Hello friends, today we have brought Life Status in Marathi post for you. In which you will get to read Best Life Status in Marathi, Life Status in Marathi images, Marathi Life Status, Life Status on Marathi, मराठी स्टेटस आयुष्य. Happiness and sorrow come in every person’s life. Which everyone experiences. And status appears according to your filling. If you like this post, then share it with your friends on WhatsApp, Facebook and Instagram.
Life Status in Marathi
अपयशाचा हंगाम यशाची
बीजे पेरण्याचा सर्वोत्तम काळ असतो
आयुष्य एका क्षणात बदलत नाही
पण क्षणात घेतलेला निर्णय आयुष्य बदलतो
जीवनाला समजायचे असेल तर मागे पहा
आणि जगायचे असेल तर पुढे पहा
आयुष्यात दुखः कवटाळून बसू नका
ते विसरा आणि सदैव हसत रहा.
जेव्हा आयुष्य कठीण होते
तेव्हा स्वतःला अधिक मजबूत बनवा
कोणी कौतुक करो वा
टीका लाभ तुमचाच आहे
कौतुक प्रेरणा देते
तर टीका सुधरण्याची संधी देते
आपल्यावर जळणारे जरी परके
असले तरी आग लावणारे मात्र
आपलेच असतात
झेप एवढी उंच घ्यायची आहे ना
बघणार्याचे डोळे नाही माना फिरल्या पाहिजे
विश्वास एखाद्यावर इतका करा की
तुम्हाला फसवतांना ते स्वतःला दोषी समजतील.
जीवन हे खूपच छोटे से आहे मनून त्या
लोकांन सोबत जगा जे तुमची कदर करतात
जीवन नावाचा एक पुस्तक असता
त्यात प्रेम नावाचा एक पान असता
ते पान फाटला म्हणून
पुस्तक फेकून द्याचा नसता.
लाख अडचणी आहेत पण
पर्याय मात्र तुच
कधी कधी देव तुमची परीस्तीती बदलत नाही कारण
त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते.
अन्याय करणे हे पाप आणि
होणारा अन्याय सहन करणे किंवा
उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप
पराभवाची भीती बाळगू नका
एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव
पुसुन टाकु शकतो
जीवन हे असच असत
ते आपल असल तरी
इतरांसाठी जगावच लागतं
सब्र करो दुनियावालो
एक दिन हमारी भी ऊंची “औकात होगी
जगाला काय आवडते ते करू नका
तुम्हाला जे वाटते ते करा
कदाचित उद्या तुमचे वाटणे
जगाची “आवड” बनेल.
प्रत्येक पाऊल योग्य नसते, पण धोके पत्करून
त्यातून जे शिकत जातात ते धेय्य नक्क्की गाढतात.
नशीबात जी गोष्ट नाही ती
गोष्ट आयुष्यात आणण्यासाठी
प्रयत्न करत रहा
आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच दुखावू नका
जी व्यक्ती तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त जपते
इच्छा दांडगी असली की मदत
आपणहून तुमच्याकडे चालत येते.
आईचं कष्ट दिसत नाही पण
आईसारखं कष्ट दुसरं कोणी
करु शकत नाही
विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत. गोष्टी करत नाहीत.
ते प्रत्येक गोष्ट वेगालळेपनाने करतात.
थोडे दिवस थांबा शेठ
अजून वेगळे नजारे दाखवणार.
Best Life Status in Marathi
भित्री माणसे मरण्यापुर्वी अनेकदा मरतात
पण शूर माणसे एकदाच जन्मतात
आणि एकदाच मरतात.
जीवनातिल कडवे सत्य
अनाथ आश्रमात मूले असतात, गरीबांचे
आणि वृद्धाश्रमात म्हातारे असतात श्रीमंतांचे
दुसऱ्यांच्या दुःखाचं कारण
बनुन कधीच स्वतःच्या सुखाची
अपेक्षा करु नका.
इतरांमधील चांगले गुण आपण पाहत राहिलो तर
जीवन सहज आणि पूर्वीपेक्षा सुंदर वाटू लागेल
जीवन म्हणजे स्वतःला शोधणे नव्हे तर
स्वतःला घडवणे म्हणजे जीवन
कोणाच्या येण्याने किंवा जाण्याने जीवन नाही थांबत.
फक्त जगण्याची पद्धत बदलते
आयुष्यात काय करायचे हे ठरविण्यात वेळ वाया घालवू नका
नाहीतर तुम्ही काय करायचे हे तीच वेळ ठरवेल
उत्तम रीतीने आयुष्य जगण्यासाठी
स्वतःलाच आव्हाने द्या ती स्वीकारा
संताप करून मनस्ताप करण्यापेक्षा,
शांततेत संवाद केल्यास तुम्हाला
पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही
आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे..
