1100+ Best Marathi Status | बेस्ट मराठी स्टेटस संग्रह

सर्वोत्तम मराठी स्टेटस:- Hello friends, welcome to Best Marathi Status. In this post, we have prepared a great collection of Marathi Status, Shayari and Quotes for you. Which you guys are going to like very much. If you like this post then please share it with your friends.

Nowadays it has become a common thing for people to post status, people use story or status on Facebook, Instagram or WhatsApp to tell their feelings to others. If you are looking for Best Marathi Status then you have come to the right post. This article is going to be very helpful for you people. So let’s start reading this post.

Marathi Status

Best Marathi Status
Best Marathi Status

चव गोड हवी असेल तर

चटका सहन करावाच लागतो

मग तो चहाचा असो कि आयुष्याचा.

यश मिळवण्यासाठी कोणतीही लिफ्ट नसते,

तुम्हाला पायऱ्यांवरूनच चालत जावं लागेल.

माफी चुकी करणाऱ्याला दिली जाते

विश्वासघात करणाऱ्याला नाही.

जीवनातील सर्वात मोठे सत्य हे आहे की

भूतकाळ बदलता येत नाही. त्यामुळे

आयुष्यातील पुढचा क्षण यशासाठी घालवा.

Marathi Status
Marathi Status

शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द

ज्याचा अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय.

प्रश्न सोडण्यापेक्षा ते निर्माणच होणार नाहीत

यावर आपण जास्त भर दिला पाहिजे.

अजूनही उशीर झालेला नाही तुमचे वय कितीही असेल,

अनेक संधी तुमच्या हातून निसटल्या असतील,

तरीसुद्धा तुम्ही नवीन सुरवात करू शकता.

यशस्वी होण्यासाठी आपण यशस्वी होऊ शकतो,

यावर सर्वप्रथम विश्वास ठेवला पाहिजे.

Best Marathi Status
Best Marathi Status

कोणालाही आपल्या कुमकुवत बाजू सांगू नका,

आजचा तुमचा दोस्त उद्या तुमचा वैरी होऊ शकतो.

संधी आणि सूर्योदय दोन्हींत एक साम्य आहे,

उशिरा जागे होणाऱ्याच्या नशिबी दोन्ही नसतात

जगण्याच्या चक्रव्यूहात वादळं यायलाच हवीत,

त्याशिवाय आपली क्षमता समजणार नाही.

तुमच्या निर्णयावर तुमची भीती नाही

तर तुमचा विश्वास दिसला पाहिजे.

Status in Marathi
Status in Marathi

जे सहज मिळतं ते शेवटपर्यंत टिकत नाही,

आणि जे शेवपर्यंत टिकतं ते सहज मिळत नाही.

तुम्ही कोण आहात हे स्वतःजवळील क्षमतेने

जगाला दाखवून द्या, तरच जग तुम्हाला ओळखेल.

रात्रीचा अंधार कितीही मोठा असू द्या,

सकाळचा सूर्य प्रकाश घेऊनच येतो.

जगात जर यशाचा मार्ग असेल तर तो मी शोधेन

आणि नसेल तर मग स्वतः निर्माण करेन.

New Marathi Status
New Marathi Status

एका रात्रीत मिळणाऱ्या यशासाठी

खूप जास्त संघर्ष करावा लागलेला असतो.

रिकामं पाकीट कधीचं यशाच्या आड येत नाही तर;

रिकामं डोकं आणि मन यशाच्या मार्गात अडसर बनते.

ध्येयावर न पोहोचणे ही शोकांतिका नाही,

पोहचण्यासाठी ध्येयच नसणे ही खरी शोकांतिका आहे.

तुमच्याने पुढे जाता येत नसेल तर जाऊ नका,

पण पुढे जाणाऱ्याला मागे खेचू नका.

Marathi Status Text
मराठी स्टेटस

जीवनात संघर्ष या शब्दाला महत्व नाही,

संघर्ष करणाऱ्याला महत्व आहे.

व्यवसायात तुम्ही कधीच पराभूत होत नाही,

तुम्ही एकतर जिंकता किंवा शिकता.

आपल्या दोषांवरचे उपाय

नेहमी आपल्याकडेच असतात,

फक्त ते शोधण्याची तसदी घ्यावी लागते.

आयुष्यात कितीही अपयश पदरात पडलं तरी चिंता नाही,

कारण जिंकण्याची जिद्द जोपर्यंत जिवंत आहे,

तोपर्यंत कोणीही तुम्हाला रोखू शकत नाही.

Related Posts😍👇

Best Love Status in Marathi

Best Friendship Status in Marathi

Best Whatsapp Status In Marathi

बेस्ट मराठी स्टेटस संग्रह

Whatsapp Status in Marathi
Whatsapp Status in Marathi

एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की,

संशयाने बघणाऱ्या नजरा

आपोआपच आदरानं झुकतात.

जर तुम्हाला महान बनायचं असेल,

तर जगाच्या विचारसरणी प्रमाणे

जगणे सोडून द्या.

पैसे कमवायला एवढा वेळ वाया घालवू नका की

नंतर पैसे खर्च करायला वेळच मिळणार नाही.

