1100+ Best True Love Status in Marathi | लव्ह स्टेट्स मराठी

Best True Love Status in Marathi :- Hello friends, welcome to Love Status in Marathi. In this post, we have prepared an excellent collection of Marathi Status, Shayari and Quotes for you. Which you guys are going to like very much. If you like this post then please share it with your friends.

Nowadays it has become a common thing for people to post status, whether someone is happy or sad, people take the help of story or status on Facebook, Instagram or WhatsApp to tell their feelings to others. If you are looking for Best Love Status in Marathi then You have come to the right post. This article is going to be very helpful for you people. So let’s start reading this post.

Love Status in Marathi

Love Status in Marathi
Love Status in Marathi

आयुष्यभर साथ द्यायची कि नाही,

हा निर्णय तुझा आहे

पण मरेपर्यंत तुझी साथ देईल,

हा शब्द माझा आहे

काळजी घेत जा स्वतःची, कारण माझ्याकडे

तुझ्यासारखी दुसरी कोणीही नाही.

गोपिका कितीही सुंदर असूदेत;

मला मात्र माझी रुसणारी

राधाच आवडते.

मला आवडलेली सर्वात सुंदर परी म्हणजे तू 

जगांत भारी नाही

पण माझं जग भारी करणारी आहेस तू 

या जगात फक्त दोनच माणसे पूर्णपणे सुखी राहू शकतात,

ज्याला त्याचे खरे प्रेम मिळाले तो.

आणि ज्याला प्रेम म्हणजे काय आहे हेच माहित नाही तो.

आपला हात धरून चालणारं कोणीतरी असावं..

प्रत्येक संकटात आपल्या सोबत असावं..

जो आपल्याबरोबर त्याची स्वप्न शेअर करेल..

जो आपल्या आनंदात स्वःचा आनंद सामावून घेईल..

असं कुणीतरी असावं.

मी नेहमीच तुझ्या बरोबर आहे,

कधी तुझी सावली बनून,

कधी तुझे हसू बनून,

आणि कधी तुझा श्वास बनून.

कितीही रुसलीस कितीही रागावलीस तरी

माझं तुझ्यावरच प्रेम कधीच कमी होणार नाही

प्रेम असो वा मैत्री,

जर हृदयापासून केली तर,

त्याच्याशिवाय आपण

एक मिनीट पण राहु शकत नाही.

तुझ्यात गुंतते तुझ्यात रमते,

सतत स्वतःला तुझ्यातच पाहते,

तुझी ती प्रेमळ नजर,

माझ्याकडे पाहून मला सारखी खुणावते,

आणि पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पाडते.

तुझ्या सोबतीत घालवलेले ते क्षण आठवतात मला,

त्या जुन्या दिवसांमध्ये परत घेऊन जातात मला,

तुझ्या सहवासात दिवस कधी संपतात हेच समजत नव्हते मला,

तु फक्त सोबत असावी हे हवे होते मला.

प्रेयसी लोकल सारखी असावी

नेहमी लेट येणारी

पण तिच्याशिवाय oPtiOn नसणारी.

कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं,

वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं,

वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं,

गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं.

गच्चीवर उभा राहून रोज तुला पाहतो..

हवेच्या झोक्यात मन माझे प्रसन्न होतं.

काही माणसे तुमच्या आयुष्यात येतात,

त्यांना तुमच्या भूतकाळाशी काही देणंघेणं नसतं,

कारण त्यांना तुमच्या भविष्याचा भाग व्हायचे असते.

तीच नकळत चोरून बघणं पण

मनाला ‘एकदम वेड’ लावून जात

यार….मनात प्रेमाचा बीज रुजवून जातं

आज डोळ्यांना रडावेसे वाटते,

आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते,

इतके प्रेम केलेस तु माझ्यावर,

की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते.

तुला भेटायला खुप मन करतयं..

मनाला समझवले तरी हृदय तडफडत.

हृदयाला समझावले तर डोळयातुन अश्रू आले,

अश्रूना थाबंवले तर जिव बोलु लागला

मला तुझी खुप खुप आठवण येतेय.

एखादया व्यक्तीवर काही काळ प्रेम करणे हे केवळ

आकर्षण असतं पण, एकाच व्यक्तीबद्दल

कायम मरेपर्यंत आकर्षण असणे हे खरं प्रेम असतं

तुझा हात हातात घेऊन,

तुझ्या खांद्यावर डोके ठेवून

शांत बसावं.

लव्ह स्टेटस मराठी

Love Status in Marathi
Love Status in Marathi

कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,

कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,

पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,

पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही.

वाळू वर कोरलेलं नाव एका क्षणात जाईल.. पण,

काळजात कोरलेलं नाव मरेपर्यंत जाणार नाही

खरं तर मी तुला लहाणपणीच मागायला पाहीजे होतं गं !

कारण, थोडा वेळ रडलो की घरचे जे पाहीजे ते,

आणून तरी देत होते.

माझ्या आयुष्याची पतंग खूप उंचावर उडेल

जेव्हा ‘माझं पिल्लू’

माझी फिरकी पकडायला

‘माझ्या बरोबर’ उभी असेल

मागून बघ जीव, मी नाही म्हणणार नाही,

पण नको करू माझ्या प्रेमाची मस्करी,

मी पुन्हा कधी मिळणार नाही.

आयुष्य थोडंच असावं,

पण जन्मो जन्मी

तुझंच प्रेम मिळावं.

प्रेम म्हणजे समजली तर भावना आहे,

केली तर मस्करी आहे, मांडला तर खेळ आहे,

ठेवला तर विश्वास आहे, घेतला तर श्वास आहे,

रचला तर संसार आहे, निभावले तर जीवन आहे.

तुझ्यासाठी जीव देणारे तुला खूप भेटतील

पण माझ्या सारखा जीव लावणारा

एक पण नाही मिळणार

माहित नाही की तुझ्यात असं काय वेगळं आहे..

तू असलीस की वाटतं माझ्या जवळ सगळं आहे.