तो त्यालाच मिळतो,
जो स्वतःला विसरून इतरांना आनंदित करतो.
जर माझी शांतता
तुम्हाला दहशत वाटत असेल तर
विचार करा माझी दहशत काय असेल.
लोकांचे तुमच्याबद्दल काय मत आहे
यापेक्षा तुमचे स्वतःबद्दल
काय मत आहे हे महत्त्वाचे.
जिवनात पैसा कधीही मिळवता येतो,
पण निघून गेलेली ‘वेळ’ आणि ‘व्यक्ती’
पुन्हा मिळवता येत नाही
आयुष्यात तीन संघर्ष असतात.
1. जगण्यासाठीचा संघर्ष
2. ओळख निर्माण करण्यासाठीचा संघर्ष
3. ओळख टीकावाण्यासाठीचा संघर्ष
पैशात काही नाही असं म्हणण्यासाठी
पण खिशात पैसा लागतो
जे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात,
त्यांना स्वातंत्र्यात राहण्याचा हक्क नाही.
जेव्हा तुमची कोणी कदर करत नसेल तर ,
त्याच्या life मधून दूर राहणच Better राहील.
जगाला आवडल म्हणुन काही करत
बसायच नाही
आपल्याला आवडल विषय संपल.
क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला
तर पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात.
शेठ इथं एका ताटात खाणारे बदललेत
आणि तुम्ही म्हणता विश्वास असुद्या आमच्यावर.
जीवनावर मराठी स्टेटस
जीवनात अडचणी ज्यालाच येतात,
जी व्यक्ती नेहमी जबाबदारी उचलायला तयार असते!
आणि जबाबदारी घेणारे कधी हरत नाही.
ते जिंकतात किंवा शिकतात.
जेवढं आपण अयशस्वी होवु तेवढा
लोकांना आनंद होत असतो..
तसा आपण यशस्वी झाल्यावर होत नाही
नशा करून फक्त ती वेळ निघून जाते
स्वतःवर आलेली परिस्थिती मात्र तशीच राहते
जीवनात काहीच कायमस्वरूपी नसते
नाही चांगले दिवस नाही वाईट दिवस.
ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात,
तो कधीही एकटा नसतो.
बेस्ट मराठी जीवन स्टेटस
आयुष्यात कायम असे लोकं पसंद करा,
ज्याचं मन चेहऱ्यापेक्षा सुंदर असेल.
ज्यांचे कष्ट दमदार असतं
त्यांचे जगणं आणि वागणं रुबाबदारच असतं
संघर्ष करत रहा, साम्राज्य एका
दिवसात तयार होत नाही
जीवन म्हणजे काय? कधी स्वत:
लाच फोन लाऊन बघा लागणार नाही
तो व्यक्ती दाखवेल जगात आपल्याकडे
सगळ्यांनी वेळ आहे पण स्वत:साठी
मात्र आपण व्यस्त आहोत.
झाडासारखे जगा खूप उंच व्हा
पण जीवन देणाऱ्या मातीला विसरू नका.
Life Status in Marathi
सगळ्या गोष्टी Limited मध्ये आवडताते ग मला
पण तुच एकटी आहेस जी Unlimited आवडतेस.
परखा बहुत गया है मुझे लेकीन
समझा नहीं गया.
प्रेमळ माणसं ही इंजेक्शन सारखी असतात,
ते तुम्हाला कधी वेदना देतीलही
पण उद्देश तुमची काळजी घेणं हाच असतो.
खूप एकट केलंय माझ्या जवळच्या लोकांनी
समजत नाही वाईट मी आहे कि माझ नशीब.
आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात
ते महत्वाचं नाही
तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत
याला महत्व आहे.
जीवनावर मराठी स्टेटस
धोका कधी मरत नसतो आज तुम्ही देणार
उद्या तुम्हाला पण भेटणार
कशाला ठेवू आता जगाशी देण घेण?
चालू केलय मी स्वतःच जग
स्वतःच निर्माण करण.
