350+ Best Sad Status in Marathi | सैड स्टेटस मराठी मध्ये

Sad Status in Marathi:- मित्रांनो, जर तुम्ही देखील दुःखी असाल आणि तुम्हाला तुमच्या दुःखी मनातील भावना इतरांना किंवा इतरांना सांगायच्या असतील. पण तुम्ही कोणाला सांगू शकत नाही, म्हणून आज आम्ही तुमच्यासाठी Sad Status in Marathi ,Best Sad Status in Marathi, Sad Status in Marathi For Life, Sad status marathi text, Sad Status in Marathi Girl, Sad status marathi For husband, Sad status marathi for Boyfriend, Sad Status in Marathi For Whatsapp, Sad Status in Marathi Images, Feeling Sad Status in Marathi, New Sad Status in Marathi, Alone Sad Status in Marathi, Attitude Sad Status in Marathi, Sad Love Status in Marathi घेऊन आलो आहोत,

याच्या मदतीने तुम्ही तुमच्या दुःखी मनातील वेदना इतरांपर्यंत पोहोचवू शकता. या पोस्टमध्ये, आम्ही Sad Status, Sad Status Images इत्यादी टाकल्या आहेत ज्या तुम्ही तुमच्या मित्रांसह आणि सोशल मीडियावर शेअर करू शकता.

Sad Status in Marathi | सैड स्टेटस मराठी मध्ये

Sad Status in Marathi
Sad Status in Marathi

आजकाल जुनी खेळणी सुध्दा

मला विचारतात

कसं वाटत रे आता

लोक तुझ्या भावनांशी खेळतात तेव्हा

काही गोष्टी सहन करायला शिकल पाहिजेल

कारण आपल्या मधे सुध्दा खुप काही

कमी असतं जे दुसरे सहन करत असतात

चल ना आपण हदयाची

अदला- बदली करुया

म्हणजे त्रास काय असतो हे

तुला पण समजेल

मी तुझ्यावर

जेवढं प्रेम केलं कदाचित

तेवढी तुझी लायकी नव्हती.

जर कोणी तुम्हाला

ignore करत असेल

तर परत त्यांना Disturb करू नका

मीच मुर्ख होतो जे तुला

माझ्या आयुष्यातल्या प्रवासातला

जोड़ीदार समजून बसलो,

तू चालत तर माझ्या सोबत होतीस पण

तुझे डोळे दुसऱ्याच कोणाच्या शोधात होते.

आज पर्यत जे बोलता नाही आले

आज ते सारे तुझ्यापुढे बोलणार

नाही जगु शकत तुझ्याशिवाय हेच

तुला सांगणार

कोण म्हणत

मला सोडून तो खुश आहे

माझे नाव तर घेवून बघा

कुणास दुखावू नये उगाच गंमत म्हणून,

बरंच काही गमवावे लागते किंमत म्हणून

मन नसतं दुखवायचं कुणाचं हृदय तोडून,

दुःख नसतं मिळत कधी आपल्यांकडून,

चुका आपल्याही असतात, कारण…

कुणी असंच नसतं जात कुणाला सोडून

मन गुंतायाला हि वेळ लागत नाही

आणि मन तुटायला हि वेळ लागत नाही

वेळ लागतो फक्त ते गुंतलेले मन आवरायला

आणि तुटलेले मन सावरायला.

प्रेम त्याच्यावर करा,

ज्याचे ह्रदय आधीच तुटलेले आहे,

कारण ह्रदय तुटण्याचे दुःख,

त्याच्याइतके कुणालाच माहित नसते

एखादी व्यक्ती मनात असुन पण

चालत नाही ती नशिबात पण

असावी लागते.

प्रेम तेव्हा ही होते आताही आहे

यापुढे ही राहिल

ते कॉलेज थोडीच आहे

पुर्ण झालं की सोडायला

आपल्याला ज्यांची आठवण येते ना

त्यांनी आपली आठवण

तर सोडाच आपल्या नावाची उचकी

सुध्दा येत नाही

प्रेमाचं सारं कर्ज फेडलंय मी..

हिशोब उरलाय तो फक्त,

तू दिलेल्या जखमांचा

Best Sad Status in Marathi | दुःखी मनाचे स्टेटस मराठी

Best Sad Status in Marathi
Best Sad Status in Marathi

चेहऱ्यावर नेहमीच हसू,

पण मनात खूप काही साठलेलं.

आले जरी डोळे भरून,

ते कोणालाही न दिसलेलं 

एक अशीही मुलगी असते,

जिच्यावर एखादयाने खरं प्रेम करावं

इतकी तिची लायकी पण नसते..

आणि आपण तिच्यावर जीवापाड प्रेम करून,

देवदास होऊन जातो

जेव्हा काही खास लोक

आपल्याला दुर्लक्षित

करत असतील,

तेव्हा समजून जा की,

त्यांच्या सगळ्या गरजा

पूर्ण झाल्या आहेत

ऐक ना पिल्लु

तुझा हात पकडून फिरायचं मन करतेय

मग ते स्वप्नात असो किंवा सत्यात

काही चुक नसताना

ज्या जखमा मिळतात ना त्या खरचं

खुप त्रासदायक असतात.

लोक तुमच्या वर तो पर्यतच

प्रेम करतात जो पर्यंत त्यांना

तुमच्या पेक्षा चांगले कोणी भेटत

नाही आणि ज्या दिवशी भेटेल

त्या दिवसापासुन तुम्हाला ते

Ignore करायला सुरवात करतात

जगात खूप गोष्टी आहेत,

खेळण्यासाठी..

पण तुला माझ्या भावनाच

आवडल्या का, खेळण्यासाठी

तू आणि मी समुद्राचे दोन किनारे

कधी हि भेटू न शकणारे

पण एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे.

ती नेहमी म्हणायची,

जे होते ते चांगल्यासाठीच होते..

मग तिचं मला सोडून जाणे,

हे तिच्या चांगल्यासाठी होतं का माझ्या

काही लोक इतके Special असतात की,

त्यांनी आपल्याला कितीही Hurt केले ना तरी

आपला जीव त्यांच्यातअडकलेला असतो..

रहा तु कुठेही,

पण जप मात्र स्वतःला..

आडोशाला उभे राहून,

पाहीन मी तुझ्या सुखाला

आजकाल काही लोक

जवळुन गेलं तरी

अनोळखी असल्यासारखं वागतात

एके काळी तेच लोक

लांबुन सुध्दा ओळखत होते.

जे लोक तुम्हाला ignore करतात

त्यांना message करू नका

कारण त्यांच्या ego पेक्षा

तुमचा self-Respect महत्वाचा आहे.

कुणावर कितीही प्रेम करा पण जर

समोरच्याला आपली सोबत नको असेल ना,

तेव्हा आपली लहानशी

चुकी पण पुरेशी असते नातं तुटायला

प्रत्येकाला प्रत्येकाची

द्यायला हवी

कोणावर हक्क दाखवुन

कोणी आपलं होतं नसतं.

Sad Status in Marathi For Life

Sad Status in Marathi For Life
Sad Status in Marathi For Life

त्या माणसाची काळजी करणं सोडा,

ज्यांना तुमची काळजी नाही.

मी तुझ्या आयुष्यातून निघून जावं,

ही तुझी इच्छा होती.. आणि,

तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात,

ही माझी इच्छा होती.

तु सोडून गेलीस मला तरी,

मी वाट पाहणार..

अखेरच्या श्वासापर्यंत,

फक्त तुझा अन,

तुझाच राहणार

तुझ्या डोळ्यात अश्रू येतील

असे मी कधीही वागणार नाही कारण

तुझ्या अश्रूची किंमत

मी कधी चुकवू शकणार नाही.

गळून गेलेल्या पाकळ्या

जशा पुन्हा जुळत नाही, तसेच

मनातून उतरलेले काहीजण

पुन्हा मनात भरत नाहीत

हो मान्य आहे की तुला मिळवण जरा Risk आहे,

पण लग्न करणार तर फक्त तुझ्याशी हे माझं पण फिक्स आहे.