‪तुझ्या घराकडे‬ आल्याशिवाय राहवत नाही,

तु‬ नाही म्हणालीस तरी ‪चालेल‬,

‪पण‬..एकदा का होईना तुला ‪

पाहिल्याशिवाय‬ मला राहवत नाही.

तुझी वाट पाहतांना दिवस संपतात,

पण माझं वाट पाहणं संपत नाही.

तु आहे म्हणून तर,

सगळं काही माझं आज आहे.”

“हे जग जरी नसलं तरी,

तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे.

प्रेम तुझ्यावर खुप केलं,

पण तुला सांगु शकलो नाही..

तु एकटी असतांना सुद्धा,

प्रेमाचा होकार मागु शकलो नाही.

नातं हे प्रेमाच..नुसत्या नजरेनेच जुळतं..

सगळ काही मनातल मग न बोलताच समजतं

प्रेम कधी पहिलं नसतं,

आणि कधी शेवटचं नसतं,

कारण प्रेम केव्हाही होउ शकतं,

कारण प्रेम फक्त प्रेम असतं.

नकटे जीवनात आई वडिलानंतर

कोणावर येवढ जीवापाड प्रेम केल नव्हत

तेवढ़ मि फक्त तुझ्यावर केलं आहे.

Love Status in Marathi

माझी आवड आहेस तू, माझी निवड आहेस तू,

कसं सांगू तुला पिल्लु, माझं पहिलं प्रेम आहेस तू.

अजूनही जीवन जगत आहे, कारण माझा श्वास आहे तू,

तू जरी माझी नसलीस तरी, माझं पहिलं प्रेम आहे तू.

Dear आकाशातील चांदण्या पण माज्याकडे रागाने 

बगतायत अण मला विचारतायत आमच्यातली 

एक चांदणी तूज्याकडे कशी.

एक गोष्ट मला अजूनही समजली नाही,

“त्रास” प्रेम केल्याने होतो की, आठवण आल्याने.

खरंच का कळत नाही तुला,

मी नाही राहु शकत तुझ्या विना.

True Love Status in Marathi

Love Status in Marathi
Love Status in Marathi

तू सोबत असतांना आयुष्य खूप छान वाटतं,

तुला हसतांना पाहिलं ना कि बस पाहताच राहू वाटतं,

कधी बेधुंद कधी बेभान वाटतं,

खरंच तू सोबत असतांना आयुष्य खूप छान वाटतं.

या जगात अजुन कोणितरी

तुझ्यासारखा असेलच. .

पण मला तर फक्त तु आवडतोस..

तुझ्यासारखा नाही

ते आयुष्यच काय, ज्यात प्रेम नाही.

ते प्रेमच काय, ज्यात आठवणी नाही.

त्या आठवणीच काय, ज्यात तू नाही.

आणि, ती तूच काय, ज्यात मी नाही.

प्रेम हे तेव्हाच टिकते

जेव्हा ते दोघांनाही हवे असते

मग ते टिकवण्यासाठी

दोघे भांडतातही आणि

दोघे समजूनही घेतात.

तुला पाहताना फक्त तुझ्याकडेच पाहत राहावस वाटत..

तुझ्या डोळ्यात स्वतःला सामावुन घ्यावावसं वाटत..

खरच..किती सुंदर कल्पना असते ना प्रेमाची..

ज्याच्यावर आपण प्रेम करतो

त्याच्यासाठीच आयुष्य जगावेसे वाटते..आणि

त्याच्याच मिठीत आयुष्य सरावेसे वाटते

खरं प्रेम काय असतं हे आता मला कळालंय,

माझ्यावर माझ्याएवढेच प्रेम करणारं

आता कोणीतरी मला मिळालंय.

एके दिवशी माझा श्वास बंद होईल,

नको विचार करुस की माझे प्रेम कमी होईल..

अंतर फक्त एवढं असेल,

आज मी तुझी आठवण काढत आहे,

उद्या माझी आठवण तुला येईल

तुझ्याशिवाय माझ्या जीवनात कुणी नसावे,

मी स्वतःला हरवुन जाईन तुझ्यात,

एवढे तुझे माझ्यावर प्रेम असावे.

माझ्या डोळ्यांची भाषा,

तुझ्या डोळ्यांनी बोलशील का.?

सावली सारखा सख्या,

माझ्या सोबत चालशील का.

प्रेम असो वा मैत्री, जर हृदयापासून केली तर,

त्याच्याशिवाय आपण एक मिनीट पण राहु शकत नाही.

जर मी तुझी वाट पाहत बसलो आहे तर

ह्याचा अर्थ असा नाही की,

माझ्याकडे काहीच काम नाहीये..

ह्याचा अर्थ असा की,

माझं कोणतेही काम तुझ्यापेक्षा महत्वाचं नाहीये.

Love Status in Marathi

कधीतरी त्यांना पण

साथ देऊन बघा ज्यांचं हृदय,

आधीच कोणीतरी तोडलं आहे..

ते आयुष्यात तुम्हाला, कधीच नाही सोडणार.

तुला हसवण्यापेक्षा,

तुला रडवणे, मला पसंत आहे..

मिठीत घेऊन तुला समजावण्यात,

एक वेगळाच आनंद आहे

काळजी घेत जा स्वतःची, कारण माझ्याकडे

तुझ्यासारखी दुसरी कोणीही नाही.

तुझ्या सोबतीत घालवलेले ते क्षण आठवतात मला,

त्या जुन्या दिवसांमध्ये परत घेऊन जातात मला,

तुझ्या सहवासात दिवस कधी संपतात हेच समजत नव्हते मला,

तु फक्त सोबत असावी हे हवे होते मला.

एवढं चिडून सुद्धा ती व्यक्ती सोडुन जात नसेल तर 

त्या व्यक्ती येवढं प्रेम आपल्यावर कोणीच नाही करू शकत

जो व्यक्ती खूप भांडणे करूनही

तुम्हाला मनवायची क्षमता ठेवतो.

समजून जा कि तोच व्यक्ती,

तुमच्यापेक्षा तुमच्यावर जीवापाड प्रेम करतो.

