1100+ Best Whatsapp Status In Marathi | मराठी व्हाट्सप्प स्टेटस

Hello friends, welcome to Best Whatsapp Status in Marathi. In this post, we have prepared a great collection of Marathi Status, Shayari and Quotes for you. Which you guys are going to like very much. If you like this post then please share it with your friends.

Nowadays it has become a common thing for people to post status, whether someone is happy or sad, people take the help of story or status on Facebook, Instagram or WhatsApp to tell their feeling to others. If you are looking for Best WhatsApp Marathi Status then you You have come to the right post. This article is going to be very helpful for you people. So let’s start reading this post.

Best Whatsapp Status in Marathi

Whatsapp Status in Marathi
Whatsapp Status in Marathi

जिंकण्याचे महत्व त्याला

विचारा जो खूप पराभवाना

सामोरे जाऊन आलाय

डॉन, किंग, किंगमकेट होऊनच नाही

तर चांगल्या मार्गाने सुद्धा दहशत

निर्माण करता येते..

भरोसा जेवढा मोठा

असतो त्यापेक्षाहि धोका

मोठा असतो

वेळ आहे तोपर्यत घाम गाळा

नाहीतर काही दिवसानी

अश्रू गाळायची वेळ येईल

थोडा वेळ थांब भाऊ आपण पण उडणार

पण स्वतःच्या जीवावर

जीवन अजून खूप सुखी, समाधानी आहे 

कारण अजून कुणाच्या प्रेमातच पडलो नाही

कोणाची गरज केव्हा लागेल सांगता येत नाही

पण कोणावाचून कोणाचं काही आडत पण नाही.

हे पण जगजाहीर सत्य

स्वतःची तुलना कधी कोणाशी केलीही नाही

आणि करणारही नाही जे आहे ते रुबाबात

लोकांच्या जीवावर नाही

तर स्वतःच्या जीवावर

जगतो आपण

पोरींचा नाद नाय मला

जे काय करतो ते

आईबाबांसाठी करतो

क्षेत्र कोणतेही असो

कष्टाला पर्याय नाही आणि

कष्ट प्रामाणिक असेल तर

यशालाही पर्याय नाही

मला एकट असण्याच मुळीच दुखः नाही.. दुखः 

आहे फक्त त्या मुलीचं, जी माझ्यामुळे एकटी आहे.

मनाला वाटेल ते करा

पण मनाला लागेल

असं काही करूनका.

घाबरणार्यालाच लोक घाबरवतात

हिंमत दाखवा चांगले चांगले डोकं टेकवतात

ज्याचा कोणी पराभव

करूशकत नाही त्याला

मला हरवायचा आहे

त्रास देणारे परके असले तरी

मज्जा घेणारे मात्र

आपलेच असतात

या छोट्याश्या आयुष्यात एवढे

नाव कमवा की, लोक तुमच्याकडे

पर्याय म्हणून नाही तर एकमेव पर्याय

म्हणून पाहतील

मी अजून सिंगल आहे कारण, 

आपला घमंड उतरवणारी कोणी भेटलीच नाही.

भविष्याचे नियोजन दमदार

असू द्या तेंव्हाच आयुष्य

दमदार जगात येईल.

कोणत्या वयात शिकावं आणि कोणत्या वयात कमवावं

हे शौक नाही परिस्तिथी ठरवते

Whatsapp Status in Marathi

Best Whatsapp Status in Marathi
Best Whatsapp Status in Marathi

एकदा पुढं जायचं म्हणून

ठरवल्यावर मागचा विचार

करन चालत नाही

सूर्याच्या आडवं एखाद ढग आलं

म्हणजे सूर्याचं अस्तितव संपत नाही

आता फक्त काम आणि घर

बाकी सगळे गेले तेल लावत..

आत्ता तर खरी सुरवात केली आहे,

अजून मार्केट गाजवायचं बाकी आहे..

आमचं कस आहे माहित आहे का, 

जीव लावला तर शेवट पर्यंत लावणार.. 

आणि नायतर मग बघणार पण नाय.

स्वप्न असे बघा कि ते पूर्ण

झाल्यावर लोकांनी फक्त

तुम्हालाच बघितलं पाहिजे.

धर्म कोणताही असो

फक्त चांगले कर्म करा कारण,

हिशोब आपल्या कर्माचा होतो

धर्माचा नाही.

फक्त नीतिमत्ता नीट ठेवा

प्रत्येकाचे दिवस बदलत असतात

तुम्ही जेवढी माणस फोन वर

आणता ना तेवढी

आमचा नावाने गोळा होतात

जगावेगळं काही करायचं असेल तर लोकांच्या 

नियमानुसार नाही तर स्वतःच्या नियमानुसार जगावं लागेल

प्रेमात कधीतरी टाईमपास करावा, 

पण टाईमपास म्हणून कधीच प्रेम करू नये.

आयुष्यात जिथे पर्याय

म्हणून कुणी नसत तिथे

उत्तर म्हणून स्वतःच उभं राहायचं असत

एक दिवस माझी हकीकत तुमच्या

स्वप्नांपेक्षा जास्त चांगली असेल..