तुझा Reply नाही आला

It’s ok पण तू

Online असुन सुध्दा

Message seen करून सुध्दा

Reply नाही केलास

it’s not ok

आता फक्त एक फोटोच आहे

ज्यामधे आपण एकत्र आहे

नाही आठवण काढलीस तरी चालेल,

पण विसरून मात्र जाऊ नकोस.

ज्यांच्याकडून अपेक्षा ठेवावी,

फक्त तेच अपेक्षा भंग करतात..

मनापासुन प्रेम करणारेच,

फक्त आठवणीत रडतात

चकीचा रस्ता चुकीची माणसं हे अत्यंत गरजेचे आहेत,

कारण त्यामुळे आपल्याला कळत की

आपल्यासाठी नक्की काय आणि कोण योग्य आहे

पहिलं प्रेम हे लहानपणाच्या जखमे सारखं असतं

जखम तर भरते पण

त्या जखमेची आठवण मात्र कायम राहते

उगाच कोणी पण कोणासाठी रडत नसतं

अश्रू तेवहाच येतात जेव्हा प्रेम खरं असतं

असं समजू नकोस कि विसरलो मी तुला,

आपल्या प्रेमाला डाग लागू नये,

म्हणून दूर आहे मी,

मनात फक्त तूच आहेस.

लोक तुटलेला तारा पाहुन

त्याच्या कडे इच्छा पुर्ण होऊ दे म्हणुन

हात जोडतात

पण जो स्वतः तुटलेला आहे

तो तुमची इच्छा काय पुर्ण करणार.

Sad Status in Marathi Love

Sad Status in Marathi Love:- आमच्या दुःखी स्थिती संग्रहासह आपल्या दुःखी हृदयाच्या भावना व्यक्त करा. जर तुम्ही देखील कोणाच्या आठवणीने किंवा कोणाच्या वियोगाच्या दु:खाने खूप दु:खी असाल तर (Sad status in marathi) च्या मदतीने

तुम्ही तुमचे दुःखी विचार इतरांपर्यंत पोहोचवू शकता (status photo, status video, text status) ). आणि व्हॉट्सअॅप किंवा फेसबुक स्टेटस लावून तुम्ही तुमची मनातील वेदना इतरांसोबत व्यक्त करू शकता.

Sad Status in Marathi Love
Sad Status in Marathi Love

तुझं माझ्यावर खरं प्रेम असतं तर

दूर जाण्याची कारणं दिली नसती

जवळ येण्यासाठी मार्ग काढला असता

ज्या व्यक्तीसोबत आपली

“आयुष्यभर”

रहाण्याची “इच्छा” असते,

त्या व्यक्तीपासून,

दुर जाणे खुप कठीण असते

नाती संभाळा तांना कधी समजलच नाही…

की त्यांना आता माझी गरज राहिली नाही

Relationship मधे

चंद्र तारे आणण्याची गरज नसते

गरज असते ती

समजूतदारपणाची

आणि एकमेंकाना वेळ देण्याची

रुसूण बसणाऱ्याना सांगा

मनवणं

सोडुन दिले आहे आम्ही

नाती संभाळा तांना कधी समजलच नाही

की त्याच नात्यांना

आता माझी गरज राहिली नाही

शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते,

पण अश्रूंना बाहेर पडण्यासाठी,

मनाला जखमी व्हावी लागते.

हल्ली लोक खुप मतलबी झाली आहेत,

आवड बदलली कि निवडही बदलतात.

मतलबी!

तुझ्या खरं प्रेम असतं तर….

दूर जाण्याची कारण दिली नसती..

जवळ येण्यासाठी मार्ग काढला असता.

चुकीचा रस्ता चुकीची माणसं हे अत्यंत गरजेचे आहेत

कारण त्यामुळे आपल्याला कळत की

आपल्यासाठी नक्की काय आणि कोण योग्य आहे

असावं कोणीतरी असं

Bye नंतर

काळजी घे म्हणणार

Message seen करून

Reply न करणारे

bye बोलुन online राहणारे

love you बोलुन फसवणारे

एक गोष्ट लक्षात ठेवा

वेळ प्रत्येकाची येते.

काही लोक इतके Special असतात की,

त्यांनी आपल्याला कितीही Hurt केले ना तरी

आपला जीव त्यांच्यातच अडकलेला असतो

Busy कोणी नसत यार,

फक्त त्या वरून आपली किंमत 

किती आहे ते नक्की समजत.

जेव्हा तुमच्यावर प्रेम करणारी व्यक्ती

तुमच्यांवर चिडणं, रागवणं सोडून देते ना

तेव्हा समजून जावं

फक्त मन दुखावलेल नाहीये

जखमा खूप खोलवर गेल्या आहेत

माहिती नव्हतं तुझ्यावर प्रेम होईल,

मला तर फक्त तुझी Smile आवडली होती

Sad Status in Marathi for Girl

Sad Status in Marathi for Girl
Sad Status in Marathi for Girl

तुझ्या चेहऱ्यावरचा रंग

एक दिवस नक्की बदलणार.. जेव्हा,

तुझ्या आयुष्यात प्रेम करणारा,

कोणी नाही उरणार

मी मनसोक्त रडून घेते,

घरात कुणी नसल्यावर.

मग सहज हसायला जमतं,

चारचौघात बसल्यावर.

खरंतर धोका त्याच लोकांना मिळतो

जे लोक कधीच दुसऱ्यांना

धोका द्यायचा विचार पण करत नाहीत

कोण जाणे काय माहित हृद्य

आज धाड धाड करायला लागयल

कदाचित त्याला आठवण आलेली माझी

चुक झाल्यावर साथ सोडणारे

खुप असतात पण

चुक झाल्यावर समजुन घेणारे

फारच कमी असतात.

प्रेमाच्या नात्यामधे प्रेम किती आहे

हे महत्वाचे नसतं

प्रेमामध्ये दोघांचा एकमेंकावर

किती विश्वास आहे

हे महत्वाचं असतं.

Silent चं पण Limit ठेवा डोक्याच्या वरचढत असतील तर,

तोंडावर बोलून बॅक दाखवायला मग पुढं बघू नका.

आपली वाटणारी माणसं

जेव्हा आपल्या Message वाचूनही.

रिप्लाय देत नाही तर बाकीच्या कडून काय अपेक्षा करावी

तुझ्यात आणि माझ्यात,

फक्त थोडाच फरक होता..

तुला वेळ घालवायचा होता,

आणि मला आयुष्य

प्रेम मी हि केलं, प्रेम तिने हि केलं

फरक फक्त एवढाच होता कि

मी प्रेम केलं तिला मिळवण्यासाठी

तिने प्रेम केलं वेळ घालवण्यासाठी.

उगाच कोणी पण कोणासाठी रडत नसत,

अश्रू तेवहाच येतात जेव्हा प्रेम खरं असत.

तू एक दिवस मला नक्की Sorry बोलणार

माहीत आहे मला

पण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल

बदलणार्या लोकांबद्दल

मी काय सांगणार

मी तर माझं प्रेम

दुसऱ्याच होताना पाहिले आहे

तिला जायचं होत ती गेली,

मला गमवायच होत मी गमावलं,

फरक फक्त एवढाच,

तिने जीवनाचा एक क्षण गमावला,

आणि मी एका क्षणात जीवन.

प्रत्येक वेळी Ignore  करणाऱ्या लोकांना वेडीच,

तुमच्या Life  मधून काढून टाका,

कारण आपली माणसे आपल्याला कधीच इग्नोर करत नसतात.

Sad status in marathi for Boy

Sad status in marathi for Boy
Sad status in marathi for Boy

आजही डोळे ओले करून जातात.

आयुष्यात काही क्षण असे असतात की

त्यावेळी प्रश्न नाही फक्त साथ हवी असते

मागितली होती फक्त तुझी साथ,

तु तर सोडून गेलास हातातला हात,

म्हणूनच आता तुझ्याकडे माझे काहीच मागणे नाही,

पण तुझ्याशिवाय जगणे… म्हणजे काहीच जगणे नाही

लोकांना तुमच्या असण्याने फरक पडतो

अन्यथा तुमच्या नसण्याची

लोक हळू हळू सवय करून घेतात.