प्रेम सर्वांवर करा,

पण त्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करा,

ज्याच्या हृदयात तुमच्यासाठी

तुमच्या पेक्षा जास्त प्रेम असेल

प्रेमात जीव द्यायचा नसतो,

Premt प्रेमात जीव घ्यायचा नसतो,

प्रेमात तर जोडीदाराला,

जीव लावायचा असतो.

जोडीदार सुंदर नाही..

कदर करणारा असला पाहिजे

Best Marathi Love Status 2024

Love Status in Marathi
Love Status in Marathi

मी “तुझी” आहे का नाही..

“हे मला नाही माहीत..” पण,

“तू” “फक्त” आणि “फक्त”

“माझा” आहेस हे लक्षात ठेव”

प्रेम हे तेव्हाच टिकते

जेव्हा ते दोघांनाही हवे असते

मग ते टिकवण्यासाठी

दोघे भांडतातही आणि

दोघे समजूनही घेतात

तुझा होतो तुझा आहे,

आयुष्यभर तुझाच राहीन..

तु परत यायचं वचन दे,

मी उभा जन्म वाट पाहीन.

जर कधी आयुष्यामध्ये

तुम्हाला दुसऱ्यांदा प्रेम झाले

तर, मग दुसरं प्रेम निवडा, कारण,

जर तुमचे पहिले प्रेम खरे असते तर.

दुसरे प्रेम झालेच नसते !

गुलाबाची नाजुक कळी आहेस तु,

चंद्राच्या गालावरची सुंदर खळी आहेस तु,

कोणासाठी काहीही असलीस तरी,

माझ्यासाठी तर माझी सुंदर परी आहेस तु.

आपले प्रेम हे एक फुल आहे,

ज्याला मी तोडू शकत नाही,

आणि सोडूही शकत नाही,

कारण तोडले तर सुकून जाईल,

आणि सोडले तर, दुसरा कोणी घेऊन जाईल

किती छान असतात त्या मुली,

ज्या सुंदर असुन सुद्धा

Attitude नाही दाखवत.

प्रेम सर्वांवर करा,

पण त्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करा,

ज्याच्या हृदयात तुमच्यासाठी

तुमच्या पेक्षा जास्त प्रेम असेल.

आयुष्यात काही लोक असे असतात,

आपण फक्त त्यांच्यावर

प्रेम करु शकतो त्यांना मिळवू शकत नाही

Love Status in Marathi

तुच माझी रूपमती,

सर्व मैत्रिणीत तुच सौंदर्यवती,

म्हणून केली मी तुझ्यावर प्रीती,

कधी बनशील तु माझी सौभाग्यवती.

तुझ्याशिवाय माझ्या जीवनात कुणी नसावे,

मी स्वतःला हरवुन जाईन तुझ्यात,

एवढे तुझे माझ्यावर प्रेम असावे.

स्वप्नांतल्या राजकुमार बरोबर,

Replace मला करशील का.!

आणि ह्या वेड्याच्या आयुष्यात,

स्वप्नपरी म्हणून अवतरशील का

जे प्रेम आधी होत तेच परत असेल

सुरवात तुझ्यापासून झाली

शेवट पण तुझ्यावरच होईल

भीत तर कुणाच्या बापाला पण नाही रे.

पण तुला चोरून पाहण्यात एक,

वेगळीच मजा येते.

कोणाला मिळवणे याला

प्रेम म्हणत नाहीत तर

कोणाच्या तरी मनात आपली

जागा निर्माण करणे म्हणजेच

तर खरे प्रेम

अजूनही जीवन जगत आहे,

कारण माझा श्वास आहे तू,

तू जरी माझी नसलीस तरी,

माझं पहिलं प्रेम आहे तू.

तुझ्या आयुष्यात माझी जागा,

घेणारे लाखो तुला भेटतील..

पण, माझ्या आयुष्यात तुझी जागा घेणारी,

फक्त तू एकटीच असशील.

वेडा होतो तुझ्या मिठीत,

यात माझा काय गुन्हा..

तू आहेसच एवढी गोड म्हणून,

ओठांशी लावतो पुन्हा पुन्हा.

Love Status in Marathi
Love Status in Marathi

जास्त काही अपेक्षा नाही माझी

तुझ्याकडून फक्त माझ्या हातात तुझा हात

आणि आयुष्यभराची साथ हवी

ए ऐकना माझ्या गुलाबाच्या फुला,

काही सांगायचंय तुला,

एकही क्षण ही करमत नाही मला..

म्हणून ठरवलंय आता,

बायको बनवायचंय तुला.

ज्यांना आपली काळजी असते ती माणसं,

कितीही भांडणं झाली तरीही आपल्याशी

बोलण्याची कारणं शोधतात.

घडलेल्या गोष्टी मागे ठेवून,

जरा जगून बघ माझ्यासाठी,

माझे प्रेम हे नेहमी असेच राहील मनापासून.

फक्त तुझ्यासाठी

तु मला विसरशील हा,

माझ्या आयुष्यातील दुःखाचा दिवस असेल.

पण मी तुला विसरेन हा,

माझ्या जीवनातील शेवटचा दिवस असेल.

आयुष्यात ऐक वेळ अशी येते

जेव्हा प्रश्न नको असतात

फक्त साथ हवी असते

ज्या व्यक्तीला आपल्याशी मनापासून बोलावसं वाटतं.

त्या व्यक्तीला कधीच दुर्लक्ष.. करू नका.

तुला रडवायचं आहे तितकं रडव,

पण साथ सोडू नको..

कारण मी रडायला तयार आहे,

पण तुझी साथ सोडायला नाही.

किती प्रेम करतो तुझ्यावर

हे तुला कधीच कळणार नाही..

माझ्याइतके प्रेम करणारा

तुला कधीच मिळणार नाही

तु माझ्या नशिबात आहेस कि नाही,

हे मला माहित नाही पण,

तु जोपर्यंत माझ्या हृदयात आहेस,

तोपर्यंत मी देवाकडे फक्त तुलाच मागेन.

तुझ्या आई वडिलांनी मागच्या जन्मी

खूप मोठं काम केलं असणार.