ज्या लोकांनी तुम्हाला निराश केले

त्यासाठी त्यांना दोष देऊ नका,

स्वतःला दोष द्या कारण

तुम्ही त्यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवल्या.

Facebook Status Marathi
Facebook Status Marathi

जेवढं मोठं स्वप्नं तेवढ्याच मोठ्या अडचणी

आणि जेवढ्या मोठ्या अडचणी यशही तेवढंच मोठं.

कोणतेही यश अपयश हे आपण

घेतलेल्या निर्णयावर अवलंबून असते.

जिंकण्याचा विचार मी नाही कधी करत,

मी फक्त, हरायचे नाही हा इरादा पक्का करतो.

सगळे कागद सारखेच असतात,

फक्त त्याला अहंकार चिकटला की त्याचं

सर्टिफिकेट होऊन जातं.

बेस्ट मराठी स्टेटस संग्रह
बेस्ट मराठी स्टेटस संग्रह

तुमचे बूट, कपडे, मोबाईल ब्रँडेड नसतील

तरी चालेल पण तुमचे विचार ब्रँडेड हवेत.

स्वतःच्या मेहनतीवर विश्वास असणाऱ्यांना

आपला प्रतिस्पर्धी काय करतोय याची

अजिबात पर्वा नसते.

अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात.

ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल

त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल.

स्वतःच्या कामावर विश्वास असणारी माणसं

अपयशाचं खापर दुसऱ्यावर फोडत नाहीत.

सर्वोत्तम मराठी स्टेटस
सर्वोत्तम मराठी स्टेटस

नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत रहा

कारण सोनाराचा कचरा सुद्धा

वाण्याच्या बदामापेक्षा महाग असतो.

होऊन गेलेल्या गोष्टींबद्दल विचार करण्यापेक्षा,

पुढे काय करायचंय याचा विचार करा.

नारळ आणि माणूस दर्शनी किती चांगला

असला तरी नारळ फोडल्याशिवाय

आणि माणूस जोडल्याशिवाय कळत नाही.

हातपाय न हलवता मिळालेल्या

पैश्याला लगेच पाय फुटतात.

Marathi Status
Marathi Status

एवढी ओढ लाखो रुपयांना पाहून होत नाही जेवढी 

लहानपणीचा फोटो पाहून लहानपणात जाण्याची होते

जीवन आहे तिथे आठवण आहे

आठवण आहे तिथे भावना आहे

भावना आहे तिथे मैत्री आहे

आणि जिथे मैत्री आहे तिथे फक्त तुच आहे.

 पहिल्या पहिल्या पावसात शिवार दरवळत नव्या नव्यात, 

हिरवागार एक स्वप्न उभारी घेत धरतीच्या मनात

आयुष्यात जास्त सुख मिळाले तर वळून बघ

मी तुझ्या मागे असेन पण

दुखामध्ये वळून बघू नकोस

कारण तेव्हा मी तुझ्या सोबतच असेन.

You May Also Like❣

Best Life Status in Marathi

Best Alone Status in Marathi

Best Sad Status in Marathi

Best Attitude Status in Marathi

Marathi Status
Marathi Status

लहानपणी एकच गैरसमजच होता की मोठे 

झाल्यावर जीवन आणखी मजेदार होईल.

मैत्री असावी चंदनासारखी, सुगंध देणाऱ्‍या फुलासारखी,

जशी तुटलेल्या ताऱ्याला आधार देणाऱ्या धरतीसारखी,

प्रकाशाचे तेज घेऊन सावलीसारखी कोमल असावी.

कोणी कितीही बोललं तरी कोणाचं काही ऐकायचं नाही

कधीही पकडले गेलो तरी मित्रांची नावं सांगायची नाही.

दोन गोष्टी सोडुन मैञी करा

एक खोटेपणा आणि दोन मोठेपणा.

Best Status Marathi
Best Status Marathi

जेव्हा शाळेत सर फळा पुसायचे काम द्यायचे 

तेव्हा काही तरी मोठं काम केलं अशी फिलिंग यायची.

एक दिवस देव म्हणाला किती हे मित्र तुझे,

यात तू स्वतः ला हरवशील,

मी म्हणालो भेट तर एकदा येउन यांना,

तू पुन्हा वर जाणं विसरशील..

देव माझा सांगून गेला, पोटापुरतेच कमव

जिवाभावाचे मित्र मात्र, खूप सारे जमव.

 तो बरसतंच असतो अधुनमधून मग माझेही 

डोळे पाणावतात ती संधी साधून.

Best Status Marathi
Best Status Marathi

आपल्यासाठी तोच मिञ खास असतो.

ज्याबद्दल घरचे म्हणतात

याच्या सोबत परत दिसला तर तंगड तोडीन.

लहानपणी आई शाळेत पाठवायची म्हणून रडायचो 

पण आता शाळेच्या आठवणीने रडायला येत.

 बरसती वर्षाऋतू चिंब ओला उधाणलेला,

मनी नवस्वप्नांचा अबीरतसा झुलतो झुला.

