135+ Best Motivational Life Status in Marathi | प्रेरणादायी जीवनावर मराठी स्टेटस

Hi friend, if you are searching for Motivational Life Status. So in this post you will get Motivational Life Status in Marathi, Best Life Inspirational Status in Marathi and प्रेरणादायी जीवनावर मराठी स्टेटस . As you guys know. That good and bad situations come in every person’s life. And according to their good and bad circumstances, people post status on many social media places like Facebook, WhatsApp and Instagram. So let’s start reading this post.

Motivational Life Status in Marathi
Motivational Life Status in Marathi

Motivational Life Status in Marathi

Motivational Life Status in Marathi
Motivational Life Status in Marathi

मनुष्य हा मोठा विचीत्र प्राणी आहे

तो सुख घटाघटा पितो पण दु:ख चघळीत बसतो

तुम्ही सर्वोत्कृष्ट होण्यासाठी तुमच्या 

उणिवांवर काम करणे फार महत्वाचे आहे

पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा कारण

जिंकलात तर, स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल

आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल

जीवन खूप छोटं आहे. अशा मित्रांसोबत वेळ घालवा जे 

तुम्हाला हसवतात आणि ज्यांच्यामुळे तुम्हाला प्रेमाची जाणीव होते

आयुष्यात अनेक संधी चालून येतात

आपण जर का त्या पकडल्या नाहीत तर दोष आपला आहे

या संधी पकडण्यासाठी आपण नेहमी तयार असलं पाहिजे

नंतर दैवाला दोष देण्यात काय अर्थ आहे

नशीब माहीत नाही, पण 

जे कष्ट करतात त्यांना संधी मिळते

काहीतरी उत्तुंग करण्याची जिद्द बागळावी

विचारांवर विश्वास ठेवावा. 

आणि आपल्या कर्तुत्वाने ते साध्य करावे

आपल्या जीवनासाठी सर्वोच्च, सर्वात मोठा दृष्टीकोन निर्माण करा

कारण आपण ते बनता ज्यावर आपण विश्वास ठेवता

जेव्हा एक विज काळोख्या अंधारतून

कठोर जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही का नाही

जीवन कितीही कठीण असले तरी त्यामध्ये करण्यासारखे

नेहमीच काहीतरी असते ज्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता

कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही

आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही

आपल्या गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी 

स्वतःचा मार्ग बनवा

कोणाचीही वाट पाहत बसू नका

तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर 

कधी गर्व करू नका कारण 

बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे 

आणि राजा एकाच डब्ब्यात ठेवले जातात

तुटता तारा बघून स्वप्न पूर्ण होत

असती तर सगळे रात्रभर जागून

त्याचीच वाट बघत असते ना.

जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल

तर स्वत:ला खूप नशीबवान समजा

कारण देव संघर्ष करायची संधी 

फक्त त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते

जे स्वत:ला चांगले समजतात

त्यांना दुसऱ्याकडून काही 

समजून घेण्याची गरज नसते

समस्या आणि कठीण परिस्थिती हे देवाने आपल्याला मोठं

बनण्यासाठी दिलेली संधी असते या वर माझा ठाम विश्वास आहे

आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो

विचार बदला आयुष्य बदलेल

समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यत जबर संघर्ष असतो.

पण एकदा अपेक्षित उंचीवर पोचलात की

आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते

तुम्ही ते करता जे तुमच्यापेक्षा 

चांगले कोणी करू शकत नाही

माणसाच्या आयुष्यातील संकट ही यशाचा 

आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत

आयुष्यात प्रत्येकजण हरतो

पण जिंकणारा तोच असतो 

जो त्याच्याकडून शिकतो

लक्षात ठेवा काही वादळ विचलित करण्यासाठी नव्हे

तर आपली वाट मोकळी करण्यासाठी येत असतात.

आयुष्य फार सुंदर आहे ते फक्त चांगल्या विचारांनी 

जगता आलं पाहिजे. माणसाला माणूस जोडत गेलं पाहिजे

आयुष्यात कधी वाईट वेळ आलीच नसती 

तर आपल्यात लपलेले परके आणि 

परक्यात लपलेले आपले कधी कळलेच नसते

प्रेरणादायी जीवनावर मराठी स्टेटस

प्रेरणादायी जीवनावर मराठी स्टेटस
प्रेरणादायी जीवनावर मराठी स्टेटस

संपूर्ण जग कमकुवत होण्यावर आणि 

आपण बलवान होण्यावर ठाम आहे

यशस्वी व्यक्तीची कथा सुद्धा तीच असते

फक्त लिहिण्याची पद्धत वेगळी असते

दुसऱ्यासाठी काम करण्यापेक्षा

स्वतःच साम्राज्य तयार करून

दुसर्यांना कामाला ठेवायचं

तुम्ही ठरवलेल्या धेय्यावर लोक हसत नसतील

तर तुमची ध्येये खुपच लहान आहेत हे लक्ष्यात घ्या

आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं असतात,

एकतर आपण विचार न करता कृती करतो 

किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो

यश मिळवण्यासाठी जेवढी मेहनत

करावी लागते त्यापेक्षा दुप्पट मेहनत

ते टिकवण्यासाठी करावी लागते

नवीन विचार तर दररोज येत असतात पण 

त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे

नशीब आणि मेहनत यात फरक एवढाच आहे की 

नशीब एक दिवस थांबते आणि मेहनत थांबत नाही

वाटेवर किती काटे आहेत, चालणेही आवश्यक आहे

जाणो काटे सर्वत्र आहेत, पण हेतू मोठे आहेत.

स्वत:ला घडविण्यात आपला वेळ खर्च करा

म्हणजे तुम्हाला इतरांना दोष दयायला वेळच मिळणार नाही

तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो

त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य

जेव्हा तुम्ही वाटेवर चालताना 

गंतव्यस्थानाचा विचार करत नाही

तेव्हा तुम्ही योग्य मार्गावर असता.