हार पत्करणे माझे ध्येय नाही

तर मी बनलोय जिंकण्यासाठी आहे

परिस्थिती गरीब

असली तरी विचार मात्र

भिकारी असू नयेत

वाईट वेळेत ते भुंकतील पण,

चावतील पण आणि चांगल्या वेळेत

ते चाटतील पण

असच आहे आमच, पटल तर बघा 

नाय तर सोडून द्या. किरकिर नको.

एक गोष्ट डोक्यात घुसवा

तुमचे चांगले व्हावे हे

फक्त तुमच्या आईबाबांनाच

वाटत असते.

आयुष्यात चार पैसे कमी कमवा पण,

जीवाला जीव लावणारी माणसे जास्त कमवा

वेळ खराब होती तेव्हाच

लोकांनी फायदा घेतला

व्हाट्सअप मराठी स्टेटस

Whatsapp Status in Marathi Text
Whatsapp Status in Marathi Text

आयुष्यात कितीही चांगले वागा

पण कौतुक सामशानातच होत.

चिंतेत रहाल तर स्वतः जळाल आणि

आनंदात रहाल तर दुनिया जळेल..

अस्तित्व टिकवायच असेल तर स्वतःमध्ये हिम्मत पाहिजे, 

एकटं असल तरी सर्वांना पुरून उरायच.

आयुष्यात एकदा तरी वाईट

दिवसांना सामोरे गेल्याशिवाय

चांगल्या दिवसाची किंमत

कळत नाही

आजकालच्या युगात जगायला

नुसताच चांगला स्वभाव नाही

तर पैसाही लागतो.

वडिलांची शिकवण आहे मेला तरी

चालेल पण झुकायच नाही

बापाने जन्म गर्दीत

राहायला नाही तर

गर्दी जमवायला दिलाय

स्वप्न असे बघा की ते पूर्ण झाल्यावर

लोकांनी फक्त तुम्हालाच बघितलं पाहिजे.

वेळ आल्यावर `Attitude` दाखवण गरजेचं आहे.

नेहमी झुकाल तर लायकी घालवाल.

संघर्ष करत रहा

साम्राज्य एका दिवसात

तयार होत नाही

आयुष्याने एक शिकवलं गरीबीला लाजयचं नाही

आणि श्रीमंतीत माजयचं नाही.

आयुष्य आनंदात जगायच

काय माहित कुठला दिवस

शेवट असेल

जे उंच उडायची स्वप्न बघतात

ना ते खाली पडायला

घाबरत नाय.

लोकं काय म्हणतील याचा विचार नका करू

लोकं फक्त हसायला येतात पोसायला नाही

नेतृत्व करायच तर अस करा सत्ता जरी तुमची नसली तरी, 

लोकांनी राजा तुम्हालाच म्हटल पाहिजे.

Whatsapp Status in Marathi

Whatsapp Status in Marathi Life
Whatsapp Status in Marathi Life

गुलामीची एवढी पण

सवय लावून घेऊ नका

ची ताकद कि स्वतः

विसराल

जे आपल्या घामाच्या शाईने स्वप्न लिहतात 

त्यांच्या नशिबाची पाने कधीच खोटी नसतात

चांगल वागन कधी सोडु

नका विजय नेहमी सत्याचा असतो

स्वतःची तुलना कोणाशीच

करायची नाही,

आपल्यापेक्षा कोणीच चांगलं नसतं

असं समजून जगायचं ते कस

एकदम रुबाबात

कोणाच्या दबावाने माझा स्वभाव बदलत नाही,

मी स्वतःला जसं वाटत तसच जगतो आणि वागतो

बोलायला मलापण जमत पण आपण थेट 

तोंडावर बोलतो पाठीमागून काड्या करायची सवय नाय आपली.

प्रत्येकाची एक खराब वेळ असते

आणि मी त्याच वेळेचा गुलाम आहे सध्या!

स्वतःवर एवढा Confidence तर नक्की

आहे की वेळ आल्यावर कोणाला पण

घोडा लावू शकतो

आपल्या लोकांपासुन सावध राहा

रावन रामासोबत नाही विभिषण

सोबत हारला होता

फक्त समाधान शोधा अपेक्षा तर

आयुष्यभर संपणार नाही..

विषय किती वाढवायचा हे तू ठरव,

तुझा विषय कधी अन कसा

close करायचा हे आम्ही ठरवतो.

सध्या मी कुठेच नसतो कारण,

स्वतःला सिद्ध करण्यात Busy आहे..

दम तर नावात असला पाहिजे, 

हवेत तर काय पतंग पण उडतात.

आजकालच्या युगात जगायला

नुसताच चांगला स्वभाव नाही

तर पैसाही लागतो.

वाईट वेळ आज ना उद्या निघून जाईल

पण बदलेले लोक कायम लक्षात राहतील

New WhatsApp Marathi Status

Whatsapp Status in Marathi Love
Whatsapp Status in Marathi Love

बोलुन नाय करून दाखवा

तरच ही दुनिया फिदा होते

कधी स्वतः येऊन भेटाल तर

कळेल तुम्हाला

आम्ही तसे नाहीत.