त्यामुळे त्यांना, माझ्यासारखी सून भेटणार.

आज एका मुला मुलीला bullet

वरुन जाताना पहिलं स्वप्न होत माझंही जे

मनातल्या मनातच राहिलं

माणूस मनापासून खुश फक्त,

त्याच व्यक्तीसोबत राहु शकतो..

ज्याच्यावर तो प्रेम करत असतो.

Love Status in Marathi

ते म्हणतात प्रेम जर खरे असेल तर,

ते परत तुमच्याकडे येते,

पण मी म्हणतो प्रेम जर खरे असेल तर,

ते आपल्याला कधीच सोडून जात नाही.

कुठे जाणार सोडून तुला, जिव माझा तूच आहेस,

कोणी काहीही म्हणू दे, माझ्या मनात तूच आहेस.

बघताच ज्याला भान हरवते,

समोर नसला की बेचैन मन होते

आठवणीच त्याच्या मग विश्व बनते यालाच

म्हणतात प्रेम कदाचित

जयाच्याविना आयुष्य थांबते

नदीला या काठ दे.. वाटेला माझ्या वाट दे..

अडकलाय गं तुझ्यात जीव माझा,

आता फक्त आयुष्यभराची साथ दे.

प्रेमात पडणे खूप सोपं असतं,

पण जन्मभर प्रेम करून कोणत्याही

परिस्थितीत साथ देणं म्हणजे खरं प्रेम.

प्रेम केलं ज्याच्यावर

त्याच्याशीच लग्न करणार..

नाही म्हणलं तर त्याला

मंडपातून मी पळवून आणणार.

तुझ्या अगोदरही कोणी नव्हते,

तुझ्या नंतरही कोणी नसेल,

जो पर्यंत श्वासात श्वास आहे,

माझे प्रेम फक्त तुझ्यावर असेल.

Romantic Love Status in Marathi

Love Status in Marathi
Love Status in Marathi

खूप सोत असत कुणावर प्रेम करण पण

अवघड असत ती व्यक्ति आपली होणार

नाही है माहित असून सुद्धा

तिच्यावरच प्रेम करण

हळुवार जपून ठेवलेले क्षण,

तेच माझ्या जगण्याची आस आहे,

एकेक साठवून ठेवलेली आठवण,

तिच माझ्यासाठी खास आहे.

आवडेल मला,तुझ्यासोबत आयुष्यभर रहायला.

एवढे हृदय नक्कीच आहे माझे.

हात तुझा हातात घेऊन,डोळ्यात तुझ्या पहायला.

आयुष्यात ती व्यक्ती सापडायला

भाग्य लागतं.

जी तुम्हाला हसायचं नसतं,

तेव्हा पण ती..

हसवण्याचा प्रयत्न करते.

गालावर खळी नको तिच्या,

फक्त जरा हसरी मिळावी..

चंद्राइतकी सुंदर नकोच,

फक्त परी लाजरी मिळावी.

समोरची व्यक्ति आपली होणार नाही हे

आपल्याला माहीत असतानाही तीच्यावर

वेड्यारखं प्रेम करणे म्हणजे खरं प्रेम

हो आहे मी थोडी रागीट छोट्या छोट्या कारणांवर..

तुझ्यावर चिडते, पण पिलू तुझी शपथ रे

मी तुझ्यावर खूप प्रेम करते.

ओढ म्हणजे काय ते,

जीव लागल्याशिवाय समजत नाही.

विरह म्हणजे काय ते,

प्रेमात पडल्याशिवाय समजत नाही.

प्रेम म्हणजे काय ते,

स्वतः केल्याशिवाय समजत नाही.

आकाशाला टेकतील असे हात नाही माझे,

सगळं काही साठून ठेवतील असे डोळे नाही माझे,

पण तुझे प्रेम साठून ठेवेन

प्रेमात शंका आणि राग तेच लोक करतात, 

ज्यांना तुम्हाला हरवण्याची भीती असते.

प्रेम करताना मी तुझ रूप नाही

पाहिलं सुंदर तू असून हि तुझ्यातील

सुंदर अस मन पाहिल

तुझी नजरच अशी कातिल आहे ना,

कोणीही लगेच प्रेमात पडेल.

मला तुझी तितकीच गरज आहे, 

जितकी हृदयाला ठोक्यांची.

Love Status in Marathi

मनापासून प्रेम करणारे हवे असते कुणीतरी,

मनामधले ओळखणारे हवे असते कुणीतरी,

मनातले सारे गुज सांगण्यासाठी हवे असते कुणीतरी,

फुलासारखे हळुवार जपणारे हवे असते कुणीतरी.

हल्ली तुला माझ्यासाठी वेळच नसतो..

याला काय समजू.?

तरसावणारं प्रेम कि प्रेमाचा शेवट.

प्रेमाचे तर माहीत नाही, 

पण तु माझ्या आयुष्यातील पहिली मुलगी

जिला मी माझं जीवन समजून साथ दिली.

किती छान वाटते जेव्हा मी रुसल्यावर

तू मला बोलते ऐक ना पिल्लू तू सांग

 मी तुझ्यासाठी काय करू

शरीराच्या सुंदरतेपेक्षाही, मन सुंदर असायला हवं..

अश्या सुंदर मनामध्ये, माझं प्रेम वसायला हवं.

तु माझा तिरस्कार केला तरी चालेल, 

पण पण खोट्या प्रेमाचा दिखावा तरी नको करू.

ती असावी शांत निरागस,

मी कितीही रागावलो तरी माझ्यावर प्रेम करणारी,

माझ्या वेदना समजणारी,

डोळ्यांतून अश्रू ओघळले तरी अलगद टिपणारी,

ती असावी खळखळणाऱ्या नदी सारखी,

वाहत वाहत जाऊन शेवटी मलाच भेटणारी

Related Posts😍👇

Best Marathi Status

Best Friendship Status in Marathi

Best Whatsapp Status In Marathi

Love Status in Marathi
Love Status in Marathi

मी जिच्यावर प्रेम करतो

तिला बघतात सगळ्यांच्या नजरा..