भोग आहेत नशीबाचे भोगावे तर लागतीलच

आज पेरलेली रोपटी कालांतराने उगवतीलच

पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा कारण जिंकलात तर,

स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात 

तर स्वत:चाच अहंकार हराल

ज्याला संधि मिलते तो नशीबवान.

जो संधि निर्माण करतो तो बुद्धिवान.

आणि जो संधिचे सोने करतो तो विजेता

संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द

पाहण्यासाठीच येत असतात

कठीण वेळ कधीच शेवटपर्यंत राहत नाही

पण कठीण लोक राहतात

रस्ता सापडत नसेल तर 

स्वत:चा रस्ता स्वत:च तयार करा

मार्गाचा आनंद घ्या, गंतव्यस्थान नाही,

गंतव्य तुमचा पत्ता घेईल

आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे 

गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही.

विचार करून मेहनत केली असती तर 

आज प्रत्येक माणूस मेहनती झाला असता

आयुष्यात खूप डसणारे साप भेटतील

त्यांना पुंगी वाजवून नाचवण्याचे सामर्थ्य

तुमच्या मनगटात ठेवा

माझे आजोबा किती मोठे होते ते मला माहित नाही

त्यांचा नातू किती किंमतीचा ठरणार 

आहे याची मला काळजी आहे

नेहमी लक्षात ठेवा जिथे

आपल्याला बोलावले नाही

तिथे कधीही जायचे नाही

तुमचे यश म्हणजे जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता की 

जग खूप मोठे आहे, प्रत्येक व्यक्ती स्वतःमध्ये परिपूर्ण आहे

Life Motivational Quotes in Marathi

Life Motivational Quotes in Marathi
Life Motivational Quotes in Marathi

खेळ असो वा आयुष्य आपलं सामर्थ्य

तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा 

आपल्याला कमजोर समजत असेल

आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे जर टिकून राहायचा 

असेल तर चाली रचत राहाव्या लागतात

स्वतःचे काम स्वतः करा नाहीतर फसवणूक 

करून काम अपूर्ण सोडू शकता

विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत

ते प्रत्येक गोष्ट वेगालळेपनाने करतात

समुद्रातील तुफानापेक्षा मनातील 

वादळे अधिक भयानक असतात.

आयुष्याचा नियम पण कबड्डी

सारखा आहे कारण जेव्हा तुम्ही

यशाच्या जवळ जाता तेव्हा तुमच्या

जवळचे लोक तुम्हाला मागे

खेचण्यासाठी पुढे येतात

जो स्वतःची आत्मशक्ती जागृत करतो,

जो स्वतःला ओळखतो आणि मानवजातीच्या कल्याणाचा 

विचार करतो तोच संपूर्ण जगावर राज्य करू शकतो

तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली

यावरुन तुमची श्रीमंती कळते.

motivational life Status in Marathi

जीवनात श्रीमंतीचा साज असावा

पण त्या संपत्तीचा माज नसावा

कोणत्याही माणसाला अडचणीत जपा,

तो तुम्हाला आयुष्यभर जपेल.

आयुष्यात किती जरी ठोकरे

लागले तरी आपण

आपल्याचं नादात

खूप मोठा अडथळा आला की समजावं 

आपण विजयाच्या जवळ आलो.

परिश्रमातून यश, आळसातून पराभव

अहंकारातून अडचणी येतात

खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे

अपूर्ण राहतात तो म्हणजे लोक काय म्हणतील

मैत्री हा जर तुमचा कमजोर बिंदू असेल 

तर तुम्ही जगातील शक्तिमान व्यक्ती आहात

जितकी प्रसिद्धी मिळवाल, तितकेच शत्रू निर्माण कराल कारण

तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी जळणारे जास्त निर्माण होतील

आयुष्यामध्ये स्वतःला महत्त्व द्यायला

शिका. स्वतःचे महत्त्व ओळखा आणि

त्यानुसार लोकांसोबत वागा

जर तुम्ही सकारात्मक बोलाल 

तर तुम्हाला सर्वकाही सकारात्मक दिसेल

काही लोक यशस्वी होण्याचे स्वप्न पाहतात

तर इतर लोक रोज सकाळी उठतात आणि ते घडवतात

आत्मविश्वास शक्ती देतो 

आणि शक्ती ज्ञान प्रदान करते. 

आणि शिकण्याने स्थिरता मिळते 

आणि स्थिरता विजयाकडे घेऊन जाते

लोकांची विचार करण्याची क्षमता

जिथे संपते ना तिथून

आपली सुरु झाली पाहिजे.

आयुष्यात जिंकाल तर असे जिंका की 

जणू जिंकण्याची सवयच आहे

आणि हराल तर असे हरा की 

जिंकून कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो

आपले जीवन सायकल चालवण्यासारखे आहे. 

समतोल राखण्यासाठी आपल्याला सतत हालचाल करावी लागते

स्वतःची स्पर्धा स्वतःसोबत लावा आणि

स्वतःला हरवून पहा मग कोणी हरवू सक्त नाही तुम्हाला

या जीवनात केवळ चांगल्या दिवसांची अपेक्षा करू नये. 

