500+ Best Instagram Marathi Status | इंस्टाग्राम मराठी स्टेटस

Marathi Status :- मित्रांनो! जेव्हाही तुम्ही इंस्टाग्रामवर एखादा फोटो पोस्ट करता, त्यासोबत त्याच्या कॅप्शनमध्ये एक छोटीशी इन्स्टाग्राम कविता टाकली तर तुमची पोस्ट अधिक चांगली होते. एखाद्याला तुमच्या स्टेटसची झलक देण्यासाठी तुम्ही Instagram Attitude Status Shayari वापरू शकता. आजकाल सोशल मीडियावर इन्स्टाग्रामवर कविता पोस्ट करण्याचा ट्रेंड आहे.

म्हणून, आम्ही आणले आहे Instagram Marathi Status, Instagram Status Marathi, Instagram Status in Marathi, Instagram Attitude Status in Marathi, Instagram Marathi Captions, Instagram Love Status in Marathi, Best Instagram Status in Marathi, New Instagram Status Marathi, Instagram Dialogue Marathi, Instagram Marathi Status, Instagram Marathi Status Lines, Instagram Marathi Status Pic या लेखात तुमच्यासाठी.

तुम्हाला सर्वात ट्रेंडिंग आणि अद्वितीय Instagram Marathi Status येथे मिळेल. तुम्ही ते सहजपणे कॉपी करू शकता आणि ते तुमच्या मथळा, कथा किंवा स्थितीसाठी विनामूल्य वापरू शकता.

Instagram Marathi Status

Instagram Marathi Status
Instagram Marathi Status

जिंकण्याचा विचार मी नाही कधी करत,

मी फक्त, हरायचे नाही हा इरादा पक्का करतो.

नशिब लागतं

जिवापाड प्रेम करणारा

भाऊ भेटायला.

लहान गोष्टीपासून केलेली सुरुवात ही 

आपल्याला मोठ्या गोष्टींकडे घेऊन जाते.

जेव्हा तुम्ही स्वतःला गरीब म्हणता

तेव्हा तुम्ही आयुष्याची लढाई हारली असे समजा.

BREAKUP नंतर

एकच गोष्ट साथ देते

ती म्हणजे

ARIJIT SINGH ची गाणी

माफी चुकी करणाऱ्याला दिली जाते

विश्वासघात करणाऱ्याला नाही.

यशस्वी व्यक्तींच्या यशोगाथा

वाचत बसाल तर उत्कृष्ट वाचक व्हाल,

त्यांच्या गोष्टी अमंलात आणाल तर महान बनाल.

प्लॅन काम करत नसेल तर प्लॅन बदला 

पण आपले ध्येय कधीही बदलू नका.

शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द

ज्याचा अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय.

एका रात्रीत मिळणाऱ्या यशासाठी

खूप जास्त संघर्ष करावा लागलेला असतो.

Instagram Status Marathi

प्रेम म्हणजे

थोड घेणं, खूप देणं,

देता देता त्याचं होऊन जाण

आपल्याला चटके देणारे काही दिवे तेच असतात,

ज्यांना आपण वाऱ्यामुळे विझताना वाचवलेलं असतं.

वेळ पडली तर जळून राख व्हा, 

पण त्या राखेतून परत उठायची ताकद ठेवा.

नारळ आणि माणूस दर्शनी किती चांगला

असला तरी नारळ फोडल्याशिवाय

आणि माणूस जोडल्याशिवाय कळत नाही.

रिकामं पाकीट कधीचं यशाच्या आड येत नाही तर;

रिकामं डोकं आणि मन यशाच्या मार्गात अडसर बनते.

पाणीपुरी खाऊन झाल्यावर

तो कधी सुखी पुरी पण

नाही मागू शकला,

तर तो काय तिचा हात तिच्या

बापाकड मागल.

श्रीमंत आणि यशस्वी होण्यासाठी

आयुष्यातला क्षण न क्षण कोणत्यातरी एका

क्षेत्रात सातत्याने मेहनत करावी लागते.

पैश्याचा पाठलाग करू नका,

तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा.

भिंती सारखे स्थिर राहू नका तर 

त्या भिंतीवरील घड्याळाप्रमाणे काम करा.

यशस्वी माणसं पैश्यासाठी काम करत नाहीत,

पैश्याला त्यांच्यासाठी काम करायला लावतात.

Instagram Status Marathi

Instagram Status in Marathi
Instagram Status in Marathi

प्रेमामध्ये शिव्या नाही तर

Respect आणि काळजी हवी.

जगात जर यशाचा मार्ग असेल तर तो मी शोधेन

आणि नसेल तर मग स्वतः निर्माण करेन.

नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत रहा

कारण सोनाराचा कचरा सुद्धा

वाण्याच्या बदामापेक्षा महाग असतो.

आयुष्यात कट्टर रहा.. कारण बाप 

बदलनाऱ्यांची इतिहासात नोंद होत नाही.

सगळे कागद सारखेच असतात,

फक्त त्याला अहंकार चिकटला की त्याचं

सर्टिफिकेट होऊन जातं.

मित्रांसोबत घालवलेले काही क्षण

खुप काही आठवणीत देऊन जातात

जी माणसं निश्चयी असतात

त्यांना काहीच अशक्य नसतं.

ज्यांनी ज्यांनी मला नकार दिला,

त्यांचा मी खूप आभारी आहे;

त्यांच्यामुळेच मी आज या गोष्टी

स्वतः करू शकलो.

परीस्थिती बघुन नाते कधीचं बनवु नका कारण 

बहुतेकदा नात टिकवणारी माणस गरीबच आसतात.

रात्रीचा अंधार कितीही मोठा असू द्या,

सकाळचा सूर्य प्रकाश घेऊनच येतो.

Best Instagram Status Marathi
Best Instagram Status Marathi

ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका,

स्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका,

पावलो पावली येतील कठीण प्रसंग,

फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका.

ज्याला कसलंही व्यसन नसतं

नेमकं तेच पोरगं SINGLE असतं

पैसे मला प्रेरित करत नाही,

तर पैसा मिळाल्यावर मिळणारे स्वातंत्र्य

मला प्रेरित करत असते.

एकवेळ माणूस बोलून कडवा असावा

पण गोडबोल्या भडवा नसावा.

मिञ बोलतात एक नंबर Status असतात तुझे.

अरे आपण दोन नंबरचे काम कधीच केले नाही

अडचणी आयुष्यात नाही तर मनात असतात,

ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल

त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल.

जर तुम्ही तणाव हाताळू शकला नाही,

तर यशही हाताळू शकणार नाही.

आमची ओळरव कमी आहे

कारण आम्ही कुणाच्या मागे पुढे

धावत नसतो

मी पाहिलंय, मला ते हवंय,

मी त्यासाठी मेहनत करणार

आणि ते मी मिळवणारच.

कधी हार मानवीशी वाटलीच तर एकदा

तुम्ही सुरवात का केली होती हे आठवून बघा.

