450+ Best Friendship Status in Marathi | मैत्री स्टेटस मराठी

 Friendship Status in Marathi :- मैत्री हे जगातील सर्वात सुंदर नाते आहे. मैत्री हे असं नातं आहे जे कोणत्याही स्वार्थाशिवाय जपलं जातं. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असे काही खास मित्र असतात, ज्यांच्यासोबत आपण सर्व काही शेअर करू शकतो जे आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत देखील करू शकत नाही, फक्त असे मित्र असतात जे आपल्याला प्रत्येक सुख-दु:खात साथ देतात. म्हणूनच आम्ही आणले आहे Friends Status In Marathi, Friendship Status in Marathi Attitude तुमच्यासाठी, जे तुमच्या मित्रांना खूप आवडेल.

Friendship Status in Marathi

Friendship Status in Marathi
Friendship Status in Marathi

मैत्रीला कधी गंध नसतो, मैत्रीचा फक्त छंद असतो, 

मैत्री सर्वांनी करावी त्यात खरा आनंद असतो.

ज्या चहात साखर नाही,

ती चहा पिण्यात मजा नाही आणि

ज्या जीवनात मैत्री नाही,

असे जीवन जगण्यात मजा नाही.

आकाशात चंद्रासाठी चांदण्या खूप आहे,

पण चांदण्यासाठी चंद्र एकच आहे,

तुझ्यासाठी मित्र खूप असतील,

पण माझ्यासाठी फक्त तू आहे.

मनाच्या तारा जुळून आलेल्या , 

सहवासाचा एक मधुर राग छेडलेला, 

संगतीत तुझ्या फुललेले जीवन, तुझ्या – 

माझ्या मैत्रीचा वेल गगनाशी भिडलेला.

 कोणीतरी एकदा विचारलं मित्र 

आपला कसा असावा, 

मी म्हणालो आरशा सारखा प्रामाणिक 

गुण दोष दोन्ही दाखवणारा.

मैत्री ती नाही जी जीव देते,

मैत्री तीही नाही जे हास्य देते,

खरी मैत्री तर ती असते जी,

पाण्यात पडलेला अश्रू देखील ओळखून घेते.

आयुष्यात जास्त सुख मिळाले तर वळून बघ.

मी तुझ्या मागे असेन पण

दुखामध्ये वळून बघू नकोस

कारण तेव्हा मी तुझ्या सोबतच असेन.

आवश्यक नाही की प्रेमचं असायला हवं,

काहीवेळा मैत्री ही प्रेमा पेक्षा मोठी असते.

मैत्री जपण म्हणजे फुलाला जपण्यासारखं आहे, 

कविता लिहिण्यापूर्वी शब्द ओठांना टेकण्यासारख आहे.

फोटो काढण्याची काही आवड नाही आहे मला,

पण काय करू माझ्या मित्राला माझा फोटो 

बघितल्याशिवाय झोपच येत नाही.

मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट,

ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट.

तुझी-माझी मैत्री म्हणजे आयुष्याचा ठेवा,

मुखवट्यांच्या गर्दीमधला खात्रीचा विसावा..

१ दिवस प्रेमाने मैत्रीला विचारले,

जगात मी असताना तू आलीस कशाला?

ठेव्हा मैत्री म्हणाली,

“जिथे जिथे तू अश्रू देऊन जाशील ते पुसायला”

एक दिवस देव म्हणाला

किती हे मित्र तुझे,

यात तू स्वतः ला हरवशील,

मी म्हणालो भेट तर एकदा येउन यांना,

तू पुन्हा वर जाणं विसरशील..

मैत्रीच्या वेलीला पाण्याची गरज नसावी 

फक्त त्या वेलीला मैत्रीची पान असावी.

जीवनात अनेक मित्र बनवणे ही 

एक साधारण गोष्ट आहे,

पण एकच मित्राबरोबर आयुष्यभर 

मैत्री टिकवून ठेवणे ही 

एक असामान्य गोष्ट आहे.

मैत्री करण्यासाठी नसावं

लागतं श्रीमंत आणि सुंदर

त्याच्यासाठी असावा लागतो

फ़क्त मैत्रीचा आदर

निशब्द भावनेला स्पर्शाची साथ,

हळव्या मनाला आसवांची साथ,

उधाण आनंदाला हास्याची साथ,

तशीच असु दे माझ्या जीवनाला तुझ्या मैत्रीची साथ.