आणि तिने माझ्याकडे बघून Smile दिली

कि झुकतात सगळ्यांच्या नजरा.

प्रत्येक वेळेस तुला पाहिल्यावर, 

मी पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडतो.

आज पर्यंत मी तुझ्या हृदयात एवढी जागा केली

आहे जर मी उद्या अचानक मेलो 

तर आठवण तरी काढशील ना

तू माझ्यावर प्रेम करत नाही म्हणून 

काय झालं मी तुझ्यावर जीवापाड

प्रेम करतो

मला सगळ्या गोष्टी, लिमिटेड मध्ये आवडतात पण,

तूच एक आहेस कि, अनलिमिटेड आवडतेस

काही लोक म्हणतात की प्रेम खरं नसतं, 

त्या सर्वांच्या प्रश्नाचे उत्तर आहेस ‘तू’.

जर तुम्हाला कोणावर प्रेम करायचं असेल तर 

इतकं करा की ती व्यक्ती अस्वस्थ असली

तर तुमची आठवण काढेल

तु आहे म्हणून तर, सगळं काही माझं आज आहे..

हे जग जरी नसलं तरी, तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे

प्रेम ही एक अशी विचित्र गोष्ट आहे, 

जी दुर्बल व्यक्तीला मजबूत

आणि मजबूत व्यक्तीला दुर्बल बनवू शकते.

मला माहिती आहे की मी तुझ्यावर प्रेम करतो, 

कारण तुझ्या सोबत माझं

वास्तव माझ्या स्वप्नां पेक्षाही सुंदर आहे.

Love Status in Marathi

विश्वास ठेव माझ्यावर तुला

कधीच एकटं सोडणार नाही

ज्या दिवशी एकटं सोडेल

त्या दिवशी मीच या जगात असणार नाही

तिने विचारले मी तुझ्यासाठी काय आहे? 

मी जवळ गेलो, तिला आलिंगन

दिले आणि म्हणालो सर्वकाही.

कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं,

वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं,

वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं,

गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं

अनमोल जीवनात साथ तुझी हवी आहे,

सोबतीला शेवट पर्यंत हाथ तुझा हवा आहे,

आली गेली कितीही संकटे तरीही,

न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे

ती असावी शांत निरागस,

मी कितीही रागावलो तरी माझ्यावर प्रेम करणारी,

माझ्या वेदना समजणारी,

डोळ्यांतून अश्रू ओघळले तरी अलगद टिपणारी,

ती असावी खळखळणाऱ्या नदी सारखी,

वाहत वाहत जाऊन शेवटी मलाच भेटणारी.

I Love You माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस तू

माझ्या प्रत्येक सुखाचे कारण आहेस तू

काय सांगू कोण आहेस तू

फक्त हा देह माझा आहे त्यातील जीव आहेस तू

देव पण न जाने कोठुन कसे नाते जुळवीतो

अनोळखी माणसाला हृदयात स्थान देतो

ज्यांना कधी ओळखत हि नसतो

त्यांना पार जीवाचे, जिवलग बनवतो.

Couple Love Status in Marathi

Love Status in Marathi
Love Status in Marathi

हे देवा तुझ्याकडे एकच प्रार्थना आहे

आम्ही दोघांना कधीच वेगळं नको करूस

तुझ्याशी थोडा वेळ जरी बोलले ना,

तरी माझा पूर्ण दिवस छान जातो.

आयुष्य भरासाठी ठेव ना मला

तुझ्या सोबत कोणी विचारलं तर

सांग भाडेकरू आहे हृदयाचा

तुझं हे एक बरं असतं, थोडंसं रडतेस..

बाकी सारं काही माझ्यावर सोडतेस.

अरे लाखो पाहीले आहेत GF ला

पिल्लू, शोना, जानू बोलणारे.

पण जो आपल्या GF ला “बायको”

बोलतो तो लाखात एक असतो.

स्वभावतील गोडीने आणि जिभेवरील

माधुर्याने माणसे जोडली जातात..

तुझ्याजवळ काही मगितल्यावर

तू म्हणतोस मलाच घेऊन जा

त्यावेळी मला तुला सांगावस वाटत

तुझ्यावर प्रेम आहे का नाही हे, माहिती नाही..

पण तु जेव्हा माझ्याशी बोलत नाहीस ना,

तेव्हा खरंच मला करमत नाही.

आयुष्यभर साय दायचं कि नाही हा निर्णय तुझा आहे

पणपर्यंत तुझी साय देईल हा शब्द माझा आहे

आज डोळ्यांना रडावेसे वाटते,

आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते,

इतके प्रेम केलेस तु माझ्यावर,

की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते.

जेव्हा आपली आवडती व्यक्ती,

आपल्याशी न बोलता राहू शकते..

या गोष्टीची जेव्हा आपल्याला जाणीव होते,

तेव्हा अर्ध आयुष्य गमावल्यासारखं वाटू लागतं.

Love Status in Marathi

जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे

प्रेम जि सहसा मिळत नाही.

तू माझ्यावर प्रेम करत नाही म्हणून काय 

झालं मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो

किती छान वाटतं ना, जेव्हा कोणी तरी म्हणतं,

स्वतःची काळजी घे Please माझ्यासाठी.

तु माझ्या आयुष्यातील ती व्यक्ती आहे

जिला मी गमवायला खुप घाबरतो.

कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,

कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,

पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,

पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही.

देवाला जे मागितलं, ते सर्व मिळालं..

पण जेव्हा तुला मागितलं,

ते देवालाही नाही देता आलं.

आयुष्यात ऐक वेळ अशी येते जेव्हा प्रश्न

नको असतात अस्तित्व फक्त साथ हवी असते

तुझं-माझं नातं है असचं रहावं

कधी मैत्री, तर कधी प्रेम असावं

तुझा राग आहे ना, तो मला खूप आवडतो..

म्हणूनच कधी कधी, तुला त्रास द्यायला मला खुप आवडतं.