कारण रात्रंदिवस प्रमाणेच अच्छे दिनही बदलावे लागतात

Motivational Status in Marathi

Motivational Status in Marathi
Motivational Status in Marathi

आयुष्यामध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात

ठेवा… सगळ्या गोष्टी या नशिबाने मिळत

नसतात… काही गोष्टी मिळवण्यासाठी

स्वतःला सिद्ध करावे लागते

आज आपल्याला माणूस घडविणाऱ्या 

धर्माची आवश्यकता आहे

जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका

स्वतः चांगले व्हा

आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल

जीवनाला अखेरची रेषा नसते

ते क्षितिजासारखे रुंदावणारे आहे

एक यशस्वी माणूस आपल्या कर्तव्याच्या पराकाष्ठेसाठी 

योग्य मानवजातीचे आव्हान स्वीकारू शकतो

त्या लोकांना नशिबाला दोष

देण्याचा काहीच हक्क नाही

ज्या लोकांनी यश मिळवण्यासाठी

आयुष्यामध्ये कधीच प्रयत्न केलेले नाहीत

आरशामध्ये मध्ये हसा. प्रत्येक सकाळी करा 

आणि आपण आपल्या जीवनात मोठा फरक पहाणे सुरू कराल

रस्ता सुंदर असेल तर नक्की विचारा तो कुठे जातो

पण ध्येय सुंदर असेल तर मात्र रस्ता कसा 

आहे हे बघू नका त्या रस्त्यावर चालत रहा

आपली मोठी संधी कदाचित आता आपण ठीक 

जिथे कुठे आहात तिथे असू शकते

माणसामध्ये आत्मशक्ती असेल तर तो आपल्या 

हिंमतीने संपूर्ण जगावर विजयाचा झेंडा फडकवू शकतो

ज्या गोष्टी स्वतःहून कोणी

आपल्याला सांगत नाही तोपर्यंत

त्या गोष्टी स्वतःहून आपण

विचारायच्या सुद्धा नाही

एक वेळ स्वतःची

झोप कमी केलेली चालेल

पण स्वप्न कमी करू नका

जगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका

या जगात काहितरी करून दाखवायचे आहे

अशी महत्तवकांक्षा सदैव तुमच्याकडे असली पाहिजे

लक्षात ठेवा जे संघर्ष करतात तेच यशस्वी होतात

जितकी माणसं तितकी दु:खं!

काही दु:ख उघड उघड दाखविता येतात

काही काळजात खोल खोल लपवावी लागतात

तुम्ही ब्रँडेड कपडे खरेदी करू शकता

परंतु काळजी कोणत्याही बाजारात मिळत नाही

आयुष्यामधील काही जखमा

या अशा असतात की त्या दिसत

जरी नसल्या तरी त्या दुखत असतात

संघर्ष जेवढा कठीण होईल

विजय तेवढाच तल्लख होईल

प्रत्येक मिनिट एक नवीन संधी आणतो

प्रत्येक मिनिट एक नवीन वाढ नवीन अनुभव आणतो

नशीबही हरायला तयार आहे फक्त

तुमची मानसिकता जिंकण्याची पाहिजे

जीवनात तुम्हाला मिळणारी प्रत्येक संधी घ्या

कारण काही गोष्टी फक्त एकदाच घडतात.

मनात प्रश्नाचे वावटळ जेंव्हा थैमान घालायला लागत

तेंव्हा आयुश्याच गलबत दिशाहीन फिरायला लागत 

तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो

त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य

दुसर्‍यांचे चेहरे लक्षात ठेवावेत

आपला असा स्वभाव नाही

लोकांनी आपला चेहरा पाहून स्वभाव बदलावा

 असा आपला स्वभाव आहे

जर तुम्हाला पाहून एखादी मुलगी रस्ता बदलत असेल

तर तुमच्यामध्ये आणि कुत्र्यांमध्ये काहीच फरक नाही

लक्षात ठेवा आपल्या

अपमानाचा बदला हा

कधीही भांडून नाही घ्यायचा

तर समोरच्यापेक्षा जास्त

यशस्वी होऊनच घ्यायचा असतो

Motivational Life Shayari in Marathi

आयुष्यात ADJUSTMENT करायला शिका कारण

सगळ्या गोष्टी प्रत्येक वेळेस तुमच्या

प्रमाणे  होउ शकत नाही

जीवनात जिंकण्याचा मजा तेव्हाच येतो

जेव्हा बाकी सर्व तुमच्या हरण्याची वाट बघत असतात

तुमचे आयुष्य वाया घालवू नका

कोणालाही प्रभावित करण्याचा प्रयत्न करताना

फक्त स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करा

ते तुम्हाला आयुष्यभर मदत करेल

मनात प्रश्नाचे वावटळ जेंव्हा थैमान घालायला लागत

तेंव्हा आयुश्याच गलबत दिशाहीन फिरायला लागत 

आयुष्यातील सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे पैसा

तुम्ही कितीही नाह नाही बोल्लात तरी हेच खर

जेव्हा खिशात एक रूपया  सुध्दा नसतो तेव्हा  कळते त्याची किंमत

मजेशीर जीवन जगण्याचे दोनच पद्धत आहे

पहिली जे आवडतं त्याला मिळवा

किंवा जे मिळाले आहे त्यातच आवड निर्माण करा

आयुष्य खूप मनोरंजक आहे तुमच्या आयुष्यतील वेदना

तुमची सर्वात मोठी शक्ती बनते

जीवनात काही नवीन सुरुवात करण्यासाठी 

तुमचे महान होणे आवश्यक नसते

पण महान बनण्यासाठी जीवनात काहीतरी 

नवीन सुरुवात करणे आवश्यक असते

जीवन हे स्वतःला शोधणे नाही

जीवन म्हणजे स्वतःला तयार करणे

आयुष्यात जर कधी रडावस वाटलं ना तर Call नक्की कर

तुला हसवायची Guarantee तर देऊ शकत नाही 

पण माझ्या सोबत बोलताना तू तुझ दुःख विसरशील हे नक्की

जीवनाचे यश नेहमीच तुम्हाला एकांतात मिठी मारते

पण अपयश नेहमीच तुम्हाला लोकांसमोर मारते

जीवन हे आत्मविश्वासाने जगा म्हणजे

कल्पनेतील विचार प्रत्यक्षात उतरतील

माणसाने आपल्या आयुष्यात

सुख-दुःख मानापमान, स्फूर्ती-निंदा,

लाभ हानी, प्रिय-अप्रिय

ह्या गोष्टी समान समजाव्यात

जीवनात जर का शांती हवी असेल

तर लोकांचे म्हणणे मनाला लावणे सोडून द्या

आयुष्यात त्या व्यक्ती आनंद देऊन जातात

ज्या व्यक्तीकडून  कधी अपेक्षा

ही केलेल्या नसतात

इतरांच्या जीवनाशी तुलना न करता

स्वतःच्या जीवनाचा आनंद घ्या

सुखोपभोग हे जीवनाचे रहस्य नव्हे

तर अनुभवांच्या द्वारे मिळणारे शिक्षण हे जीवनाचे रहस्य होय

आयुष्यात सुख कशात मिळते ते ठावूक नाही

पण माणसाचे मन समाधानी असले पाहिजे.