मित्र तोच असतो जो तुमच्या भूतकाळाला स्वीकारतो,

तुमच्या भविष्यावर विश्वास ठेवतो आणि 

तुम्ही जसे आहात तसाच तुम्हाला स्वीकारतो.

Best Friends Status In Marathi

Friendship Status in Marathi Attitude
Friendship Status in Marathi

 मैत्री हसणारी असावी मैत्री चिडवणारी असावी, 

प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी 

एकवेळेस ती भांडणारी असावी. 

पण कधीच बदलणारी नसावी.

मैत्री एक थंड हवेची लहर आहे,

मैत्री हे विश्वासाचे दुसरं नाव आहे,

बाकीच्यांसाठी काहीही असो,

मात्र मैत्री आमच्यासाठी देवाची अनमोल भेट आहे.

दोन गोष्टी सोडुन मैञी करा,

एक खोटेपणा आणि दोन मोठेपणा.

सात चालण्यासाठी साथी हवा,

अश्रू रोखण्यासाठी हसू हवं,

जिवंत राहायला जीवन हवं आणि

जीवन जगण्यासाठी तुमच्या सारखा मित्र हवा.

मैत्री करत असाल तर

निसर्गा पेक्षा ही सुंदर करा..

शेवट पर्यंत निभावण्या

करता मरण सुद्धा जवळ करा

 लाईफ आनंदात जगायाला 

शिकवते ती म्हणजे मैत्री.

मित्र कितीही वाईट झाला तरी,

त्याच्यासोबत मैत्री नका तोडू,

कारण पाणी कितीही खराब झाले तरी,

ते आग विजवण्याचा कामात येतच असते.

मैत्रिण असावी तुझ्यासारखी

आपलेपणाने सतावणारी..

रागावलास का? विचारुन,

तरीही परत परत चिडवणारी..

मनाच्या तारा जुळून आलेल्या , 

सहवासाचा एक मधुर राग छेडलेला, 

संगतीत तुझ्या फुललेले जीवन, तुझ्या  

माझ्या मैत्रीचा वेल गगनाशी भिडलेला.

सर्व नाती जन्माच्या अगोदरच बनलेले असतात,

फक्त मैत्रि एक असं नात आहे जे आपण स्वतः बनवतो.

 पैश्या पेक्षा मित्र कमवा 

तेव्हा जास्त श्रीमंत व्हाल.

माझ्या मित्रांची ओळख इतकी अवघड नाही,

मला रडताना बघून ते त्यांचे हसन विसरून जातात.

 जास्त काही नाही फक्त एक असा मित्र हवा 

जो खिशाचे वजन पाहून बदलणार नाही.

मैत्री करत असाल तरपाण्या सारखी निर्मळ करा.

दूर वर जाऊन सुद्धा क्षणों क्षणी आठवेल अशी करा.

 मैत्री करायचीच असेल ना पाण्यासारखी निर्मळ करा, 

दूरवर जाऊन सुद्धा क्षणो क्षणी आठवेल अशी.

मला कधी मैत्रीची किंमत नको विचारू,

वृक्षांना कधी सावली विकतांना पाहिलंय

सहवासात तुझ्या व्याख्या मैत्रीची छान समजली, 

सांगाती तू असता जगण्याची रीत जणू मज उमजली.

प्रश्न पाण्याचा नाही तहानचा आहे,

प्रश्न मरणाचा नाही श्वासाचा आहे,

मित्र तर जगात भरपूर आहेत,

पण प्रश्न मैत्रीचा नाही विश्वासाचा आहे

मित्र म्हणजे कुणीतरी सुखात साथी होणार 

आणि दुखःमध्ये सुद्धा आपल्या अधिक जवळ येणार.

Friendship Status in Marathi Attitude

Dosti Status in Marathi
Friendship Status in Marathi

मित्रांची मैत्री खिचडी पेक्षा कमी नसते,

स्वाद जरी नसला तरी भूक मात्र नक्की मिटवून देते.

तुझ्या माझ्या अतुट मैत्रीचं रहस्य मी जाणलंय

आता मात्र मनात वेळोवेळी तुलाच  ठाणलंय. 

वेळेवर मैत्री तर प्रत्येक जण करतो,

खरी मैत्री ती असते ,जी एक वेळेनुसार नाही बदलत.

रक्ताच्या नात्यापेक्षा एक घट्ट 

नात असत ते म्हणजे मैत्री.

