350+ Best Attitude Status in Marathi | एटीट्यूड स्टेटस मराठी मध्ये

Attitude Status in Marathi:- मित्रांनो, वृत्ती ही एक अशी गोष्ट आहे जी प्रत्येक माणसाकडे असायला हवी, वृत्ती कोणाचाही द्वेष करण्याची नाही तर स्वाभिमान बाळगण्यासाठी आणि आपल्या ध्येयाकडे प्रवृत्त व्हावे. बर्‍याच जणांना Attitude चा अर्थ अहंकार समजतो, पण त्याचा अर्थ अहंकार कधीच नाही.

उलट याचा अर्थ स्वतःच्या अटींवर जीवन जगणे. कधी कधी असे प्रसंग किंवा प्रसंग आपल्या आयुष्यात येतात जिथे आपल्याला वृत्तीची गरज असते. आणि समोरच्या व्यक्तीकडे आपला दृष्टीकोन दर्शवणे आवश्यक आहे. स्वतःचा आदर करणे याला वृत्ती म्हणतात.

म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी Best Attitude Status in Marathi, New Attitude Status in Marathi, Marathi Attitude Status with Images, Royal Attitude status in Marathi, Attitude status for Boys/Girls, Attitude Status in Marathi Rubab, Attitude status in Marathi text, Attitude status in Marathi for Facebook, attitude status in Marathi  instagram, Attitude status in Marathi Whatsapp लेख घेऊन आलो आहे जेणेकरून तुम्हाला स्वाभिमान वाटेल आणि तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल, तर तुमच्या मित्रांसह whatsapp आणि Facebook वर शेअर करा. धन्यवाद!

Attitude Status in Marathi

Attitude Status in Marathi
Attitude Status in Marathi

अनुभव तेव्हाच मिळतो 

जेव्हा काहीच हाती लागत नाही

आम्ही तर ते आहोत जे कधी सुधरणार नाहीत,

एक तर “Block” करा नाहीतर “सहन” करा.

अभ्यास करूनही

न समजणारा

विषय म्हणजे आपण.

विषय किती वाढवायचा हे तू ठरव,

तुझा विषय कधी अन कसा

Close करायचा हे आम्ही ठरवतो.

 तोपर्यंत कष्ट करेन जोपर्यंत 

माझे शत्रू मला फॉलो करतील.

ऐक वेडी माझ्यासोबत लग्न कर “राणी” बनून राहशील,

नाहीतर आयुष्यभर सरकारी नळाचं पाणी भरत राहशील.

माझ्या पासून थोडं सावध राहा कारण,

माझा Attitude इंद्रधनुष्य सारखा आहे

कधी कोणता रंग बदलेल सांगता येत नाही.

लक्षात ठेवा

जितकी इज्जत देता येते

त्याच्या दुप्पट काढता पण येते

 स्वतःला असं बदलण्याची गरज आहे 

की आज ज्यांनी ब्लॉक केलंय उद्या त्यांनी सर्च केलं पाहिजे

अंधाराला घाबरत नाही,

आभाळाची साथ आहे..

कुणापुढे वाकणार नाही,

मी मराठ्याची जात आहे.

मी कसा आहे हे माझ मला माहीत आहे

उगाच माझी बदनामी करुन

काहीच भेटणार नाही तुम्हाला.

सिद्ध करतोय सध्या

स्वतःला, प्रसिद्ध झालो की

कळेलच तुम्हाला

मी लाख वाईट असेल पण कधी कोणाला

स्वतः च्या स्वार्थासाठी धोका नाही दिला.

 आता खरी वेळ आली आहे 

खोट्या लोकांना ब्लॉक करायची

आजचा दिवस कठीण आहे त्यापेक्षा उद्याचा दिवस कष्ट्प्रद असेल

पण त्यानंतरचा दिवस मात्र तुमच्यासाठी प्रयत्नांना यश देणारा असेल.

तुला काय वाटत तू गेलीस तर

मी काय मरून जाईल,

अगं तू पोरगी आहेस ऑक्सिजन नाही..

ज्यांना माझा स्वभाव आवडत नाही

त्यांना एकच सांगतो,

तुम्हाला आवडावे म्हणून मी जन्म

घेतला नाही.

कोणाचा द्वेष करणे म्हणजे स्वतः विष प्यावं

आणि त्यानंतर तुमच्या शत्रूने मरावं याची आशा करणे आहे.

रंगापासून भीती वाटते असे म्हणनाऱ्यांचे 

वेळोवेळी रंग बदलताना मी पाहिले आहे

तस तर आम्ही दुश्मनी कुत्र्यासोबत सुद्धा करत नाही,

पण कोणी मध्ये आलं तर वाघाला सुद्धा सोडत नाही.

बदलण्याची हौस नव्हतीच

पण काय करणार लोकांना त्यांची

लायकी दाखवण्यासाठी बदलावंच लागेल.

जय पराजयापेक्षा ध्येय गाठण्यासाठी

दाखवलेली हिम्मत आहे जी मोजली जाते.

Best Attitude Status Marathi

Best Attitude Status in Hindi
Best Attitude Status in Hindi

तुमचा ऐटिटूड तुमच्या

आयुष्याची दिशा ठरवतो.

ज्या दिवशी काहीतरी नवीन सुरू करेल ना

त्या दिवशी नाव पण आमचं आणि

चर्चा पण आमचीच असणार.

 वाईट काळाने एक गोष्ट नक्की शिकवली स्वतःवर 

विश्वास ठेवा आणि इतरांकडून कोणतीच अपेक्षा ठेवू नका.

विजय निश्चित असल्यावर डरपोक सुद्धा लढेल.

परंतु खरा योद्धा तोच, जो पराजय होणार हे माहित असूनही

“जिंकण्यासाठीच लढेल”.

तो दिवस नक्की आणेन

ज्या दिवशी माझे विरोधक पण

मला Follow करतील.

“सिकंदर” तर आम्ही आमच्या मर्जीचे आहोत,

पण आम्ही “दुनिया नाही मन जिंकायला” आलोय.

ज्यांना इतरांना मार्ग दाखवायचे असतात

त्यांना स्वतःचे मार्ग स्वतःच शोधायचे असतात.