मैत्री करत असाल तर निसर्गा पेक्षा ही सुंदर करा

शेवट पर्यंत निभावण्या करता मरण सुद्धा जवळ करा

Marathi Status for Girl
Best Status in Marathi

मैत्री असा खेळ आहे दोघांनीही खेळायचा असतो.

एक बाद झाला तरी दुसर्याने डाव सांभाळायचा असतो.

आपले मित्र ना राजा ना वजीर पण

मॅटर झाल्यावर दोन मिनिटात हाजीर !

तहानलेल्या त्या धरतीलाही आता चिंब चिंब भिजायचं, 

पहिल्या पावसाच्या थेंबानी एवढं का मग लाजाव.

मैत्री म्हणजे संकटाशी झुंजणारा वारा असतो.

विश्वासाने वाहणारा आपुलकीचा झरा असतो.

Marathi Status
Marathi Status

ती लहानपणीची श्रीमंती कुठे गेली कुणास ठाऊक 

जेव्हा पाण्यात आमचे पण छोटे जहाज चालायचे.

 हळुवार दाटली मेघ नभी, हळुवार पसरतो गारवा सर्वांग 

फुलवे आगमनाने भरून वाहतो मनी स्पर्श नवा हर्ष नवा.

मैत्रिण असावी तुझ्यासारखी आपलेपणाने सतावणारी

रागावलास का? विचारुन, तरीही परत परत चिडवणारी

प्रेम असो वा मैत्री, जर हृदयापासून केली तर,

त्याच्याशिवाय आपण एक मिनीट पण राहु शकत नाही.

Best Status in Marathi
Best Status in Marathi

लहानपणी दुःख तर तेव्हा व्हायचं जेव्हा रात्रभर पडणारा 

पाऊस सकाळी शाळेला जायच्या वेळी बंद व्हायचा.

मैत्री आणि प्रेमात फरक एवढाच की

प्रेमाने कधी हसवले नाही

आणि मैत्रीने कधी रडवले नाही.

लहानपणीचे पण काय दिवस होते ते कुठेही डोळे 

लागले तरीही सकाळी अंथरुणात डोळे उघडायचे.

धो धो कोसळत होता आता आता लगोलाग पडली उन्हे, 

आपण जरा कौतुक करावे तर पाऊस करते नखरे जुने

Marathi Status
Marathi Status

मैत्री म्हणजे सुंदर पहाट

कधीही न हरवणारी दोस्तीची वाट

मैत्री म्हणजे हवेतला ऊबदार गारवा

अन् जणू दरवळणारा मारवा.

चांगल्या काळात हात धरणे, म्हणजे मैत्री नव्हे,

वाईट काळात देखील हात न सोडणे म्हणजे मैत्री.

हजार मित्र असण्यापेक्षा असा एक मित्र मिळवा,

जो हजार जण तुमच्या विरुद्ध असतांना तुमच्या सोबत असेल.

लहानपणी घड्याळ कोणाजवळच नव्हता पण वेळ 

प्रत्येकाजवळ होता, आता घड्याळ प्रत्येकाजवळ आहे पण वेळच नाही

Marathi Status
Marathi Status

सागराचे पाणी कधी आटणार नाही,

मनाची आठवण कधी मिटणार नाही,

एक जन्म काय हजार जन्म झाले तरी,

तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही.

खूपच एकटं केलं मला माझ्याच लोकांनी

समजत नाही माझं नशीब वाईट आहे का मी

या जगात कोणालाही विसरा

पण त्याला विसरु नका

जो तुमच्या पाठिशी कायम उभा राहिला आहे

आपण एकटेपणाला नेहमी घाबरतो

पण त्या एकटेपणात आपण बरेच काही शिकतो

Marathi Status
Marathi Status

देव पण न जाणो कोठून कसे नाते जुळवितो.

अनोळखी माणसांना हृदयात स्थान देतो.

ज्यांना कधी ओळखतही नसतो.

त्यांना पार जीवाचे जिवलग बनवतो.

नात्याचं गणित एकदा का भावनेत अडकलं

ते शब्दातून जोडणं फारच कठीण असतं

चुकीच्या दिशेने जाण्यापेक्षा

एकट्याने राहणे हे नेहमीच चांगले

निर्सगाला रंग हवा असतो.

फुलांना गंध हवा असतो.

माणुस हा एकटा कसा राहणार, कारण

त्यालाही मैञीचा छंद हवा असतो.

Marathi Status
Marathi Status

मी आहे ना तुझ्यासाठी म्हणणारे खूप आहेत

पण जेव्हा मन उदास असतं ना

तेव्हा विचारणार कुणी नसतं 

सगळ्यांना चांगलं समजणं सोडून द्या

कारण जी लोकं बाहेरुन चांगली दिसतात

ती आतून मुळीच चांगली नसतात

सावरायला कोणी असलं म्हणजे 

पडण्याची भीती वाटत नाही आणि

आपलं असं कोणी सोबतं असलं 

म्हणजे एकटेपणाची भीती वाटत नाही

काही दु:ख अशी असतात

ज्यांना  आपण सहन करु शकतो

पण कधीही कोणाला सांगू शकत नाही

मी एकटा असतो तेव्हा

अन् संपतो गाजावाजा जेव्हा

प्रश्न माझा माझ्यासाठी

मी माझा असतो केव्हा?