जीवनात बरेच मित्र आले, काही हृदयात स्थिरावले,

काही डोळ्यात स्थिरावले, काही हळूहळू दूर गेले,

पण जे हृदयातून नाही गेले ते

तुमच्यासारखे जिवलग मित्र झाले.

 मित्र म्हणजे एक आधार एक विश्वास एक आपुलकी 

आणि एक अनमोल साथ जी मला मिळाली तुज्या रूपाने.

अगोदर 20 रुपयाच्या “टेनिस बॉल” साठी

11 मित्र पैसे गोळा करायचे,

आता “टेनिस बॉल” तर एकटा घेऊन येऊ शकतो,

मात्र 11 मित्र एकत्र होत नाही.

 समोरच्याच्या मनाची काळजी तुम्ही तुमच्या 

मनापेक्षा जास्त घेता याची जाणीव म्हणजे मैत्री.

एका मित्रासोबत अंधारात चालणे,

एकटे प्रकाशात चालण्यापेक्षा कधीही चांगले.

काही शब्द नकळत कानावर पडतात कोणी 

दूर उगाच जवळ वाटतात, 

खरंतर ही मैत्रीची नाती अशीच असतात 

आयुष्यात येतात आणि आयुष्यच बनून जातात.

Friendship Status in Marathi

यश हे जिद्दीने मिळते, 

आणि जिद्द मित्र वाढवतात,

आणि मित्र भाग्याने मिळतात,

आणि भाग्य माणूस स्वतः बनवतो.

 मैत्री असावी अशी सुख दुःखाला साथ देणारी, 

सदैव मदतीचा हात देणारी 

अन संकटांना सोबतीने मात देणारी.

सागराचे पाणी कधी आटणार नाही,

मनाची आठवण कधी मिटणार नाही,

एक जन्म काय हजार जन्म झाले तरी,

तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही.

कधीकधी माझ्या नालायक मित्रांकडे पाहून विचार येतो,

काय होईल तिचं, जी यांच्या सोबत लग्न करेल 

 मैत्रीत नसे कसली रीती, 

मैत्री म्हणजे निखळ प्रीती, 

मैत्रीत दाटतो एकच भाव, 

मैत्री म्हणजे एकमेकांच्या काळजाचा अचूक ठाव.

तेही काय बालपण होतं

दोन बोटं जोडल्याने मैत्री व्हायची.

 देव ज्यांना रक्ताच्या नात्यात जोडायला विसरतो

 त्यांनाच मित्र म्हणून पाठवतो.

तर सवय म्हणून जोडा 

कारण गरज संपली जाते 

पण “सवयी” कधीच सुटत नाही.

Best Friendship Status in Marathi

Best Friendship Status in Marathi :- मित्रांनो, आयुष्यात एक खास मित्र असणे किती महत्वाचे असते हे तुम्हा सर्वांना माहित आहे, मग आपण आनंदी असो वा दुःखी, न डगमगता आपण आपले मन आपल्या मित्राला सांगतो, कारण आपला मित्र नक्कीच मदत करेल यावर आपला पूर्ण विश्वास आहे. आम्हाला खरी मैत्री तीच असते जी प्रत्येक सुख-दु:खात साथ देते.

तर आजच्या लेखात आम्ही तुमच्यासोबत फ्रेंडशिप स्टेटस मराठीत शेअर करत आहोत. जे वाचल्यानंतर तुम्हाला खूप छान वाटेल. इथे तुम्ही Friendship Status in Marathi Attitude, Best Friend Friendship Status in Marathi, Dosti Status in Marathi, Cute Friendship Status in Marathi, Ture Friendship Status in Marathi, Friendship Status in Marathi for Whatsapp/facebook, Friendship Status in Marathi for Boys/Girls, Friendship Day Status in Marathi  आणि तुमच्या मित्रांसह शेअर करा. 

Ture Friendship Status in Marathi
मैत्री स्टेटस मराठी

किती कमाल असते ना ही मैत्री,

वजन तर असतं… मात्र ओझं अस नसतंच.

आयुष्य बदलत असत वर्गातून ऑफिस पर्यंत पुस्तकापासून फाईल 

पर्यंत जीन्स पासून फॉर्मल पर्यंत पॉकेटमनी पासून पगारापासून 

प्रेयसी पासून बायकोपर्यंत पण मित्र ते तसेच राहतात.

आम्हीपण कोयल्या प्रमाणे किरकोळच होतो,

ते तर तुमच्या सारखे मित्र मिळाले,

ज्यांनी आम्हाला हिरा बनवून टाकले.