आज एका मुला मुलीला bullet

वरुन जाताना पाहि ल स्वप्न होत माझ ही जे

मनातल मनातच राहिल.

You May Also Like❣

Best Life Status in Marathi

Best Alone Status in Marathi

Best Sad Status in Marathi

Best Attitude Status in Marathi

Marathi Love Lines

Love Status in Marathi
Love Status in Marathi

मी दुनिया बरोबर लढू शकतो पण,

आपल्या माणसाबरोबर नाही. कारण,

आपल्या माणसाबरोबर मला ‘जिंकायचे’ नाही,

तर ‘जगायचे’आहे.

बघताच ज्याला भान हरवते,

समोर नसला की बेचैन मन होते

आठवणीच त्याच्या मग विश्व बनते यालाच

म्हणतात प्रेम कदाचित,

जयाच्याविना आयुष्य थांबते

प्रत्येक वेळेस तुला पाहिल्यावर,

मी पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडतो

माझ्या आयुष्यात प्रेमाची सुरुवात

तू केलीस तर, माझी इच्छा आहे की,

शेवट पण तूच करावा

खूप सोत असत कुणावर प्रेम करण पण

अवघड असत ती व्यक्ति आपली होणार

नाही है माहित असून सुद्धा

तिच्यावरच प्रेम करण.

मला तीच पाहिजे

जिला मीच पाहिजे.

रोज रोज त्रास होतो तुझ्यापासून दूर राहण्याचा.

कधी खेळ हा थांबेल संदेशाद्वारे बोलण्याचा.

प्रेम समोरची व्यक्ति आपली होणार नाही है

आपल्याला माहीत असतानाही तीच्यावर

वेड्यारखं प्रेम करणे म्हणजे खरं प्रेम

तु माझा तिरस्कार केला तरी चालेल,

पण पण खोट्या प्रेमाचा दिखावा तरी नको करू

आयुष्यात त्यांलाच महत्व

द्या जे तुम्हाला समजून घेतात.

प्रेम असो वा मैत्री, जर हृदयापासून केली तर,

त्याच्याशिवाय आपण एक मिनीट पण राहु शकत नाही.

भरपूर वेळ झाला तरी तू, आली पण नाही..

तू येशील म्हणून मी, कुठे गेलो पण नाही.

Love Status in Marathi

हे देवा तुझ्याकडे एकच प्रार्थना आहे

आम्ही दोघांना कधीच वेगळं नको करूस

प्रेमाचे तर माहीत नाही,

पण तु माझ्या आयुष्यातील पहिली मुलगी आहेस

जिला मी माझं जीवन समजून साथ दिली

त्या वेडीनी प्रपोज़ पण असा केला की,

मी तिला नाही म्हणूच शकलो नाही..

मला म्हटली चल टॉस करूया,

छापा पडला तर तु माझा आणि

काटा पडला तर मी तुझी.

तुझ्याजवळ काही मगितल्यावर.

तू म्हणतोस मलाच घेन जा.

त्यावेळी मला तुला सांगावस वाटत

तुझ्या सोबतीत घालवलेले ते क्षण आठवतात मला,

त्या जुन्या दिवसांमध्ये परत घेऊन जातात मला,

तुझ्या सहवासात दिवस कधी संपतात हेच समजत नव्हते मला,

तु फक्त सोबत असावी हे हवे होते मला

तुझं-माझं नातं है असचं रहाव…

कधी मैत्री, तर कधी प्रेम असावं…

मला तुझी तितकीच गरज आहे,

जितकी हृदयाला ठोक्यांची

ते म्हणतात प्रेम जर खरे असेल तर,

ते परत तुमच्याकडे येते,

पण मी म्हणतो प्रेम जर खरे असेल तर,

ते आपल्याला कधीच सोडून जात नाही.

Premache Status in Marathi

Love Status in Marathi
Love Status in Marathi

खुप मस्त आहे आमची जोडी किती पण वाद

झाले तरी शेवटी एकत्र येतोच आम्ही

एखादया व्यक्तीवर काही काळ प्रेम करणे हे केवळ

आकर्षण असतं पण,एकाच व्यक्तीबद्दल

कायम मरेपर्यंत आकर्षण असणे हे खरं प्रेम असतं.

तुझ्यात गुंतते तुझ्यात रमते,

सतत स्वतःला तुझ्यातच पाहते,

तुझी ती प्रेमळ नजर,

माझ्याकडे पाहून मला सारखी खुणावते,

आणि पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पाडते.

जे माझं आहे ते माझंच आहे

आणि जे तुझं आहे ते पण माझंच आहे

प्रेमात शंका आणि राग तेच लोक करतात,

ज्यांना तुम्हाला गमावण्याची भीती असते

प्रेम कधीच वाईट नसतं गं,

तरी लोक त्याला नावे ठेवतात,

आणि, नावे ठेवणारी माणसेच,

नकळत कधीतरी प्रेमात पडतात.

सारखं एवढे सुंदर सुंदर फोटो नको

 टाकत जाऊ कामात मन लागत नाही

फक्त तुलाच पाहत बसू वाटते

तू साधा आहेस पण,

खरंच माझा आहेस.

वाट पाहणे तुझी, हाच राहिला एक ध्यास.

दुसरा विचार नाही मी करत,

तूच जीवन तूच आहेस श्वास.

काही लोक म्हणतात की प्रेम खरं नसतं

त्या सर्वांच्या प्रश्नाचे उत्तर आहेस ‘तू’

Love you babu

मला हे कळत नाही तू मला इतकं 

ignore करतेस तरी मी तुझा message 

ची वाट बघत असतो

मला माहिती आहे की मी तुझ्यावर प्रेम करतो

कारण तुझ्या सोबत माझं

वास्तव माझ्या स्वप्नां पेक्षाही सुंदर आहे

Love Status Marathi

ते आयुष्यच काय, ज्यात प्रेम नाही.

ते प्रेमच काय, ज्यात आठवणी नाही.

त्या आठवणीच काय, ज्यात तू नाही.

आणि, ती तूच काय, ज्यात मी नाही

तुझं हे एक बरं असतं, थोडंसं रडतेस.