सगळयांच्या आयुष्यात एक तरी अशी व्यक्ती

येते जी त्यांच आयुष्य बदलून तरी टाकते

नाही तर सुद्रवते तरी.

जीवनात जर का तुम्ही गरीब जन्मले तर ती तुमची चूक नसते

पण जर का तुम्ही गरीब मरतात तर ते तुमचीच चूक असते.

Life Status in Marathi Motivational

Motivational Life Status in Marathi
Motivational Life Status in Marathi

खूप मोठा अडथळा आला की समजावं

आपण विजयाच्या जवळ आलो

जिथे चूक नसेल तिथे झुकू

नका. आणि जिथे इज्जत नाही

तिथे कधीच जाऊ नका

जेव्हा आपण जे करतो ते प्रत्येकजण करतो

तेव्हा आपण ते का करतो

बऱ्याच लोकांकडून संधी गमावली जाते कारण ती 

सर्वसाधारणपणे पोशाख घालते आणि कामासारखी दिसते.

इतिहास वाचण्याची नव्हे तर

इतिहास रचण्याची स्वप्ने पहा

विचार कराण्यासाठी वेळ द्या. 

पण एकदा का कृती करण्याची वेळ 

आली की विचार करणे थाबंवा आणि 

स्वतःला कार्यात झोकून द्या

जिवंत तो आहे ज्याच्या आत्म्याला तीक्ष्ण 

करण्यासाठी प्रयत्नांचे बाण सोडले जातात

माणसाने आपल्या आयुष्यात

सुख-दुःख मानापमान,

स्फूर्ती-निंदा,लाभ हानी, प्रिय-अप्रिय

ह्या गोष्टी समान समजाव्यात

नवीन दिवसासोबत नवीन शक्ती 

आणि नवीन विचार येतात

आयुष्यामध्ये एक वेळ

अशीही येते की जे विसरायचा

आहे तेच लक्षात राहते

प्रत्येक मिनिट एक नवीन संधी आणतो

प्रत्येक मिनिट एक नवीन वाढ, नवीन अनुभव आणतो

प्रत्येकजण म्हणतो की मला न्याय देऊ नका

परंतु प्रत्येकजण ते करतो

वेळ आणि आरोग्य दोन मौल्यवान मालमत्ता आहेत ज्यांना 

आपण कमी होईपर्यंत ओळखत नाही आणि प्रशंसा करत नाही

आपली खरी स्वप्न तीच आहेत जी

आपल्याला रात्री उशिरापर्यंत जगण्यास

आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात

विचार न करता शिकणे हे निरुपयोगी असते

तर न शिकता विचार करणे हे धोकादायक असते

आपल्या सर्वांमध्ये एकसमान प्रतिभा नसते

पण आपल्या सर्वांना प्रतिभेचा विकास करण्याची 

संधी समान मिळत असते

जिथे कुठेही मनुष्य असतो 

तिथे दयाळूपणाची संधी असते

ज्या पायांना पूर्वीपासून ऊन-वारा-पाऊस-पाणी 

यांच्याशी संघर्ष करायची सवय असते

अशी पावले शेवट पर्यंत कधीही थकत नाही

जर तुम्हाला काही शिकायचे असेल 

तर तुमच्या भूतकाळातून शिका.

संघर्ष करण्याची संधी त्यांनाच 

मिळते ज्यांच्यामध्ये क्षमता असते

यशस्वी होणं हा निव्वळ नशिबाचा खेळ आहे

विश्वास बसत नसेल तर

एखाद्या नापास पोराला विचारा

पिढीजात मिळालेला संपत्तीचा नव्हे तर

स्वतः कष्टाने कमावलेल्या पैशांचा गर्व असावा

अशी कोणती मेहनत आहे, ज्यामध्ये स्वप्ने 

सत्यात उतरण्यास भाग पाडले जात नाही

जीवनात जर लक्ष्य मोठे असेल 

तर संघर्ष देखील मोठाच करावा लागतो.

आयुष्यात तुझ्यावर इतके प्रेम करायचे आहे कि

प्रेमाला वाटावे माझ्यात काही तरी कमी आहे

You May Also Like❣

Best Marathi Status

Best Love Status in Marathi

Best Friendship Status in Marathi

Best Whatsapp Status In Marathi

Best Alone Status in Marathi

Best Sad Status in Marathi

Best Attitude Status in Marathi

Life Motivational Status in Marathi

Life Status in Marathi Motivational
Life Status in Marathi Motivational

संघर्ष करण्याची संधी त्यांनाच 

मिळते ज्यांच्यामध्ये क्षमता असते.

जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल

तर स्वतःला खूप नशीबवान समजा

कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो 

ज्यांच्यामध्ये क्षमता असते

प्रत्येक सूर्यास्त आपला दिवस नक्कीच लहान करतो पण 

प्रत्येक सूर्योदय आपल्या आयुष्यात आशेचा नवीन किरण घेऊन येतो

आवड असली की

सवड आपोआप मिळते.

आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ ,

चांगली पाने मिळणे , आपल्या हातात नसते . .

पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे ,

यावर आपले यश अवलंबून असते 

जिंदगी जगायचे दोन उपाय आहेत , 

पहिला – जे पसंद आहे त्याला प्राप्त करायला शिका, 

आणि दुसरा – जे प्राप्त आहे त्याला पसंद करायला शिका

आयुष्यात कडू बोलणारे लोक असले

तरी चालेल फक्त गोड बोलून धोका

देणारे लोक नको.

लबाडी ही तोकड्या चादरीसारखी असते.

तोंडावर ओढुन घ्यावी तर

लगेच खाली पाय उघडे पडतात

आयुष्याला Rewind मध्ये नाहीतर 

Play Mode मध्ये जगणं शिका

जिंदगी तशी नाही , जशी तुम्ही तिच्यासाठी कामना करता, 

ती तर अशी बनते जशी तुम्ही बनवता

माफी चुकी करणारयाला दिली जाते

विश्वासघात करणारयाला नाही.