मला त्रास देऊन जर तुला आनंद मिळत असेल,

तर मी तो त्रास सहन करायला कधी पण तयार आहे.

कधीकधी सर्वात मजबूत लोक

तेच असतात जे

बंद दाराच्या मागे रडतात.

तू माझी कशी life आहेस

नशिबात नाहीस पण मनात आहेस

तास तास बोलणारे आज,

हातात Phone असून उचलत नाही.

तू सोडून गेल्यानंतर

एक गोष्ट खूप चांगली

समजली मला

की जाणाऱ्या व्यक्तीला

का थांबवतात

तू मला सोडून गेलीस

आता मी कोणालच दोष देऊ शकत नाही

कारण बघ न माझे हृदय पण

सर्वात मोठे धोकेबाज निघाले

ते पण फ़क़्त तुझ्यासाठी धडधडत आहे

जेव्हा विश्वास मोडलेला असतो,

तेव्हा Sorry सुद्धा काहीच नाही करू शकत नाही.

कोण कोणाचे नसते हे अगोदर समजले असते,

तर हे तुटणारे नाते,

मी कुणाशी जोडलेच नसते

मला नाही माहित प्रेम काय असतं

पण मी तुला कोणत्या मुला सोबत

बोलताना बघतो ना तेव्हा मला

खरचं खुप jealous feel होतं

तुझ्यात आणि माझ्यात,

फक्त थोडाच फरक होता.

तुला वेळ घालवायचा होता,

आणि मला आयुष्य.

तिला जायचं होत ती गेली

मला गमवायच होत मी गमावलं,

फरक फक्त एवढाच,

तिने जीवनाचा एक क्षण गमावला

आणि मी एका क्षणात जीवन

कधी कधी लक्षात ठेवण्यापेक्षा 

विसरणंच जास्त अवघड असतं

किती बरं झालं असतं जर भविष्य ठरवता

आलं असतं कोण आपलं आहे

है ओळखून त्याच्यावरच प्रेम

करता आलं असतं

स्वप्नात तर येतात

मला तर आयुष्यात

खरोखर यायचं आहे

Sad Status in Marathi Images

Sad Status in Marathi Images
Sad Status in Marathi Images

आज माझ्याच सावलीला विचारलं मी,

का चालते तू माझ्यासोबत..

सावलीने पण हसत उत्तर दिलं,

कोण आहे दुसरं तुझ्या सोबत

नशिबात आहेस की नाही

माहित नाही

पण माझ्या जगण्याचं कारण मात्र

फक्त तुच आहेस.

मी अजूनही त्या फालतूच्या आशेवर आहे कि

एक दिवस तू परत येशील.

ती  गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता, 

प्रेमाच्या विरहात माझ्या मनात मात्र तो सतत हेलकावत होता

एक वेळ अशी होती कि

एका वेळी दहा – पंधरा मेसेज यायचे

आणि आता वेळ अशी काही

बदलली आहे कि

लास्टसीन पण दिसत नाही.

काल ती होती

मी पण होतो पण

नव्हते ते प्रेम अन

नव्हते ते नाते

वेळ तर प्रत्येक जखमेवर मलम लावते..

पण एवढं लक्षात ठेव,

आज तू मला विसरलीस,

उद्या तुला कोणीतरी विसरेल

जखम करणारा विसरून जातो पण जखम 

ज्याला झाली तो कधीच विसरत नाही

जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे,

आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम

करतो तिच्या शेजारी बसने.

आणि, ती व्यक्ती कधीही आपली होणार

नाही याची जाणीव होणे.

मला कोणाशी काही घेणं देणं नाही

मला फक्त तुझा वेळ, तुझे प्रेम

आणि साथ हवी आहे

रात्र जागून काढली तर

स्वप्न पडत नाहीत

पण हे ही खरं आहे की

आवडत्या व्यक्तीसोबत बोलताना

जागलेल्या रात्रीच्या

आठवणी पाठ मात्र सोडत नाहीत

लोक म्हणतात एवढं काय असतं प्रेमात, 

मी म्हणतो एकदा करून बघा  काय नसतं प्रेमात

आज स्वप्नातही अबोला

तुझा नाही सुटला ..

तुला समजावण्याच्या नादात

माझ्या अश्रूंचा बांध मात्र फुटला

छोटेछोटे Reply येऊ लागले की

समजायचं मोठे मोठे Message

दूसरी कडे जात आहेत

Upset Sad Status in Marathi

Upset Sad Status in Marathi
Upset Sad Status in Marathi

गमावलं मी पण होतं,

गमावलं तिने पण होतं, फरक फक्त एवढा आहे…??

तिला मिळविण्याकरीता मी सर्व काही गमावलं,

अन, तिने सर्व काही मिळविण्याकरीता मला गमावलं

मी सुद्धा आज तुझ्या इतकाच नशीबवान असतो जर 

तिला प्रेम आणि पैशांतील फरक समजला असता

किती काही बदलते ना

पहिले जेव्हा मनात येईल तेव्हा

कॉल करणारी व्यक्ती आता पहिलं

whatsapp वर आज call करू का तेव्हा खरचं

खुप वेगळं वाटतं ना.

ज्या व्यक्तीसोबत आपली

आयुष्यभर राहण्याची इच्छा असते,

त्या व्यक्तीपासून,

दुर जाणे खुप कठीण असते.

प्रेमाच नातं हे

एखाद्या पुस्तका सारखं असतं

ते लिहायला वर्षानुवर्ष लागतात पण ते तोडायला

एक मिनीटचं पुरेसा असतो.

चुकून कधी मी तुझा

फोन नाही उचलु शकलो म्हणून

किती काळजी करत होतीस

मग आज विचार कर माझ्यापासुन दुर जाऊन

खरंच खुश राहशील का

रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात कारण शरीराला जखम झाली 

तर फक्त रक्तच बाहेर येतं पण अश्रूंना बाहेर 

येण्यासाठी मनाला जखमी व्हावं लागतं

ज्या क्षणी तुला वाटेल कि,

हे नात तोडण्याची वेळ आली आहे

तेव्हा स्वतःच्या मनाला हे एकदा जरूर विचार कि,

हे नात एवढा काळ का जपलं..का जपलं.

आपण जेव्हा

एखाद्या व्यक्तीला ignore करत असतो

आणि तरी सुध्दा ती व्यक्ती आपल्या सोबत

बोलायचा प्रयत्न करत असेल

समजुन जावा त्या व्यक्ती ऐवढे प्रेम

तुमच्या वर दुसर कोणी करू शकणार नाही.

तु सोडून गेलीस मला तरी,

मी वाट पाहणार.

अखेरच्या श्वासापर्यंत,

फक्त तुझा अन,

तुझाच राहणार.

एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा

आज तुम्ही ज्यांना चंद्र म्हणत आहात ना

तेच एक दिवस

तुम्हाला चांदण्या दाखवतील

प्रत्येकाला ज्याची त्याची

Space दिली पाहिजेल

कोणाला आपलं म्हणुन

कोणी आपलं होतं नसतं

ज्यांच्याकडून अपेक्षा ठेवावी,

फक्त तेच अपेक्षा भंग करतात.

मनापासुन प्रेम करणारेच,

फक्त आठवणीत रडतात.

ज्याच्यावर आपण डोळे बंद करून विश्वास ठेवतो ना

तेच लोक आपला विश्वासघात करतात

इतकी नकोशी झालीय का रे मी तुला..

कि एक कॉल हि करावासा वाटत नाही, का मला 

Reply द्यायची असेल

तर वेळेवर द्या/ Are you ok?