माझ्याकडे फक्त तुझ्या आठवणी आहेत

नशीबवान ती व्यक्ती आहे जिच्याकडे तू आहेस

कुणाला कितीही द्या

कुणावर कितीही जीव लावा

कुठेतरी काहीतरी कमी पडतंच

विश्वास हा श्वासांवरही नसतो,

पण तरीही आपण लोकांवर ठेवतो.

Royal Status Marathi

माझी जीभ कडू आहे पण मी माझे हृदय स्वच्छ ठेवतो.

कोण, कधी, कुठे बदलले, सगळ्याचा हिशोब मी ठेवतो.

ज्यांच्याशी बोलणं टाळतोय त्यांनी

समजून जावं तुमची लायकी कळाली.

आपल्याला एकच कळत, जो पण उचलेल आपल्यावर हात,

त्याला दाखवायची त्याची औकात ते पण भर चौकात.

स्वतःच अस्तित्व दाखवून दिल्याशिवाय

आपल्या उपस्तिथीची दखल घेतली जात नाही..

बदलण्याची हौस नव्हतीच पण काय करणार लोकांना त्यांची

लायकी दाखवण्यासाठी आता बदलावंच लागेल.

खूप मोठा तर नाहीये पण होणार नक्की,

त्यांच्यासाठी ज्यांनी मला कमी समजलं होत.

कोणाच्या दबावाने माझा स्वभाव

बदलत नाही, मी स्वतःला जसं वाटत

तसच जगतो आणि वागतो

नोकर तर आयुष्यात कधी

पण होऊ शकता,

मालक व्हायची स्वप्न बघा

स्वतःशीच कधीही हरलो नाहीतर,

हि दुनिया काय हरवेल.

फुकट दिलेला त्रास आणि

फुकट दाखवलेला माज कधीच

सहन करायचा नसतो.

जगायचं तर असं जगायचं की

जळणारे करपलेच पाहिजे.

ऐक बाळा मला मारायचं असेल,

तर लपून मार कारण

समोरून तर मी हजारांना भारी पडेल

जर कोणी “शांत” असेल,

तर याचा अर्थ असा नाही कि

त्याला बोलता येत नाही.

मी कायम खुश राहतो सतत पुढे जाण्याच्या प्रयत्नात असतो

सदैव उत्साही असतो आणि हीच माझी Personality आहे

खेळ “पत्त्याचा” असो किव्हा जीवनाचा,

आपला “एक्का” तर तेव्हाच दाखवा

जेव्हा समोर “बादशाह” असेल.

आजकालच्या युगात जगायला

नुसताच चांगला स्वभाव नाही

तर पैसाही लागतो.

आयुष्यात कोणाला नाव ठेवताना

हे पाहावं कि आपण किती पाण्यात आहोत.

ऐक वेडी माझ्यासोबत लग्न कर “राणी” बनून राहशील,

नाहीतर आयुष्यभर सरकारी नळाचं पाणी भरत राहशील.

दहशत” बनवा आमच्या सारखी,

नाहीतर खाली

घाबरवण तर कुत्र्यांनाही येत.

आमची जगण्याची पद्धत थोडी वेगळी आहे,

आम्ही आशेवर नाही

तर आमच्या “जिद्दीवर” जगतो.

Instagram Marathi Status

शांत बसून आता फक्त जगाकडे

बघतोय, वेळ आल्यावर असं काही

करेल की तेव्हा सगळ्या जगाच लक्ष

माझ्याकडे असेल

लायकी दाखवून द्यायला वेळ लागणार नाही

त्यामुळे लायकी मध्येच राहायचं

मला फक्त एकच म्हणायचं आहे

मतलबी लोकांसोबत राहण्यापेक्षा

एकटे राहिलेलं शंभर पट चांगले.

ज्यांच्या नजरेत आम्ही खटकतो

त्यांनी खुशाल नेत्रदान करावे.

जखमी सिहांचा “श्वास” हा त्याच्या

आवाजपेक्षा जास्त “खतरनाक” असतो

मी नक्कीच एकटा आहे पण मी

माझ्या मनाचा राजा आहे.

तू हुशार आहेस चांगली गोष्ट आहे

पण मला मूर्ख समजू नको

ही त्यापेक्षा चांगली गोष्ट राहील.

तू खिळा बनून मला टोचणार असशील तर

मी हातोडा बनून तुला ठोकणारच ना भाऊ!

यश मिळवण्याचं वेड पाहिजे,

मग संकटाची काय लायकी आहे.

दुसऱ्यावर जळणारा मी नाही

कारण माझ्यावर मरणारे कमी नाही!

वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका

कारण ज्या गोष्टी मोजल्या

जातात त्या नक्कीच कधीतरी संपतात.

लायकीची गोष्ट नको करू भावा

लोक तुझ्या बंदुकीपेक्षा

माझ्या डोळ्याने जास्त घाबरतात.