लोखंडाने सोन्याचे कितीही तुकडे केले

तरी सोन्याची किंमत कमी होत नाही.

तुम्हाला बुडवायला या दुनियेत खूप सारे लोक बसली असतील, 

पण त्यांना स्वतःहा पव्हायला तुम्ही शिकवलं असेल.

माहित नाही का  पण, 

लोक नातं तोडून टाकतात पण जिद्द नाही.

कोण आपलं कोण परकं,

वेळ सर्व दाखवून देते

जो धोका पत्करण्यास कचरतो,

तो लढाई काय जिंकणार !

लोकं आजकाल खूप कडू बोलतात , 

पण आम्ही अजून गोड बोलनं नाही सोडलं.

दुनिया कायम तेच लोक बदलतात जे , 

ज्यांना लोक कोणत्याच कामाच्या लायकीचा समजत नाही.

वेळेनुसार फक्त तारखाच माणसं पण

बदलत नाहीत, बदलतात

प्रसिध्दी ही अशी बाब आहे जी

कितीही मिळाली तरी

माणसाची तहान भागत नाही.

प्रेम , इज्जत , आणि मेहनत खूप  छोटे शब्द आहेत , 

पण हे ज्याला मिळाले त्याचं आयुष्य सफल होऊन जात

ज्यांना कुठल्याही गोष्टीची लालच नसतेना , 

तो आपलं काम खूप जिम्मेदारी ने करतो

आपण पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो,

माशाप्रमाणे,समुद्रात पोहायला शिकलो पण

जमिनीवर माणसासारखे वागायला शिकलो का?

दुनियेतला सगळ्यात सुंदर वृक्ष म्हणजे 

विश्वास, जो जमीन मध्ये नाहीतर मनात उगतो.

लहानपणाच दुखणं पण खूप चांगलं वाटायचं , 

ज्याने आपल्याला शाळेतून सुट्टी मिळायची.

कटु पण सत्य आहे

ज्या वेळी खिशात रुपया नसतो ना,

संकट पण त्याच वेळी येत.

प्रेरणादायक सुविचार मराठी

Best Life Status in Marathi Motivational
Best Life Status in Marathi Motivational

आपली तुलना दुसऱ्याशी कधीच

करू नका कारण प्रत्येक फळाचा

स्वाद वेगळा असतो.

माणसानं राजहंसासारखं असावं.

आपल्याला जे पटेल तेच घ्यावं,

नाही ते सोडून द्यावं.

माणूस प्रत्येक घरात जन्म घेतो , 

पण माणुसकी काही-काही घरातच जन्म घेते

जर तुम्हाला वाटत असेल कि देव मिळाव तर , 

असं काहीतरी काम करा कि ज्याने तुम्हाला आशीर्वाद मिळेल

नशीब ही हरायला तयार

आहे फक्त तुमची मानसिकता

जिंकण्याची पाहिजे

जीवनात पुढे जायचे असेल तर

आपल्या अनावश्यक गरजा

वाढणार नाहीत याची काळजी घ्या.

हृदय खुप मोठंय शेठ आपलं हसुन

जगतो कुणीही फसवलं तरी

जीवन दिवस कापण्यासाठी नाहीतर , 

काहीतरी महान काम करण्यासाठी आहे

जितका मोठा विश्वास तितका

मोठा धोका हे कलीयुग आहे,

शेठ इथं असंच असतं

जीवनातला अंध:कार नाहीसा

करणारी ज्योत म्हणजे हास्य

दुसऱ्याला बुडवून मोठं होण्याची सवय नाही

मी मोठं, होणार पण स्वतः च्या जिवावर

आपली जीभ जर सुधारलीना तर, 

आयुष्य सुधरायला वेळ नाही लागत

लोक खोट बोलून सर्वांचे मन जिंकतात

आणि आम्ही खरं बोलून सुध्दा सगळ्यांच्या

 नजरेत कायमच वाईट ठरतोय.

प्रवासावरुन केव्हा परतावे

हे ज्याला कळते तोच उत्तम प्रवासी.

आमच्याकडुन गोड बोलण्याची

अपेक्षा ठेऊ नका कारण प्रत्येकाला

जशास तसे उत्तर दिले जाईल.

जिथे हिम्मत समाप्त होते , 

तेथूनच हारची सुरुवात होते

सगळे दिवस सारखे नसतात शेठ

वेळ प्रत्येकाला संधी देते.

संघर्ष बापाकडून शिकायचा

आणि संस्कार आईकडून बाकी

शिकवायला हे जग आहेच.

जन्मभर संपत्तीच्या मागे लागलेला

माणूस संसारातलं सुख, शांती हरवून बसतो.

जास्त वजन घेऊन चालणारे कायम डूबून जातात , 

मग तो अभिमानाचा असो किव्हा सामानाचं असो

दुसऱ्याचे ओझे उतरवण्यासाठी जेव्हा तुम्ही पुढे होता,

तेव्हा तुमचे ओझे पूर्वीपेक्षा हलके होते हे लक्षात ठेवा.

सगळे महाग झाले

पण काडेपेटीची किंमत एक रुपये

वरती ठाम आहे,

या वरुन तुम्ही एकच लक्षात ठेवा

की आग लावणाऱ्या ची किंमत

कधीच वाटत नाही.

Life मध्ये एक Partner असणं गरजेचं असतं, 

नाहीतर मनातली गोष्ट Status वर लिहावी लागते.

आयुष्यात त्यांनाच महत्त्व द्या

जे त्यांच्या आयुष्यात तुम्हाला

महत्त्वाचं समजतात.

प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते

म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा

आयुष्य आनंदात जाईल

प्रेरणादायी विचार मराठी आयुष्य

Motivational Life Status in Marathi Images
Motivational Life Status in Marathi Images

माणसाचं छोट दु:ख जगाच्या मोठ्या दु:खात

मिसळून गेलं की त्याला सुखाची चव येते.

माणसाचे स्वप्न आहेत कि उडण्यासाठी पंख मिळो , 

आणि पक्षीनां वाटतं कि राहण्यासाठी घर मिळो.