सकाळी एक दुपारी एक

संध्याकाळी एक असे नको

Reply देताय औषध नाही

Alone Sad Status in Marathi

Alone Sad Status in Marathi
Alone Sad Status in Marathi

चहा मधेबिस्कीट

कधी पडेलआणि

एखादी व्यक्ती

कधी धोका देईल

काही सांगता येत नाही

नकटे तुला पाहुन जी Feeling येते ना

ती दुसर्या कोणाला पाहुन येत नाही

तू माझी होतीस तेव्हा मी तुझा होतो,

अन आता तू माझी नाहीस तरीही मी तुझाच आहे.

फरक फक्त एकच आहे

मी केलं त्याला प्रेम म्हणतात अन तू केलं त्याला सौदा.

देवा तुझ्यासारखं

मलाही तू दगडाचं बनवलं अस तंस

तर किती बरं झालं असतं

कुणी पुजलं नसतं तरी चाललं असतं

निदान असं मला कुणी लाथाडून तरी गेलं नसतं

तुमच्या ex ला दुसऱ्याबरोबर

बघून कधीच जेलस फील करू नका,

कारण आपल्या मोठ्यांनी आपल्याला

शिकवलेलं आहेच कि

आपण खेळून झालेली खेळणी

दुसऱ्या गरिबांना वाटत जा.

जी माणसं कधी काळी माझी होती

आता त्यांना आपलं म्हणायची पण भिती वाटते

एक Song एक Call

आणि एक Message या तीन गोष्टी

माणसाचा Mood एका सेकंदामधे बदलतात

भेटत रहा सगळ्याना

कोणत्या ना कोणत्या

कारणानं

नाती मजबुत होतात

दोन मिनीटं बोलण्यानं.

ती नेहमी म्हणायची,

जे होते ते चांगल्यासाठीच होते..

मग तिचं मला सोडून जाणे,

हे तिच्या चांगल्यासाठी होतं का माझ्या?

सवय बदलली आहे

लोकांना वेळ देण्याची

आता इच्छाच होत नाही

कोणाला आपलं दुःख सांगायची

प्रेम कधीच चुकीचे नसते,

कदाचित निवड चुकीची असू शकते.

एकच होती समजुन घेणारी

आता ती सुध्दा समजुतदार झाली

चुकून पण एखाद्या व्यक्तीला

कधी block करू नका

किंवा ती व्यक्ती सोडुन गेली म्हणुन

sad status ठेवु नका.

happy रहा मजेत रहा

त्या व्यक्तीला हे दाखवुन द्या’

तुम्ही जरी सोडून गेलात तरी

मी माझ्या आयुष्यात आनंदी आहे.

कोणत्याही व्यक्तीला समजून

घेतल्याशिवाय पसंत करू नका..

आणि त्या पसंत केलेल्या व्यक्तीला

समजुन न घेता गमावु पण नका 

कुणा कुणा कडून ठेऊ मी अपेक्षा

इथे तर अपेक्षा पूर्ण न होताच

भंग पावत आहे कोणावर ठेऊ

मी विश्वास मी आपले

कुणाला म्हणू इथे तर सगळेच

वेळे नुसार बदलत आहेत

जे लोक तुमचा

Direct messages इग्नोर करतात

त्यांना तुमच्या status चा

काही फरक पडणार नाही

Sad Status in Marathi Text

Sad Status in Marathi Text
Sad Status in Marathi Text

आवडत्या व्यक्तीला

आपल्या इगोसाठी सोडण्यापेक्षा,

आवडत्या व्यक्तीसाठी

इगो सोडणं केव्हाही चांगलं.

आज काल

अंधारच आवडतो मला उजेडा मधे लोकांचे

कारण खरे रंग दिसतात.

कधी कधी खूप

दूर पर्यंत जावं लागतं..

हे बघण्यासाठी कि,

आपलं जवळचं कोण आहे.

आजकाल feeling पेक्षा

जास्त

Screenshot शेअर होतात

लोकांना एवढी पण Secret नका सांगू कारण की

उद्या तुमच्यात काही कारणाने

वाद झालाच तर

ते तुमचे Secret मनात न ठेवता

इतरांना सांगुन तुम्हाला त्रास देतील

खूप प्रेम केलं होतं त्याच्यावर,

आता कुणावर करूच शकत नाही.

खूप स्वप्नं पाहिली होती त्याची,

जी आता पूर्ण होऊ शकत नाहीत.

प्रेम खोट नसतं

खोटी असतात ती

प्रेम करणारी माणसं

offline गेल्यानंतर

एकवेळ message येन

बंद होईल पण एखाद्याची

आठवण येणं बंद नाही होते.

मी तुझ्या आयुष्यातून निघून जावं,

ही तुझी इच्छा होती आणि,

तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात,

ही माझी इच्छा होती 

नातं मजबुत

पासवर्ड शेअर केल्याने

होतं नाही नातं मजबुत

एकमेंकाची सुख दुःख

शेअर केल्याने मजबुत होत

प्रेम करणं खुप सोपी गोष्ट आहे

पण ते ज्या व्यक्तीवर आहे

त्या व्यक्तीला पटवून देणं

खुप अवघड आहे.

गळून गेलेल्या पाकळ्या

जशा पुन्हा जुळत नाही,

तसेच मनातून उतरलेले काहीजण

पुन्हा मनात भरत नाहीत

असतात

काही माणसं अशी

खोटी नाती जोडणारी

मनात हक्काच स्थान मिळवून

विश्वासघात करणारी.

खुप त्रास होतो तेव्हा

जेव्हा एखादी व्यक्ती

येणार नाही हे माहित

असुन सुध्दा

आपण त्या व्यक्तीची

वाट पाहत असतो

गमावलं मी पण होतं, गमावलं तिने पण होतं,

फरक फक्त एवढा आहे ?

तिला मिळविण्याकरीता मी सर्व काही गमावलं,

अन, तिने सर्व काही मिळविण्याकरीता मला गमावलं.

आता तुझी आठवण जरा

कमीच येते कारण

वेळेनुसार सवय सुध्दा बदलते

आज माझ्याच सावलीला विचारलं मी,

का चालते तू माझ्यासोबत,

सावलीने पण हसत उत्तर दिलं,

कोण आहे दुसरं तुझ्या सोबत.

Related Posts😍👇

Best Marathi Status

Best Love Status in Marathi

Best Friendship Status in Marathi

Best Whatsapp Status In Marathi

Sad Status in Marathi For Husband

Sad Status in Marathi Images:- हृदय आणि मनाला शांती देणाऱ्या Sad status in marathi]च्या काही उत्तम ओळी आपण या लेखात पाहणार आहोत. जेव्हा कधी प्रेमात आणि आपुलकीमध्ये दु:ख किंवा वेगळेपणा येतो, तेव्हाच आपण आपल्या whatsapp किंवा facebook profile वर sad status टाकतो.

दुःखाची स्थिती अशी असावी की ते या शब्दांनी त्यांचे मन व्यक्त करू शकतील. प्रेमापासून वेगळे झाल्यावर अनेक प्रेमी आपल्या मनातील वेदना शब्दांतून व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात.

येथे आम्ही तुमच्यासाठी हिंदीमध्ये दुःखी स्थितीचा एक चांगला संग्रह घेऊन आलो आहोत, जे वाचल्यानंतर तुम्हाला मनःशांती मिळेल. या Sad Status in Marathi Images बद्दल जाणून घेऊया.

ज्याप्रमाणे आपल्या प्रेम जीवनासाठी आणि दुःखाच्या क्षणासाठी दुःखाची स्थिती आवश्यक आहे, त्याचप्रमाणे मनात चांगले विचार असणे देखील आवश्यक आहे.

Sad Status in Marathi For Husband
Sad Status in Marathi For Husband

काही लोकांना सवय असते

उपयोगाला येईल त्याला

धरून चालायचं आणि

गरज संपली की सोडून द्यायचं.