 आयुष्य नावाची Screen  जेव्हा Low बॅटरी दाखवते 

आणि नातेवाईक नावाचा चार्जर मिळत नाही, 

तेव्हा पावरबँक बनून जे तुम्हाला वाचवतात ते म्हणजे मित्र.

पानाच्या हालचाली साठी वार हव असत,

मन जुळण्या साठी नात हव असत,

नात्यासाठी विश्वास हवा असतो,

त्या विश्वासाची पहिलि पायरी म्हणजे?

” मैञी ” मैञीच नात कस जगावेगळ असत,

रक्ताच नसल तरी मोलाच असत.

त्यांच्याप्रती निष्ठावंत आणि कर्जदार राहा.

जे तुम्हाला वेळ देतात,

कारण परिणाम कर्णालाही माहित होता,

पण मुद्दा मैत्री टिकवून ठेवण्याचा होता 

 जिथे बोलण्यासाठी “शब्दांची”गरज नसते, 

आनंद दाखवायला “हास्याची”गरज नसते, 

दुःख दाखवायला “आसवांची” गरज नसते,

न बोलताच ज्यामध्ये सारे समजते, 

ती म्हणजे “मैत्री” असते.

जास्त काही नाही,

फक्त “एक”असा मित्र हवा जो,

खिशाचे वजन पाहून बदलणार नाही.

मनाच्या इवल्याश्या कोपर्यात काही 

जण हक्काने राज्य करतात त्यालाच 

तर मैत्री म्हणतात.

मैत्रिण असावी तुझ्यासारखी

आपलेपणाने सतावणारी..

रागावलास का? विचारुन,

तरीही परत परत चिडवणारी

Friendship Status in Marathi

बहरू दे आपल मैत्रीच नात

ओथंबलेले मन होऊ दे रित

अशीच असुदे तुझ्या मैत्रीची साथ

घट्ट पकड माझ्या मैत्रीचा हात.

आपल्यासाठी तोच मिञ खास असतो.

ज्याबद्दल घरचे म्हणतात-

याच्या सोबत परत दिसला तर तंगड तोडीन.

खूप वेळेनंतर कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये गेलो,

चहावाल्याने विचारलं चहा सोबत काय घ्याल ?

मी विचारले जुने मित्र भेटतील!

मैत्री करत असाल तर

निसर्गा पेक्षा ही सुंदर करा..

शेवट पर्यंत निभावण्या

करता मरण सुद्धा जवळ करा

 आयुष्यात माझ्या कधी दुःखाची लाट होती, 

कधी अंधाराची रात होती, सावलीलाही भिणारी 

एकट्याची अशी वाट होती तेव्हा फक्त मित्रा 

तुझी आणि तुझीच साथ होती.

शब्दा पेक्षा सोबतीच

सामर्थ्य जास्त असते,

म्हणून मैत्रीचे खरे समाधान

खांद्यावरच्या हातात असते.

“मैत्री” असा खेळ आहे

दोघांनीही खेळायचा असतो.

एक ‘बाद’ झाला तरी

दुसर्याने ‘डाव”सांभाळायचा’असतो.

Friendship Status in Marathi

मैत्री करण्यासाठी नसावं

लागतं श्रीमंत आणि सुंदर

त्याच्यासाठी असावा लागतो

फ़क्त मैत्रीचा आदर.

तुझी आणि माझी मैत्रीण इतके घट्ट असायला हवी की,

नोकरी तू करायचे आणि पगार मी घे घेईन.

Friendship Status in Marathi for Whatsapp/Facebook

Friendship Status in Marathi for Whatsapp/facebook
Friendship Status in Marathi

पावसात जेवढा ओलावा नसेल, तेवढा जिव्हाळा मैत्रीत मिळतो, 

आणि मैत्रीच्या सावलीचा आंनद उन्हात गेल्यावरच कळतो.

लोक प्रेमात वेडे आहेत

आणि आम्ही मैत्रीत.

सुकलेले फुल सुगंध देऊन जातात, 

गेलेले क्षण आठवणी देऊन जातात,

प्रत्येकाशी ओळख असतेच निराळी,

कोणी मैत्रीत प्रेम तर,

कोणी प्रेमात मैत्री देऊन जातात.

Best Friends Status in Marathi 

कोणी कितीही बोललं तरी,

कोणाचं काही ऐकायचं नाही,

कधीही पकडले गेलो तरी,

मित्रांची नावं सांगायची नाही…

अनुभव सांगतो की, एक विश्वासू मित्र,

हजार नातेवाईकां पेक्षा चांगला असतो.