जो आमच्या सोबत राहतो

त्याला आम्ही घडवतो आणि

विरोधात गेला तर Direct उडवतो.

 गरज संपली की बोलण्याची 

पद्धत ही बदलली जाते या जगात.

आमच्या सारखं बनायचं प्रयत्न सोडून दे,

कारण “वाघ” पैदा होतात बनवले नाही जात.

आयुष्यात एवढं यशस्वी व्हायचंय

जी आज नाही बोललीये

तिच्या नवऱ्याला हाताखाली ठेवायचंय.

ज्याच्याजवळ उमेद आहे

तो कधीही हरू शकत नाही.

आम्ही तर “Royal Attitude” ठेवतो,

पण लोकांना वाटतं आमच्या सवयी खराब आहेत.

नाव अस कमवा की करोडो लोकांमध्ये 

ते सांगण्याची गरज नाही पडली पाहिजे

आम्हाला बाद करण्याची स्वप्ने बघू नका,

तुमच्या दहा पिढ्या जातील

आमचं नुसतं नाव पुसायला.

प्रत्येक जगजेत्ता हा एकेकाळी स्पर्धक होता,

ज्याने परिस्थितीपुढे नकार दिला होता.

मी जो आहे तो मी आहे,

तुमच्या संमतीची गरज नाही.

काहीही करा पण गुणवत्ता पूर्ण करा ज्या क्षेत्रात तुम्ही जाल,

त्यात जिव ओता आणि त्यात सर्वोचस्थानी पोहोच

जर कोणी खिळा बनून टोचत असेल ना

तर त्याला ठोकलेलंच कधीही चांगलं.

 हे जग मला कधीच हरवू शकत नाही 

जोपर्यंत मी स्वतःशीच हरत नाही.

कुणाला त्यांच्या लायकी पेक्षा जास्त

जवळ केलं,

तर औकात दाखवतात.

साले छपरी लोग.

New Attitude Status in Marathi

New Attitude Status in Marathi
New Attitude Status in Marathi

आपल्याला जे हवयं ते मिळणं म्हणजे यश

आणि जे मिळालं आहे त्यात गोड वाटणं म्हणजे सुख.

चांगले मार्क्स पाडून उत्तम नोकरी मिळवणे हे 

तुमचे स्वप्न असले तरी माझ्या बिजनेस 

मध्ये तुम्हाला नोकरीवर ठेवण्याचे स्वप्न मी बघतोय.

जर लोकांना तुमच्याशी काही प्रॉब्लेम

असेल तर, कायम ध्यानात ठेवा..

तो त्यांचा प्रॉब्लेम आहे? तुमचा नाही.

ज्यादिवशी आपला एक्का चालेल,

त्या दिवशी बादशाह तर काय,

त्याचा बाप पण आपला गुलाम असेल.

यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे.

उच्चीत ध्येयाच्या उद्दिष्टपूर्तीकडे 

होणारी वाटचाल म्हणेज यश.

यश आणि सुख जोडीने येतात.

तुझ्या Attitude वरती लोक जळत असतील पण,

माझ्या Attitude वरती लोक मरतात.

मला काहीतरी नवीन करण्यासाठी प्रोत्साहि 

करणाऱ्या माझ्या हेटर्सवर माझे खूप प्रेम आहे.

क्षेत्र कोणतेही असुदे,

तुमचा प्रभाव वाढु लागला की

बदनामी तर होणारच असते.

जीव लावायचा तर

मित्रांना लावा कधीच

वाया नाही जाणार.

काही पण करा पण आपल्यामुळे,

बापाची इज्जत कमी नाही झाली पाहिजे.

मी एक चांगली व्यक्ती आहे

 परंतु मला माझी वाईट बाजू 

दाखवण्यास भाग पाडू नका.

माझा Status तुझ्या 

Mobile मध्ये दिसेल,

एवढी तुझी लायकी नाही.

समोरच्याच्या मनाची काळजी

तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेता,

याची जाणीव म्हणजे मैत्री

जिंकायची क्षमता इतकी ठेवा की,

आपल्याला हरविण्यासाठी प्रयत्न नव्हे,

तर कट रचले गेले पाहिजेत.

Business करूनच तर स्वप्न पूर्ण करता येतात. 

गुलामी केल्यावर फक्त गरजाच भागतात

काही लोकं चपलीसारखे असतात

साथ तर देतात पण मागून चिखल उडवतात.

कितीही झालं तरी आपण आपल्या

Best Friend ला Miss केल्याशिवाय

राहू शकत नाही.

लोकांच्या ब्लड ग्रुप मध्ये + आणि – येतात

पण आमच्या ब्लड ग्रुपमध्ये तर Attitude येतो.

आपला एक रूल आहे,

जिथे माझे चुकत नाही,

तिथे मी झुकत नाही.

 टॉम आणि जेरी ने मला शिकवले की 

शत्रू शिवाय हे आयुष्य खूप बोरिंग आहे

तुझी आणि माझं मैत्री मरेपर्यंत रहावी

पुढील जन्मी तू परत

माझी मैत्रीण म्हणून यावी.

विरोधकांचा विरोध नाही करायचा,

शांत बसून त्यांचा कार्यक्रमच करायचा.

Attitude Status in Marathi with Images

Attitude Status in Marathi with Images:- जीवनात वृत्ती किती महत्त्वाची आहे हे तुम्हाला माहीत आहे. सामान्य माणसाला लोक मूर्ख समजतात. अशा लोकांसाठी, आज आम्ही उच्च दर्जाच्या अॅटिट्यूड स्टेटस इमेजेस, लेटेस्ट व्हॉट्स अॅप अॅटिट्यूड स्टेटस डीपी आणि कूल अॅटिट्यूड कोट्स इमेजेस घेऊन आलो आहोत. येथे तुम्हाला फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामसाठी सर्वात धोकादायक स्टेटस मिळतील. आशा आहे की तुम्हाला ही पोस्ट नक्कीच आवडेल Attitude Status in Marathi.