Instagram Status in Marathi

Instagram Marathi Status: आजच्या डिजिटल युगात, ऑनलाइन जगाचा लोकांना लोकप्रिय बनवण्यात मोठा प्रभाव पडत आहे. यामध्ये फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप आणि इतर अनेक प्लॅटफॉर्मचा समावेश आहे जे आज सोशल मीडियावर प्रबळ आहेत. या सर्वांमध्ये जर कोणते प्लॅटफॉर्म सर्वात लोकप्रिय असेल तर ते Instagram आहे, तर मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी Instagram स्टेटस घेऊन तुमच्यासमोर उपस्थित आहोत. तुम्ही आमचे हे स्टेटस वाचा.

आज आम्ही इंस्टाग्राम स्टेटस, इंस्टाग्रामसाठी अॅटिट्यूड स्टेटस तुमच्यासोबत शेअर करत आहोत. मित्रांनो, सोशल मीडियावर हे स्टेटस तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा. आम्ही आशा करतो की तुम्हा सर्व मित्रांना हे स्टेटस आवडेल.

New Instagram Status Marathi
New Instagram Status Marathi

मोठेपणा दाखवुन काही नाही भेटत हो, 

माणस कमवायला माणुसकी लागते.

लोकांना वाटतं यशस्वी माणसाला दुःख होत नाही;

त्यालासुद्धा दुःख होतं,

तो त्यांना सामोरा जातो आणि पुन्हा लढण्यास तयार होतो.

यश केव्हा मिळेल यापेक्षा

तयारी केव्हा सुरु करायची आहे हे

ठरवणाराच यशस्वी होतो.

जीवनात सर्व काही करा

पण तुमच्यावर प्रेम 

करणाऱ्या व्यक्तीला कधी

Hurt करु नका.

सुखात असताना समजून घेणारे खूप असतात,

पण दुःखात असताना जो समजून घेतो

तोच आपला असतो.

तुम्ही ज्याची इच्छा ठेवता ते तुम्हाला मिळत नाही,

तुम्हाला ते मिळतं ज्याच्यासाठी तुम्ही काम करता.

ज्या लाेकांनी वेळ पाहुन नकार दिला.ना 

त्यांना सांगा वेळ काढुण भेटा कारण।।. 

वेळ जरी तुमची असली ना येणारा काळ आमचा आहे

तुमच्याने पुढे जाता येत नसेल तर जाऊ नका,

पण पुढे जाणाऱ्याला मागे खेचू नका.

जीवनात संघर्ष या शब्दाला महत्व नाही,

संघर्ष करणाऱ्याला महत्व आहे.

प्रेम अस करा कि

पोरीनं शेवटच्या

श्वासापर्यत तुम्हाला

लक्षात ठेवल पाहीजे

इंस्टाग्राम मराठी स्टेटस
इंस्टाग्राम मराठी स्टेटस

ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील,

त्या दिवशी मोठे मोठे लोक आपला विचार सुरु करतील.

कष्ट इतक्या शांततेत करावे

की यश धिंगाणा घालेल.

मी तोंडावर बोलतो आणि खरं बोलतो म्हणून लोकांना 

राग येतो पण मी गोड बोलून धोका देनाऱ्यांमधला नाही.

निर्णय चूक किंवा बरोबर नसतात

त्यांचे परिणाम सकारात्मक किंवा

नकारात्मक असतात.

नको असलेल्या अपेक्षा वाढल्या की

हवी असणारी माणसं गमावण्याची वेळ येते.

नशिबाने मिळण्याची वाट बघण्यापेक्षा

मेहतीने मिळवा लवकर मोठे व्हाल

मन मोकळे असणे कधीही चांगले,

परंतु जीभ कधी मोकळी सोडू नका.

जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं

पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं,

एक एक पाऊल पुढे टाकत चला

रस्ता आपोआप मोकळा होत जाईल.

मनात कितीही दुःख असले तरी चेहरा मात्र 

हसरा ठेवा कारण.. दुनिया चेहरा पाहते मन नाही.

आज जे तुमच्या ध्येयांवर संशय घेत आहेत

तेच उद्या तुम्हाला विचारणार आहेत

तुम्ही हे कसं केलंत.

इंस्टाग्राम मराठी स्टेटस

New Instagram Status Marathi
New Instagram Status Marathi

आपल्या दोषांवरचे उपाय

नेहमी आपल्याकडेच असतात,

फक्त ते शोधण्याची तसदी घ्यावी लागते.

बोलुन नाही तर

करुन दाखवल्यावर दुनिया फिदा होते.

सोडून देऊ नका

कधी कधी चाव्यांच्या जुडग्यात

शेवटची चावी त्या कुलुपाची असते.

माणसाला एखादी गोष्ट

करायची असेल तर मार्ग सापडतो,

आणि करायची नसेल तर कारणं सापडतात.

स्वतःहुन मी कुणा पासुन दुर जात नाही 

आणि ज्याच्या पासुन दुर जातो त्यांच्या 

कडे वळुन सुध्दा पहात नाही.

एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की,

संशयाने बघणाऱ्या नजरा

आपोआपच आदरानं झुकतात.

अनुभव हा उत्तम शिक्षक आहे

पण त्याची फी आपल्याला परवडत नाही.

दुसऱ्याच Status चेक करण बंद करा

आधी स्वतःच एक status बनवा

कधी कोणाला समजवायचा

प्रयन्त करत बसू नका,

कारण माणसं तेवढंच समजतात

जेवढी त्यांची कुवत असते.

डोक्यामध्ये सकारात्मक विचार भरले नाही तर

नकारात्मक विचार आपली जागा बनवतात.

मित्र किती आहेत हे महत्त्वाचं नाही, 

तर त्यातले किती जन मैत्री निभावतात हे महत्त्वाचं असत

पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले

पावसाळे जास्त महत्वाचे असतात.

ध्येयावर न पोहोचणे ही शोकांतिका नाही,

पोहचण्यासाठी ध्येयच नसणे ही

खरी शोकांतिका आहे.

सगळे English बोलून

स्वतःच Standard दाखवतात

पण आम्ही असे आहोत जे

मराठी बोलून

समोरच्याची औकात दारववतो

कोणालाही आपल्या कुमकुवत बाजू सांगू नका,

आजचा तुमचा दोस्त उद्या तुमचा वैरी होऊ शकतो.

नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेते

तेव्हा त्याहीपेक्षा काही मौल्यवान देण्याकरिता

तुमचा हात रिकामा करीत असते.

स्वाभिमानाचा लिलाव करुन मोठं होण्यापेक्षा 

अभिमानाने लहान राहणं कधीही चांगलं.

कोणतेही यश अपयश हे आपण

घेतलेल्या निर्णयावर अवलंबून असते.

ज्या लोकांनी तुम्हाला निराश केले

त्यासाठी त्यांना दोष देऊ नका,

स्वतःला दोष द्या कारण

तुम्ही त्यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवल्या.

ज्याचं कोणी बोलणं ऐकत नाही

त्यांनी मला share करा

कारण माझं पण कोणी ऐकत नाही

Instagram Attitude Status in Marathi

Instagram Attitude Status in Marathi
Instagram Attitude Status in Marathi

कायम धोका तिचं लोकं देतात जी ,

धोक्याने पैदा झालीत.