जग जिंकण्यासाठी Attitude नाही,
फक्त दोन गोष्टीपुरेश्या आहेत,
गोड स्वभाव आणि Cute Smile
स्वतःवर विश्वास ठेवणे हा
यशस्वी होण्याच्या मार्गातला पहिला टप्पा आहे
लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट
कायमची आपली नसते
Life Status in Marathi
आपल्या आयुष्यात प्रत्येकाला महत्त्व द्या
कारण जे चांगले असतील ते सोबत देतील
आणि वाईट आहेत ते शिकवण देतील
कठीण रस्ते हे नेहमी सुंदर
ध्येयापर्यंत पोचवतात
जीवनात खरेच काही मिळवायचे असेल
तर ध्येय नव्हे पद्धती बदला
प्रत्येकाशी प्रेमानेच वागले पाहिजे,
जे आपल्याशी वाईट वागतात,
त्यांच्याशीही प्रेमानेच वागले पाहिजे,
ते चांगले आहेत म्हणून नाही,
तर आपण चांगले आहोत म्हणून.
चाहते कमी झाले तरी चालेल पण
जळणार्यांची संख्या वाढली पाहिजे
जीवनावर मराठी स्टेटस
तरुणपणात एवढे मॅटर
म्हातारपण किस्से सांगण्यातच निघून
गेलं पाहिजे.
अज्ञानाची फळे नश्वर असतात.
ती सकाळी जन्माला येतात
आणि सायंकाळी नष्ट होतात.
आपल्या आयुष्यात,
एखाद्या व्यक्तीला आपली ‘गरज’ बनवू नका !
कारण जेव्हा ते बदलतात,
तेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीचा राग
कमी पण स्वतःचा जास्त राग येतो
कधी कधी जीवनात इतक बेधुंद व्हावं लागतं,
दु:खाचे काटे टोचतानाही खळखळून हसाव लागत,
जीवन यालाच म्हणायच असत.दुःख असूनही दाखवायच नसत,
पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुसत,आणखी हसायच असत.
तसं कोणा सोबतच वाकडं नाही आपल
आणि ज्यांच्या सोबत वाकडं आहे
तो काहीच वाकडं करू शकत नाही आपलं
जीवनावर मराठी स्टेटस
उपवास करुन जर इच्छा पूर्ण होत असत्या
तर उपाशी पोटी झोपलेला गरीब आज
सगळ्यात जास्त श्रीमंत असता
गरजेनुसार जीवन जगा इच्छेनुसार नाही,
कारण गरज तर गरीबांची पूर्ण होते,
इच्छा ही श्रीमंत जरी असला तरी अपूर्णच राहते.
किती दिवसाचे आयुष्य असते
आजचे अस्तित्व उद्या नसते
मग जगावं ते हासून-खेळून
कारण या जगात उद्या काय होईल
ते कुणालाच माहित नसते.
आम्ही पण सगळ्यांना चांगले वाटू
फक्त थोडा पैसा कमवू द्या
सुंदर चरित्र आणि कर्तव्यकुणाकडूनच
उसने मिळत नाही.
ते फक्त स्वत:च निर्माण करावे लगते.
Life Status in Marathi
काही माणसं पैश्यानी श्रीमंत आणि
विचारांनी भिकारी असतात
हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा
स्वत:हून म्हटला पाहिजे हा खेळ
आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता
जीवनात काही लोकांना कधीच विसरायचे नाही.
१) ज्यांनी अडचणीच्या वेळी मदत केली
२) ज्यांनी अडचणीच्या वेळी पळ काढला
३) ज्यांनी अडचणीत आणले
मानवांनी निसर्ग प्लास्टिकमध्ये गुंडाळला
आता निसर्ग मानसाला प्लास्टिकमध्ये गुंडाळतोय.
योग्य निर्णय घ्यायचे तर हवा अनुभव
जो मिळतोचुकीचे निर्णय घेऊनच
जीवनावर मराठी स्टेटस
आयुष्यात शेवट झाला असे काही नसते
एक नवी सुरुवात आपली प्रतीक्षा करत असते
आयुष्यातील सगळ्यात मोठा गुन्हा
तुमच्यामुळे एखाद्याच्या डोळ्यास पाणी येते
आणि आयुष्यातील सगळ्यात मोठे यश तुमच्यासाठी
तुम्हाला जीवनात जे व्हायचे आहे
ते निश्चित वेळेपेक्षा आधी शक्य नाही
जीवन बदलण्यासाठी लढावे लागते
आणि सोपे करण्यासाठी समजावे लागते
आयुष्यात झालेला त्रास विसरून जा,
पण त्यातून मिळालेला धडा आयुष्यभर लक्षात ठेवा
Life Status in Marathi
ऐका तासाची किंमत खूप जणांना माहिती
असते पण ऐका घासाची किंमत फक्त एक
भुकेला व्यक्तीचं सांगू शकतो
एकदा वेळ निघून गेली की
सर्व काही बिघडून जातं मग कितीही
पश्चाताप करून उपयोग नसतो..