Attitude status in Marathi Images
Attitude status in Marathi Images

जगावे तर, बुद्धिबळातल्या वजीरा सारखे,

कारण…

अख्ख्या खेळात समोरच्या बादशहाला,

भीती आणि दहशत ही वजीराचीच असते,

राजाची नाही.

संधी सर्वांनाच मिळते मी तर फक्त

 माझी वेळ येण्याची वाट पाहत आहे

Attitude आम्हाला पण दाखवता येतो

फरक इतकाच आहे की,

तुम्ही मस्तीत दाखवता आणि

आम्ही शिस्तीत दाखवतो.

माझ्यात कमी शोधणाऱ्या लोकांची, 

माझी बरोबरी करण्याची हैसियत नाही आहे.

मी कोणाला आवडो वा न आवडो,

दोन्ही गोष्टी माझ्यासाठी चांगल्याच आहेत,

ज्यांना आवडतो त्यांच्या हृदयात,

आणि ज्यांना नावडतो त्यांच्या डोक्यात कायम मी राहतो.

माझे यश पाहण्यासाठी माझ्या 

शत्रूंना दीर्घायुष्य लाभो.

हो बदललोय मी.

कारण मी आता

स्वतःच्या सवडीनुसार जगतो

आणि स्वतःच्या आवडीनुसार वागतो

मैत्री मध्ये शिवी देणे

हा जन्मसिद्ध हक्क आहे.

परत आलोय, हिशोब करून जाणार,

प्रत्येकाला त्याची “लायकी” दाखवून जाणार.

 गेम चेंजर व्हा कारण हे 

जग तर कॉपीकॅट ने भरलेले आहे

बोलून दाखवण्यासारखं खूप काही आहे

पण आपण बोलून नाही तर करून दाखवतो.

रोज बोलणारी व्यक्ती आता फक्त

Formality म्हणून बोलते “

सगळे बदलतील पण

Best Friends नाही..

माझ्या मागे कोण काय बोलतं

याने मला काहीच फरक पडत नाही..

माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची हिम्मत नाही,

यातच माझा विजय आहे.

स्वप्न असे बघा की ते पूर्ण झाल्यावर

लोकांनी फक्त तुम्हालाच बघितलं पाहिजे.

मला ओळखतात ते माझ्यावर 

कधीही संशय घेऊ शकत नाहीत 

ज्यांनी माझ्यावर शंका घेतली ते मला 

कधीच ओळखू शकणार नाहीत.

आयुष्य हे डॉक्टरच्या गोळ्या घेऊन नाही तर

मित्र-मैत्रिणीच्या

टोळ्या घेऊन जगायचं असत

 कधीकधी मला एक्सपर्ट 

च्या सल्ल्याची गरज भासते. 

मग मी स्वतःशीच बोलतो.

या जगात रिकाम्या लोकांची किंमत नाही

आहे त्यामुळे स्वतःला Busy ठेवा.

Attitude ची तर गोष्टच करू नकोस,

जेव्हा पैदा झालो होतो,

त्यावेळेस २ वर्ष कुणासोबत बोललो नव्हतो.

काही म्हणा आपल्या ” 

Best Friend ” ला त्रास देऊन

त्याच डोकं फिरवण्यात

एक वेगळीच मजा असते

खेळ “पत्त्याचा” असो किंवा जीवनाचा,

आपला “एक्का” तर तेव्हाच दाखवा

जेव्हा समोर “बादशाह” असेल.

Royal Attitude Status in Marathi

Royal Attitude status in Marathi
Royal Attitude status in Marathi

मागे विषय निघाला की,

समजायचं आपण पुढे चाललोय.

आत्ताच व्हाट्सअप वर काही नंबर ब्लॉक केले 

आहेत जर तुम्ही हे वाचत आहात तर तुम्ही भाग्यवान आहात

मैत्री म्हणजे ओढ,

मैत्री म्हणजे आठवण, 

मैत्री म्हणजेच आयुष्यातील

न संपणारी साठवण.

जगाला काय आवडत म्हणून

काही करत बसायचं नाही

आपल्याला आवडलं विषय संपला

समोर कुणीही किती मोठा असलास ना,

तरी फालतू मध्ये आपण कुणाचंही काहीही

ऐकून घेत नाही “तू भारी, तुझ्या घरी”.

Friends तर सगळ्यांकडे असतात

माझ्याकडे नमुने आहेत

नमुने ते पण एका पेक्षा एक

सरळ मार्गाने जातोय म्हणून वाटेला लागू नका

जितका बाहेरून आहे तितका मधून सरळ नाही

लायकी दाखवून द्यायला वेळ लागणार नाही

त्यामुळे लायकी मध्येच राहायचं.

मला अशा लोकांची गरज नाही 

जे फक्त स्वताच्या कामासाठी माझ्या जवळ येतात.

Attitude च्या जगात जगण्याची मजाच वेगळी असते. 

लोक जळणं सोडत नाही आणि मी हंसण.

ऐक “पगली” जेवढी तुझी “Salary” आहे,

तेवढी तर माझी “Pocket Money” आहे

जखमी सिहांचा “श्वास” हा त्याच्या

आवाजपेक्षा जास्त “खतरनाक” असतो.

काही लोकांना मी त्यांचा अपमान करतो 

असे वाटते पण मी तर फक्त त्यांचे वर्णन करत असतो

ती म्हणाली “तू इतकी #status पोस्ट करतो 

सर्वे होऊन जातात वेस्ट जातात”, मी म्हणालो “अगं वेडी 

तुझ्या यार चे #status वेस्ट नाही तर #copypast होतात.

स्वतःशीच कधीही हरलो नाहीतर,

हि दुनिया काय हरवेल.

नाव तर कोणीही ठेवत

पण ठेवलेल्या नावाचा

ब्रँड करता आला पाहिजे.

त्या लोकांची काळजी करणे सोडून दिली 

आहे ज्यांना माझी काळजी नाही

माझ्या Attitude मध्ये 

एवढा करंट आहे कि,

तू जळून खाक होशील.

तेवढेच बोला जेवढे एकू शकता, 

कारण लोकांनाही तोंड असतं.

जो जसा वागतोय

त्याच्याशी तसेच वागायचे आत.