तुझ्या Attitude वरती लोक

जळत असतील पण, माझ्या

Attitude वरती लोक मरतात

दहशत तर डोळ्यात पाहिजे

हत्यार तर, हवलदार कडे पण असतं.

बाहेरच्या लोकांचं सोडून द्या

इथे आपलेच लोक आपल्यावर जळतात

बापाने जन्म गर्दीत राहायला नाही

तर गर्दी जमवायला दिलाय

दुसऱ्यांच्या दुःखाचं कारण बनून

कधीच स्वतःच्या सुखाची अपेक्षा करू नका.

माघे विषय निघाला की समजायच,

आपन पुढे चाललोय.

जेवढं मोठं स्वप्न असेल ,

तेवढं मोठ संघर्ष असेल,

आणि जेवढं मोठं संघर्ष असेल

तेवढं मोठं यश असेल

तस तर आम्ही दुश्मनी कुत्र्यासोबत

सुद्धा करत नाही , पण कोणी

मधे आलं तर

वाघाला सुद्धा सोडत नाही

ज्या पायरीची मदत घेऊन आपण पुढची

पायरी गाठली आहे त्या पायरीला कधीही विसरू नये,

कारण त्या पायरीचा आधार घेतला नसता तर

आपण पुढची पायरी कधीच ओलांडू शकलो नसतो.

Instagram Attitude Status Marathi
Instagram Attitude Status Marathi

ध्येय गाठण्यासाठी मेहनतीचा वेग

इतका जोरात हवा की,

अडथळे केव्हा आले आणि केव्हा गेले

समजले पण नाही पाहिजे.

ध्येय खुप मोठं आहे बोलुन नाही 

तर साध्य करून दाखवणारं

अपयश हे संध्याकाळी विसरून जायचे असते,

कारण उद्याची येणारी सकाळ हि तुम्हाला एक

नवीन संधी असते यशापर्यंत पोहचण्याची.

जग गरजेच्या नियमानुसार चालत असतं

थंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते,

उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो,

तुमची किंमत तेव्हा होईल

जेव्हा तुमची गरज लक्षात येईल.

घामाचे थेंब पेरून

मातीतून मोती मिळवून देणारा

जगातील एकमेव कारागीर म्हणजे

शेतकरी.

जेव्हा काही माणसांना

तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही

तेव्हा ते इतरांना तुमच्यातलं

वाईट सांगायला सुरवात करतात.

अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात.

ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल

त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल.

ओळख ही नावात नाय..

स्वभावात असावी लागते.

जर तुम्हाला महान बनायचं असेल,

तर जगाच्या विचारसरणी प्रमाणे

जगणे सोडून द्या.

पुस्तका पेक्षा माणसं जास्त वाचली

म्हणुन अक्कल दोन्हीकडून भेटली.

पाप होईल इतके कमवू नये,

आजारी पडू इतके खाऊ नये,

कर्ज होईल इतके खर्चू नये,

आणि भांडण होईल असे बोलू नये.

संधी आणि सूर्योदय दोन्हींत एक साम्य आहे,

उशिरा जागे होणाऱ्याच्या नशिबी दोन्ही नसतात.

जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही 

कारण ज्याच्यात हिम्मत त्यालाच किंमत

प्रश्न सोडण्यापेक्षा ते निर्माणच होणार नाहीत

यावर आपण जास्त भर दिला पाहिजे.

जगण्याच्या चक्रव्यूहात वादळं यायलाच हवीत,

त्याशिवाय आपली क्षमता समजणार नाही.

मुलींनो जगा असं की

आई बापाला वाटलं पाहीजे

की आपण एक वाघीण पाळली आहे.

हातात हात घेतला तर मैत्री होते,

दोन्ही हात जोडले तर भक्ती होते,

कुणाला हात दिला तर मदत होते,

हाताचे महत्व इतके कि अनेक हात

पुढे आले तर अशक्य ते शक्य होते.

काहीवेळा आपल्याला सर्वोत्कृष्ट मिळवण्यासाठी

सर्वात वाईट गोष्टींतून जावे लागते.

आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा, 

बाकी प्रेम वगेरे सगळं स्कॅम आहे.

जर तुम्ही माझ्या संघर्षाच्या वेळी गैरहजर असाल,

तर अपेक्षा पण ठेवू नका माझ्या यशाच्या वेळी

हजर राहण्याची.

स्वतःच्या कामावर विश्वास असणारी माणसं

अपयशाचं खापर दुसऱ्यावर फोडत नाहीत.

आयुष्यात ऐवढं लक्षात आल

अनुभव हा जिंकलेल्या नाही तर

हारलेल्याला विचारावे

Related Posts😍👇

Best Love Status in Marathi

Best Friendship Status in Marathi

Best Whatsapp Status In Marathi

Instagram Love Status in Marathi

Instagram Marathi Status :- मित्रांनो, आज आम्ही तुमच्या सर्वांसाठी इंस्टाग्राम स्टेटस इमेजेस, इंस्टाग्राम स्टेटस मोटिव्हेशनल घेऊन आलो आहोत. आजच्या काळात इंस्टाग्राम स्टेटसवर जास्तीत जास्त लोक त्यांचे विचार, त्यांचे सुख-दु:ख शेअर करतात.

आपल्या सर्वांना माहित आहे की इंस्टाग्राम हे एक सोशल मीडिया आहे जे सर्वोत्तम ऍप्लिकेशन आहे जिथे आपण आपले विचार सेल्फी फोटो किंवा चित्रांसह सामायिक करू शकता जे आपला जीवनाचा दृष्टिकोन व्यक्त करू शकतात. ज्यांना स्वतःचे फोटो क्लिक करायला आवडतात त्यांच्यासाठी Instagram हे एक व्यासपीठ आहे जे ते त्यांच्या Instagram प्रोफाइलवर शेअर करू शकतात आणि त्यांचे फोटो त्यांच्या फॉलोअर्सना दाखवू शकतात.

Instagram Love Status in Marathi
Instagram Love Status in Marathi

व्यवसायात तुम्ही कधीच पराभूत होत नाही,

तुम्ही एकतर जिंकता किंवा शिकता.

दिवा बोलत नाही

त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो

त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका,

उत्तम कर्म करत रहा, तेच तुमचा परिचय देतील.

जेव्हा लोक तुम्हाला कॉपी करतील 

तेच तुमचे खरे यश असते.

सुख दुखाचा विचार करताना

मी तुलाच समोर पाहिले..

माझे संपूर्ण जीवनच

तुझ्या माझ्या प्रेमाच्या नावे वाहीले

छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी,

कारण अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही.

लोकांना जाग करणाऱ्यांचे

समाजात नेहमी हाल होतात

कोंबडा कापून खातात.

तु जेव्हा हसतेस

आणखीन सुंदर दिसतेस

तु जेव्हा रुसतेस

भलतीच प्रेमळ दिसतेस

कोणताही बिजनेस छोटा नसतो,

छोटी असते आपली मानसिकता.