हमें शांत रहना पसंत है,
पर इसे हमारी कमजोरी मत समजना
जे सनकी असतात तेच इतिहास लिहितात ,
आणि जे समजदार असतात ते त्यांच्या विषयी वाचतात.
आपण आपल्या स्वतःबद्दल कधी वाईट
विचार करू नका कारण,
देवाने या कामाचा ठेका
नातेवाईक आणि शेजारच्यांनी देऊन ठेवलाय.
जीवनावर मराठी स्टेटस
विचार पॉझीटिव्ह ठेवा
एक रिपोर्ट पॉझीटिव्ह आसल्याने
आयुष्य थांबत नाही
जगात तेच लोक तुम्हाला नाव ठेवतात
ज्यांची तुमच्यापर्यंत पोचण्याची औकात नसते
जीवनात वेळ कशी हि असो. वाईट किवा चांगली ती
नक्कीच बदलते, पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका.
जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील
इतरांच्या चुकांमधून शिका स्वतःवर प्रयोग करत
बसाल तर आयुष्य पुरणार नाही
होय आणि नाही हे
अगदी लहान शब्द जीवन बदलून टाकतात
Life Shayari in Marathi
परिस्थिती ने गरीब असलात तरी चालेल
पण मनाने मात्र श्रीमंत व्हा
प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा.
कारण गेलेली वेळ परत येत नाही.
आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही
आनंद पैशावर नाहीतर परिस्तिथी वर अवलंबून असतं ,
एक मुलगा फुगा घेऊन खुश आहे, तर दुसरा त्याला विकून.
कर्तव्य, कर्ज, उपकार
या ती गोष्टींचं कधीच विस्मरण
होऊ देऊ नये.
आयुष्यात फक्त जीव लावणारे शोधा कामापुरते
येतील तुम्हाला शोधत
Life Shayari in Marathi
वाटण्याआधी रुजावं लागतं
आणि चमकण्याआधी झीजावं लागतं
दोष लपवला की तो मोठा होतो
आणि कबूल केला की नाहीसा होतो.
तुमच्या इच्छांना थोड कमी करून बघा ,
तुम्हाला आनंदाचा भंडार दिसून यईल.
थोडे दुःख सहन करुन दुसऱ्याला सुख मिळत असेल
तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे.
निसर्गाकडून फुकट मिळणारा ऑक्सिजन विकत
घेण्याची वेळ आणलीय माणसाने
Life Shayari in Marathi
कोणी कोणाचं नसतं ओ शेठ लोक फक्त
तुमच्या सोबत असल्याचं नाटकं करत असतात
सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत,
काही सोडून दिले की आपोआप सुटतात.
आयुष्यात जास्त दु:खं
मन तुटल्यावर नाहितर ,
भरोसा तुटल्यावर होतो .
जीवन ना भविष्यकाळात आहे; ना भूतकाळात
जीवन तर तर फक्त या क्षणात आहे. जो तुम्ही जगता आहात
जीवनात पश्चाताप करणे सोडा अशी कामगिरी करा की
तुमची साथ सोडणारे पश्चाताप करतील
आयुष्यात काही बनायच असेल ना तर स्वताःचा जिवावर बना
दुसर्यांचा जिवावर तर अख्खा जग उड्या मारतो
Life Status in Marathi
घरात कीती पैसा आहे याला महत्व नाही तर घरात
कीती लोक सुखी आहेत याला महत्त्व आहे.
जेव्हा काही लोक आपली
फक्त गरज लागल्यावर आठवण काढतात,
तेव्हा वाईट वाटून घेऊ नका उलट गर्व करा,
कारण एका मेणबत्तीची आठवण
फक्त अंधार झाल्यावरच येते.
पण सर्वात जास्त वाईट तेव्हा वाटते जेव्हा
त्या हजार चुका आपण एका चुकीच्या व्यक्तीसाठी करतो
आम्ही एवढे श्रीमंत नाहीत
कि सगळचं खरेदी करू
आणि एवढे गरीब पण नाही
कि स्वःताहाचा आभिमान विकून टाकू .
मनाने एवढं चांगलं रहा की
तुमचा विश्वास घात करणारा पण
तुमच्याजवळ येण्यासाठी रडला पाहिजे
जीवनात सुख दुःख दोन्ही आपण स्वीकारलेच पाहिजेत
कारण ती आपणच निर्माण केलेली आहेत
हे सूत्र लक्षात घेतले तर मनुष्य सरळ वागू शकेल.