आपले काम शांतपणे केले म्हणजे आपण कोणाच्या

तरी बापाला घाबरतो असे होत नाही.

मी अजून स्वतःला नीट समजू शकलो नाही

तर तू काय मला घंटा समजशील

भाऊ, आमच्या सामर्थ्याचा काय अंदाज लावणार…

आम्ही कब्रस्तानातून जातो

तेव्हाही मेलेले मुरदे उठतात आणि म्हणतात, “भाई सलाम”

आम्हाला गुंडगिरीचा कायदा शिकवू नका,

आम्ही शराफत सोडली तर तुम्ही वकील शोधत राहाल.

ज्यांचा स्टेटस, स्टोरी,पोस्ट मी बघत नाही त्यांनी समजुन जावं तुमची

लायकी-इज्जत माझ्या नजरेत 30 सेकंदाची पण नाही!

जे माझ्या यशाने जळतात, ही माझी हक्काची कमाई आहे, मी

तुमच्या बापाच्या पैशाची भाकरी खाल्लेली नाही.

मला मान्य आहे बेटा, मी निकाल जरा उशिरा देईन,

पण या गुंडगिरीची खाज मी मुळापासूनच उखडून टाकेन!

गर्दीत उभ राहून माज करण कोणाला पण जमतं खरी हिम्मत

तर त्यांच्यात असते जो पूर्ण गर्दीच्या विरुद्ध उभा राहतो.

Whatsapp Status in Marathi

जीवनात अनुभव एक असा कठोर शिक्षक आहे, 

जो पहिले परीक्षा घेतो आणि नंतर शिकवतो.

दुसऱ्यांच्या चुकी मधून शिका कारण, 

तुम्ही कधीच इतके लांब नाही 

जाणार की प्रत्येक चूक करू शकाल.

चांगली पुस्तके आणि चांगले माणसं लगेच 

लक्षात येत नाही त्यांना वाचावं लागतं.

मजेशीर जीवन जगण्याचे दोनच पद्धत आहे. 

पहिली जे आवडतं त्याला मिळवा, 

किंवा जे मिळाले आहे त्यातच आवड निर्माण करा.

जीवनात कोणाला हरवणे खूप सोपे, 

मात्र जीवनात कोणासाठी हारुन जाणे महाकठीण.

ह्याने काहीच फरक नाही पडत कि

तुम्ही किती हालतीमध्ये जगलात,

फक्त तुम्ही त्या आठवणी विसरून नाही शकत।

हिऱ्याची ओळख करायचे असेल तर अंधाराची वाट 

बघा कारण, उन्हात तर काचेचे तुकडे ही चमकतात.

जीवनात जर का तुम्ही गरीब जन्मले तर ती तुमची चूक नसते

पण जर का तुम्ही गरीब मरतात तर ते तुमचीच चूक असते.

जीवनात कधीही दोन प्रकारच्या लोकांना 

पासून लोकांपासून दूर राहा.

जीवनात काही निर्णय अत्यंत कठोर आणि अवघड असतात 

आणि हेच निर्णय तुमच्या जीवनाची दिशा पलटून टाकतात.

शिक्षक आणि जीवनात फक्त इतकाच फरक आहे की शिक्षक 

शिकवून परीक्षा घेतो आणि जीवन परीक्षा घेऊन शिकवते.

कारणं सांगणारे लोक यशस्वी होत नाही,

आणि यशस्वी होणारे लोकं “कारणं” सांगत नाही।

जीवनात जिंकण्याचा मजा तेव्हाच येतो, 

जेव्हा बाकी सर्व तुमच्या हरण्याची वाट बघत असतात.

जीवनात कधी नाराज नको व्हां, काय माहित तुमच्यासारखा 

जीवन जगणे दुसऱ्या लोकांसाठी स्वप्न असेल.

जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा,

चुकाल तेव्हा माफी मागा, अन कुणी चुकलं तर माफ करा।

अपयश हे वाईट असतं, पण प्रयत्न न करणे 

हे त्याहूनही जास्त वाईट असतं.

जीवनात जगाला नाही, तर स्वतःला बदला, 

जग आपोआपच बदलून जाईल.

जिथे दुसऱ्यांना समजावणे कठीण झाले असेल, 

तिथे स्वतःला समजावून घेणे कधीही चांगले.

जीवनात जर का शांती हवी असेल,

तर लोकांचे म्हणणे मनाला लावणे सोडून द्या.

जर काही काम करत नसाल तर घड्याळ कडे बघा 

आणि जर काही काम करत असाल तर घड्याळ कडे नका बघू.

जर का तुम्ही जीवनात तेच करत रहाल जे नेहमी करता, 

तर जीवनात तुम्हाला तेच मिळेल जे नेहमी पासून मिळत आहे.

जीवनात जर का तुम्ही कधी चूक नाही केली याचा अर्थ 

तुम्ही जीवनात कधी काही नवीन करण्याचा प्रयत्न नाही केला.

जीवनात माणसाला प्रत्येक गोष्ट सापडते, 

फक्त त्याची चूक नाही सापडत.