आयुष्यात जे आपल्याला भेटलय ना

त्यातच आनंद शोधायला शिका

कारण जे नाही मिळालं

त्याचा विचार केला तर नेहमी

दुःखच भेटणार.

डोळे माझे स्वप्न तुझे असावे,

ओंजळीत तुझ्या तारे माझे असावे…

झेप घेऊ दोघही प्रगतीची,

हाकेला माझ्या तुझे प्रतिसाद असावे

ध्येय एवढं मोठे ठेवा की,

समोर येणाऱ्या अडचणी फिक्या पडतील.

प्रेमामध्ये डाऊट तीच व्यक्ती घेते

जी तुम्हाला गमवायला घाबरते.

तू मला खूप आवडतेस,

बोलण्याकरिता जीभ ही वळत नाही..

जेव्हा असतं बोलायचं,

तेव्हा ओठांना शब्दचं मिळत नाही..

भरपूर गैरसमज करून घेण्यापेक्षा

थोडंसं समजून घेतलेलं काय वाईट

Attitude दाखवल्या शिवाय

समोरच्याला आपली

किंमत समजतं नसते

निळाईच्या गर्द ह्रदयात

एकदातरी सामावून घेशील का ?

आकाशाचं स्वप्न नको मला

एकदातरी आपलं म्हणशील का 

माणसाला अलार्म नाही,

तर जबाबदाऱ्या जागं करतात.

माहीत नव्हतं तुझ्यावर प्रेम होईल

मला तर फक्त तुझी

Smile आवडली होती

डोळ्यांत तुझ्या पाहिलं की,

आरश्यात पहावसचं वाटत नाही

हृदयात तुझ्या राहते मी,

आणि आत्ता घरी रहावसचं वाटत नाही

बारशाला घरातले आणि

इतर वेळेस बाहेरचे नाव ठेवतात.

आता तर खरी सुरुवात केली आहे

अजून मार्केट गाजवायचं बाकी आहे

Best Instagram Status in Marathi

Instagram Marathi Status Lines
Instagram Marathi Status Lines

अशाच एका वळणावरती

तुझी-माझी भेट झाली…

तेव्हापासून या ह्रदयाला तुझ्या

भेटीची ओढ लागली

तुमच्या निर्णयावर तुमची भीती नाही

तर तुमचा विश्वास दिसला पाहिजे.

PERFECT RELATIONSHIP

जेव्हा दोघेही ऐकमेकांना

गमवायला घाबरतात

तुझ्यासाठी जन्म घेतला,

तुझ्यासाठीच मरणार आहे…

तुझ्यावाचून माझ्या जीवनाला

अर्थ तरी काय उरणार आहे

जगणं सोपं आहे

फक्त काड्या करणाऱ्याच्या

नाड्या लक्षात आल्या पाहिजेत.

तुम्हाला जर मित्र हवे असतील

तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना.

कळलंच नाही मला,

प्रेम तुझ्यावर कसं झालं..

मी फक्त जीव लावला,

हृदय केव्हाच तुझं झालं

आयुष्यात कितीही अपयश पदरात पडलं तरी चिंता नाही,

कारण जिंकण्याची जिद्द जोपर्यंत जिवंत आहे,

तोपर्यंत कोणीही तुम्हाला रोखू शकत नाही.

ते नातं कधीच तुटू शकत नाही

ज्याला निभावण्याची इच्छा

दोन्ही बाजूने असते

अजुन किती तुकडे करणार‬ आहेस

या ‪तुटलेल्या‬ हृदयाचे?

जेव्हा‬ तोडून थकशील‬ तेव्हा

एवढच ‪सांग‬ त्याची चुक काय होती‬

आयुष्यात एकटा पडलो तरी चालेल

पण स्वतःची self Respect

गमावून दुसऱ्याचं मन जपण्याचा

प्रयत्न करणार नाय

जगातलं सगळ्यात भारी काम म्हणजे

आपल्या कामाशी काम ठेवणं.

अश्रू येणं हे माणसाला

ह्रदय असल्याचं द्योतक आहे.

धन पण ठेवतो आणि “Gun” पण ठेवतो,

आणि ऐक बेटा जपून राहा

नाहीतर ठोकण्याचा दम पण ठेवतो

Rejection पचवायला शिकलात तर

Success नावाचा ढेकर एक दिवस

नक्की येईल

असे वाटून तिच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवला होता,

कि एवढे सुंदर होठ खोट कसे बोलू शकतील.

कोणीही कितीही आधुनिक कपड्यात सुंदर दिसण्याचा प्रयत्न करा

पण साडीसारखं सौंदर्य कोणत्याच कपड्यात खुलून येणार नाही

आपली लाईफ आहे आपल्या

थाटात जगायची

कारण इथे कोणालाच

कोणाच घेण देण नसतंय

काही जण आम्हाला

मिटवायला चाललेत

पागल आहेत ते लोक

समुद्राला वाळवण्यासाठी निघालेत.

आमच्यातलेच काही फितूर निघाले

नाहीतर आज आम्हीही पुढे असतो

New Instagram Status Marathi

Instagram Marathi Status Pic

ओंठ जरी माझे मिटलेले ..डोळे मात्र उघडे होते

तू ओंठातून फुटणार्या शब्दांची वाट पहिली..

पण डोळ्यांनी ते कधीच व्यक्त केले होते

शांत राहतोय कारण की

आता एकच लक्ष आहे

आपलं स्वप्न पूर्ण करायचे आहे

बाकीच नंतर बघू

जास्त लक्ष द्यायचं नाही काही लोकांकडे,

काहींचा जन्मच

फालतूपणा करण्यासाठी झालेल्या असतो

कधी कधी वाटतं माघार घ्यावी.

पण तेव्हाच आठवतं की

अजून खुप लोकांना 

त्यांची लायकी दाखवायची आहे

इमानदारी गेली तेल लावत

आता जसे तुम्ही तसें आम्ही

का कळत नाही तुला

माझंही एक मन आहे,

जे फ़क्त तुझी आनं

तुझीच वाट पाहत आहे

माझी तुलना इतरांबरोबर करु नका

कारण मला समजून घेण्यातचं

तुमचं अर्ध आयुष्य निघुन जाईल

मनाशी बाळगलेल स्वप्न

पूर्ण केल्याशिवाय,

संघर्षाच मैदान सोडणार नाही

जुळायच्या असल्या

तर गोष्टी आपोआप जुळतात आणि

तरीही जुळवायच म्हटलं तर

नुसता संसार होतो सहवास नाही.

विषय आमच्या आई बापाच्या संस्कारावर येऊन थांबतो

नाहीतर तुझी लायकी चार चौघात घालवायला

वेळ नाही लागणार

काही लोक Photo Edit करून

इतकं गोर बनत्यात की.

समोरून गेली तरी

ओळखू येत नाहीत

तिच्या डोळ्यांत पाहिले

तेव्हा समजले प्रेम कशाला म्हणतात.. , आणि

ती सोडून गेली तेव्हा

समजले खरं प्रेम कशाला म्हणतात.