आयुष्यात वाईट तेव्हा वाटते
जेव्हा आपण काही चुका करतो
प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्याचा Hero असतो
बस काही लोकांचा Cinema चालत नाही.
आयुष्यातल्या असंख्य समस्यांची
फक्त दोनच कारणे असतात एकतर आपण
विचार न करता कृती करतो
किंवा कृती करण्याऐवजी
फक्त विचारच करीत बसतो.
लॉकडाऊन केल्यावर गरीबाच काय
होणार आणि ते काय खाणार हा विचार
सरकारने केला पाहिजे
जर तुम्हाला सूर्य सारखे चमकायचं असेल,
तर अगोदर सुर्यासारखे तापायला शिका.
ज्यांचे डोळे तुम्ही वाचू शकता त्यालाच दोस्त बनवा ,
कारण चेहरा तर दुश्मन सुद्धा बघतात.
आयुष्याचे गणित कधीच चुकत नसतं
चुकतो तो चिन्हांचा वापर
जे क्षण सोबत आहेत त्याला मनमुराद जगून घ्या
हे जीवन विश्वास ठेवण्या सारखे नाही आहे
आशा ही अशी ऊर्जा आहे ज्यामुळे
आयुष्यातील अंधार दूर होऊ शकतो
नाती मनापासून जपली, तरच आठवनी सुंदर
आपुलकी असेल, तरच जिवन सुंदर
ठरवल ते प्रत्यक्षत होतेच अंस नाही आणि जे होते
ते कधी ठरवलेलं असतेच असंही नाही
यालाच कदाचित आयुष्य म्हणतात.
Whatsapp Marathi Status in on Life
भितीयुक्त श्रीमंत जीवन जगण्यापेक्षा
शांततामय, मानाचे गरीब जीवन चांगले.
प्रत्येक शण जगा कारण
कोणता शण आपल्यासाठी
शेवटचा असेल हे सांगता नाही येत.
रस्ते कधीच संपत नाही ,
फक्त लोकं हिम्मत हारून जातात.
आई बाबा
छोट्या संकटांना तोंड देताना आई
आठवते आणि जेव्हा मोठी संकटे येतात
तेव्हा बाप आठवतो.
जीवन जगण्याची कला हीच
सर्व कलांमध्ये श्रेष्ठ कला आहे.
खुप माणसांची स्वप्नं या एका विचारामुळे
अपूर्ण राहतात, तो म्हणजे, लोक काय म्हणतील ?
आयुष्यात जे विचार करतो ते आपल्याला नाही मिळत ,
पण जे आपण विचार करतो ते एवढं सोप्पं पण नसतं.
कुठल्याही गोष्टीचा शेवट तोपर्यंत होत नाही
जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणे थांबवत नाही.
आयुष्य समजण्यासाठी मागे वळून पाहा
जीवन भरभरून जगायचे असल्यास भविष्याकडे पाहा
आयुष्य एका पिढीपुरते असते
पण चांगले काम पिढ्यानपिढ्या सुरू राहते
एकांतात मिळणाऱ्या क्षणांचं आपण काय करतो
यावर आयुष्याकडे पाहाण्याचा आपला दृष्टीकोन व्यक़्त होतो.
जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत शिकत राहा
कारण अनुभव हाच सर्वात मोठा गुरु आहे
जीवन किती विचित्र झालेले आहे. आनंदी दिसणे
आनंदी असण्यापेक्षा जास्त जरुरी झालेले झालेले आहे
इतरांचे वाईट चिंतीत नाहीत
अशांसाठी जीवनभर चांगले दिवस अनुभवास येतात
आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच महत्व देऊ नका
ज्या व्यक्तीवर तुमच्या रागवण्याचा आणि
रुसण्याचा काही फरक पडत नाही
बेस्ट मराठी जीवन स्टेटस
क्षमतेपेक्षा जास्त धावलं की दम
लागतो क्षमतेपेक्षा जास्त धावायला
पण दमच लागतो
गरूडाइतके उडता येत नाही
म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.
रोज Status बदल्याने Life नाही बदलत ,
Life ला बदलण्यासाठी एक Status खूप आहे.
जिंकण्याची मजा तेव्हाच येते
जेव्हा सर्वजन तुमच्या हरण्याची
वाट पाहत असतात…
शरीरावर मृत्यूचे कापड ओढण्यापेक्षा
काही दिवस चेहऱ्यावर मास्क ओढायला
काय हरकत आहे.