Facebook Status Marathi

मोठं व्हायचंय आणि यशस्वी व्हायचंय तर अपमान 

गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा  हीच 

अपमान करणारी लोकं स्वतःचा मान 

वाढविण्यासाठी तुमची ओळख सांगतील

आयुष्यात आनंदी क्षणासाठी पैशाने कमावलेल्या 

वस्तूपेक्षा स्वभावाने कमावलेली माणसे जास्त सुख देतात

यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची 

इच्छा अधिक प्रबळ असायला हवी 

 कुणीतरी येऊन बदल घडवतील याची वाट 

पाहण्यापेक्षा स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग व्हा 

 काही लोकं यश मिळवण्याची स्वप्नं बघतात 

तर काही जण उठून कामाला सुरूवात करतात.

 हसत राहिलात तर पूर्ण जग आपल्यासह आहे,  

नाहीतर डोळ्यातील अश्रूंनाही डोळ्यामध्ये जागा मिळत नाही 

 दुःखाच्या  रात्री झोप कोणालाच लागत नाही आणि 

सुखाच्या आनंदात कोणीही झोपत नाही यालाच जीवन म्हणतात. 

जिथे प्रयत्नांची उंची  मोठी असते तिथे नशिबाला 

पण कमीपणा घ्यावा लागतो. 

सुंदर क्षणाची वाट पाहण्यापेक्षा लाभलेला क्षण सुंदर करा

महत्त्व त्याला नाही की कोण आपल्या सोबत आहे. 

महत्त्व त्याला आहे की गरज पडल्यास, कोण आपल्यासोबत आहे.

यश म्हणजे अपयशापासून 

अपयशापर्यंतचा प्रवास आहे, 

उत्साह कमी न करता.

चांगली माणसे आणि चांगली पुस्तके लगेच 

लक्षात येत नाहीत. त्यांना वाचावं लागतं. 

आयुष्य कठीण आहे पण तक्रारी करून ते 

सोपं होणार नाही…म्हणून प्रयत्न करत राहा.

यश मिळवण्यासाठी लढावं लागतं आणि 

सोपं बनवण्यासाठी समजावं लागतं.

आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी हार मानू नका. 

कारण त्या  शून्यासमोर किती आकडे 

लिहायचे त्याची ताकद ही तुमच्याकडे आहे.

सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत, 

काही सोडून दिले की आपोआप सुटतात.

संकटावर अशा रितीने तुटून पडा की, 

जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच

जर तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल 

तर तुम्हाला सूर्यासारखं जळावं लागेल.

जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते तिचा तिरस्कार 

कधीच करू नका. कारण ती व्यक्ती 

तुम्हाला उत्कृष्ट समजून तुमच्यावर जळत असते.

काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे 

तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात. 

जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही 

तोपर्यंत तुम्ही देवावरही विश्वास ठेवू शकत नाही.

 उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका 

जोपर्यंत तुम्ही तुमचं लक्ष्य प्राप्त करत नाही.

यशस्वी लोक आपल्या विचारांनी जग बदलतात आणि 

अपयशी लोक जगाच्या विचाराने आपले निर्णय बदलतात.

सुखासाठी कधी  हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. 

कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं.

ठरवले ते प्रत्यक्षात होते असंच नाही आणि जे कधी 

ठरवलेले असते ते होते असेच नाही याला आयुष्य असं म्हणतात.

जोपर्यंत जीवन आहे, तोपर्यंत शिका. 

कारण अनुभव हा जगातील सर्वश्रेष्ठ शिक्षक आहे. 

आयुष्यात काही नसले तरी चालेल पण 

तुमच्यासारख्या प्रेमळ माणसांची साथ मात्र असू द्या.

जास्त नाही पण एवढे यशस्वी व्हा की, 

आपल्या आईबाबांची ईच्छा पूर्ण करता येईल.

नजरेत भरणारी सर्वच असतात पण 

तुमच्यासारखी हृदयात राहणारी फारच कमी असतात.

जेव्हा तुमच्या मनात एखादी गोष्ट थांबवण्याचा विचार 

येईल तेव्हा विचार करा की तुम्ही सुरुवात का केली.

माणसाच्या आयुष्यातील संकटं ही 

यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहे.

हार आणि जीत तुमच्या मानण्यावर असतं. 

मानलं तर हार आहे आणि ठरवलं तर जीत आहे.

प्रत्येक दुःख आपल्याला एक नवा धडा शिकवतं 

आणि प्रत्येक धडा माणसाला बदलतो.