Attitude status in Marathi for Boys

Attitude Status in Marathi For Boy
Attitude Status in Marathi For Boy

फुकट दिलेला त्रास अन,

फुकट दाखवलेला माज,

कधीच सहन करायचा नसतो.

फक्त एकदा खिसा रिकामी आहे 

असे सांगून तर पहा नात्यांची खरी किंमत कळेल.

घाबरत तर मी कोणाच्या बापाला पण नाही, 

फक्त Respect नावाची गोष्ट मध्ये येऊन जाते.

आमची बरोबरी करायला

पैसा नाही तर लायकी लागते.

 जेथे तुम्ही विचार करणे थांबवताय त्याच्या दोन

 पावले पुढे खुर्ची टाकून मी बसलोय.

जे काही करायचय ते आत्ताच करा,

कारण वेळ गेली की पुन्हा येत नाही.

शेरला सव्वाशेर केव्हा ना केव्हा नक्कीच मिळतो 

आणि राहील माझं तर मी लहानपणापासूनच सव्वाशेर आहे.

Status नको बघू आपला

“Status” सगळ्यांचा मनात आणि

डोक्यात “Update” करतो,

“Whatsapp” वर नाही.

सर्वांच्याच मनावर राज्य करणे आवश्यक नाही. 

काही लोकांच्या डोळ्यात खुपण्यामध्ये ही एक वेगळीच मजा आहे

हा तर ‘मी’ आहे वेडी जो तुझ्यासोबत प्रेम निभावतोय. 

ज्या दिवशी सोडून गेलो, त्या दिवशी तुला तुझी जागा कडून जाईल.

कमी असलं तरी चालेल

पण स्वतःच असलं पाहिजे.

 स्वतःला एक चांगली व्यक्ती बनवा 

जगातून एक वाईट व्यक्ती कमी होईल.

बाकी मुलांच्या नावावर ” Love Letter” लिहिले जातात,

पण आमच्या नावावर ” FIR” लिहिले जातात.

आयुष्यभर हसवेन तुला 

पण मला कधीच रडवू नकोस.

ज्यांच्या नजरेत आम्ही खटकतो

त्यांनी खुशाल नेत्रदान करावे.

तू काय माझी बराबरी करशील? माझे 

तर झोपेत काढलेले फोटोही 

लोकांसाठी Pose बनवून जातात.

जर कोणी तुमच्यासाठी दरवाजा बंद केला 

असेल तर त्याला याची आठवण करून द्या

 की दरवाजाला दोन्ही बाजूंनी कडी असते.

आमची जगण्याची पद्धत थोडी वेगळी आहे,

आम्ही आशेवर नाही तर आमच्या “जिद्दीवर” जगतो

जो मी बोलतो तो मी करतो,

आणि जे मी नाही बोलत

ते तर मी “Definitely” करतो.

जग खूप सुंदर आहे 

फक्त प्रेमात पडले पाहिजे.

Attitude Status in Marathi For Girl

Attitude Status in Marathi For Girl
Attitude Status in Marathi For Girl

चांगलं वागण्याचा प्रयत्न केला की

लोक वाईट वागायला मजबूर करतात.

राज तर आपला प्रत्येक जागी 

चालतो “आवडणाऱ्यांच्या” मनात 

आणि नाआवडणाऱ्यांच्या “डोक्यात”.

 मी जसा आहे तसाच राहणार कारण 

ओरिजनल ची किंमत कॉपी पेक्षा जास्तच असते.

नशीब आणि सकाळची झोप

कधीच वेळेवर नाही खुलत.

मला शून्य व्हायला आवडेल,

भले माझी किंमत नसेल,

पण ज्याच्या सोबत जोडला जाईल

त्याची किंमत नक्कीच वाढवेल.

काही पण झालं ना तरी पण 

तुझी आईच माझी सासू बनणार.

मी तर माझा Attitude वेळ आल्यावर दाखवीन, 

शहर तू घे त्यावर राज मी करून दाखवीन.

काय हवा करायची घे करून

परत उद्या म्हणू नको मला संधी दिली नाही.

आमच्याशी “वाकडं” जाऊ नको,

आम्ही स्वतःला समजू शकलो नाही,

तर तू काय घंटा समजशील.

आपण त्या देशाचे रहिवासी आहोत 

जिथे सुंदर मुली जेवण कमी पण भाव जास्त खातात.

माझ बद्दल एवढं विचार नका करू,

कारण आम्ही “मनात येतो ध्यानात नाही”

Attitude तर आमचा एक शौक आहे, 

नाहीतर लोकांना झुकवण्यासाठी तर डोळेच पुरेसे आहे.

स्वप्न कधीही मोठे बघा,

कारण विचार तर लोकांचे छोटेच आहेत.

मी ना सगळ्यात वेगळी आहे

आपल्या नादी लागायच्या 

आधी 100 वेळा विचार करायचा.

मुली ह्या किती ही सुंदर असल्या तरी

त्या चोरून चोरून आपल्यालाच बघत असतात.

आमचा तर अंदाजच वेगळा असतो, 

लोकांना Attitude ठेवण्याचा शौक असतो 

आणि आम्हाला लोकांचा Attitude तोडण्याचा.

आमच्या “भोळेपणाचं” फायदा उचलणं बंद करा,

ज्या दिवशी बदमाश होऊ कहर आणू.

माझं हृदय खूप लहान पण 

त्यात तुझ्यासाठी खूप मोठी जागा आहे.

आम्ही कोणालाच कमी समजत नाही,

फक्त आम्हाला कमी समजण्याची चुकी,

तुम्ही पण करू नका

आता मी इतका पण भोळा नाही, 

की तू प्रेमाचा देखावा करशील आणि 

मी त्याला प्रेम समजेल.

मला माझ्यावर एवढं विश्वास आहे कि,

कोणीही मला सोडून जाईल परंतु विसरून नाही.

बाकी मुलांच्या नावावर ” Love Letter” लिहिले जातात,

पण आमच्या नावावर ” FIR” लिहिले जातात.