हाव सोडली की मोह संपतो
आणि मोह संपाला की दुःख संपते.
आयुष्य एक पुस्तक आहे
ज्या मध्ये हजार पानं आहेत
जे मी अजून वाचले नाही
जीवनातील सर्वात महत्त्वाचे
निर्णय आपण स्वतः घेतले पाहिजे,
कारण नंतर आपल्याला त्याचा
पश्चाताप व्हायला नको.
आमचं वाईट झालं की काही
लोकांच्या इच्छा पूर्ण होतात यातच
आम्हाला आनंद आहे
अपयश म्हणजे संकट नव्हे;
आपल्याला योग्य मार्गावर आणणारे
ते मार्गस्थ दगड आहेत.
जीवनामध्ये पैशासोबत व्यवहार पण कमवा ,
कारण शमशान 4 करोड नाही ,
तर 4 लोकं सोडून येणार
आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे
तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही
जीवनात यश मिळवण्यासाठी निसर्गाचे तत्व बाळगा
संयम हे त्यातील रहस्य आहे
जीवनात प्रत्येक संधीचा फायदा उचला
पण कोणाच्या विश्वासाचा फायदा नका उचलू उचलू
जीवनात अनुभव
एक असा कठोर शिक्षक आहे,
जो पहिले परीक्षा घेतो आणि नंतर शिकवतो.
Related Posts😍👇
Best Attitude Status in Marathi
Best Friendship Status in Marathi
Best Whatsapp Status In Marathi
जीवन सुविचार मराठी
आपल्याला तर गरीबच मित्र
आवडतात कारण त्यांना कोणत्याच
गोष्टीचा गर्व नसतो
कर्तव्याची दोरी नसली की
मनाचा पतंग कुठेही फडफडत राहतो.
ध्येय किती पण उंच असुद्या ,
रस्ते कायम तुमच्या पायाखालीच असतात.
तुमचा जन्म गरीब घरात झाला
हा तुमचा दोष नाही,
पण तुम्ही गरीब म्हणूनच मेलात
तर तो तुमचाच दोष आहे.
जीवनात मोठ अशांनाच समजावं जो
आपल्या सोबतच्या माणसाला छोट समजत नाही
अज्ञानाची फळे नश्वर असतात.
ती सकाळी जन्माला येतात
आणि सायंकाळी नष्ट होतात
Life Quotes in Marathi
जीवन हि एक जबाबदारी आहे
क्षणाक्षणाला दुसऱ्याला सांभाळत न्याव लागत
आयुष्याचा खरा अर्थ स्वतःला समजणे
नव्हे तर स्वतःला घडवणे आहे
एक शब्द जीवनाच्या प्रत्येक सुख-दुःखातून
मुक्त करतो तो शब्द आहे
जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे
समुद्र गाठायचा असेल
तर खाचखळगे पार करावेच लागतील
कोणत्याही माणसाला अडचणीत जपा
तो तुम्हाला आयुष्यभर जपेल
आत्मविश्वास ही एक अशी गोष्ट आहे
ज्यामुळे असाध्य गोष्ट सुद्धा साध्य होते
जीवन ही एक जबाबदारी आहे
क्षणाक्षणाला दुसर्याला सांभाळत न्यावं लागतं
एक गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवा. तुमचे आनंदी राहणेच
तुमचे वाईट चितणाऱ्यांसाठी शिक्षा आहे
आपल्या जीवनात कायम अशा लोकांना पसंत करा
ज्यांचे हृदय चेहर्यापेक्षा सुंदर असेल
तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली
यावरुन तुमची श्रीमंती कळते
कारण नसतानाही कधी स्मित करून पहा
तुमच्या सोबत आयुष्यालाही आनंद वाटेल
जीवनात यश मिळवण्यासाठीचे लक्ष म्हणजे
मिळणाऱ्या संधीसाठी सज्ज राहणे होय
आयुष्य हा चुकांचा संग्रह आहे
जर तुम्ही त्या केल्या नाहीत
तर तुम्ही कधीच शिकणार नाही
हाव सोडली की मोह संपतो
आणि मोह संपाला की दुःख संपते
आयुष्यात दुखः कवटाळून बसू नका
ते विसरा आणि सदैव हसत रहा
तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका
त्याचा पासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा
दुःख प्रत्येकाच्या आयुष्यात असते कुणाच्याही
आयुष्यात जातांना सुख घेऊन जाण्याचा प्रयत्न करा
लहानपणाच दुखणं पण खूप चांगलं वाटायचं
ज्याने आपल्याला शाळेतून सुट्टी मिळायची
जीवनाचे यश नेहमीच तुम्हाला एकांतात मिठी मारते
पण अपयश नेहमीच तुम्हाला लोकांसमोर मारते
Sad Life Quotes in Marathi
कोणत्याही मनुष्याची सध्याची स्थिती पाहून
त्याच्या भविष्याची टर उडवू नका
आयुष्यात अश्रूंशी संघर्ष केल्यानंतर
चेहऱ्यावर उमटलेल्या
हास्या इतके सुंदर काहीच नसते
माझे जीवन परिपूर्ण नाही
परंतु त्यात परिपूर्ण क्षण आहेत
जो माणूस आपल्या छंदाने उपजीविका करू
शकतो तो जीवनात सुखी आहे
Life Quotes in Marathi
जीवनात येणाऱ्या प्रत्येक समस्येचे उत्तर एकांतात
स्वतःशी केलेल्या संवादातून नक्कीच मिळते.