वेळ आल्यावर तेच

साथ सोडून देतात

ज्यांच्यावर स्वतापेक्षा जास्त

विश्वास असतो

कधीतर संपेल ना हा त्रास

संपेल कधी तर हा एकटेपणा

चार दिवसाच्या आयुष्यात

एक दिवस तरी चांगला असेलच ना

भरू दे आकाश कितीही ढगांनी

खऱ्या प्रेमापुढे ते ढग निवतील,

लाख येऊ दे अडथळे,

तरी माझ्या प्रेमापुढे एकदा नक्कीच झुकतील.

कोणाच्या आयुष्यात

नव्यानं entry करायची असेल तर

त्याचा भुतकाळ पाहु नका

कारण भुतकाळ हा

फक्त पाहण्यासाठी असतो भविष्यकाळ हा

आपण घडवायचा असतो

डोळ्यातील अश्रुंना माहित असतं

कोण आपलं कोण परक

म्हणुन तर ते

आपल्यांच्या समोर बाहेर पडतात

स्माईलच काय ती कोणा समोरही येते

मन गुंतायला हि वेळ लागत नाही आणि,

मन तुटायला हि वेळ लागत नाही.

वेळ लागतो फक्त,

ते गुंतलेले मन आवरायला आणि,

तुटलेले मन सावरायला.

प्रेम आणि विश्वास

कधी गमावू नका कारण

प्रेम प्रत्येकावर करता येत नाही

आणि विश्वास प्रत्येकावर ठेवता येत नाही

काही लोकांच प्रेम हे

गार्डन पुरतचं मर्यादित असतं

तोही घरी सांगु शकतं नाही

ती ही घरी सांगु शकत नाही

अरे एकदा प्रयत्न तर करा

कदाचित हो बोलतील घरचे.

तू कितीही रागावलीस माझ्यावर

पण मला मनातून मिटवू शकत नाहीस

राहशील कदाचित दूर माझ्यापासून,

पण स्वतःला माझ्यापासून दूर ठेवू शकत नाही.

स्वतःच्या करिअर कडे

लक्ष द्या

कारण प्रेम कितीही

खरे असले तरी एक दिवस

साथ हे सोडणारचं आहे

थांब इथून पुढे मला एकट्यालाच जायचंय,

पण धन्यवाद ! तू इथवर आलीस,

सारे आयुष्य नसलीस तरी,

चार पाऊले माझी झालीस.

Past आणि Cast ने

80% लोकांच्या

आयुष्याची वाट लावली आहे

Delete जेवढ्या लवकर होतं

तेवढ्या लवकर Download होत नाही

कारण एखादी गोष्ट घडवायला वेळ लागतो

बिघडवायला नाही मग ते

Application असो किंवा नाती

वेळ तर प्रत्येक जखमेवर मलम लावते..

पण एवढं लक्षात ठेव,

आज तू मला विसरलीस,

उद्या तुला कोणीतरी विसरेल 

Sad Time Status in Marathi

Sad Time Status in Marathi
Sad Time Status in Marathi

कळत नाही आज का

मन माझे भरून येत आहे

सारे सोबत असूनही का

एकटेपणाची जाणीव होत आहे

खर प्रेम ते असतं

ज्यामधे दोघे पण

वयाचा आणि cast चा विचार

करत नाहीत.

मला ना आठवणी जपायला

खुप आवडतात कारण एकवेळ

माणसं बदलतील पण आठवणी कधीच

नाहीत बदलत

आज किनाऱ्यावर प्रत्येक लाट

चिंब चिंब भिजली होती,

तेव्हा आठवले कुशीत माझ्या

येऊन तू निजली होती.

आठवणीच्या वाटेवर

मी सहसा जातचं नाहि

कारण तिकडं गेलं की

परत यावसं वाटत नाही

दुसऱ्यावर जळण्या पेक्षा

स्वतः असं काही तर करा की

दुसरे तुमच्यावर जळाले पाहिजेत

Impression ने सुरवात होवून

Depression मध्ये जावून संपते

ते म्हणजे प्रेम

आयुष्यात वाईट तेव्हा वाटते,

जेव्हा आपण काही चुका करतो,

पण सर्वात जास्त वाईट तेव्हा वाटते जेव्हा,

त्या हजार चुका आपण

एका चुकीच्या व्यक्तीसाठी करतो.

कोणाला सापडणार नाही

ईतक सार माझे हरवलय

आणि कोणाला सापडल तरी

ओळखायच नाही असं ठरवलय

माझ आयुष्य सुध्दा

त्या चंद्रासारखं आहे

खुश तर खुप आहे

पण एकटा ही तेवढाच आहे

कोण कोणाचे नसते

हे अगोदर समजले असते,

तर हे तुटणारे नाते,

मी कुणाशी जोडलेच नसते.

मैत्रीत फक्त दाखवून द्यायचे नसते की

हा माझा मित्र आहे

तर वेळ आल्यावर दाखवून द्यायचं असतं की

मैत्री काय आहे.

प्रत्येकाच्या आयुष्यात

एखादी व्यक्ती अशी असतेच

जी नशीबात जरी नसली तरी

कायमची असते

आयुष्यात

आपल्याला काही लोकांची

इतकी सवय होऊन जाते की

नंतर त्यांच्या शिवाय जगणं

अवघड होऊन जातं

Sad Love Status in Marathi For Girlfriend

Sad Love Status in Marathi For Girlfriend
Sad Love Status in Marathi For Girlfriend

तुमच्या रडण्याने जर गेलेली व्यक्ती

परत येत असती तर.

ती व्यक्ती तुम्हाला

एकटे सोडूनच का गेली असती.

मोबाईलची Gallery आणि

आपलं हृदय ऐवढं साफ ठेवा कि

कोणाच्या हातात देताना

लाज नाही वाटली पाहिजेल

एकटेपणा तेव्हा असतो जेव्हा

कोणाचा आसरा नसतो

आपला चेहरा सोडून बाकी

प्रत्येक चेहरा हसरा असतो

प्रेम करायचं असेल तर पुर्ण करा

प्रेम काही पाण्याचा ग्लास नाही

हवं तेवढा पिऊन बाजुला ठेवायला

ज्या हक्काने आपण आपला राग व्यक्त करतो,

तेवढ्याच हक्काने आपले प्रेम व्यक्त करा,

कारण नाते तोडणे सोपे आहे,

पण ते पुन्हा जोडणे खूप अवघड आहे.

जे काही बोलायचं असेल ते

विचार करून बोला कारण हा

screenshot चा जमाना आहे.

चुक येवढीच झाली की

ज्यांना लाथ मारून

हाकलायला हवं होतं

त्यांनाच हात देऊन जवळ केलं

जीवनात प्रेम एकदाच करायचे असते,

मन कधी कोणाचे मोडायचे नसते,

ज्याने केला भरवसा,

त्याच्या भावनांशी कधी खेळायचे नसते.

आयुष्याच्या या वाटेवर

मी माझी वाट शोधतोय

वाहणारे अश्रू येतात जिथून

मी तो पाट शोधतोय

जवळची व्यक्ती दुरावते

तेव्हा खर तर माणूस बदलतो

मी तिला माफ केलं कारण

माझं तिच्यावर प्रेम होतं

तीने मला धोका दिला

कारण तिचं दुसरीकडं प्रेम होतं.

तुला आताच सांगून ठेवते

प्रेम म्हणजे मंत्रालयातील फाईल नाही

कि जाळली आणि मिटवलं सगळं.

कंरेल माफ मी तुला पण

तुटलेला विश्वास त्याचं काय.

प्रत्येकाच्या आयुष्यात एकतरी अशी

Someone special व्यक्ती असते

त्याच्या दिसण्याने – बोलण्याने

आपल्या चेहर्यावर ४४० volt ची

Smile येते.

एखाद्याला सोडून जातांना,

मागे पहावसं वाटलं तर पुढे जाऊ नये,

जीवघेण्या माणसांच्या गर्दीत एकटं राहण्यापेक्षा,

जीव लावणाऱ्या माणसांच्या मनात भरून रहावं.