जसे तुम्हाला सांगितले गेले.

ज्यांनी मला माझी वेळ पाहून नाकारलय

त्या सर्वांना त्यांची औकात दाखवणार

लोक माझ्याबद्दल काहीही बोलले तरी मी 

मला जे करायचं आहे तेच करणार.

एकते मुळेच आपले #अस्तित्व कायम राहते, 

विभाजनाने नेहमीच #पतन होत असते.

अनुभव शिकवतो

कोणासोबत कस बोलायचं

आणि कोणाला कसं

कोलायच

नाद फक्त एकच कमी वयात स्वतःच

साम्राज्य निर्माण करायचा..

स्वताला आवडेल तेच

करायच दुनिया गेली कात

सांभाळून चला कारण कौतुकाच्या

पुलारवाली मतलबाची नदी वाहते

आपल्याला जे मिळते त्याने #चरितार्थ भागू शकतो, 

पण आपण जे देतो त्याने #जीवन घडते.

मी काहीच बोलणार नाही वेळ दाखवून

देईल सगळ्यांना, मी कोण आहे

#मी कसा आहे मी काय करू शकतो.

जमलं तर आमच्याशी चांगलच वागा, 

नाहीतर तुमची कालपण गरज नव्हती आणि आजपण नाही.

कोणतेही क्षेत्र असूद्या

आपण नेहमी Top लाच राहणार

समजल का केळ्या..

कुत्र्यांनो तुम्ही किती पण भुंका

या वाघाची दहशत काल पण होती

आज पण आहे आणि उद्या पण राहणार

बरोबरी करू शकत नाही

म्हणुन Bc बदनामी करतात

Related Posts😍👇

Best Marathi Status

Best Love Status in Marathi

Best Friendship Status in Marathi

व्हाट्सअप मराठी स्टेटस

Whatsapp Status in Marathi Motivational
Whatsapp Status in Marathi Motivational

 क्षमतेपेक्षा अधिक देण्यात #खरे दानत्व आहे. 

तर कमी घेण्यात #खरा सन्मान आहे.

वेळ येऊ दे रे फक्त

उत्तर हि देणार

आणि हिशोब हि करणार

तुमचा काळा रंग पण तिला आवडायला लागेल,

जेव्हा तुमच्याकडे पैसा असेल

इतिहास साक्षी आहे, खवळलेल्या समुद्राचा 

आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा, कधीच नाद करू नये.

इतिहास साक्षी आहे

खवळलेल्या समुद्राचा

आणि शांत दिसणाया माणसाचा

कधीच नाद करू नये

मरण जर इतकं पोरक आणि बेवारस असेल,

तर आयुष्यभर इतका घमंड कशासाठी.

मस्तकाच्या पुस्तकात बसु नका

नायतर पाण फाडण्यात येईल

आपल्या अपयशासाठी #परिस्थिती कधीच 

#जबाबदार नसते, आपण #स्वतः असतो.

माझ्या पासून थोडं सावध राहा

कारण माझा Attitude

इंद्रधनुष्य सारखा आहे

कधी कोणता रंग बदलेल

सांगता येत नाही.

शिक्षण म्हणजे डिग्रीचा फक्त एक कागद असतो, 

पण खर शिक्षण तर आपल्या माणूसकीतून दिसत..

चाहते कमी असले तरी चालतील 

पन विरोधक हजारों पाहिजेत.

राग हा माणसाचा कितीही मोठा 

#शत्रू असला तरी तो योग्य वेळी आलाच पाहिजे, 

नाहीतर लोक राग न आल्याचा #फायदा उचलतात.

तुमचा पॅटर्न कोणताही असो

आमचा नाद केला तर

पॅटर्न सहीत हिशोब केला जाईल.

भावांनो मित्र जपा कारण,

भांडण झाल्यावर पोरी नाय येणार

शांत बसलेल्या माणसाला 

कधी खवळु नका

सवयी आमच्या खराब नाहीत

फक्त जिंदगी थोड़ी रॉयल जगतो.

Attitude Whatsapp Marathi Status

Whatsapp Status in Marathi Attitude
Whatsapp Status in Marathi Attitude

माझी येणारी वेळ ही,

तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असेल.

तुमच्याकडे सध्या जेवढा #वेळ उपलब्ध आहे, 

तेवढा पुन्हा #कधीच असणार नाही

आयुष्यात कट्टर रहा.. कारण बाप 

बदलनाऱ्यांची इतिहासात नोंद होत नाही.

स्वतःच्या जिवावर जगायला शिका

थोडीशी फाटेल पण अभिमान वाटेल

कोणी कितीही मोठा गुंडा असला ना तरी,

पोलिसांसमोर औकातीतच राहावं लागतं.

शेठ तुम्ही शेट्ट काय 

वाकड नाय करू शकत

 तुम्ही किती #उंचीवर गेलात हे यश नाही, 

तुम्ही किती जणांना सोबत घेऊन गेले आहात हे #महत्वाचे आहे.