जीवन हे यश आणि
अपयश यांचे मिश्रण आहे
विनोदाशिवाय जीवन कंटाळवाणे आहे
प्रेमाशिवाय जीवन आशाहीन आहे
मित्रांशिवाय जीवन अशक्य आहे.
जीवनात जर का तुम्ही कधी चूक नाही केली याचा अर्थ तुम्ही
जीवनात कधी काही नवीन करण्याचा प्रयत्न नाही केला
यश न मिळणे याचा अर्थ
अपयशी होणे असा नाही
कोणाचाही मजबुरी आणि विश्वास सोडून
जीवनात प्रत्येक संधीचा फायदा घ्या.
जीवनात आनंदी रहायच असेल तर चुकाल
तेव्हा माफी मागा अन कुणी चुकल तर माफ करा
आयुष्यात नशीबाचा भाग फक्त एक टक्का %
आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो
मन मोठं ठेवा कारण आपण मेल्यावरती
हिशोब कमावलेल्या पैशाचा नाही तर
कमावलेल्या माणसांचा होतो.
शरीर पाण्यामुळे, मन सत्यामुळे
आणि आत्मा ज्ञानामुळे पवित्र राहतो.
नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेते,
तेव्हा त्यापेक्षाही काही मौल्यवान देण्याकरिता,
तुमचा हात रिकामा करीत असते.
एकच मित्र होता माझा आता तो पण बदलाय सोबत
होता तेव्हा ओठांनी बोलायचा आता नोटांनी बोलतोय.
समजवण्यापेक्षा समजून घेण्यामधे खरी परीक्षा असते,
कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो,
तर समजुन घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.
माणूस जी चुकी करून शिकतो,
तो आणखी कुठल्याच पद्धतीने नाही शिकू शकतं
दुसरे कोणी आपल्या अनंदाचे कारण नसते
आपल्या स्वतः व्यतिरिक्त..
आयुष्यात खूप काही न मागताच मिळून जातं,
पण जे मनापासून मागतो तीच गोष्ट नेमकी
मिळायची राहून जाते
अपमानाच्या पायऱ्यावरुनच
ध्येयाचा डोंगर चढायचा असतो.
आयुष्यात तुम्ही मज्जा करायला शिका ,
वेळ तर तुमची मज्जा घेतचं राहणार
जगाचा रिवाज आहे जोपर्यंत काम आहे
तोपर्यंत नाव आहे नाहीतर लांबूनच सलाम आहे .
म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे
आणि पुढे बघून चालायचे
खूप Stronger ती लोकं,
असतात जे सर्वांपासून लपून
एकट्यात रडतात
विचार कराण्यासाठी वेळ द्या.
पण एकदा का कृती करण्याची वेळ
आली की विचार करणे थाबंवा
आणि स्वतःला कार्यात झोकून द्या.
Motivational Life Quotes in Marathi
आयुष्यात जर खुश राहायचं असेल ,
तर हसण्याचं कारण शोधत राहा.
कधी कधी आपल्याला खूप रडावेसे वाटते
आणि त्याचे कारण पण कुणाला सांगू नाही शकत.
चांगल्या जीवनाचे रहस्य मजा करण्यात नसून
अनुभवातुन शिकण्यात आहे.