Related Posts😍👇

Best Marathi Status

Best Love Status in Marathi

Best Friendship Status in Marathi

Best Whatsapp Status In Marathi

Attitude Status in Marathi Text

Attitude Status in Marathi Text:- नमस्कार मित्रांनो! तुम्हाला मराठीत बेस्ट अॅटिट्यूड स्टेटस आणि अॅटिट्यूड स्टेटस आणि लव्ह अॅटिट्यूड स्टेटस इथे मिळेल. आणि तुम्हाला नवीन अॅटिट्यूड स्टेटस मिळेल. मला आशा आहे कि तुला हे आवडेल. व्हॉट्सअॅप आणि फेसबुकच्या आजच्या पिढीमध्ये, आम्हाला आमचे व्हॉट्सअॅप किंवा फेसबुक स्टेटस रोज बदलायला आवडते.

म्हणूनच आम्ही काही Best Attitude Status in Marathi पोस्ट आणल्या आहेत. त्यानंतर बहुतेक अॅटिट्यूड स्टेटस विथ इमेजेस येथे पोस्ट केले जातात जेणेकरून तुम्ही ते तुमच्या डीपी/प्रोफाइल पिक्चरमध्ये सेट करू शकता.

Attitude Status in Marathi Text
Attitude Status in Marathi Text

 बदला तर ते लोक घेतात ज्यांचे मन छोटे आहे, 

आम्ही तर माफ करून मनातूनच काढून टाकतो

तो म्हणाला “महागात पडेल तुला माझ्याशी दुश्मनी”, 

मी म्हणालो “स्वस्त तर मी काजळ पण नाही लावत.

राहूदे भावा मला अंधारात,

कारण उजेडात मला

आपल्यांचे खरे चेहरे दिसतात.

माझ्या बाबतीत विचार करत जा,

तुझी विचार करण्याची क्षमता वाढेल.

सर्वजण चांगले असतात हा गैरसमज मनातून काढून टाका कारण 

लोकांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे असतात

माझ्या Attitude मध्ये इतकं करंट आहे, 

की तू जळून खाक होऊन जाशील.

बाळा, गेम तर खूप चांगला खेळलास तू,

पण माणूस चुकीचा निवडलास तू.

नशीब आणि सकाळची झोप

कधीच वेळेवर नाही खुलत.

 भावा, शिकारी तर आम्ही पण आहोत 

पण आम्ही कधी कुत्रे नाही मारले.

खैरात मध्ये मिळालेला आनंद नको आहे, 

आम्ही तर दुःखात पण नवाबासारखे जगतो.

धन पण ठेवतो आणि “Gun” पण ठेवतो,

आणि ऐक बेटा जपून राहा

नाहीतर ठोकण्याचा दम पण ठेवतो.

ज्यादिवशी आपला एक्का चालेल

त्या दिवशी बादशाह तर काय

त्याचा बाप पण आपला गुलाम असेल.

मी माझ्या शत्रुंना कुत्रांप्रमाणे समजतो, 

जेव्हा भुकतात तेव्हा भाकरी टाकून पुढे जातो.

जशी सिंहाची गर्जना जंगल हालवून टाकते, 

तसेच आमचे Status लोकांना त्यांची औकात दाखवून देते.

भाई बोलायचं अधिकार फक्त माझ्या “मित्रांना” आहे,

नाहीतर दुश्मन आजपण मला “बाप” या नावाने हाक मरतात.

 इतरांना मी खटकतो, माझे वागणे वाईट 

आहे म्हणून नाही तर मी त्यांच्या मनासारखा वागत नाही म्हणून.

आम्ही तर “Royal Attitude” ठेवतो,

पण लोकांना वाटतं आमच्या सवयी खराब आहेत.

नाव तर प्रत्येकाचे चालू शकते, 

फक्त चालवण्याचा दम पाहिजे.

नेहमी खुश राहायला शिका कारण दुःखात 

राहिल्याने कोणाला काहीच फरक पडत नाही.

बोलून नाही तर करून दाखव कारण,

लोक ऐकणं नाही तर बघणं जास्त पसंद करतात.

चुकला तर वाट दावू,

पण भुंकला तर वाट लावू.

Breakup Attitude Status in Marathi

Breakup Attitude Status in Marathi
Breakup Attitude Status in Marathi

जर का प्रेमाने फूंक मारशिल तर विझून जाईल, 

र नाहीतर रागात मोठे मोठे वादळ विझून गेले मला विझवण्यात.

मला अशा लोकांपासून नक्कीच हरायला आवडेल 

जे माझ्या हरण्यामुळे पहिल्यांदाच जिंकले आहेत.

वाकून बोलायची सवय लावून घे फायद्यात राहशील,

कारण आज पण डोळ्यात डोळे घालून

बोलायची तुझी “लायकी” नाही.

अजून तर फक्त नाव सांगितलंय भावा,

ओळख सांगितली तर राडा होईल.

मला फक्त एकच म्हणायचं आहे 

मतलबी लोकांसोबत राहण्यापेक्षा, 

एकटे राहिलेलं शंभर पट चांगले.

आदर तर सर्वच लोकांना पाहिजे 

पण काय माहिती परत दयायला का विसरतात

छाप” तर अशी पाहिजे ज्या दिवशी पण हारू,

त्या दिवशी जिंकणाऱ्यापेक्षा

चर्चा आपलीच झाली पाहिजे.

येता जाता रुबाब नाही झटकायचा

लायकीत राहाल तरच

औकातीप्रमाणे वागवलं जाईल

ती सोबत असती तर कदाचित सुधारलो पण असतो, 

सोडून जाऊन तिने मला आवारा बनवून टाकले.

 काही लोक माझ्याशी बरोबरी करू 

शकत नाहीत म्हणून माझ्यावर जाळतात.

फक्त कपडेच नाही तर

विचार सुद्धा “branded” हवेत.

खूप जगलो दुसऱ्यांसाठी,

आता जगायचं स्वतःसाठी.

मी तर समुद्र आहे मला शांतच राहू द्या, 

जर का लहरून गेलो तर संपूर्ण शहर बुडवून टाकीन.

चांगले सर्वच जण असतात 

फक्त ओळख वाईट काळात होते

मला आवडतं अश्या लोकांपासून हरायला,

जे माझ्या हारल्याने पहिल्यांदाच जिंकतात.