प्रेरणादायी जीवनावर मराठी स्टेटस

आयुष्य एक महाभारत आहे इथं

कर्णासारखे मित्र निवडावे लागतात

कृष्णासारखे मार्गदर्शन आणि

आपण अर्जुनासारखं सर्वश्रेष्ठ बनुन

लढायचं असतं.

आता ना कोणाचं मन दुखवायचं ना 

कोणावर हक्क गाजवायचा 

शांत राहून आपलं आयुष्य जगायचं

डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर

असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.

माणसं जोडण्यापेक्षा

आता माणसं ओळखणं जास्त

महत्त्वाचं झालंय

जिंदगी कोणासाठी नाही बदलत , 

बस जगण्याचं कारण बदलून टाकते

प्रेरणादायी जीवनावर मराठी स्टेटस

श्रीमंत माणूस पण तोच असतो जो आपल्या

गरीब मित्राला कधीच गरीबीची जाणीव

करून देत नाही

यशाजवळ पोहोचण्यासाठी

कधीही शॉर्टकट नसतो.

राग आल्यावर थोडं थांबल आणि चूक

झाल्यावर थोड नमल तर जगातल्या

सर्व समस्या दूर होतात

जिवनातले तीन छोटे नियम

१ . तुम्हाला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी तुम्ही जर प्रयत्नचं केले नाही 

तर ते तुम्हाला कधीच मिळणार नाही…

२ . तुमच्या मनात असलेले तुम्ही जर कधी विचारले नाही किंवा बोलले नाही 

तर त्याचे उत्तर नेहमीचं नाही असेचं असेल .

३ . जर तुम्ही पुढे जाण्यासाठी पाउल उचललेचं नाही तर तुम्ही जागेवरचं रहाणार

जबाबदारीच ओझ पण काय कमाल

आहे लवकर घेतलं तर हलक जातं आणि

उशीर झाला तर जड जातं

आयुष्य तर तेव्हा सुंदर होतं , 

जेव्हा सुंदर बनवणारा सोबत असतो.

प्रेरणादायी जीवनावर मराठी स्टेटस

आयुष्य खुप सुंदर आहे फक्त आयुष्यात

येणारे लोक मतलबी स्वार्थी आणि

धोकेबाज भेटायला नको

दुसऱ्यासाठी डोळ्यात

पाणी आलं कि समजावं,

आपल्यात अजुन

माणुसकी शिल्लक आहे.

मरण आलं तरी ऐटीत असावं

फक्त ईच्छा एकच आहे,

पुढच्या ७ जन्मी सुध्दा आपलं दैवत

छत्रपती शिवाजी महाराज हे असावं

जीवनामध्ये थोड शान मध्ये जगायचं असेल तर ,

थोड Attitude आणि Style दाखवावं लागतं.

जे नाही त्याचा विचार करत बसु नका

जे आहे त्याचा विचार करा

आणि पुढे चालत रहा.

आपले सुखात असतील तर

आमंत्रणाशिवाय जाऊ नये

आणि आपले दुःखात असतील

तर निमंत्रणाची वाट पाहु नये

प्रेरणादायी जीवनावर मराठी स्टेटस

जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर

तो आकाशाला आणि समुद्राला विचारा.

कोण्ही हे निरीक्षण नाही करू शकत , 

कि काही लोकं सामान्य होण्यासाठी 

जबरदस्त उर्जा खर्च करतात

पैसा बोलायला लागला की समजुन

जा माणसाची आणि नात्यांची

किंमत संपली आहे

ज्याने स्वत:चं मन 

जिंकलं त्याने जग जिंकलं.

कष्ट तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जातं

ज्या ठिकाणी तुम्हाला नशीब सुद्धा

तुम्हाला शोधत येतं

असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते,

दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते

कधीच उभे राहू शकत नाही.

Motivational Thought Life Status in Marathi

Motivational Thought Life Status in Marathi
Motivational Thought Life Status in Marathi

तुम्ही जीवनाला Ignor 

करून शांती नाही मिळवू शकत.

एक तर कोणाचा हाथ धरायचा

नाही आणि धरला तर आयुष्यभर

सोडायचा नाही

प्रेरणादायी जीवनावर मराठी स्टेटस

स्वतःची ईज्जत कमवायची असेल

तर आपल्या सोबत असणार्यांची

ईज्जत करा.

आयुष्यात नशीबाचा भाग फक्त एक टक्का

आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.

आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ,

चांगली पाने मिळणे,

आपल्या हातात नसते.

पण मिळालेल्या पानांवर

चांगला डाव खेळणे,

यावर आपले यश अवलंबून असते.

मृत्यू हे जीवन समाप्त करतं, 

एक नात्यानां नाही

मनाच्या जखमा कोणाला दिसु देऊ नका

कारण या जगात लोकं शब्दांनी

देखील मीठ चोळता

ज्यांनी आपल्याला अडचणीत जपलंय

त्यांना आपण आयुष्यभर जपणार..!

शब्द आहे आपला.

तुमचा जन्म गरीब घरात झाला

हा तुमचा दोष नाही,

पण तुम्ही गरीब म्हणूनच मेलात

तर तो तुमचाच दोष आहे.

प्रेरणादायी जीवनावर मराठी स्टेटस

मानलं की वेळ थोडा

त्रास देत आहे,

पण हीच वेळ खुप काही

शिकवत आहे.

कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत,

ते मिळवावे लागतात.

जर तुमच्या मध्ये अहंकार असेल आणि,

 खूप राग येत असेल तर ,

 तुम्हाला आणखी दुष्मनाची गरज नाही

वय जरी कमी असलं तरी

नेतृत्व सिद्ध करण्याची ताकद

असली पाहिजे

सुख आणि दुःख वाटून घेतले की

जीवनात ओलावा टिकून राहतो.

जीवनात कधीही दोन प्रकारच्या लोकांना 

पासून लोकांपासून दूर राहा

जीवन ही सर्वात कठीण परीक्षा आहे

बरेच लोक अयशस्वी होतात कारण 

ते इतरांची कॉपी करण्याचा प्रयत्न करतात 

त्यांना माहीतच नसते की

प्रत्येकाच्या प्रश्नपत्रिका वेगळ्या आहेत.