जीवनात वादळ येणे ही गरजेचे आहे. तेव्हाच समजते की
कोण हात पकडून ठेवतो आणि कोण सोडून देतो
आपण जे देतो ते आपल्याकडे परत येते
म्हणून चांगल द्या चांगलच मिळेल
केवळ योगायोग असे काहीही नाही
जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो
Life Quotes in Marathi
प्रत्येक नवीन दिवस आपल्या जीवनात
परिवर्तन घडवण्यासाठी एक चांगली संधी आहे
तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली
यावरुन तुमची श्रीमंती कळते
शब्द हेच जीवनाला अर्थ देतात
आणि शब्द हेच जीवनाचा अनर्थ करतात
जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते
पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही
आयुष्यात कोणते पूल पार करायचे आणि
कोणते नष्ट हे समजणे फार कठीण आहे
जीवनात काही मिळवायचे असेल तर आपले ध्येय नव्हे
ते गाठण्यासाठी च्या पद्धती बदला
आयुष्य कोणासाठी थांबत नाही
फक्त आयुष्यात जगण्याची कारण बदलतात
आयुष्य हे सर्कस मधल्या जोकर सारख झालय
कितीही दु:खी असेल तरी जगासमोर हसावच लागतं
जीवनात संधी स्वतः येत नाही
तुम्ही त्या निर्माण करता
जो व्यक्ती दुसऱ्याच्या भरोशावर राहतो
तो कधीही यश मिळवत नाही
आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी
क्रोधाचे गुलाम बनू नका
नेहमी दुसऱ्यांची मदत करा न जाणो
हे पुण्य आयुष्यात तुमच्या कधी कामाला येईल
आयुष्य हे दुचाकी चालावल्यासारख आहे
तोल सांभाळण्यासाठी पुढे जात रहाव लागेल
जीवनात चांगल्या लोकांचा शोध घेऊ नका
स्वतः चांगले व्हा
Life Quotes in Marathi
जी व्यक्ती आयुष्यात दृढ संकल्पात स्थिर आहे
ती संकटांचे आक्रमण सहन करू शकते
आयुष्यात नशीबाचा भाग फ़क्त एक टक्का
आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो
काळापेक्षा वेळेचे भान ठेवायला जमलं की,
हवं ते मिळवण्यासाठी जीवाचे रान करावे लागत नाही
आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी
क्रोधाचे गुलाम बनू नका
जीवनात नेहमी एकमेकांना समजून घेण्याचा
प्रयत्न करावा तपासून पाहण्याचा नाही
आयुष्य हे दुचाकी चालावल्यासारख आहे
तोल सांभाळण्यासाठी पुढे जात रहाव लागेल
दया आणि प्रेम हे शब्द छोटे वाटत असतील
परंतु त्यांची व्याप्ती अनंत असते
भावना चांगले असेल तर सामर्थ्य सार्थकी लागते
अन्यथा अहंकार आयुष्याचा घास घेतो
ज्ञाना नंतर जर अहंकार जन्म घेत
असेल तर ते ज्ञान विष आहे
परंतु जर ज्ञानानंतर नम्रता जन्म
घेत असेल तर ते ज्ञान अमृत आहे
आयुष्य हे सर्कस मधल्या जोकर सारख झालय
कितीही दु:खी असेल तरी जगासमोर हसावच लागतं.
Life Quotes in Marathi
आयुष्यात नशीबाचा भाग फ़क्त एक टक्का
आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.
जीवन हे ना भविष्यात आहे ना भूतकाळ
ते नेहमीच असते वर्तमानात
आपले विचार हेच आपल्या आगामी
पूर्ण आयुष्याची सावली असतात
तुमच्यासाठी एक गोष्ट सर्वात जास्त महत्त्वाची आहे
आणि ती म्हणजे तुमचे स्वत:बाबतचे मत
आयुष्यात चुकीची व्यक्ती आपल्याला योग्य धडा शिकवते,
तेव्हा जीवन जगण्याची कला कळते.
Life Quotes in Marathi
आयुष्य जगून संपण्यापेक्षा
झिजून संपलेलं कधीही बरं
सर्वांना सोबत घेऊन चालणारी व्यक्तीच
आयुष्यात दूरवरचा पल्ला गाठू शकते
अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते
दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची गरज असते.
संधी आणि सूर्योदय दोन्हीत एक साम्य आहे
उशिरा जागे होणाऱ्याच्या नशिबी दोन्ही नसतात
आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी
क्रोधाचे गुलाम बनू नका
Contusions
मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची Life Status in Marathi पोस्ट आवडली असेल. जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर कृपया कमेंट करा आणि ही पोस्ट तुमच्या WhatsApp, Facebook आणि Instagram वर तुमच्या मित्रांसह शेअर करा धन्यवाद.