भले यशस्वी होण्याची

खात्री नसेल परंतु संघर्ष करण्याची

प्रेरणा नक्कीच असली पाहिजे

वेळ लागला तरी चालेल,

पण मला स्वतःच्याच जीवावर

मोठ व्हायचं आहे

मिञ बोलतात एक नंबर Status असतात तुझे..!! 

अरे आपण दोन नंबरचे काम कधीच केले नाही?

 बदला घेण्याच्या विचार न करता बदल घडवण्याच्या 

जे विचार करतात, तेच लोक यशाची #शिखरे गाठू शकतात.

यशस्वी होण्यासाठी काही

माणसांना सोडून

द्यायचे लागणार

आयुष्यात असं काही तरी करा की

135 करोड मध्ये तुम्हाला कधी स्वतःची

ओळख सांगायची गरज नाही पडली पाहिजे..

स्वप्न पोरीची नाही

स्वतःच्या career ची बघा

होईल की राव आपलं पण चांगलं,

आपण कोणाचं वाईट केलं आहे

Whatsapp Status in Marathi

Whatsapp Status in Marathi Sad
Whatsapp Status in Marathi Sad

आयुष्यात समजा आपण #एखाद्या गोष्टीत हरलो,  

तर ती भावना जेवढी #दुर्दैवी आणि दुःखदायक असते,

 त्यापेक्षा पुन्हा त्याच गोष्टी पुन्हा 

#जिंकण्याचे इच्छा नसणे हे भावना #भयंकर असते.

केव्हाच सोडुन दिल

नशिबावर विश्वास ठेवन

जिथे लोक बदलू शकतात

तिथ नशिब काय चीज आहे

कोण म्हणतं मैत्री बरबाद करते,

जर निभावणारे कट्टर असतील ना

तर सारी दुनिया सलाम करते.

मनात कितीही दुःख असले तरी चेहरा मात्र 

हसरा ठेवा कारण.. दुनिया चेहरा पाहते मन ? नाही

तुम्ही तुमच्या #कामाची जबाबदारी घेण्यास जेवढे 

तयार असतात, तेवढेच #विश्वासू होत जातात.

ब्रॅण्ड हा तर वस्तुचा

असतो

माणसाचा तर

व्यक्तिमत्व असतं

मला ते आयुष्य जगायचं आहे

ज्याचा कधी तुम्ही स्वप्नात सुद्धा

विचार केला नसेल

आईबाबांशिवाय आपले

शौक कोण पुर्ण करू

शकत नाही

झालेल्या गोष्टीचा विचार करू नका. 

भविष्याचे #स्वप्न न पाहता वर्तमानावर #लक्ष केंद्रित करा.

माणसाने एकवेळा

टोचून बोलाव पण

गोड बोलून विश्वास

घात करू नये

मी लाख वाईट असेल पण

स्वतःच्या स्वार्थासाठी कधी कोणाला

धोका नाही दिला.

स्वतःहुन मी कुणा पासुन ? दुर जात नाही ? 

आणि ज्याच्या पासुन दुर ? जातो त्यांच्या? 

कडे वळुन सुध्दा पहात ??नाही.

 सर्वकाही #नियंत्रणात आहे कसं वाटत असेल, 

तर याचा अर्थ तुमचा वेग #खूप कमी आहे.

उगाच स्वत:ला Brand म्हनन्यात

काही अर्थ नाही…

काम अस करा की लोकांनी

आपल्याला BRAND म्हटले

पाहिजे

त्या प्रत्येकाला मला खोटं ठरवायचं आहे,

ज्याने मला कमी लेखलं होत.

You May Also Like❣

Best Life Status in Marathi

Best Alone Status in Marathi

Best Sad Status in Marathi

Best Attitude Status in Marathi

Marathi Whatsapp Shayari

Whatsapp Status Line Marathi
Whatsapp Status Line Marathi

शुन्यातून वर येतोय शेठ,

विषय थोड़ा Late

होईल..

पण थेट होईल..

मोठेपणा हा एक असा 

#गुण आहे जो पदाने नव्हे, 

तर #संस्काराने प्राप्त होतो. 

स्वताला अस बनवा की

कोणी Heart केलं तरी

फरक नाय पडला पाहिजे

जगायचं तर बुद्धिबळातल्या वजीरासारखं जगा,

सूत्र सांभाळणारा जरी राजा असला

तरी सूत्र हलवणारा वजीरच असतो.

मित्र किती आहेत हे महत्त्वाचं नाही, 

तर त्यातले किती जन मैत्री निभावतात हे महत्त्वाचं असत!

जिंकयाची क्षमता ईतकी ठेवा की,

आपल्याला हरविण्यासाठी प्रयत्न नव्हे

तर कट रचले गेले पाहिजेत.