जीवनात जगाला नाही, तर स्वतःला बदला

जग आपोआपच बदलून जाईल

जीवनात जर का तुम्ही कधी चूक नाही केली याचा अर्थ 

तुम्ही जीवनात कधी काही नवीन करण्याचा प्रयत्न नाही केला

Motivational Life Status in Marathi For Whatsapp
Motivational Life Status in Marathi For Whatsapp

खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख

आणि आशीर्वाद घेऊन येतात

पण खूप जास्त लोक आपल्याला कटू

अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात

दुःख प्रत्येकाच्या आयुष्यात असते कुणाच्याही 

आयुष्यात जातांना सुख घेऊन जाण्याचा प्रयत्न करा

आपल्याला जे मिळते त्यावरून आपण उपजीविका करतो

आपण जे देतो त्यावरून जीवन घडवतो

आपल्या आयुष्यात एखाद्या व्यक्तीला आपली गरज बनू नका

कारण जेव्हा ते बदलतात तेव्हा त्या व्यक्तीचा

राग कमी आणि स्वतःचा राग जास्त येतो

आयुष्य हा चुकांचा संग्रह आहे जर तुम्ही त्या केल्या नाहीत

तर तुम्ही कधीच शिकणार नाही.

लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट

कायमची आपली नसते.

जीभ तर सगळ्यांच्या तोंडात असते , 

पण यशस्वी तर तेच होतात जे 

तिला सांभाळू शकतात

जे वेळ देऊ शकत नाहीत,

ते साथ काय देणार

मैत्रीत कितीही भांडणं झाली

तरी एकमेकांची साथ सोडु नका

कारण आज आहे उद्या काय

होईल सांगता येत नाही.

कुणाच्याही दुःखाचा अनादर करू नये.

प्रत्येकजण आपापल्या संकटांशी झगडत असतो.

काहींना आपल्या वेदना लपवता येतात, काहींना नाही.

अपयश हे वाईट असतं,

पण प्रयत्न न करणे हे त्याहूनही

जास्त वाईट असतं.

आपली पाठ नेहमी मजबूत ठेवा

कारण शाब्बासकी आणि धोका नेहमी

पाठीमागूनच दिला जातो.

उद्याचं काम आज करा

आणि आजचं काम आत्ताच करा.

जगातील सगळ्यात महाग गोष्ट

म्हणजे विश्वास कारण तो

विकत घेता येत नाही

हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका;

त्याच हाताने कष्ठ करा व स्वत:चे भविष्य घडवा.

थोड्याफार फरकाने सगळे तर तसेचं आहे

यार मग नक्की काय बदलले आहे 

ती मजा कुठे गेली 

कोणत्याही मनुष्याची सध्याची स्थिती पाहून,

त्याच्या भविष्याची टर उडवू नका.

कारण, काळ इतका ताकदवान आहे कि,

तो एका सामान्य कोळशालाही

हळू हळू हिऱ्यात बदलतो.

Life Inspirational Status in Marathi

Life Inspirational Status in Marathi
Life Inspirational Status in Marathi

मोठी ओळख नसली तरी

चालेल फक्त तुम्ही ओळखता

हेच बस झालं

जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा

आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.

जो दुसन्यांच्या आयुष्याचा तमाशा

बनवतो त्याच्या पण आयुष्याचा

तमाशा नक्कीच होतो

काहीवेळा आपली चूक नसतानाही शांत असणे आवश्यक असतं

कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही

तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नाही.

माणुस तेव्हाच एकटा पडतो जेव्हा

तो खोट्या लोकांच्या विरोधात खरं

बोलायला सुरुवात करतो

पुढे पाहत चालावे तर पायात काटे टोचतात,

आणि पायात काटे टोचतात म्हणून

खाली पाहत चालावे तर वाटच चुकते,

प्रवासाची दिशाच बदलून जाते

कदाचित यालाच जीवन म्हणतात वाटत.

नेहमी लक्षात ठेवा,

आपल्याला खाली खेचणारे लोक,

आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.

पोटासाठी धंदा हा नेहमी लाज आणि

माज सोडून करावा लागतो.

Motivational Life Status in Marathi

हे आवश्यक नाही की जीवनात

प्रत्येक वेळेस दुसरी संधी मिळेल,

मिळालेल्या पहिल्या संधीचा पुर्ण फायदा घ्या

आयुष्यात मित्र तर भरपूर भेटतात

पण जो शेवट पर्यंत साथ देतो तोच खरा मित्र.

तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच,

किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल.

भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो

भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो

पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो.

जर तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य

असाल तर लोकांच्या नजरे कडे लक्ष

देऊ नका कारण त्यांच्या नजरा गरजे नुसार बदलतात.

आयुष्यात काही बनायच असेल ना तर स्वताःचा जिवावर बना

दुसर्यांचा जिवावर तर अख्खा जग उड्या मारतो

जर का तुम्ही जीवनात तेच करत रहाल जे नेहमी करता

तर जीवनात तुम्हाला तेच मिळेल जे नेहमी पासून मिळत आहे

एक सुंदर जीवन फक्त घडत नाही, ते दररोज प्रार्थना

नम्रता, त्याग आणि प्रेमाने तयार केले जाते

जीवन म्हणजे संघर्ष आणि भ्रमनिरास 

ह्यांची एक मालिकाच होय

आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच महत्व देऊ नका

ज्या व्यक्तीवर तुमच्या रागवण्याचा आणि

रुसण्याचा काही फरक पडत नाही

Motivational Life Status in Marathi
Motivational Life Status in Marathi

विनोदाशिवाय जीवन कंटाळवाणे आहे

प्रेमाशिवाय जीवन आशाहीन आहे

मित्रांशिवाय जीवन अशक्य आहे

शिक्षक आणि जीवनात फक्त इतकाच फरक आहे 

की शिक्षक शिकवून परीक्षा घेतो आणि जीवन परीक्षा घेऊन शिकवते

जीवन नेहमीच सूर्यप्रकाश आणि फुलपाखरे नसते

कधी कधी दुखातून हसायला शिकवते

जीवनात आपण जे ठरवतो तेच घडत अस नाही अन जे घडत असत 

ते आपण ठरवलेलं असत अस नाही कारण यालाच जीवन म्हणतात

जीवनात आपल्या मनातली गोष्ट दुसर्यासमोर बोलण्याचे 

हिम्मत पाहिजे आणि दुसऱ्यांच्या मनातली गोष्ट समजण्याची

त्यांनाच महत्व द्या जे तुम्हाला

महत्त्वाचं समजतात

एका ठराविक वयानंतर आपल्याला

पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेलेत,

याचं कारण हेच की

जसजसे आपण मोठे होत जातो,

तसंतसं आपल्या चुका खोडल्या नाही जात.