न हरता, न थांबता, न रडता प्रयत्न करणाऱ्यांसमोर 

नशिबही हरतं आणि हमखास यश मिळतं 

बेस्ट मराठी स्टेटस संग्रह

चेहऱ्यावर नेहमीच हसू,पण मनात खूप काही साठलेलं 

आले जरी डोळे भरून ते कोणालाही न दिसलेलं 

कधीतरी खूप होते आमच्यावर मरणारे पण 

एक दिवस प्रेम झालं आणि आम्ही लावारिस झालो

कोसळणारा पाऊस पाहून मला नेहमीच एक प्रश्न 

पडतो माझे तर ठीक आहे पण हा कोणासाठी रडतो

ती नेहमी म्हणायची जे होते ते चांगल्यासाठीच होते मग 

तिचं मला सोडून जाणे हे तिच्या चांगल्यासाठी होतं का माझ्या

 हे बघ पिल्लू आयुष्यभर खुश ठेवल तुला पण 

माझा साथ सोडून मला कधी दुःखी करू नकोस

आज तुला मी नकोय हे मला कधीच कळल होत 

तू सोडून जाणार आहेस मी कधीच जानल होत

स्वःताची सवय लावून लोकं कायम 

आपल्या पासून दूर होऊन जातात

नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात ति आपोआप 

गुंफली जातात मनाच्या ईवल्याश्या कोपर्यात काही 

जण हक्काने राज्य करतात

कदाचित मी तो नाही ज्याचे स्वप्न तू बघतेस पण हे 

नक्की कि ती तूच आहेस जिचे स्वप्न मी बघत असतो

कधी कधी आम्ही भांडण करतो आम्ही रडतो 

आणि ऐकमेंकांसोबत बोलत नाही पण 

शेवटी अजून पण आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो

सोडून जायचे असेल तर बिंदास जा पण 

लक्षात ठेव मागे वळून बघायची सवय मला पण नाही

खुपदा ती नसून हि जवळ असल्याचा भास होतो 

तो भास आहे हे कळल्यावर मात्र जीवाला त्रास होतो

क्षण जीवनातले समृध्दिने दिव्यासह उजळून यावे 

नाते आपले परस्परातले अगदी अतुट राहावे

मी खूप चुकी करतो मी खूप लोकांना त्रास देतो पण जेव्हा 

पण मी लोक्कांना Sorry बोलतो तेव्हा खरं मनापासून बोलतो

 एक भारत रत्न त्यांना पण द्या 

जे मना सोबत खूप चांगल खेळतात

 कमवलेले दोस्त सोडून गेले 

फक्त कमवण्याच्या चक्करमध्ये

हे दु:खं हि उदासी हे रडणं 

ह्यांना कधी मरण का नाही येत 

समाधानात तडजोड असते फक्त जरा समजून घ्या नातं 

म्हणजे ओझं नाही मनापासून उमजून घ्या

आमची त्यावेळेस खूप आठवण येईल 

जेव्हा तिला पण कोणीतरी सोडून जाईल

डोळे थकले माझे आकाशात बघून बघून पण 

तो तारा तुटतच नाही ज्याला बघून मी तुला माघून घेईल

लोकं बदलत नाही हो कदाचित त्यांच्या जीवनात

 कोणितरी आपल्यापेक्षा जास्त चांगला आला असेल

एक जन गेल्याने दुनिया संम्पत नाही पण 

लाखो लोग मिळाले तरी त्या एकाची कमी पूर्ण होत नाही

भावनांचं मोल जाणा मोठेपणात हरवू नका 

आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं

का कळत नाही तुला माझंही एक मन आहे 

जे फ़क्त तुझी आनं तुझीच वाट पाहत आहे

 कोण्ही नाही मरत कुणाच्या सोडून गेल्याने 

वेळ सगळ्यांना जगायला शिकवते

नातं आणि विश्वास हे एकमेकांचे खूप चांगले मित्र 

आहेत नातं ठेवा अगर ठेवू नका विश्वास मात्र जरुर ठेवा 

कारण जिथं विश्वास असतो तिथं नातं आपोआप बनत जात

मला त्रास देऊन जर तुला आनंद मिळत असेल 

तर मी तो त्रास सहन करायला कधी पण तयार आहे

 रक्ताची नाती जन्माने मिळतात मानलेली नाती 

मनाने जुळतात पण नाती नसतानाही जी 

बंधनं जुळतात त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात

 रागात बोललेला एक शब्द एवढा विषारी असतो की 

प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना एका क्षणात संपवुन टाकतो

आम्हीपण कधी तरी प्रेम केलं होत थोडा नाही 

तर बेशुमार केलं होतं मन तूटलं तेव्हा तिने 

सांगिलत अरे मी तर Timepass करत होते 

मी अजूनही त्या फालतूच्या आशेवर आहे 

कि एक दिवस तू परत येशील

सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण 

त्या सुटणाऱ्या असतात याउलट जो दुसऱ्याला 

अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही

मी जर चुकीच्या माणसाला एवढं प्रेम करू शकतो तर विचार 

करा मी जो बरोबर आहे त्याच्यावर किती प्रेम करत असेल

ती तुमच्यासाठी तीच आडनाव बदलते आणि 

तुम्ही तिच्यासाठी वाईट सवयी बदलू शकत नाही

तो माझा नाही झाला तरी चालेल पण 

जिथे असेल तिथे त्याला सुखात ठेव

प्रत्येक गोष्ट आपल्या नशिबातच असते अस नसते 

आपल्या कडे जे आहे आपण त्यात समाधानी कधीच नसतो

समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा 

असते कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो 

तर समजुन घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो

एक मुलगी सहसा कुणाच्या प्रेमात नाही पडत जरी पडली 

तर त्या मुलाची काळजी एक लहान बाळासारखी करते

मराठी स्टेटस

तुला काहीतरी सांगावं मनात ब-याचदा येऊन गेलं.