सरळ मार्गाने जातोय म्हणून वाटेला लागू नका

जितका बाहेरून आहे तितका मधून सरळ नाही

भरोसा करता यायला पाहिजे, 

संशय तर सारे जग करते.

तू एकटा नाहीस भावा आरश्यासमोर जाऊन 

बघ जगातला सर्वात पराक्रमी व्यक्ती तुझ्या समोर उभा आहे.

माझ्या बाबतीत विचार करत जा,

तुझी विचार करण्याची क्षमता वाढेल.

विरोधकांचा विरोध नाही करायचा,

शांत बसून त्यांचा कार्यक्रमच करायचा.

लायकी दाखवून द्यायला वेळ लागणार नाही

त्यामुळे लायकी मध्येच राहायचं 

Killer Royal Attitude status in Marathi

Killer Royal Attitude status in Marathi
Killer Royal Attitude status in Marathi

यश मिळवण्याचं वेड पाहिजे,

मग संकटाची काय लायकी आहे.

फक्त कपडेच नाही विचारही

 Branded असले पाहिजेत.

अभ्यास करूनही

न समजणारा विषय म्हणजे आपण.

आज कालची नाते खोटं बोलल्याने नाही तर, 

खरं बोलल्याने तुटून जातात.

ऐक पगली तुझ्या पेक्षा तर माझे दुश्मन चांगले,

जे प्रत्येक वेळा बोलतात “तुला नाही सोडणार

 गरज नसताना लोक बोलणं 

तर दूरच, पाहण हि सोडून देतात

स्वप्न कधीही मोठे बघा,

कारण विचार तर लोकांचे छोटेच आहेत.

फक्त कपडेच नाही तर, 

विचार पण ब्रँडेड असायला हवे.

बापा समोर अय्याशी आणि आमच्या समोर

बदमाशी बेटा चुकून सुद्धा करू नकोस.

मला प्रत्येकासमोर स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाही 

मी त्यांच्यासाठी अनमोल आहे जे मला ओळखतात.

पाठीमागे लोक काय बोलतात याच दुःख नाही,

गर्व त्या गोष्टीचा आहे कि

कोणाची ताकद नाही तोंडावर बोलायची.

माझी Style आणि माझा Attitude 

तुझ्या औकातच्या बाहेर आहे, ज्या दिवशी 

तू जानशील त्यादिवशी तू जगातून जाशील.

सिंह आपल्या ताकदीमुळे राजा जाणवतो,

कारण जंगलात निवडणूक होतं नाहीत.

तोंडावर खर बोलायची सवय आहे भावा, 

त्यामुळेच आम्हाला वाईट समजले जाते.

तुला काय वाटत तू गेलीस तर

मी काय मरून जाईल,

अगं तू पोरगी आहेस ऑक्सिजन नाही.

माझी Style आणि माझा Attitude 

तुझ्या औकातच्या बाहेर आहे, 

ज्या दिवशी तू जानशील त्यादिवशी तू जगातून जाशील.

जर कोणी “शांत” असेल,

तर याचा अर्थ असा नाही कि

त्याला बोलता येत नाही.

संस्कार आम्हाला गप्प बसवतात नाहीतर 

लोकांना त्यांच्याच भाषेमध्ये उत्तर देणे आम्हालाही येते

मला माझ्यावर एवढं विश्वास आहे कि,

कोणीही मला सोडून जाईल परंतु विसरून नाही

जीवनाचा खरा माझा तेव्हा येतो जेव्हा,

तुमचे दुश्मन देखील तुमच्याशी हात 

मिळवण्यासाठी रस्ता करताय करताय तरसतात.

माहीत आहे तुझी दहशत आहे

पण ती तशीच ठेवायची असेल तर

माझ्या नादी लागू नको.

Attitude Status in Marathi For Facebook

Attitude Status in Marathi For Facebook
Attitude Status in Marathi For Facebook

 व्हाट्सअप असो किंवा जीवन मित्रांनो, 

पाहणारे फक्त स्टेटस बघतात

आपल्याला एकच कळत,

जो पण उचलेल आपल्यावर हात,

त्याला दाखवायची त्याची औकात 

ते पण भर चौकात.

माझा Attitude माझी ओळख आहे, 

तुला नसेल पसंद तरी तुझी पसंद बदल.

खूप जगलो दुसऱ्यांसाठी,

आता जगायचं स्वतःसाठी.

आमच्या सारखं बनायचं प्रयत्न सोडून दे,

कारण “वाघ” पैदा होतात बनवले नाही जात.

 तसा मी साधाच आहे पण 

भल्याभल्यांना वेड लावून सोडतो

स्पष्ट तोंडावर बोलणारी लोक परवडली,

पण हसुन मागे खोटं बोलणारी नको.

मला नाव ठेवणारी माणसे खूप आवडतात

कारण ते स्वतःचा कमी

आणि माझा जास्त विचार करतात.

स्वतःचा कमीपणा कधीही दाखवू नका,

कारण लोक तुटलेल्या

पतंग पकडण्यासाठी तुटून पडतात.

मला खूप विश्वास होता दुश्मन मला मारू शकत नाही 

पण येथे आपल्याच माणसांनी आग लावली.

लोक काय म्हणतील हा विचार नाही करायचा,

आपल्याला कुठ त्यांच्या घरी सून म्हणून

नांदायला जायचय.

आयुष्यात फक्त स्वप्न फुकट पडतात,

बाकी सगळ्यासाठी किंमत मोजावी लागते.

लोक म्हणतात बापाच्या जिवावर हवा करते,

अरे बाप माझा आहे..मी काहीपण करेन,

तुमचं काय जळतय..

आपल्याला Publicity ची गरज नाही

आपले बिनपगारी कामगार आहेत प्रचार करायला.

 शांत राहणे केव्हाही चांगले कारण 

शब्दाने आपलेच लोक दुखावतात

राहूदे भावा मला अंधारात,

कारण उजेडात मला

आपल्यांचे खरे चेहरे दिसतात.

मी किती चांगली आहे हे मला

दाखवायची हौस ही नाही..आणि गरजही नाही.