आपली परिस्थिती आपल्यालाच बदलावी

लागणार आहे त्यामुळे लोक काय म्हणतील

याचा विचार करणं सोडून द्या.

शेठ जवळची माणसं तेव्हाच

जवळ येतात जेव्हा आपल्याकडे पैसा असतो.

स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका

आणि स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका.

समुद्रातील तुफानापेक्षा मनातील

वादळे अधिक भयानक असतात

ती निर्माण होऊ देऊ नका.

जेव्हा कुटुंबाची जबाबदारी

खांद्यावर येते ना तेव्हा कोणतंच

ओझं भारी नसतं.

स्वप्नं थांबवलीत तर आयुष्य थांबतं

विश्वास उडाला कि आशा संपते

काळजी घेणं सोडलं कि प्रेम संपतं

म्हणून स्वप्नं पहा विश्वास ठेवा 

आणि काळजी घ्या आयुष्य खूप सुंदर आहे.

Motivational Life Status in Marathi

काट्यांवरुन चालणारी व्यक्ती

ध्येयापर्यंत लवकर पोहचते

कारण रुतनारे काटे पावलांचा वेग वाढवतात.

सोबत घेऊन त्यांनाच फिरा,

जे तुमच्या गैरहजेरीत पण

तुमची बाजू मांडतील

Motivational Life Status in Marathi

आयुष्यातले काही क्षण हे एकांतात

घालवत जा,

सर्व प्रश्नांची उत्तरं तिथेच मिळतील

कारण, तिथेच आपला संवाद फक्त

आणि फक्त स्वतःशी होतो.

स्वतःचा बचाव करण्याचं

सर्वात प्रभावी साधन म्हणजे,

समोरच्यावर टीका करणं.

प्रेरणादायी जीवनावर स्टेटस मराठी

प्रेरणादायी जीवनावर स्टेटस मराठी
प्रेरणादायी जीवनावर स्टेटस मराठी

परीस्थिती कशीही असुद्या वो

फक्त तुम्हाला तुमची माणुसकी

जपता आली पाहिजे.

आयुष्य म्हणजे फोन उचलल्यावर मित्राची शिवी 

आणि sorry बोलल्यावर आणखीन एक शिवी

जर ध्येय मोठं असेल ना तर,

प्रयत्न पण मोठेच केले पाहिजेत

सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत,

काही सोडून दिले की आपोआप सुटतात.

Motivational Life Status in Marathi

जेव्हा आपलेच आपल्या विरोधात

जातात तेव्हा माघार न घेता जिद्दीने

उभं राहायची तयारी ठेवा

फक्त जिद्द ठेवा

आयुष्याची सुरुवात कधीही आणि

कुठुनही होऊ शकते..

Motivational Life Status in Marathi

माणसाचे आयुष्य फक्त दोनवेळा बदलते

१. जेव्हा कुणीतरी खास व्यक्ती तुमच्या आयुष्यात येते

२. जेव्हा ती खास व्यक्ती तुमच्या आयुष्यातून निघून जाते.

मनाची श्रीमंती ही

कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते.

Motivational Life Status in Marathi

लखलखते तारे पाहण्यासाठी

आपल्याला अंधारातच राहवं लागतं.

फक्त नितीमत्ता साफ ठेवा

दिवस सगळ्यांचे बदलत असतात

भुतकाळ कसाही असुद्या हो,

भविष्यकाळ आपलाच आहे

लठायचं आणि घडवायचं एवढंच लक्ष्यात ठेवायचं

Motivational Life Status in Marathi

स्वतःला एवढे मजबूत करा की किती पण खराब वेळ जरी 

आली तरी तुम्हाला त्यात रुबाबात उभे राहता आले पाहिजे.

संकटं तुमच्यातली शक्ती,

जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.

यश न मिळणे याचा अर्थ

अपयशी होणे असा नाही.

Motivational Life Status in Marathi

गरीब आहे म्हणून काय झालं

मदतीसाठी हाक मारा जिथे पैसेवाले

कमी पडतील तिथे आम्ही येऊ

काही नाही मिळालं तरी चालेल पण

आपल्याला खोटं बोलून आणि खोटं वागून

काहीच मिळवायचं नाही.

चांगली पुस्तके आणि चांगले माणसं लगेच 

लक्षात येत नाही त्यांना वाचावं लागतं.

Motivational Life Status in Marathi

खोटं बोलणाऱ्या फसवणाऱ्या,

व अपमान करणाऱ्या,

लोकांमध्ये राहण्यापेक्षा एकटं राहिलेलं बरं.

तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा

कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.

नशीब आणि मनाचं कधीच

जुळत नाही कारण जे मनात

असतं ते नशीबात नसतं.

Motivational Life Status in Marathi

जिवनात वादळ येणं देखिल

आवश्यक आहे

तेव्हाच तर कळतं कोण आपलं

आहे आणि कोण परकं.

आयुष्य म्हणजे

तीन वर्षा नंतर अचानक जुन्या मित्राचा एक SMS ,

धुळीत पडलेला फोटो आणि डोळ्यात आलेले अश्रू

Contusions

मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची Motivational Life Status in Marathi पोस्ट आवडली असेल. जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर कृपया कमेंट करा आणि ही पोस्ट तुमच्या WhatsApp, Facebook आणि Instagram वर तुमच्या मित्रांसह शेअर करा धन्यवाद.

Leave a Comment