सांगणार होतो खूप काही शब्दावाचून राहून गेलं.

जिवंतपणी मरण अनुभवायचं असेल

तर माणसाने प्रेम करावं

कारण प्रेमात आणि मरणात “स्व” उरत नाही.

तू गेल्यावर शब्द माझे तुझ्यासाठी,

माझ्यासारखे असे काही झूरतात,

माझ्यासारखेच तुझ्यावर ते जिवापाड मरतात.

प्रेमाची व्याख्या करायला ज्याला जमत नाही

त्याला प्रेम कधीच उमजत नाही.

तु भेटतेस तेव्हा तुला डोळेभरुन पाहतो,

निरोप तुझा घेताना डोळ्यात अश्रू आणतो,

असे का बरे होते हेच का ते नाते,

ज्याला आपण प्रेम म्हणतो.

शब्द बनून पुस्तकांमध्ये भेटू आपण,

सुगंध बनून फुलांमध्ये भेटू आपण,

काढशील आठवण माझी जेव्हा,

अश्रू बनून डोळ्यांमध्ये भेटू आपण.

शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर,

अश्रूंची गरज भासलीचं नसती,

सर्व काही शब्दांत सांगता आले असते तर,

भावनाची किंमतचं उरली नसती.

प्रत्येकाच्या मनात कोणालाही

न सांगितलेली प्रेम कहाणी असते.

प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं

मातीमधून उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं

तुझ्यावरचे प्रेम व्यक्त करणे मला काही जमत नाही,

तुझ्या आठवणी शिवाय, मन मात्र कशात रमत नाही.

या जगात प्रेम तर सर्वच करतात,

प्रेमापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते.

तीच्या आठवणींपासून दूर जाण तुला कधी जमणार नाही रे,

तीने दिलेल फ़ूल सुकले तरी सुगंध त्याचा सुकनार नाही रे.

जगावे असे की मरणे अवघड होईल

हसावे असे की रडणे अवघड होईल

कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे

पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल.

यदा-कदाचीत असे घडावे,

मलाही वाटते की प्रेमात पडावे.

कोणावरतरी निस्वार्थी प्रेम करावे.

रस्ता बघून चल. नाहीतर एकदिवस असा येईल की

वाटेतले मुके दगडही प्रश्न विचारू लागतील.

देवाला जे मागितलं ते सर्व मिळाले

पण जेव्हा तुला मागितल

ते देवालाही नाही देता आल.

आपण मनापासुन प्रेम केलेल्या व्यक्ती आपल्याला

सोडुन जाताना ह्रदयात घर करुन जातात …

पण जाताना त्याच घराचे दरवाजे बंद करुन जातात.

कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,

कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,

पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,

पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही.

तुझ्यासाठी आणलेले गुलाबच

लाल फुल माझ्या हातातच राहिले

कारण दुसऱ्या कुणी दिलेलं

गुलाबच लाल फुल तुझ्या हातात पाहिलं.

आठवण हि एक अशी आहे, ती जवळ ही ठेवता येत नाही

आणि समोरच्या व्यक्तीला परत ही करता येत नाही.

तेज असावे सूर्यासारखे

प्रखरता असावी चंद्रासारखी

शीतलता असावी चांदण्यासारखी

प्रेयसी असावी तर तुझ्यासारखी.

तुझ्या प्रेमात मी इतका हरवलोय

की मलाच मी सापडत नाही,

एकटा शोधावा म्हटल

पण तुझ्याशिवाय काहीच सापडत नाही.

जी व्यक्ती तुम्हाला सोबत असताना खुप हसवते,

तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसताना खुप रडवते.

एक क्षण लागतो कुणाला तरी हसविण्यासाठी,

एक क्षण लागतो कुणाला तरी रडविण्यासाठी,

पण एक नजर लागते कुणावर तरी प्रेम करण्यासाठी.

माझ्यासारखीच ती पण अस्वस्थ असेल,

रात्रभर नाही,

पण क्षणभर तरी माझ्यासाठी झोपत नसेल.

चुकतोय मी असे वाटले कधी तर हक्काने मला सांगशील ना?

हरवलो मी कुठे कधी जर सावरून मला घेशील ना?

जेव्हापासून तुझ्यावर प्रेम केलंय,

जीवन सुंदर झालाय माझं,

तुझ्या प्रेमाच्या वर्षावात,

चिंब चिंब मन न्हालंय माझं.

प्रेम हे वार्‍यासारखे आहे,

तुम्ही ते पाहू शकत नाही,

परंतु तुम्ही ते अनुभवू शकता.

Contusions

Friends, please tell us in the comment box how you liked our Best Marathi Status post. If you liked this post of ours, then do share this post with your friends on Whatsapp, Facebook, Instagram or other social media networks. Thank you!

Leave a Comment