बाकी सारं काही माझ्यावर सोडतेस.

प्रेम ही एक अशी विचित्र गोष्ट आहे

जी दुर्बल व्यक्तीला मजबूत

आणि मजबूत व्यक्तीला दुर्बल बनवू शकते

प्रेम तर मला स्वतःवरच होत पण काय माहीत

तू मधी कशी काय आलीस

आज डोळ्यांना रडावेसे वाटते,

आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते,

इतके प्रेम केलेस तु माझ्यावर,

की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते.

तूझ्या ह्या ओठांना kissकरून

एक दिवशी माझी sugar वाढणार आहे

प्रेमात जरा रागावल्याशिवाय प्रेमाला “गोडी” येणार नाही. 

आणि रागावून दूर गेल्याशिवाय त्या भेटीचे महत्व तुला कळणार नाही.

वाळू वर कोरलेलं नाव

एका क्षणात जाईल. पण,

काळजात कोरलेलं नाव

मरेपर्यंत जाणार नाही.

Prem Status In Marathi

Love Status in Marathi
Love Status in Marathi

माहिती आहे मी perfect नाहीये पण आई शपथ मी

तुझी पूर्ण life काळजी घेईल आणि चांगलं ठेवीन

एक सलाम त्या लोकांना जे love marriage

ला पण arrange marriage करून दाखवतात

चेहरा बघून कधीच प्रेम केलं जात नाही

त्यासाठी दोघांच्या हृदयातून त्या feeling

चा होकार आला पाहिजे

एक गोष्ट मला अजूनही समजली नाही,

“त्रास” प्रेम केल्याने होतो की,

आठवण आल्याने.

तू सोबत असतांना तुझे

बोलणे ऐकायला आवडते..

तू सोबत नसतांना तुझे

बोलणे आठवायला आवडते.

लोकांच्या gf रुसुन बसतात

आणि इथे आमचा बोका गाल फुगुन

बसतो, मग मला मनवावं लागतं

काश कधीतरी अशी धमकी

ऐकायला भेटावी

जास्त तंग केलंस ना तर 

लग्न करेल तुझ्यासोबत

वेळ लागला तरी चालेल,

पण वाट तुझीच पाहीन,

तू विसरली तरी चालेल,

पण मी नेहमी तुझाच राहीन.

तुझाच एक प्रेम वेडा 

 तू आणि मी एकत्र असतो ना

तेव्हा Time कसा निघून जातो हे समजतच नाही

ज्यांच्या सोबत हसता येते अशी बरीच माणसे

आपल्या आयुष्यात असतात.

पण ज्याच्या समोर मनमोकळे रडता येते,

असा एखादाच कुणीतरी असतो

आणि तोच आपल्याला जीवापलीकडे जपतो.

Love Status Marathi

आयुष्यभर हसवेन तुला

पण मला कधी रडवून जाऊ नकोस,

काळजी घेईन तुझी

पण मला कधी सोडून जाऊ नकोस.

तिने विचारले मी तुझ्यासाठी काय आहे?

मी जवळ गेलो, तिला आलिंगन

दिले आणि म्हणालो सर्व काही

जर एखाद्या मुलीवर True Love असेल ना

तर दुसरी कोणतीच मुलगी तुम्हाला

आवडणार नाही

वेडू ओपण कायद्याने नवरा बायको

नसलो म्हणून काय झालं मनाने पर आहोत ना

मी दुनिया बरोबर लढू शकतो पण,

आपल्या माणसाबरोबर नाही. कारण,

आपल्या माणसाबरोबर मला ‘जिंकायचे’ नाही,

तर ‘जगायचे’आहे.

तुझ्या डोळ्यांनी माझ्या डोळ्यात पाहून लाजाव..

आणि नकळत तुझ्या पायातील पैंजण, 

मग माझ्या नावाने वाजाव.

देव पण न जाने कोठुन कसे नाते जुळवीतो

अनोळखी माणसाला हृदयात स्थान देतो

ज्यांना कधी ओळखत हि नसतो

त्यांना पार जीवाचे, जिवलग बनवतो

प्रेम जर true असेल ना तर

कोणाचा बाप पण लग्ना वाचून रोकू

शकत नाही

एवढसं हृदय माझं जे तू केव्हाच चोरलंय

त्याला जरा निरखून तर बघ

त्यावर तुझंच नाव कोरलय

प्रेम स्टेटस मराठी

Love Status in Marathi
Love Status in Marathi

एक क्षण लागतो कोणालातरी हसवण्यासाठी,

एक क्षण लागतो कोणालातरी रडवण्यासाठी,

पण फक्त एक नजर लागते प्रेम करण्यासाठी,

आणि आयुष्य लागते त्याला विसरण्यासाठी.

माझं प्रेम तुला कधी

कळलंच नाही,

मी वाट पाहत राहिलो, पण

तुझं पाऊल कधी वळलंच नाही.

प्रेमात लपून छपून भेटण्यात जी मज्जा आहे 

ती इतर कोणत्याच गोष्टीत नाही आहे

प्रेम करायला काही नाही हो पण जेंव्हा

आई-वडील आणि प्रेम या पैकी एकाला

निवडायची वेळ येते ना

तेंव्हा आपलं आयुष्य तिथंच

थांबल्यासारखं वाटतं

झूळझुळ वाहे वारा मंद मंद चाले होडी

आयुष्यभर सोबत राहो तुझी आणि माझी जोडी

निळाशार आकाश त्यात पांढरा प्रकाश

साताजन्म राहो आपली जोडी झकास

आयुष्यभर मला तुझ्यासोबत राहायचंय

प्रत्येक क्षण तुझ्यासोबत जगायचंय,

हातामध्ये हात घेऊन तुझा

आयुष्याची वाट संपेपर्यंत चालायचंय.

आयुष्य थोडंच असावं,

पण जन्मो जन्मी

तुझंच प्रेम मिळावं.

तू सोबत असलीस की, मला माझाही

आधार लागत नाही.