कोणी सोबत असो किंवा नसो

आपल्याला फरक पडत नाही 

वेळ आजपासून मी पण बदलणार

ज्यांना माझ्यासाठी वेळ नाही,

त्यांच्यासाठी माझ्याकडेही वेळ नाही

तुला काय वाटत

तू गेलीस तर मी काय मरुन जाईन ,

अगं तू पोरगी आहेस ऑक्सीजन नाही

जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात..

त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतः जवळ ठेवा

जो व्यक्ती तुम्हाला सल्ला देतो ना

खरतर त्या व्यक्तीने आपल्या

आयुष्यात सर्व गमावलेल असत.

नको न जाऊ सोडून तू असे मला..

कि जीव तुझ्यात अडकला आहे.

धाडस एकदाच करा

जिंकला तर लाईफ सेट झाली पाहिजे

आणि हरला तर

दहशत निर्माण झाली पाहिजे

आदर द्या आणि आदर घ्या

बाकी King आणि Royal

तुमच्या घरी

Instagram Marathi Captions

Instagram Marathi Status Photo
Instagram Marathi Status Photo

माणूस गर्दीचा झाला

म्हणजे हरवत नाही

एकटा राहिला, कि हरवतो

माझ्या दिसण्यावर जावु नका

कारण जसा मी दिसतो

तसा अजिबात नाही आहे.

रूबाब एवढा ठेवायचा की

आपल्याकडे बघुनच लोकांची

जळली पाहीजे

Oyee jaan तू सोडून कोणाचा विचार येत नाही मनात,

काय जादू केली आहेस तू काय माहीत

मला तर आता वाटतं आहे

प्रेमाचा आणि माझा

दूर दूरचा संबंध नाही.

स्वत:च्या चुका लपवून अन

दुसऱ्याच्या चूका दाखवून

आपलं व्यक्तिमत्त्व सिद्ध होत नसतं.

काही लोकांना ओळखण्यात

चुकी होते.

पण तीच चूक आयुष्याला

मोठा अनुभव देऊन जाते.

जगाचा नका विचार करू

जग लय हलकट आहे

तुम्हाला वाटत तेच करा

सोनं अंगावर घातलं म्हणजे माणूस

मौल्यवान होतो असं नाही,

तेवढ्या कॅरेट ची शुद्धता

तुमच्या विचारात असायला हवी.

आमचा Attitude इतका पण

कमजोर नाही की,

दोन चार कुत्र्यांच्या भुंकण्याने

बदलून जाईल

स्वप्न पूर्ण करण्यासाठी

एकच औषधं आहे,

आणि ते म्हणजे कष्ट

स्वत:वर नियंत्रणाचा मार्ग हे पोटाकडून

मेंदूकडे जात असतो त्यामुळे

पोट उपाशी पडू देऊ नका

नाहीतर तुमचे मेंदू गुलाम बनतील

दोन शरीरांचा

एकच जीव म्हणजे प्रेम…

जस तू आणि मी

जे गांव करत

ते आम्ही करत नाही.

पण आम्ही जे करतो

ते गावाला करायला जमत नाही

भाव खाणाऱ्या लोकांना

किंमत द्यायला आपल्याकडे वेळ नाही

तुझं माझं नशीब असं जोडलं जावं की

कोणी कितीही प्रयत्न केला तरी

आपण एकमेकापासुन कधीच वेगळं होऊ नये.

सगळेच विषय सांभाळणारी वही

हि नेहमी रफ म्हणूनच ओळखली जाते..

कुटुंबातील जबाबदारी व्यक्तीची परिस्तिथी

अशीच काहीशी आहे.

अनुभव सांगतो शांतता चांगली

कारण शब्दाने लोक नाराज होतात

कस सांगू कोण आहेस तू..

डोळ्यांची निवड आणि

ह्रदयाची आवड आहेस तू

वेळ कठीण आहे साथ कुणाची नाही

तरी पण खंबीरपणे उभा आहे

कारण झुकायला आवडत नाही

दोन चार जळणारे पाहिजेत राव

त्याशिवाय जिंदगीत मजा नाही

Instagram Dialogue Marathi

Instagram Marathi Status Image
Instagram Marathi Status Image

आयुष्यात फक्त, पैसा कमवा.

लहान ते मोठा, सर्वजण झुकतात मग.

कारणे देण्यापेक्षा नकार द्या,

निदान मनतरी, दुखावले जाणार नाही

थकलो म्हणून बसलो आहे, हारून नाही,

फक्त एक चान्स हातातून गेला आहे, आयुष्य नाही. 

बदला तर, दुश्मन घेतात,

पण दुश्मन माझं मन बघून, 

समोर बोलायला येतात

तुम्ही कितीही चांगले वागा, लोक वाईटच बोलतील,

जशास तस वागा, लोक लायकीत राहतील.

स्वतःला आवडेल, तसे जगा,

कारण लाईफमध्ये, वन्स मोर नसतो.

ज्यांना वाटतय आम्ही माघार घेतली,

त्यांनी अजिबात काळजी करू नका 

वेळ आली कि खेळ नक्की होणार.

रागीट माणसे मनाने, खूप साफ असतात,

गोड बोलणारी माणसे, घात करतात.

आयुष्य हे सप्त रंगी पाहिजे बस,

रंग बदलणारे सुद्धा, जवळ येतात.

काही लोक, एकटे फिरतात,

कारण ते एकटे, काफी असतात.

खूप लोकांचे Message येत राहतात

पण आपण Wait मात्र

Special व्यक्तीचा करत असतो.

तोपर्यंत प्रयत्न करा

जोपर्यंत तुम्हाला स्वतःची ओळख करून

देण्याची गरज भासणार नाही

आजकाल लोकांना

खरं सांगितलं की खोटं वाटतं

आणि खोटं सांगितलं की खरं.

एखाद्याचा Msg आला कि खुश होऊ नका,

कारण वेळ मिळाळ्यावर बोलण्यात आणि

वेळ काढून बोलण्यात फरक असतो.

श्रीमंत पैशासाठी काम करत नाहीत

ते पैशाला त्यांच्यासाठी कामाला लावतात

धडधड बंद झाल्यावर

चार खांदे तर कुणीही देत,

पण धडधडताना मात्र

एक खांदा नेहमीच हवा असतो.

येताना एकटे आलो असलो तरी

जाताना सर्वांचे होऊन जाण्यात

खरी मजा आहे

Successfull होण्यासाठी

Degree ची गरज नाही

तर बुध्दीची गरज असते.