मी त्याला माफ केलं

कारण माझं त्याच्यावर प्रेम होतं

त्यान मला धोका दिला

कारण

त्याचं दुसरी वर प्रेम होतं

Sad Status in Marathi For Boyfriend

Sad Status in Marathi For Boyfriend
Sad Status in Marathi For Boyfriend

खुप काही बदलले आहे

आयुष्यात

एक तुझ्या जाण्यानंतर

तुझ्यावर प्रेम केलं होत

म्हणुन तुला भाव दिला

नाहीतर ignore करण्या मधे

मी सुध्दा PH.D केली आहे

विसरायचे म्हटलं विसरताही येत नाही,

तुझ्यावीना एक क्षण राहताही येत नाही.

लोकांशी भांडून मी तुला

माझे बनवलं होतं पण शेवटी तु

जे लोकांनी सांगितलं होतं..तेच केलं

मी कधी एकटा नसतो

माझ्या सोबत माझा एकटेपणा

नेहमी असतो

मला काही फरक पडत नाही

लोक माझ्या बद्दल काय विचार करतात ते

मी माझी स्वतःच्या नियमानुसार जगते

जर तुम्हाला रिजेक्ट,

अस्वीकार केलं तर निराश होऊ नका.

सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात

त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत, लायकी नसते.

लोकांशी

भांडून मी तुला माझे बनवलं होतं

जे लोकांनी सांगितलं होतं..

पण शेवटी तु तोच निघाला

तुझी भेट झाल्यापासून जीव

कुठे रमतच नाहीये

मन सारखे सांगू पाहतेय

तुझ्यावाचून करमतचं नाहीये.

तुझ्या साठी बघ मी,

किती मोठ्ठं मन केलं.!

तुला आवडतं खेळायला म्हणून..

हृदयाचं खेळणं केलं.

आपण कोणावर प्रेम करतो

हे महत्वाचं नाही

पण ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो

ती व्यक्ती आपल्याला किती महत्व देते

हे खुप महत्वाचे आहे

ते प्रेम परण खुप Special असतं

जे भाडणा नंतर पण

एकमेंकाच्या msg ची वाट पाहतात

अर्थातच काय तर ते

रागात सुद्धा एकमेकांसोबत

बोलत असतात

माहिती आहे तुझ्या नजरेत मला,

काहीच किंमत नाही.

पण माझी किंमत त्यांना विचार,

ज्यांना मी वळून सुद्धा पाहत नाही.

आठवल तर डोळ्यात अश्रू येतात

नाही आठवल तर मनं छळत

खरचं प्रेम काय आहे ते

प्रेमात पडल्यावरच कळत

तुझा let Reply

माझा मुड

0.2 सेकंदामधे खराब करत..

Sad Status in Marathi For Instagram

Sad Status in Marathi For Instagram
Sad Status in Marathi For Instagram

तुमचं आयुष्य हे

एखाद्या कार सारखं असुद्या

कुठे थांबायचं आणि कुठे नाही

हे समजुन घेतल तर

तुमच्या जीवनाच्या गाडीला कधीच

Break लागणार नाही

माणसाचे आयुष्य जीवनात दोन वेळा नक्की बदलते,

कुणीतरी खास व्यक्तीने जीवनात प्रवेश केल्यावर,

आणि कुणीतरी खास व्यक्ती नकळत सोडून गेल्यावर.

जर तुम्हाला कोणी

Ignore करत असेल तर

मग तुम्ही सुध्दा हे दाखवुन द्या की

या गेमचा शेवट काय असतो

तुझे माझं नातं जरा वेगळ आहे

मैत्री तर आहेच

पण प्रेम जरा जास्तच आहे

जेव्हा आपण कोणावर शंका न करता

पूर्णपणे विश्वास ठेवतो

तेव्हा आपल्याला दोन पैकी एक फळ

नक्की मिळत

एकतर आयुष्यभरासाठी एक चांगली व्यक्ती

किंवा मग आयुष्यभरासाठी एक धडा

जेव्हा तुमची जवळची व्यक्ती

तुमच्यावर रागवायची बंद होते

तेव्हा समजून जा

तुमची त्यांच्या आयुष्यातली

महत्वाची जागा गमावलीत.

आपल्या आयुष्यात काही व्यक्तींची

किंमत ही आपल्याला तेव्हाच कळते

जेव्हा आपण त्यांच्याशिवाय राहू

शकत नाही

प्रेम तर

त्याच्यावर तेव्हाच झाले होते

तू जरा डोक्याने कमी आहेस का गं

जेव्हा तो म्हणाला

कधी पण I Love you म्हणतेस

खरं प्रेम असतं

जे limit मधे राहुन Unlimited

केल जात..

तिला वाटत मी तिला आता विसरलो ही असेल

पण तिला का नाही कळत

वेळ बदलते, काळ बदलतो

पण पाहिलं प्रेम कधीच नाही विसरू शकत.

तुझ्यासोबत बोलण्याची

ऐवढी सवय झाली आहे की

ज्यावेळी माझा फोन Vibrate होतो

तेव्हा मला असे वाटते की

हा message तुझाचं असेल

कुणाच्याही आयुष्यात आपली

एक जागा असावी

हक्काची किंवा महत्त्वाची नसली

तरी चालेल

पण ती कधीही बदलणारी नसावी

तुझ्या येण्याच्या चाहुलीने

अजूनही तिथेच उभा राहतो,

जिथे ब्रेकअप करून तुझ्या जाण्याने

अजूनही तिथेच तुझी वाट पाहतो.

दुसर्ऱ्याला समजुन सांगणे खुप सोप असत

पण वेळ आल्यावर स्वतः समजुन घेणं

मात्र खुप अवघड असत..

कधीकधी आपल्याला गप्प बसावे लागते,

कारण आपल्या मनात आणि हृदयात

काय चालले आहे

हे आपण कोणत्याही शब्दात

सांगू शकत नाही

Whatsapp Sad Status in Marathi

Whatsapp Sad Status in Marathi
Whatsapp Sad Status in Marathi

तिच्या डोळ्यात पाहिले तेव्हा समजले,

प्रेम कशाला म्हणतात,

आणि सोडून गेली तेव्हा समजले,

खरे प्रेम कशाला म्हणतात.

रोमँटिक स्टेटस

आम्ही पण ठेवली असती

पण काय करणार

जिच्या साठी ठेवायचं

अशी कोण

अजून भेटलीच नाही

उजेडात तर सगळेच सोबत येतील

शोध त्यांचा घ्या

जे अंधारात सुद्धा सोबत असतील

एके दिवशी माझा श्वास बंद होईल

नको विचार करूस कि माझे प्रेम कमी होईल

अंतर फक्त एवढंच असेल

आज मी तुझी आठवण काढत आहे.

उद्या माझी आठवण तुला येईल.

मला माझ्या भूतकाळाबद्दल दुःख होत नाही

मला फक्त एका गोष्टीचं वाईट वाटतं

की मी माझ्या आयुष्यातील अनमोल वेळ

चुकीच्या लोकांसोबत वाया घालवला आहे 

ऐकलं आहे

आजकाल खुप एकटा एकटा असतोस

जर तुझी इच्छा असेल तर

मी माझे हृदय देवू का

परत तुला खेळायला.

आठवणीत नाही ठेवलस तरी चालेलं

पण..? विसरायचा प्रयत्न करु नको,

तुझ्यासाठी जग सोडायची तयारी आहे माझी

पण…? तु दुसऱ्यासाठी मला सोडु नको.

हे सगळं खूप

काल्पनिक आहे हो

आधी मी सुधा म्हणायचो

जिच्यावर प्रेम करीन

तिच्या सोबतच लग्न करीन

पण आता मात्र असेच म्हणेन

जिच्यासोबत लग्न होईल

तिच्यावरच प्रेम करेन

प्रेम कधी मोजुन मापुन केलं जात नाही

ते कधी इतकं तितक नसतं

एकतर ते असतं किंवा नसतं.

येवढे तरी माझ्यावर उपकार करुन बघ,

माझ्या डोळ्यातील आसवांतल्या

वेदना ओळखून बघ.

4 दिवसाच्या प्रेमासाठी

आयुष्यभर साथ देणाऱ्या मित्रांना

कधी विसरू नका

लोक तेव्हाच बदलतात.