आपण फक्त चालत राहायचं असत

जळायच की जुळायचं हे ज्यांनी त्यांनी ठरवायचं.

नात्यातील विश्वास संपला की समोरच्याला 

तेही ऐकू जात जे आपण कधी बोललोच नाही.

स्वतःशीच कधीही हरलो नाहीतर,

हि दुनिया काय हरवेल.

जे मला ओळखतात ते कधी माझ्यावर

शंका घेत नाहीत..

आणि जे शंका घेतात त्यांनी मला कधीच ओळखल नाही.

You May Also Like❣

Best Life Status in Marathi

Best Alone Status in Marathi

Best Sad Status in Marathi

Attitude Status in Marathi For Instagram

Attitude Status in Marathi for Facebook:- मित्रांनो, आजकाल Attitude मध्ये राहणे देखील खूप महत्वाचे आहे कारण जेव्हा तुमचा Attitude असेल तेव्हा तुम्हाला तुमच्या कामाची आवड निर्माण होईल. मित्रांनो, वृत्तीचा अर्थ असा नाही की एखाद्याला अपमानित करणे, एखाद्याला आपला अभिमान दाखवणे, प्रत्येक व्यक्तीची स्वतःची वृत्ती असते. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी Attitude Status in Marathi मध्ये आणले आहे, तुम्ही ते तुमच्या Instagram, Whatsapp, Facebook वर सहज कॉपी करू शकता.

Attitude Status in Marathi For Instagram
Attitude Status in Marathi For Instagram

ज्यांच्या नजरेत मी वाईट आहे 

त्यांनी नेत्रदान केले तरी चालेल

येता जाता रुबाब नाही झटकायचा

लायकीत राहाल तरच

औकातीप्रमाणे वागवलं जाईल

आपल्याला एकच कळत,

जो पण उचलेल आपल्यावर हात,

त्याला दाखवायची त्याची औकात ते पण भर चौकात.

माझे विचार,माझा स्वभाव,माझं Character

कोणासाठी बदलायला मी रिकामी नाहीय..

 इतरांच्या आवडीप्रमाणे 

जगणं सोडून दिलं आहे आता.

“status” तर सगळेच टाकतात,

पण जेव्हा आम्ही टाकू त्यावेळेस

लोकं 100 वेळा बघतात.

नोकर तर आयुष्यात कधी पण होऊ शकता,

मालक व्हायची स्वप्न बघा.

स्वतःची तुलना कोणाशीच करायची नाही,

आपल्यापेक्षा कोणीच चांगल नसतं,

असं समजून आयुष्य एकदम रुबाबात जगायचं.

तोंडावर एक आणि मागे एक 

बोलणाऱ्यांची संख्या कमी नाही म्हणून आता जशाच तसे.

स्वतःचा कमीपणा कधीही दाखवू नका,

कारण लोक तुटलेल्या

पतंग पकडण्यासाठी तुटून पडतात.

नेहमी धोका तेच देतात,

जे “धोक्याने” पैदा होतात.

Attitude Status in Marathi

मी makeup नाही करत कारण,

माझी एक smile मुलांना घायल

करायला खूप आहे.

 आयुष्य आनंदाने जगायचे 

असेल तर स्वभावात बदल करा

हातात केवळ खंजीर नाहीतर

डोळ्यात पाणी पाहिजे,

मला दुष्मन पक्का खानदानी पाहिजे.

अरे जळणारे जरी वाढले ना

तरी चाहते कमी नाही होणार आपले

स्वतःहून कोणाशी न बोलण हा

माझा attitude नाही तर तो

माझा स्वभाव आहे.

 मळक्या माणसापासून एवढा धोका

 नसतो जेवढा जळक्या माणसांपासून.

Attitude Status in Marathi

जर तुम्हाला कोणी रिजेक्ट,

अस्वीकार केले तर निराश होऊ नका,

सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात..

त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत, लायकी नसते.

ह्या बदमाशीच्या गोष्टी

विचार करून बोलत जा बाळा,

कारण ज्या “बदमाशीच्या” गोष्टी

तू पुस्तकातून वाचल्या आहेत,

त्या पुस्तकाचं लेखक मी आहे.

बोलून दाखवणे खूप सोपे आहे पण, 

भाऊ आपण करून दाखवल्यावर विश्वास ठेवतो

Attitude तर लहान मुले दाखवतात,

मी तर डायरेक्ट लायकी दाखवते..

Attitude Status in Marathi Whatsapp

Attitude status in Marathi Whatsapp
Attitude status in Marathi Whatsapp

काही गोष्टी बोलून नाही

करून दाखवायच्या असतात.

आयुष्य खूप सुंदर आहे

फक्त जळणारे पाहिजे.

जगात येतानाही एकटे होता आणि 

जातानाही एकटेच असणार म्हणून एकटे चालायला शिका.

कोणाला माझ्याशी काही प्रॉब्लेम असतील,

तर मला अजिबात सांगू नका,

कारण माझ्या स्वतः च्याच problems खूप आहेत.

आमची तर इज्जत आहे लोकांमध्ये,

लायकी तर कुत्र्याची असते.

परत आलोय, हिशोब करून जाणार,

प्रत्येकाला त्याची “लायकी” दाखवून जाणा

सध्या खराब वेळेचा गुलाम आहे 

पण स्वतःचा मालक बनण्याची वेळ दूर नाही

गरज संपली की काही जण

तुम्हाला जिवंत आहेत का मेले ते

पण विचारयला येत नाही..

Attitude Status in Marathi

जे माझे “दोस्त” आहेत,

त्यांच्यासाठी मी “ताकद” आहे,

आणि जे माझे “दुश्मन” आहेत

त्याच्यासाठी “आफत” आहे.

माझ बद्दल एवढं विचार नका करू,

कारण आम्ही “मनात येतो ध्यानात नाही

आमच्याशी वाकडं 

त्याची नदीवर लाकडं.

आयुष्यात जगण्यासाठी खुप काही असतं

फक्त कोणाची तरी मनापासून

साथ असावी लागते..

आईने शिकवलं गोष्टींना योग्य जागेवर ठेवणं,

आणि बापाने शिकवलं लोकांना

त्यांच्या लायकीत ठेवणं.