मी असं ऐकलंय जे उशिरा भेटतात

ते शेवट्पर्यंत सोबत चालतात

जीवनात श्रीमंत लोकांबरोबर

गरीबाची सुद्धा ओळख ठेवावी

कारण गरीब तिरडीला खांदा देतो

आणि श्रीमंत हा सरळ

स्मशानभूमीत त्याची हजेरी दाखवतो

आता शांत रहा

एक दिवस तुमची प्रगती बोलेल

तेव्हा लोकांकडे शब्द नसतील

जेवढं आपण कोणाला तरी Miss करतो ना

तेवढंच प्रेम वाढत, पण कधीकधी आठवण पण एवढी येते कि

डोळ्यातून पाणी सुद्धा येत

जीवनात संघर्ष या शब्दाला महत्व नाही

संघर्ष करणाऱ्याला महत्व आहे आणि

संघर्षातूनच महान लोक जन्माला येतात

कोणी विचारत नाही मला

कसा आहेस तु

कारण स्वतःहुन तुम्ही मला

विसरु शकणार नाही

असा आहे मी

भांडण तेच करतात जे प्रेम करतात,

रागवतात तेच जे काळजी करतात आणि

डाउट तेच करतात जे

तुम्हाला गमवायला घाबरतात.

चाहते कमी असले तरी चालतील

पण विरोधक हजारों पाहिजेत

सोडून दिलंय मी लोकांसाठी जगणं

आता एकटंच अन थाटात जगायचं

सोबतीची आस आहे,

नको सांत्वनाचा सहारा,

अथांग या समुद्रावर मला तूच एक किनारा

जंगलात आणि समाजात एकच

नियम चालतो तो म्हणजे,

जो लढतो तोच पुढे जातो 

आम्ही नाती निभावतो

नात्यांचा दिखावा नाही करत

You May Also Like❣

Best Life Status in Marathi

Best Alone Status in Marathi

Best Sad Status in Marathi

Best Attitude Status in Marathi

Instagram Marathi Status Lines

Best Instagram Status Marathi:- नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या मित्रांसाठी इंस्टाग्राम स्टेटस शोधत असाल ज्यामध्ये तुमच्या भावना व्यक्त होतात, तर ते तुमच्या आयुष्यात खूप खास आहेत. येथे Instagram स्थितीचा संग्रह आहे. जे तुम्ही तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करू शकता. त्यांना विशेष वाटण्यासाठी तुम्ही स्टेटस जोडू शकता कारण आम्ही येथे मित्रांसाठी Best Instagram Status दिले आहेत.

मित्रांनो, आम्ही तुमच्यासाठी Instagram Status Marathi घेऊन आलो आहोत. तुम्ही Instagram Marathi Status शी संबंधित कविता शोधत असाल, तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात, येथे तुम्हाला मिळेल Instagram Status Marathi,
मी Insta Status Marathi, Instagram Attitude Status for Boys इत्यादी घेऊन आलो आहे. तुम्ही हे सर्व वाचू शकता तसेच डाउनलोड करू शकता.

Instagram Marathi Status Picture
Instagram Marathi Status Picture

शब्दच उरले नाहीत आता कही बोलायला ,

माननेच समजावलय ओठांना शिवायला

जगात धाडस केल्याशिवाय

कोणालाच यश मिळत नाही

कारण ज्याच्यात हिम्मत

त्यालाच किंमत.

धाडस एकदाच करा

जिंकला तर लाईफ सेट झाली पाहिजे

आणि हरला तर दहशत निर्माण झाली पाहिजे

येणा-या प्रत्येक सावळीत

तुझाच भास आहे,

तू येशील अशी उगीचच आस आहे.

काल जे घडून गेलं त्याला

आपल्याला बदलता येत नाही

पण आज मी काय करू शकतो

या कडे लक्ष द्या

धन असो किंवा मन

चुकीच्या ठिकाणी गुंतवलं

तर तोटा आपलाच.

नेहमीच पराभव झाला तरी,

हक्क तुझ्यावर सांगणार नाही..

पण तुझी शप्पत सांगतो

पुन्हा प्रेम करणार नाही

आयुष्याकडून अस मागण ठेवावं

जमिनीवर बसलो तर

लोकांना मोठेपणा दिसावा

लायकी नाही.

शेठ हा रुबाब आम्ही कष्टाने मिळवल

आहे, तुम्ही कितीही बदनामी करा

आम्हाला घंटा काहीच फरक नाही पडत

थांब… इथून पुढं मला एकट्यालाच जायचंय

पण धन्यवाद; तू इथवर आलीस…

सारं आयुष्य नसलीस तरी

चार पावलं माझी झालीस

माझं आयुष्य पण असं झालंय

चेहऱ्यावर Smile आहे

अन डोळ्यात मात्र पाणी

एकटे आहात म्हणून घाबरू नका

स्वप्न एकट्यानेच पुर्ण करायचे असतात

कुणी कुणाच नसत ,

अस फक्त म्हनायच असत ,

मनाच्या कोपरयात मग

कुणासाठी झुरायच असत

थोबाड वर करून दुसऱ्यांवर

टीका करण्यापेक्षा

स्वतःच्या आयुष्यात

काय दिवे लावलेत ते बघा

सोबत कोणी असो किंवा नसो

आपल्याला फरक पडत नाही

कधी कधी सगळे नाते

फक्त नावापुरतेच

राहील्यासारखे वाटतात

अगदी मस्त चाललय आयुष्य

स्वतःचाच हात घट्ट पकडलाय

ना कोणाला गमवायची भीती

ना कोणाची होण्याची ईच्छा

जे काम तुम्हाला अशक्य वाटतं

तीच संधी असते

काहीतरी वेगळं करून दाखवण्याची

तुझ्या केसांमधील गजरा

फुला फुलांना खुलवतो

हातांचा तो स्पर्श तुझा

श्वासन श्वास हा फुलवतो

आग लावणाऱ्यांना काय माहित

हवेची दिशा बदलली तर

राख त्यांची पण होऊ शकते.

Instagram Marathi Status Image

Instagram Marathi Status Image

मन भरलं की

माणस बदलायची सवय नाही आम्हाला

कारण आम्ही नात मनापासून निभावतो

मन भरण्यासाठी नाही

तुझा स्पर्श सये

मला वेड लावतो…

क्षणाक्षणाला तो मला

तुझ्याकडे ओढतो

आयुष्यात तुम्ही हार कधीच मानु नका,

कारण पर्वतांमधून वाहणाऱ्या नदीने

आजपर्यंत रस्त्यात

कोणालाच विचारले नाही

कि समुद्र अजून किती दूर आहे.

जर एखाद्या गोष्टीचा घमंड झाला ना

तर म्हसनात एक चक्कर मारुन या

तुमच्यापेक्षा भारी लोकं तिथे राख झालेत.

तुझं ते रुप खरचं माझ्या ङोळ्यांना

आंधळ करून जात असतं

तू दूर असशील तरी

माझ्या जवळ आहेस

याची जाणीव करून देतं असतं

गर्दीच्या वाटेवरून चालण्यापेक्षा

स्वत:च्या वाटेवरून न थांबता चालत राहणं,

जास्त महत्वाचं असतं

अस्तित्व टिकवायच असेल तर

स्वत:मध्ये हिंमत पाहिजे

एकट असलं तरी सर्वांना पुरुन उरयाची

आज पर्यंत एवढ्या ‪मुली‬ पाहिल्या

वाटल कुणी ‪‎beautiful‬ तर कुणी ‪‎Smart‬ आहे,

पण तुला पाहिल्यावर कळलं

आपल्याला पण ‪Heart‬ आहे…

खरा मोठा माणूस तर तोच असतो

जो आपल्या सोबत असलेल्या

माणसांना सुद्धा छोटा समजत नाही

आयुष्याने मला एक गोष्ट शिकवली

स्वतःमध्ये खुश राहा

आणि कुणाकडुन कोणतीच अपेक्षा ठेऊ नका.