जेव्हा त्यांचा तुमच्या मधील असणारा

interest संपतो किंवा त्यांना तुमच्या पेक्षा

चांगली interesting व्यक्ती भेटते

जाता जाता ती सांगून गेली,

काळजी घेत जा स्वतःची,

पण तिचे डोळे सांगत होते की,

आता माझी काळजी कोण घेणार

You May Also Like❣

Best Life Status in Marathi

Best Alone Status in Marathi

Best Attitude Status in Marathi

Feeling Sad Status in Marathi

Feeling Sad Status in Marathi:- तुम्ही दुःखी आहात का? आणि जर तुम्हाला तुमच्या मनातील दु:ख, वेदना आणि तुमच्या भावना एखाद्या व्यक्तीबद्दल व्यक्त करायच्या असतील तर तुम्ही भाग्यवान आहात की ते पूर्वीसारखे कठीण नाही. यासाठी तुम्हाला लेखक किंवा कवी असण्याची गरज नाही.

जर तुम्हाला तुमच्या मनातील दुःखी भावना कोणाशी तरी शेअर करायच्या असतील आणि Sad Status in Hindi in your Facebook, Instagram आणि WhatsApp वर शेअर करायच्या असतील] तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात. इथे आम्ही तुमच्यासाठी खासकरून प्रेमींसाठी Sad Status घेऊन आलो आहोत.

तुम्हांलाही ब्रेकअप किंवा प्रेमातील अपयशामुळे किंवा जीवनातील अपयशामुळे दुःख होत असेल, तर आम्ही या पोस्टमध्ये खाली काही दु:खी स्थिती आणली आहे, तीही फोटोसह Sad Status in Marathi with Images . आम्हाला आशा आहे की या स्थिती तुमच्या कथांशी जुळतील. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल, तर तुम्ही तुमचा अभिप्राय आम्हाला कमेंट विभागात कळवू शकता. आम्ही ही स्थिती नियमितपणे अद्यतनित करतो. हे स्टेटस तुमच्या WhatsApp, Instagram, Facebook वर शेअर करा आणि तुमच्या भावना व्यक्त करा.

Feeling Sad Status in Marathi
Feeling Sad Status in Marathi

आवडत्या व्यक्तीला

चोरून बघण्याची मज्जा काही

वेगळीच असते नाही का..

रोजचेच झालयं आता

एकांता मध्ये जाणं

अनं तुझ्या आठवणीत स्वःताला

विसरुन बसणं

एवढं प्रेम

मी स्वतः वर ही केलं नाही

तेवढे प्रेम तुझ्यावर झालं आहे

रहा तु कुठेही,

पण जप मात्र स्वतःला.

आडोशाला उभे राहून,

पाहीन मी तुझ्या सुखाला.

Mobail तर प्रत्येका कड़े

असतो पण Mobail वर

Call आणि Message

करणारी Special व्यक्ती

प्रत्येका कडे नसते

लाईफ मधे कोणी तरी जोडीदार हवाच

नाही तर मनातील भावना अशी

status मधून सांगावी लागते

तुझे लावण्य पाहून

नजर माझी बेभानली

पाहून ओठांची लाली

नशा शरीरात भिनली.

जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा

आपण नखं कापतो बोटं नाही

त्याच प्रमाणे जेव्हा गैरसमजातून

नाती तुटायची वेळ येते तेव्हा

अहंकार तोडा नाती नाही.

आजकालचे Relationship ऐवढे

कमजोर आहेत की जर ५ मिनीट

late reply आला तरी तुटतात.

किती त्रास होतो ना त्यावेळी

जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला

lifetime साथ देण्याचे वचन देवून

life time साठी good bye बोलुन निघुन जाते

नेहमीच आनंद मिळेल असे नाही,

कधी कधी दुःख पण सोसावे लागते,

कितीही अहंकारी असाल तरीही,

प्रेमात मात्र कधी ना कधी झुकावेच लागते.

कळलेच नाही जुने क्षण

आज कसे हरवून गेले

जसे एखादे फुलपाखरु हातात

रंग सोडून गेले

तुमच्या सोबत बोलण्यासाठी

कोणी रात्रीची झोप

sacrifice करत असेल तर

समजुन जावा त्या व्यक्तीसाठी

तुम्ही खुप special आहात

देवा एखादी तर व्यक्ती अशी पाठव

जी आयुष्यभर साथ देईल

जे येतील ते हृदयाशी खेळुन

जात आहेत

विसरून जा तिला जी तुला विसरेल,

बघू नकोस तिला जी तुला रडवेल,

पण चुकूनही दूर जाऊ नकोस

तिच्यापासून जी स्वतः रडून

जी तुला हसवेल.

single राहणं सोपं आहे

पण ते लोकांना पटवून देणं

अवघड आहे..

काय फरक नाही पडत

माझं प्रेम माझ्या पासुन लांब गेलं म्हणून

माझ्या सोबत माझे Friends आणि

आई बाबा तर आहेत ना

जाणार प्रत्येक वर्ष दोन गोष्ट शिकवुन जाते

वेळ कोणासाठी थांबत नसते आणि

कोणीही आपल्या आयुष्यात कायम स्वरूपी नसतं

त्यामुळे आयुष्यात पुढे जाणे आवश्यक आहे.

आजकाल Hii बोल की reply

सुद्धा येत नाही

आणि bye बोल की

त्यासोबत tc पण येतो

मी कधी एकटा नसतो

माझे दुःख नेहमी असतं माझ्या सोबत

प्रेम त्याच्यावर करा,

ज्याचे ह्रदय आधीच तुटलेले आहे,

कारण ह्रदय तुटण्याचे दुःख,

त्याच्याइतके कुणालाच माहित नसते.

कधी कधी शब्दांची कमी अनं

एका घट मिठीची

जास्त गरज असते

Attitude Sad Status in Marathi

Attitude Sad Status in Marathi
Attitude Sad Status in Marathi

मला नाही माहीत

तुझ्या पेक्षा सुंदर कोणी आहे की नाही

मी तर

तुला सोडून कोणाकडे बघत पण नाही

Best Sad Status in Marathi

जो या वेड्या मनाला बऱ्याचदा रडवतो,

तो वेडाच या मनाला खूप खूप आवडतो.

आपल्याला सोडुन गेलेली

एखादी व्यक्ती जर आपल्याकडे

परत येत असेल तर

सर्वात आधी ते सोडुन गेल्यानंतर

स्वतःला झालेला त्रास आठवुन बगा

व त्यानंतरच ठरवा

त्यांना माफ करायचं की नाही.

खरा त्रास तर तेव्हा होतो

जेव्हा आपली आवडती व्यक्ती

Message seen तर करते

पण Reply करत नाही.

तुझ्यासाठी खूप सोपे असेल मला विसरणं,

पण माझ्यासाठी खूप कठीण आहे,

तुला विसरून जगणं 

एकतर्फी प्रेम

खरचं खुप छान असत कारण

त्यात कधी break up होत नसतो

मावळणारा सूर्य हाच एक

खुप छान पुरावा आहे की

कितीही कठीण परस्थिती असली तरी

शेवट देखील सुंदर होऊ शकतो

रस्ता बदलला म्हणुन

आठवण येणं थांबत नसतं

आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका

एखाद्या दिवशी जागे व्हाल, तेव्हा कळेल की

तारे मोजण्याच्या नादात आपण चंद्रच गमावून बसलो.

आयुष्यात तु असुनहरी

नशिब माझं हुकलं होतं

तुझ्यावर खरं प्रेम केलं

ईथेच जरा माझं चुकलं होतं

Heart Touching Sad Status in Marathi

Heart Touching Sad Status in Marathi
Heart Touching Sad Status in Marathi

प्रेम कधीच चुकीचे नसते,

कदाचित निवड चुकीची असू शकते

माझ्या आयुष्यात जर कधी

दुखःचा पाऊस पडला तर तुम्ही

नेहमी माझ्यापाठी छत्री बनुन उभे रहा.