तुम्ही कितीही #लक्ष गाठले असले, 

तरी नजर मात्र पुढील #लक्ष्यावरच असायला हवी

फुकट दिलेला त्रास आणि

फुकट दाखवलेला माज कधीच

सहन करायचा नसतो

बदलायची हौस नव्हती पण काय करणार

लोकांना त्यांची लायकी

दाखवण्यासाठी बदलावच लागलं

डाव पालटनारे बना

कारण खेळाडू तर

आधिच खुप आहे

 एखाद्याला #पराभूत करणे खूप सोपे आहे. 

परंतु एखाद्याला #विजय मिळवून देणे खूप कठीण असते.

फक्त स्वतःच्या नजरेत चांगलं रहा,

लोकांच काय ते तर

देवात पण चुका काढतात

मोठेपणा दाखवुन काही नाही भेटत हो, 

माणस कमवायला माणुसकी लागते.

दहशत करायला

गँग ची गरज नसते

साहेब नजरेत दम लागतो

तुम्ही चांगला अभ्यास करून चांगल्या 

नोकरीची स्वप्न बघा, 

मी Business करून तुम्हाला

नोकरीवर ठेवायची स्वप्न बघतो

Whatsapp Status in Marathi

Whatsapp Status in Marathi Breakup
Whatsapp Status in Marathi Breakup

यशस्वी लोक आपल्या #निर्णयाने जग बदलतात 

आणि अपयशी लोक जगाच्या व्यक्तीने आपले #निर्णय बदलतात.

डोक्यात बसाल असे वागू नका

हृदयात भरपूर जागा आहे

तुम्ही कितीही उड्या मारा

गर्दि तेव्हाच होईल

जेव्हा आमची एन्ट्री होईल

हवा वगैरे नाही हो

आपला स्वभावच तसा आहे

म्हणून आपण सर्वांची मने जिंकतो..

ज्या लाेकांनी वेळ पाहुन नकार दिला.ना?, 

त्यांना सांगा वेळ काढुण भेटा? कारण।।. 

वेळ जरी तुमची असली ना, 

येणारा काळ आमचा आहे

गेला तो काळ गेली ती वेळ

आता आम्हीच करणार खेळ

कामी वयात ओळख तर खूप कमवली

पण ना कोणाशी स्पर्धा आहे ना कोणाचा

पुढे जाण्याची आकांशा फक्त

स्वताला सिद्ध करण्याची जिद्द आहे

ते पण रुबाबात.

अपमान हे एक असं कर्ज आहे,

जो प्रत्येक जण फेडायच्या

तयारीत असतो

 आपण एकदा #आशावादी राहण्याचे 

ठरवले की मग सारे काही #शक्य होते.

स्वप्नं मोफतच असतात

फक्त त्यांचा पाठलाग करताना

आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते

स्वाभिमानाचा लिलाव करुन मोठं होण्यापेक्षा 

अभिमानाने लहान राहणं कधीही चांगलं.

नाव एवढं कमवा की,

दुनिया फक्त नावाची दिवाणी झाली पाहिजे.

पोरीचा नाद सोडा त्याने फक्त हाऊस पूर्ण होते

पैसा कमवायचा नादी लागा आयुष पूर्ण होईल

आटली… बाटली… फुटली… आता माझी सटकली, 

जो पण मला like नाही करणार त्याची बायको होणार टाकली

मी प्रत्येकासाठी स्वतःला सिद्ध नाही करू शकत,

कारणं मी त्यांच्यासाठी खासच आहे,

जे मला चांगलं ओळखतात

Whatsapp Status in Marathi

Whatsapp Status in Marathi Shayari
Whatsapp Status in Marathi Shayari

वेळ चांगली असो किंवा वाईट

साथ देणं आमच्या रक्तातच आहे

जास्त विचार नाय करायचा शेठ मी गरिब 

तो श्रीमंत कष्ट करत रहा कारण 

नशिब पलटायला वेळ लागत नाही

मी एक सभ्य मुलगा आहे… कदाचित्, 

म्हणूनच मला girlfriend नाही

जेव्हा time च खराब

चालू आहे तेव्हां luck

सुद्धा साथ देत नाही.

मोठा समुद्र होऊन खारट होण्यापेक्षा,

लहान झरा होऊन गोड राहा..

जिथे वाघ पण मान खाली

घालूनच पाणी पितो

ध्येय खुप मोठं आहे बोलुन नाही 

तर साध्य करून दाखवणारं

नावात दम लागतो

बाकी दुसऱ्याच्या नावावर

उड्या मारणारे खुप आहेत

ज्या-ज्या मुली, खूप भाव खातात, 

त्या लग्नानंतर, एखाद्या टकल्यासोबत, वडापाव खातात!

किनारा नाही मिळाला तरी चालेल,

पण दुसऱ्यांना डुबवून

पोहणे मला जमत नाही

सस्ते में लूट लेती है ये दुनिया उन्हें,

जिन्हें खुद के किमत अंदाजा नहीं होता

मुखाची झोप मिळायला

हारामचा नाही

कष्टाचाच पैसा लागतो

आयुष्यभर हसवेन ग तुला 

पण मला कधी रडवून जाऊ नकोस

या जगातील सर्वात अवघड गोष्ट म्हणजे

स्वतःच दुःख लपवून दुसऱ्याला हसवणे

ओळख ही नावात नाय..?? 