एकाने विचारले की

तुम्ही तर खुप Smart आहेत

तरी तुमची Girlfriend का नाही

कारण आम्ही प्रेम करतो Timepass नाही

शेठ आमची नियत साफ आहे

म्हणूनच कायम आम्ही रुबाबात राहतो

काळाच्या ओघात कळालेच नाही,

आयुष्य कसे कुठे फाटले,

तू भेटलीस आणि

जरा जगावसं वाटले

वेळ आल्यावर Attitude दाखवण गरजेचं आहे

नेहमी झुकाल तर लायकी घालवाल.

दुनिया लय मतलबी आहे

जो पर्यंत तुमच्याशी काम आहे

तो पर्यंत तुमचं नाव आहे

नाहीतर लांबूनच सलाम आहे.

अडाणी अशा या वेड्याला तू

कधी समजावशील का

जीवनाच्या एका वळणावर

तू कधी भेटशील का

चांगल्या माणसांना

एकच वाईट सवय असते

आणि ती म्हणजे

ते पटकन दुसऱ्यांवर

विश्वास ठेवतात

आयुष्यातुन आता

मतलबी लोकांना काढुन टाकलंय

आता वेळ आलीये

स्वतःची Life Enjoy करायची.

गरीबी,आजारपण आणि म्हातारपण या

तीन गोष्टी अशा आहेत की

त्या तुम्हाला पूर्णपणे हतबल

करून सोडतात

फुलदाणी एकच असते

फुल मात्र रोज बदलतात,

आयुष्य मात्र एकच असतं

आयुष्यात येणारे सुख दुःखाचे अनुभव मात्र

अनेक असतात.

जपण्यासारखं बरचं काही

उद्यासाठी राखून ठेवलंयं

ह्र्दयाच्या पंखावरती

तुझचं नाव कोरुन ठेवलय

Instagram Marathi Status Boy

Instagram Marathi Status Pic
Instagram Marathi Status Pic

उत्तर असं द्यायचं की

परत कोणाला

प्रश्न नाही पडला पाहिजे 

शांत राहतोय कारण की

आता एकच लक्ष आहे

आपलं स्वप्न पूर्ण करायचे आहे

बाकीच नंतर बघू

तुझ्या स्पर्शातील त्या भावना,

सारखी तुझीच जाणीव ठेवून जातात..

कधी तुला पाहावेसे वाटले की,

डोळे स्वत:हून मिटले जातात

परीस्थिती बघुन नाते कधीचं बनवु नका

कारण बहुतेकदा नात टिकवणारी माणस

गरीबच आसतात

सुखाचे वाटेकरी खुप असतात

मात्र दुःखाच्या वाट्याला फक्त

एकटेपणा असतो.

काही वेळा आपली चुक नसता ना ही

शांत बसणं योग्य असत कारण

जो पर्यंत समोरच्याच मन मोकळ होत नाही

तो पर्यंत त्याला त्याची चुक लक्षात येत नाही.

माझी तुलना इतरांबरोबर करु नका

कारण मला समजून घेण्यातचं

तुमचं अर्ध आयुष्य निघुन जाईल

आपल्याला कशा प्रकारचा माणूस व्हायचे आहे, 

तशी इच्छाशक्ती आणि जिद्द ठेवणे हेच खरे यश आहे.

दुसऱ्यांना आपला मोठेपणा

दाखवायच्या शर्यतीत

आपण आपल्यातला खरा माणूस

विसरून जातो

स्वतःकडे पाहणं सर्वात अवघड

ह्याच कारण

त्या पाहण्यात काही लपत नाही.

अपेक्षांनी सुरु होणारा प्रत्येक दिवस कोणता 

ना कोणता अनुभव देऊन जातो.

पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे,

कारण शाबासकी आणि धोका

दोन्ही ही पाठीवरच मिळतात

विषय आमच्या आई बापाच्या

संस्कारावर येऊन थांबतो

नाहीतर तुझी लायकी चार चौघात घालवायला

वेळ नाही लागणार

अपमान असे एक कर्ज

जे व्याजासह परत करायची संधी

सगळे शोधत असतात

हसरा चेहरा आपला रुबाब वाढवतं

परंतु हसुन केलेले काम आपली ओळख वाढवत..

जेव्हा आपण सेल्फ रिसपेक्ट ला

जास्त महत्त्व दयायला लागतो,

तेव्हा आपण आपल्या जवळील व्यक्तींना

गमावत असतो.

ज्येष्ठांचा सन्मान करणे 

हे जीवनातील सर्वात श्रेष्ठ कार्य आहे.

वाट दाखवणारे पण आपलेच असतात

आणि वाट लावणारे सुद्धा

कोणी सोबत असो किंवा नसो

आपल्याला फरक पडत नाही 

आपण ज्या व्यक्तीवर रागावतो 

त्याचे काही बिघडत नाही, 

उलट आपलेच नुकसान होते.

मिञ बोलतात

एक नंबर Status असतात तुझे

अरे आपण दोन नंबरचे काम

कधीच केले नाही.

जेव्हा कोणी आपल्याला

हसवण्याच प्रयत्न करत असतो

तेव्हा ती सर्वात गोड भावना असते.

भूतकाळ कधीही बदलला जाऊ शकत नाही मात्र, 

वर्तमान काळ हा तुमच्या हातातच असतो.

Instagram Marathi Status Shayari

Instagram Marathi Status: मित्रांनो, जर तुम्हालाही इन्स्टाग्रामवर स्टेटस पोस्ट करायला आवडत असेल आणि तुम्हाला दररोज काहीतरी नवीन पोस्ट करायला आवडत असेल, तर आज आम्ही तुमच्यासाठी सर्वोत्तम इंस्टाग्राम स्टेटस घेऊन आलो आहोत जे तुम्ही तुमच्या इंस्टाग्रामवर पोस्ट करू शकता, तुम्ही स्टेटस जोडू शकता किंवा तुम्ही तुमच्या मित्रांसोबतही शेअर करू शकता. या पोस्टमध्ये, आम्ही देखील समाविष्ट केले आहे Instagram Marathi Status Images जे तुम्हाला खूप आवडतील.

नमस्कार मित्रांनो, वाचा Instagram Marathi Status. येथे तुम्हाला Attitude, Love, Sad याप्रमाणे Instagram Marathi Status मिळेल. येथून तुम्ही तुमच्या आवडीचे स्टेटस कॉपी करून इन्स्टाग्राम स्टेटस व्हिडिओ किंवा इंस्टाग्राम स्टेटसमध्ये पेस्ट करू शकता. आणि मित्रांनो, जर तुम्हाला आमचे Instagram Marathi Status आवडले, तर कृपया तुमच्या सर्व मित्रांसह शेअर करा.