Best Sad Status in Marathi

मनातल्या भावना मी थोड़ा

तुला सांगायला घाबरतोय..

तुच कधीतरी ७ समजुन घेशील

अशी आशा मी करतोय

आता माझी life मला

माझ्या Terms वर जगायचीय

माझी बेधुंद life मला

fully मस्त मजेत

अनुभवायचंय

Ex

Me :- मी बोलू शकत नाही,

मी अंत्यसंस्कारात आहे .

Ex : omg !कोण मेलं ?

Me :- तुझ्याबद्दलच्या माझ्या भावना

एखाद्या व्यक्तीला

Message करायला मजा तेव्हाच येते

जेव्हा ती व्यक्ति

Message seen होताच

typing करायला सुरू करते

काही लोक स्वतः 4 तासाने Reply करतात

आणि दुसर्या कडून मात्र 4 second मधे

Reply देण्याची अपेक्षा ठेवतात

Best Sad Status in Marathi

रात्रीच्या एकांतामधे

कोणी ही आठवण काढत

पण जे खर प्रेम असत ना

ते सकाळी उठल्या उठल्या

पहिला मेसेज तुम्हाला करत

नशीबाने साथ सोडली

नाहीतर

प्रेम तर दोघांच पण खरं होत

लोक दगडाला पुजतात

कारण यासाठी

विश्वास ठेवण्यासारखी

माणसं नाहीत राहिली

Broken Heart Sad Status in Marathi

Broken Heart Sad Status in Marathi
Broken Heart Sad Status in Marathi

त्या व्यक्तीवर प्रेम कधीच करू नका

जी सुंदर दिसते

प्रेम त्या व्यक्तीवर करा

ज्याने आपले आयुष्य

सुंदर बनविले आहे

प्रेम करताना असं करा की

धोका देवून जाणार्यांना पण

तुमच्या कडे परत येण्याची इच्छा

झाली पाहिजे

मी कधीच कोणाला Ignore करीत नाही,

मी फक्त तुम्ही माझ्याशी

बोलण्याचा प्रयत्न करता की नाही

याची मी वाट पाहत असतो

है सुध्दा खरं आहे की

कधी कधी

Fire करता करता खरं प्रेम होऊन जात

Best Sad Status in Marathi

किती तरी खेळणी आहेत खेळण्यासाठी,

पण, शेवटी ती माझ्या भावनांशीच खेळली

अश्रूना वजन नसले तरी

त्या अश्रू मागील भावना मात्र

वजनदार असतात म्हणुनच कदाचित

 रडल्यानंतर मन हलकं होत..

आयुष्यात जे काही करायचं

ते सगळं करा

पण एकदा धोका देलेल्या

व्यक्तीवर परत

विश्वास ठेवू नका

आखिर कैसे भुला दे हम उन्हें.

मौत इंसानो को आती है यादो को नहीं..

तुझ्यासोबतचा शेवटचा क्षण

मनामध्ये मी साठवला

तू दुर गेल्यावर मात्र

तो नेहमी आठवला

Breakup Sad Status Marathi

Breakup Sad Status Marathi
Breakup Sad Status Marathi

सर्वच वादळे

तुमच्या आयुष्यात व्यत्यय आणत नाहीत

काही वादळ

आपला मार्ग स्वच्छ करण्यासाठी पण

येत असतात

पाऊस आज खूप रडला

माहित नाही मला कोणावर रुसला

कदाचित त्यालाही आठवत असेल

त्याचे ओघळलेले थेंब

त्याने सुद्धा केले असेल कोणावरतरी खरे प्रेम.

Best Sad Status in Marathi

Traffic signal पाहुन

मला सुध्दा काही लोकांची

आठवण येते कारण

ते सुध्दा असेच रंग बदलत होते

तुला काय पडणार आहे

मला सोडून जाऊन खरं प्रेम तर

मी केल होत तू नाही

भुक लागल्यावर

संपुर्ण घर डोक्यावर घेणारी

जेव्हा तुमच्यासाठी उपवास ठेवते ना

तेव्हा ती Girlfriend नसते

आयुष्याची जोडीदार असते.

पुन्हा भेटशील अश्याच एका वळणावर

तेव्हा असेल तुला माझी आस

कळेल तुला खरं प्रेम होत माझं

नव्हता तो फक्त टाईमपास.

आजपासून थोडं बदलायचं कारण

कोणाच्या आयुष्यात option म्हणुन

नाही राहायचं

Best Sad Status in Marathi

Try करत राहिल पाहिजे

नोकरी आणि प्रेम

कधीही मिळू शकत

तुझ्याशिवाय माझे जीवन हे

रंग नसलेल्या

चित्रासारखे आहे

ह्या हृदयालाच माहिती आहे

माझ्या प्रेमाची स्थिती,

कि मला जगण्यासाठी श्वासाची नाही,

तुझ्या विश्वासाची जरुरत आहे.

तुझ्या माझ्या नात्याचा सुध्दा

थोडा विचार कर

मी जर रुसलो ना

स्वप्नात सुध्दा येणार नाही..

सगळ्यांना मीच समजुन घेऊ का

कोणीतरी मला पण समजुन घ्या ना.

काच बनविणाऱ्याने जर हृदय पण

काचेच बनविले असत तर फार बर झालं असत,

कमीत कमी तोड्ण्याराच्या

हाताला जखम तरी झाली असती.

एक वेळ अशी होती की

तेव्हा बोलणचं संपत नव्हते

आणि एक वेळ अशी आहे की

बोलणचं होत नाही

Emotional Sad Status in Marathi

Emotional Sad Status in Marathi
Emotional Sad Status in Marathi

जर तुम्ही तुमच्या नजरेत

योग्य असाल तर

लोकांच्या नजरे कडे लक्ष देऊ नका

कारण लोकांच्या नजरा

गरजे नुसार बढ़लत असतात.

नाही आठवण काढलीस तरी चालेल,

पण विसरून मात्र जाऊ नकोस.

तुझी गरज तर आज पण आहे

पण म्हणतात ना

मोहब्बत भी जरूरी थी

बिछड़ना भी जरूरी था.

Sad Status in Marathi

एक गोष्ट लक्षात ठेवा

तुमचे हृदय खुप किंमती आहे

त्यामुळे प्रयत्न करा की त्यामध्ये राहणारा

सुध्दा त्या लायकीचा असावा

तू मला सोडून गेलीस,

आता मी कोणालच दोष देऊ शकत नाही,

कारण बघ न माझे हृदय पण,

सर्वात मोठे धोकेबाज निघाले,

ते पण फ़क़्त तुझ्यासाठी धडधडत आहे

चेहर्यावरची

एक स्माईल मनामधील

हजारो दुखः लपवत असते.

जे धोका देवून गेले

त्यांच्या आठवणीत रडण्यापेक्षा

जे सोबत आहेत त्यांच्या सोबत

हसत जगायला केव्हा ही चांगले.

प्रेम कधी

मोजुन मापुन केलं जात नाही

ते कधी इतकं तितक नसत.

एकतर ते असतं किंवा नसतं.

आठवण नको काढू म्हणालीस

तरी ते शक्य आहे का

तुझ्यापासुन वेगळ होऊन माझ्या जीवनाला

काही अर्थ आहे का

Sad Status in Marathi

दुःख वाटते जेव्हा

तुम्हाला हे समजते की

तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी

तितके महत्वाचे नाही

जितके तुम्हाला वाटले होते.

चल ना आपण हदयाची

अदला- बदली करुया

म्हणजे त्रास काय असतो हे

तुला पण समजेल

यार तु ना थोडं लवकर

online येत जा ना

50% battery तर

तु online आहे की नाही

हे बघण्यातच संपुन जाते

खुप काही आठवतं

तुझी आठवण आल्यानंतर

Sad Status in Marathi

प्रेमाची गरज तर आहेच पण ऐवढी ही नाही की

तुझ्या message च्या Reply ची

तासन-तास वाट पाहत बसेन.

Leave a Comment