स्वभावात असावी लागते.

काही गोष्टीनां उत्तर

देण्यापेक्षा शांत

राहीलेलचं चांगल

Whatsapp Status in Marathi

Heart Touching Whatsapp Status in Marath
Heart Touching Whatsapp Status in Marath

तुमचे दुश्मन आमचे दुश्मन,

आमचे दुश्मन तुमचे मित्र, वारेवा

मी लहानपणीच तुला मागायला हव होत. 

कारण थोडस रडल कि घरचे जे हव ते आणुन द्यायचे

आपल्या GF ला MOVIE बघायला

तर सगळेच घेऊन जातात गं,

पण मला तर तुला बायको बनवून

जेजुरी ला घेऊन जायचं आहे

मतलबी आपलेच असतात पण आपण

लोकांना नाव ठेवतो

नेहमी आनंदात राहायचं

दुःखी राहून problem

कमी होत नसतात

 ऐ खुदा ! तू इस कदर इंसान को बेबस न बना,,, 

कि तेरा बंदा तुझसे पहले किसी और के आगे झुक जाए

तब्यतीने जरी कमी असलो तरी

चांगल्या चांगल्याना घोडा

लावायची क्षमता ठेवतो.

जगात धाडस? केल्याशिवाय कोणालाच यश? 

मिळत नाही? कारण ज्याच्यात हिम्मत?त्यालाच किंमत

तुम्ही लहान आहात, तरुण आहात म्हणून

तुम्हाला यश मिळणार नाही

असे समजू नका कारण,

वाघ लहान असो वा मोठा वाघच असतो.

जीवनात त्या व्यक्तीला कधीच दुखावू नका, 

जी व्यक्ती तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त जपते

दहशत करून मोठं व्हायचं असतं,

तर कधीच झालो असतो…

पण मला लोकांच्या मनात राहून

मोठ व्हायचंय

रस्त्याचा दर्जा कळायला फक्त एक पाऊस,

आणि माणसांचा दर्जा कळायला फक्त

एक प्रसंग पुरेसा असतो

माणुस” स्वता:च्या नजरेत चांगला असला पाहीजे

लोकांच काय लोक “चुका” तर “देवात” भी काढतात.

वाक्य लक्ष्यात असुद्या तुम्हारे

अपनों मे भी हमारे बहोत

चाहने वाले है।

आमच्याशी संबंध खराब

होऊ देऊ नका,

कारण आम्ही तिथे कामी येतो

जिथे सर्वजण साथ सोडतात.

Whatsapp Status in Marathi

Boy Whatsapp Status in Marathi
Boy Whatsapp Status in Marathi

बाहेरच्या लोकांचं सोडून द्या

इथे आपलेच लोक

आपल्यावर जळतात.

भाऊ नावाची हवा नाय झाली तरी चालेल ..

पन नाव ऐकुण समोरच्याची तर्र्रर्र फाटली पाहीज

प्रभावाने जवळ येण्याऱ्या लोकांपेक्षा

स्वभावाने जवळ येणाया लोकांना जपा,

आयुष्यात कधीच पश्चाताप होणार नाही.

वेळ तर लागणारच ना स्वत च्या जिवावर मोठं 

होतोय म्हटल्यावर.. Brand is Brand

लोकांच कसं आहे ज्याची हवा

त्याला मुजरा

आणि आपलं कसं आहे

ज्याची हवा त्यालाच तुडवा.

85 किलो ची पोरगी आणि Whatsapp 

वर status ‘Little Angel’ 

अग देवाला घाबर जरा..

जिथं उभे राहायचं आणि

तिथच उठून दिसायच यातच

आपली खरी ओळख आहे

लढायला शिका नाही तर,

गुलामीची सवय होऊन जाईल.

सगळे पर्याय संपतात

तेव्हा लोक ‘आमचा

शोध सुरू करतात.

कुछ पाने के लिए कुछ खोना नही 

बल्कि कुछ करना पडता है दोस्त

भुतकाळ कसाही असूद्या हो भविष्यकाळ आपलाच 

आहे लढायच आणि घडवायचं एवढच लक्षात ठेवायचं

फुकट दिलेला त्रास अन

फुकट दाखवलेला माज कधीच सहन

करायचा नसतो.

फक्त नितीमत्ता साफ ठेवा,

दिवस सगळ्यांचे बदलत असतात..

मी तोंडावर बोलतो आणि खरं बोलतो म्हणून लोकांना 

राग येतो पण मी गोड बोलून धोका देनाऱ्यांमधला नाही.?

स्वतःला कितीही मोठे समजा, 

पण दुसऱ्याला कधीच कमी समजण्याची चूक करू नका

Marathi Whatsapp Quotes

Whatsapp Status in Marathi
Whatsapp Status in Marathi

दिसायला जरी Silent दिसलो तरी

कुनाला कस झुकवायचं

बरोबर जमते आम्हाला

मोठे होण्यासाठी ओळख नाही लागत,

माणसांची मनं जिंकावी लागतात.