Instagram Marathi Status Photo
Instagram Marathi Status Photo

जे जगतात त्यांना फरक पडतो

मी फक्त श्वास घेण्याची सवय लावली आहे

धाडस एकदाच करा

जिंकला तर लाईफ सेट झाली पाहिजे

आणि हरला तर

दहशत निर्माण झाली पाहिजे

संघर्ष करण्याची आपली क्षमता वाढवा, 

तो यश मिळवण्याचा खात्रीशीर मार्ग आहे.

ज्यांना स्वतःच्या चुकांची

जाणीव होत नाही.

त्याना आपण कधीच

बदलू शकत नाही.

तुझ्या प्रेमात एवढा

जिव्हाळा आहे की

दुसरीकडे कुठे माझा

जीवचं लागतं नाही.

कोण पात्र आणि कोण अपात्र 

हे केवळ काळच सिद्ध करतो करतो.

ध्येय खुप मोठं आहे

बोलुन नाही तर

साध्य करून दाखवणारं.

माझ्या दिसण्यावर जावु नका

कारण जसा मी दिसतो

तसा अजिबात नाही आहे.

वाटचाल करण्यासाठी नेहमी आपण 

ठरवलेल्या रस्त्यांचीच निवड करा.

Block नाही

Ignore करायला शिका.

कारण Block केलात तर

ते तुमची प्रगती कशे बघतील

धोका पण बदामासारखा आहे

जेवढा खाऊ

तेवढी अक्कल जास्त येते.

केवळ योग्य असल्यावरच नव्हे तर 

कधीही चुकीचे न वागल्यास ही आत्मविश्वास वाढतो.

मला एकट असण्याच मुळीच दुखः नाही

दुखः आहे फक्त त्या मुलीचं

जी माझ्यामुळे एकटी आहे.

काही जण आम्हाला

मिटवायला चाललेत

पागल आहेत ते लोक

समुद्राला वाळवण्यासाठी निघालेत

जे लोक वेळ वाया घालवतात 

त्यांचे नुकसान करण्यात,

काळही  वेळ लावत नाही.

ATTITUDE नाही आमच्यात

पण self respect नावाची गोष्ट

जरा जास्तच आहे

शरीर सुंदर असो किंवा नसो

पण शब्द सुंदर असले पहिजे

कारण लोक चेहरे विसरतात

शब्द नाही विसरत.

जीवन अजून खूप सुखी, समाधानी आहे कारण

अजून कुणाच्या प्रेमातच पडलो नाही

कधी कधी वाटतं माघार घ्यावी.

पण तेव्हाच आठवतं की

अजून खुप लोकांना 

त्यांची लायकी दाखवायची आहे.

जगात कोणतेच काम अशक्य नाही, 

केवळ युद्ध विरुद्ध जिद्द आणि कष्टाची गरज आहे.

आपण ज्याला मोठ करतो

तो एक दिवस आपल्याला

नक्कीच उडतो.

आपल्या स्वप्राचा पाठलाग करताना 

कितीही अपमान झाला तरी चालेल 

कारण उद्या हाच अपमान 

आपल्या यशाचे कारण असेल.

Instagram Marathi Status Sad

Instagram Marathi Status Image
Instagram Marathi Status Image

चांगली वेळ नेहमी त्याचीच येते

जो कोणा बद्दल

वाईट विचार करत नाही.

जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात..

त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतः जवळ ठेवा

एका क्षणासाठी का होईना इतरांच्या 

चेहऱ्यावरील आनंदाचे तुम्ही धनी व्हाल.

वेळ आहे तोपर्यंत घाम गाळून घ्या

नंतर अश्रु गाळायची वेळ येणार नाही.

काल काय झालं ?

त्यापेक्षाही आज,अत्ता काय चाललंय

ते अधिक महत्त्वाचं आहे.

एखाद्याला हरवणे अत्यंत सोपे आहे, 

मात्र कुणाला जिंकणे त्यापेक्षाही कठीण आहे.

संयम म्हणजे

वाट पाहत बसणे नाही

तर योग्य संधी येई पर्यंत

प्रयत्न करत राहणे.

ज्यांना स्वप्न पाहायची असतात,

त्यांना रात्र मोठी हवी असते..

ज्यांना स्वप्न साकार करायची असतात,

त्यांना दिवस मोठा हवा असतो.

धन-संपत्तीचा संचय शत्रु सारखा असतो, 

त्याला सोडणे फार कठीण जाते.

स्वाभिमान जिवंत व्हायला 

फक्त छोट्याशा अपमानाची गरज असते

आपण कसे बोलतो,कसे वागतो,

यावरही अनेकदा आपल्या कामाचे

यशापयश अवलंबून असते.

एखाद्याला प्रेमाची वागणूक देणे ही अमूल्य भेट आहे 

आणि कुणाचे प्रेम मिळवणे हा सन्मान आहे.

मैदान गाजवायची जिद्द ठेवा

कारण जो पर्यंत तुमच्यावर

कोणी जळत नाय

तो पर्यंत तुम्ही यशस्वी होताय

हे कळत नाही

मला तर आता वाटतं आहे

प्रेमाचा आणि माझा

दूर दूरचा संबंध नाही.

शेळी सारखे रहाल तर

कोणी जगू देणार नाही म्हणून

वाघासारखं बनायचं म्हणजे

कोणी नादाला लागणार नाही.

फसवणूक करून तुम्हाला वाटत असेल

तुम्ही खुप कमवलं,

पण तुम्ही मात्र एक नातं गमवलेल असतं.

एखादी समस्या तुम्हाला तिथेच थांबण्याचे संकेत देत नाही 

संकेत देत नाही तर, लक्ष्य गाठण्यासाठी मार्गदर्शक बनते.

Instagram Marathi Status

स्वतःचं Comparision

कधीच कोणासोबत करू नका,

आणि केलात तर ती तुमची

Insult आहे.

गप्प राहायला शिका

बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतील

देश, समाज आणि कुटुंबाच्या उन्नतीसाठी सतत 

परोपकारी व्यक्तीची गरज असते.

बोलून काही होणारच नसेल तर

शांत राहून बघा.

काही लोक जगतात कमी

पण लोकांच्या मनात

कायमच घर करून जातात

Instagram Marathi Status

स्त्री ही सृष्टीच्या निर्मात्याची सर्वोत्तम कृती असते. 

सृष्टीतील सर्व सौंदर्य आत्मसात करून घेते

खरा मित्र तोच

जो जगायला शिकवतो

मरायला नाही.

लाख वाईट आहोत आम्ही

पण कधी कोणाचं

मन नाही दुखावलंय.

Instagram Marathi Status

तुमचे आयुष्य अबीर गुलाला प्रमाणे रंग 

आणि सुगंधाने दरवळत राहो.

Contusions

आशा आहे मित्रांनो, तुम्हाला आजची पोस्ट आवडेल Best Instagram Marathi Status खूप खूप. त्यामुळे WhatsApp, Facebook and Instagram तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. हा लेख वाचल्याबद्दल सर्व वाचकांचे आभार.

Leave a Comment