Attitude Status in Marathi

तुमच्या Attitude वर जळणाऱ्यां पेक्षा 

आमच्या एटीट्यूड वर मरणाऱ्यांची संख्या जास्त आहे.

त्या ठिकाणी नेहमी शांत राहा जेथे,

“दोन कवडीची” माणसेही “स्वतःच” गुणगान गातात.

मी काही लोकांना message करणं बंद केलंय आता

उगाचच माझ्यामुळे त्यांना offline. जावं लागतं

मला एवढी हवा नको दाखवूस,

कारण माझ्या हाताने तुटलेले

“Parts” कुठेच मिळत नाहीत

ऐक बाळा मला मारायचं असेल,

तर लपून मार कारण

समोरून तर मी हजारांना भारी पडेल.

माझा येणारा काळच तुमच्या 

सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन जाईल

Attitude Status in Marathi

कोणी तरी असेल कुठे तरी असेल जो

माझ्यासाठी आपला बिजनेस

सेट करत असेल

Attitude Status in Marathi Lines

Attitude Status in Marathi Lines
Attitude Status in Marathi Lines

जिंकण्याची सुरुवात तेथून करावी

जेथे हरण्याची सर्वात जास्त भीती असते.

आम्हाला बाद करण्याची स्वप्ने बघू नका,

तुमच्या दहा पिढ्या जातील

आमचं नुसतं नाव पुसायला.

सत्य नेहमी बोचणार असतं 

कारण त्यात पॉईंट असतो

ह्या बदमाशीच्या गोष्टी

विचार करून बोलत जा बाळा,

कारण ज्या “बदमाशीच्या” गोष्टी

तू पुस्तकातून वाचल्या आहेत,

त्या पुस्तकाचं लेखक मी आहे.

खेळ “पत्त्याचा” असो किव्हा जीवनाचा,

आपला “एक्का” तर तेव्हाच दाखवा

जेव्हा समोर “बादशाह” असेल.

आत्ता काचेसारखा बोचतोय

उद्या आरसा झाल्यावर

सगळी दुनियाच दाखवेन

आम्हीतर मनाचे “बादशाह” आहोत,

जे “ऐकतो पण मनाच”

आणि “करतो पण मनाच

Attitude Status in Marathi

गर्दीचा एक भाग होण्यापेक्षा गर्दीचे 

कारण होणे मला जास्त आवडेल. 

यश मिळवण्याचं वेड पाहिजे,

मग संकटाची काय लायकी आहे.

स्वप्न असे बघा की ते पूर्ण झाल्यावर

लोकांनी फक्त तुम्हालाच बघितलं पाहिजे.

जर तू “आग” आहेस तर,

मी तुला जाळणारी “माचीस” आहे.

 आयुष्यात काही लोक भेटले नसते

 तर आयुष्य आणखीन चांगलं झालं असतं.

विरोध करा तुम्ही

तेच जमेल तुम्हाला कारण

माझी बरोबरी करायची

लायकी नाहीये तुमची

स्तुती असो किंवा टीका स्पष्टपणे

आणि तोंडावर करायला शिका

 जिथे हरण्याची भीती असते 

तेथूनच जिंकण्याची सुरुवात होते.

जीवनातले चढ-उतार ही

माणसाच्या जगण्यासाठी आवश्यक आहेत.

कारण, ECG च्या सरळ रेषेचा अर्थही मृत्यू दर्शवितो

Attitude Status in Marathi

आमच्याशी संबंध खराब

होऊ देऊ नका,

कारण आम्ही तिथे कामी येतो

जिथे सर्वजण साथ सोडतात

हो बदललोय मी. कारण मी आता

स्वतःच्या सवडीनुसार जगतो

आणि स्वतःच्या आवडीनुसार वागतो.

मी एक कोडे आहे जे 

तुम्ही कधीच सोडवू शकणार नाही

त्या ठिकाणी नेहमी शांत राहा जेथे,

“दोन कवडीची” माणसेही “स्वतःच” गुणगान गातात.

एटीट्यूड स्टेटस मराठी मध्ये

एटीट्यूड स्टेटस मराठी मध्ये
एटीट्यूड स्टेटस मराठी मध्ये

आयुष्यात एकटा पडलो तरी चालेल

पण स्वतःची self Respect

गमावून दुसऱ्याचं मन जपण्याचा

प्रयत्न करणार नाय.

चंद्र असो वा सूर्य चमकतात 

तर वेळ आल्यावरच.

जर लोकांना तुमच्याशी काही प्रॉब्लेम

असेल तर, कायम ध्यानात ठेवा..

तो त्यांचा प्रॉब्लेम आहे? तुमचा नाही.

पाठीमागे लोक काय बोलतात याच दुःख नाही,

गर्व त्या गोष्टीचा आहे कि

कोणाची ताकद नाही तोंडावर बोलायची.

 ज्यांचे डीपी स्टेटस मी पाहत नाही त्यांनी 

समजून जावे की काही सेकंदासाठी ही माझ्या 

मनात तुमच्या साठी जागा नाही.

Attitude Status in Marathi

दुसरे लोक पैशामुळे

“Brand” असतात

पण आपण आपल्या

“Personality”

मुळे Brand आहे.

तो दिवस नक्की आणेन

ज्या दिवशी माझे विरोधक पण

मला Follow करतील.

 कोणाचा तरी गुलाम 

होण्यापेक्षा स्वतःला मालक व्हा.

मरेपर्यंत साथ देईल

फक्त

कामापुरती आठवण

काढू नका

काही पण करा पण आपल्यामुळे,

बापाची इज्जत कमी नाही झाली पाहिजे.

काही न करता दुश्मनांना जळवायचे 

असेल तर फक्त चेहऱ्यावर स्माईल ठेवा.

ऐक बाळा मला मारायचं असेल,

तर लपून मार कारण

समोरून तर मी हजारांना भारी पडेल.

Attitude Status in Marathi

लोकांकडे

जास्त लक्ष नाही द्यायचं ओ कारण

त्यांना सवयच असते.

स्वतःचं ठेवायचं झाकून आणि

दुसऱ्याचं बघायचं वाकून

Leave a Comment