भाऊ दारू कितीही महाग प्या, 

पण घरचे तर हेच म्हणणार की, 

आला मु# पिऊन

रंगा पासून नाही

रंग बदलणारा

पासून लांब राहा

एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की

संशयाने बघणाऱ्या नजरा सुद्धा आदराने झुकतील

आजकाल मी एकटाच राहतो

एकटा राहण्यात पण

एक वेगळीच मजा आहे

सुख नसले खूप तरी

आयुष्यातून

दुखः तेवढा वजा आहे

Whatsapp Status in Marathi

आयुष्यात नेहमी आनंदी राहा, 

कारण जीवन तुमच आहे 

कुणाच्या बापाच्या मालकीचे नाही

शून्यातून विश्व निर्माण करण्यात

जी मजा आहे ना,

ती आयत्या पिठावर रेषा

मारण्यात नाही.

कोणाच्या माघे फिरायची काहीच

गरज नाही आपल्याला,

कारण आपला ‘बाप’ आपल्या माघे

खंबीरपणे उभा आहे..

सर्वस्व वडील

परीस्थिती बघुन नाते कधीचं बनवु नका कारण 

बहुतेकदा नात टिकवणारी माणस गरीबच आसतात.

प्रेम सर्वांवर, मात्र 

श्रद्धा फक्त गणपती रायावर.

प्रसिद्ध होईल कि नाही माहित नाही,

पण सिद्ध होण्याची धडपड

कधीच थांबणार नाही.

किती जरी बदललो तरी त्यांच्यासाठी

कायम तोच राहील ज्यांनी माझ्यासाठी

त्यांचा वेळ नाही पाहिला

अशक्य ते शक्य करून

दाखवण्यात एक

वेगळीच मजा आहे..

दिवा नाही वात बदलते, रात्र नाही मित्रा! स्वप्न बदलते, 

मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, 

कारण नशिबाच माहित नाही, वेळ नकीच बदलते.

व्हाट्सअप मराठी स्टेटस

Whatsapp Status in Marathi Font
Whatsapp Status in Marathi Font

रुबाब असा पाहिजे कि

समोरच्याची जळाली नाही

करपली पाहिजे

पंख त्यांचेच मजबूत असतात

जे एकटे उडतात आणि

प्रवाहाविरद्ध झेप घेतात.

कोणी आपल्याबद्दल काहीही

म्हंटल तरी आपण शांतच राहायचं कारण,

कुत्रे किती जरी

भुंकले तरी ते वाघाचं

काहीच वाकड करू शकत नाही

मैदानात नेहेमी तयारीनेच उतरा कारण 

हे जग अर्धवटाला बिलकुल किंमत देत नाही..

 मोठेपणा दाखवून काही नाही भेटत हो 

मैत्री कमवायला माणुसकी लागते.

ज्या लोकांची मनं मोठी असतात ना

त्यांच्या आयुष्यात घोडे लावणाऱ्यांची कमी नसते.

हरला तरी चालेल पण

शेवटपर्यत लढा

परक्यांनी दिलेला मान आणि

आपल्यांनी केलेला अपमान

माणूस कधीच विसरत नसतो.

 कधी कधी अपमान सहन 

केल्यामुळे कमीपणा येत नाही, 

उलट आपलं सामर्थ्य वाढतं.

कधीच कुणाच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका

कारण शांत दिसणारा माणूस जास्त घातक असतो.

मरेल तेव्हा मरेल पण मरायच्या 

आधी नाव नक्कीच मोठे करेल

क्षेत्र असे निवडा ज्यात

पैसा आणि नाव दोन्ही

कमवता येईल.

तुझ्या अबोलाच कारण माझ्यावरील राग आहे, 

मग मीही अबोलाच राहतो तसे राहणे मला भाग आहे.

गरुडासारखी झेप घेयाची असेल तर

कावळ्याची संगत सोडा

वागा असे की कोणाला त्रास नाही

आणि जगा असे की कोणी नांद नाही

केला पाहिजे

दहा कुत्र्यांसोबत राहण्यापेक्षा

मी एकाच अश्या वाघासोबत राहतो,

जो समोरच्या दहा जणांना पुरुन उरेल.

Whatsapp Status in Marathi

Whatsapp Status in Marathi Images
Whatsapp Status in Marathi Images

लाट कोणाची का असेना

पण थाट नेहमी आमचाच असणार

तेवढंच बोला जेवढं ऐकू शकता, 

कारण लोकांनाही तोंड आहे.

जर भविष्य राजासारखे जगायचे

असेल ना तर रिकाम्या गोष्टीत

वेळ वाया घालवू नका आपल्या

ध्येयावर लक्ष केंद्रित करा.

राजसारखं आयुष्य जगण्यासाठी,

आधी गुलामासारखी मेहनत करावी लागते

शांत राहतो कारण आपल्याला

आपले स्वप्न पूर्ण करायचे आहे.