तू फक्त सोबत राहा, मी दुसरं काहीच

मागत नाही

मला तुला इतकी घट्ट मिठी माराचीय

आहे की आपल्या दोघांमध्ये 

हवेलाही अंतर नसावे

आयुष्यभर साथ द्यायची कि नाही

हा निर्णय तुझा आहे.

मरेपर्यंत तुझी साथ देणार

हा शब्द माझा आहे

काही नको मला फक्त तुझी साथ हवी,

माझ्या आयुष्यात येण्याची तुझी आस हवी,

केलेस प्रेम माझ्यावर तर ते आयुष्यभर

निभवण्याची तुझी जिद्द हवी

तुटता तारा मला आवर्जून पहाचाय आहे

मला माझ्यासाठी काही नको

फक्त तुझ्यासाठी काहीतरी

मागायचं आहे

मी अस म्हणत नाही की

सतत माझ्यासोबत बोल

पण जेव्हा बोलतो तेव्हा

फक्त माझ्यासोबत आणि माझ्या होऊन बोल

Love Status Marathi

स्वभावतील गोडीने आणि जिभेवरील

माधुर्याने माणसे जोडली जातात

मोठं होण्यासाठी कधीतरी

लहान होऊन जगावं लागतं,

सुख मिळवण्यासाठी दुःखाच्या सागरात पोहावं लागतं,

मनापासून प्रेम करणारा कधीच वेडा नसतो,

कारण ते ‘वेड’ समजून घेण्यासाठी,

कधीतरी मनापासून ‘प्रेम’ करावं लागतं.

मला तुझं हसणं हवं आहे ,मला तुझं रुसणं हवं आहे,

तु जवळ नसतानाही मला तुझं असणं हवं आहे.

प्रेम करायचं म्हणाल तर,

कुणाशीही जमत नाही.

मनासारख्या जोडीदारा शिवाय,

संसारात मन रमत नाही.

आयुष्यभर साथ द्यायची कि नाही हा निर्णय तुझा आहे

पण मरपर्यंत तुझी साथ देईल हा शब्द माझा आहे

खूप सोप्प असत कुणावर तरि प्रेम करण,

पण खूप अवघड असत, ती व्यक्ती आपली होणार नाही

हे माहित असून सुद्धा तिच्यावरच प्रेम करणं

जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे

प्रेम जी सहसा मिळत नाही

मनापासून प्रेम करणारे हवे असते कुणीतरी,

मनामधले ओळखणारे हवे असते कुणीतरी,

मनातले सारे गुज सांगण्यासाठी हवे असते कुणीतरी,

फुलासारखे हळुवार जपणारे हवे असते कुणीतरी.

Love Status in Marathi 2 Lines

Love Status in Marathi
Love Status in Marathi

आयुष्यात त्यांलाच महत्व द्या

जे तुम्हाला मनापासून समजून घेतात

वेडू ओपण कायद्याने नवरा बायको

नसलो म्हणून काय झालं मनाने पर आहोत ना

प्रेम हे होत नसतं, प्रेम हे करावं लागतं,

आपलं असं कुणी नसतं, आपलंस करावं लागतं.

का कळत नाही तुला, माझंही एक मन आहे..

जे फक्त तुझी अन तुझीच, वाट पाहत आहे.

तु माझ्या आयुष्यातील ती व्यक्ती आहे

जिला मी गमवायला खुप घाबरतो

प्रेमात पडणं खूप सोपं आहे

पण तेच प्रेम शेवटपर्यंत जपून ठेवण

खरंच खूप special गोष्ट आहे

आयुष्य भरासाठी ठेव ना मला

तुझ्या सोबत कोणी विचारलं तर

 सांग भाडेकरू आहे हृदयाचा

Love Status Marathi

काळजी घेत जा स्वतःची,

कारण माझ्याकडे तुझ्यासारखी

दुसरी कोणीही नाही.

प्रेमात जीव द्यायचा नसतो,

प्रेमात जीव घ्यायचा नसतो,

प्रेमात तर जोडीदाराला,

जीव लावायचा असतो.

तुझ्यासाठीच जगायचंय मला,

tujya तुझ्या हृदयात रहायचंय मला,

tu.. तुझ्या सुखात जोडीदार,

तुझ्या दुःखात भागीदार व्हायचंय मला.

मी त्या दिवसाची वाट पाहतोय  जेव्हा

मी बाबा आणि तू आई होशील

लाईफ संपेल गं

पण तुझ्यावरच प्रेम कधीच

नाही संपणार

जस तू माझ्यावर मनापासून प्रेम करतेस तस

विश्वास सुद्धा ठेव मी

स्वतःचा जीव देईल पण तुला कधीही सोडणार नाही

आयुष्यभर मला तुझ्या सोबत राहायचंय,

प्रत्येक क्षण तुझ्या सोबत जगायचंय,

हातामध्ये घेऊन हात तुझा,

आयुष्याची वाट संपेपर्यंत चालायचंय.

तुझ्याशिवाय जगणे कठीण आहे,

आणि तुला हे सांगणे त्याहून कठीण आहे.

जीवनाच्या वाटेवर चालतांना,

मी जगेन अथवा मरेन,

आयुष्याच्या शेवट पर्यंत,

मी तुझ्यावरच प्रेम करेन.

तू हजार वेळा चिडलीस तरी चालेल

मी तुला समजून सांगेल पण

आपल्या प्रेमात तिसरी व्यक्ती नाही यायला पाहिजे

मंगळसुत्र घालून तुला

कुंकू लावेल तुझ्या माथी

कितीही संकटे आली तरीही

तुलाच करेल माझी जीवनसाथी

तुला माझी आठवण आली तर

मी दिलेल्या

 Teddy सोबत बोलत जा

तुला देण्यासाठी माझ्याकडे सोने नाही,

डायमंड नाही, आहेत ते फक्त चार शब्द,

तुझ्याशिवाय मला राहवत नाही !

Contusions

Friends, please tell us in the comment box how you liked our Love Status in Marathi post. If you liked this post of ours, then do share this post with your friends on WhatsApp, Facebook, Instagram or other social media networks. Thank you!

Leave a Comment