कोनाच्या नादाला लागून

Timepass नाही

मी माझ्या आयुष्यातुन कोणाला दूर नाही 

करत ज्यांचं मन भरत ते आपोआप निघून जातात.

चांगलं वागा लोक वाईटच

बोलतील,जसं आहे तसं वागा

लोक लायकीत राहतील

आयुष्याने मला एक गोष्ट शिकवली.

स्वतः मध्ये खुश रहा

आणि कोणाकडून कोणतीच

अपेक्षा ठेऊ नका.

लोक Time पास करण्यासाठी बोलत असतात 

आणि आपण त्यांना आपलं समजून घेतो.

तुम्ही सोडून गेले तरी

आम्हाला काही फरक पडत नाही,

आम्ही आमच्या आयुष्यात सुखी

आहे ते पण रुबाबात.

मरेपर्यंत साथ देईल फक्त

कामापुरती आठवण काढू नका

 किनारा नाही मिळाला तरी चालेल पण 

दुसऱ्यांना बुडवून पोहणे मला येत नाही.

नेहेमी तयारीत रहा कारण

हवामान आणि माणसं कधी

बदलतील सांगता येत नाही.

कुणाला कितीही द्या,

कोणाला कितीही जीव लावा,

कुठेतरी काहीतरी कमी पडतचं.

 मला शून्य व्हायला आवडेल भलेही माझे किंमत नसेल 

पण ज्याच्या सोबत जोडलो जाईल त्याची किंमत नक्कीच वाढवेल.

खूप मोठा तर नाहीये पण होणार नक्की,

त्यांच्यासाठी ज्यांनी मला कमी समजलं होत

बेस्ट मराठी स्टेटस संग्रह

Whatsapp Quotes in Marathi
Whatsapp Quotes in Marathi

येतांना बिना नावाचा आलो

होतो पण,

जाताना नक्कीच नाव

बनवून जाईल

जिवंत आहोत तोपर्यंत कदर करा राव एकमेकांची

 एकदा गेल्यावर ना स्टेटस दिसेल ना ऑनलाइन दिसू,

फक्त प्रोफाईल वर दिसू.

मला गर्दीचा हिस्सा नाही,

गर्दीच कारणं बनायचं आहे.

जास्त प्रामाणिक राहून

काहीच मिळत नाही इथे लोक

खोटेपणाला मोठेपणा समजतात.

सिंगल राहणं हे कारल्यासारखं कडू असत 

पण आरोग्यासाठी चांगल असतं.

कमी वयात जर नाव

मोठं करायचं असेल ना,

तर कर्म नाही कांड करायला शिका.

माणसं जोडण्यासाठी गुडघे टेकले

म्हणजे मोठा माणूस लहान होत नाही.

 आयुष्य एक उत्सव 

आहे तो रोज साजरा करा.

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी

हातावर रेषा नाही तर

मनगटात जोर असावा लागतो

आज स्टेटस ला दिसत आहे, 

पण एक दिवस नक्कीच आपल्या घरासमोर दिसणार.

 Touch फोन च्या जमान्यात माझे आपले लोक 

Touch मध्ये राहत नाहीत, हीच गोष्ट मनाला Touch करते.

आमचा कोणी मालक नाही,

आणि आम्ही कोणाचे कार्यकर्ते नाही,

एकटाच पण कायम वजनात.

Marathi Status

Best Whatsapp Quotes in Marathi
Best Whatsapp Quotes in Marathi

बाप आहे तोपर्यंत मिठी मारून घ्या मित्रांनो,

कारण आठवण आभास देते स्पर्शनाही..

उशिरा बोलली जाणारी सत्य 

कधीकधी खोटे बोलण्यासारखे असतात.

कमजोर कोणीच नसत राव,

विषय फक्त वेळेचा असतो.

देवाने मला मित्रच असे दिले आहे

की त्यांना बघून कोणाची माझ्या सोबत

दुश्मनी करायची हिम्मत च होत नाही

 वेळ खूप जखमा देतात म्हणून 

घड्याळात फुल नाही काटे असतात.

स्वप्न फक्त बघून पूर्ण होत नसतात

त्यासाठी तेवढे कष्टही घ्यावे लागतात

तू सोबत असलीस की,

मला माझाही आधार लागत नाही.

तूफक्त सोबत राहा, मी दुसरं काहीच

मागत नाही.

नात ही झाडाच्या पानासारखी असतात, 

एकदा तुटली की त्याची हिरवळ कायमची निघून जाते.

मी कधी बोलत नाही सांगत नाही,

पण बाबा तुम्ही या जगाचे

BEST बाबा आहात.

एक चांगली व्यक्ती बना पण ते

सिद्ध करण्यात आपला वेळ वाया

घालवू नका

Contusions

मित्रांनो, आम्हाला आशा आहे, तुम्हाला ही Whatsapp Status in Marathi पोस्ट कशी वाटली, जर तुम्हाला ती आवडली असेल तर कमेंट करा आणि पोस्ट तुमच्या मित्रांसह WhatsApp, Facebook किंवा Instagram वर शेअर करा. धन्यवाद.

Leave a Comment