 Friendship हे एक खूप 

चांगली Responsibility आहे, 

जे आपल्याला Tension नाही 

Happiness देते.

पावसातुन जेवढा ओलावा मिळत नाही

तेवढा जिव्हाळा मैत्री मधुन मिळतो

मैत्री मधल्या सावलीचा अर्थ

कधी तरी उन्हातुन आल्यावरच कळतो

Friendship Status in Marathi 

मैत्री हसणारी असावी,

मैत्री रडणारी असावी,

प्रत्येक क्षणाच्या आनंद घेणारी असावी,

एक वेळेस ती भांडणारी असावी ,

पण कधीच बदलणारी नसावी.

एक दिवस देव म्हणाला

किती हे मित्र तुझे ..

यात तू स्वतः ला हरवशील..

मी म्हणालो भेट तर एकदा येउन यांना..

तू पुन्हा वर जाणं विसरशील

मैञी हे नातचं,आहे जे कायम जपायच असत

ऐकमेकाच्या यशासाठी, आपल सर्वस्व अर्पण करायच असत

जिवनाच्या या वाटेवर, तुझी माझी मैञी जिवंत राहु दे

तुझ्या काही आठवंणीवर माझा ही हक्क राहु दे

 काही म्हणा आपल्या BEST FRIEND ला त्रास देऊन 

त्याच डोकं फिरवण्यात एक वेगळीच मज्या असते.

Friendship Status in Marathi

मैत्री करण्याचा अंदाज पाहिजे

आठवण येण्याचे कारण पाहिजे

तू कॉल कर किंवा नको करू

पण तुझा एक प्रेमळ मेसेज रोज यायला पाहिजे

शब्दांनी नाही सांगु शकणार अशी तुझी मैत्रि

मी आहे तुझ्याबरोबर तुझ्या 

सुख दु:खातएवढीच देऊ शकतो तुला खात्री

नात्यांचे स्नेह-बंध कोण शोधत बसलंय

जिवापेक्षाही फुलासारखे मी मैत्रीला जपलंय

तुझ्या माझ्या मैत्रीत काय गुपीत लपलंय

तुझ्या माझ्या मैत्रीने फक्त आपलेपण जपलंय

मैत्री हि नेहमी गोड असावी,

जीवनात तिला कशाची तोड नसावी,

सुखात ती हसावी, दुःखात ती रडावी,

पण, आयुष्यभर ती आपल्या सोबत असावी.

 जुना तो पाऊस पुन्हा बरसतोय होऊनी नवा धुंद अश्या 

वेळी सहवास तुझा मजला पुन्हा नव्याने हवा.

जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते

आनंद दाखवायला हास्यांची गरज नसते

दुःख दाखवायला आसवांची गरज नसते

न बोलताच ज्यामध्ये सारे समजते

ती म्हणजे मैञी असते

Best Friends Status in Marathi 

शब्दांशी मैत्रि असावी,

म्हणजे हवं तसं जगता येतं.

जग रडत असलं बाहेर,

तरी एकट्याला हसता येतं

मैत्री हे फक्त एक बंधन नाही

तर ते स्वतः एक जीवन आहे.

लक्षावधी वर्षानी एखादा सुर्य निर्माण होतो,

कित्येक कळप शोधल्यावर कस्तुरी मृग सापडतो,

हजारो शिँपले उघडल्यावर एखादा मोती दिसतो,

शेकडो माणसे आयुष्यात भेटतात पण त्यात,

तुझ्या सारखा मिञ एखादाच असतो.

Friendship Status in Marathi for Boys/Girls

Friendship Status in Marathi for Boys/Girls
मैत्री स्टेटस मराठी

नाते किती जुने यावर मैत्री नाही टिकत

नाते टिकायला मैत्री खोल असावी लागते

कुठेही बी पेरल्यावर झाड नाही उगवत

जमीन मुळात ओली असावी लागते

श्वासातला श्वास असते मैञी

ओठातला घास असते मैञी

काळजाला काळजाची आस असते मैञी

कोणीहीजवळ नसताना तुझी साथ असते मैञी

Best Friendship Status in Marathi 

एक प्रवास मैत्रीचा जसा हळुवार पावसाच्या सरींचा

ती पावसाची सर अलगद येऊन जाते

आणि एका सुंदरश्या मैत्रीची आठवण हळूच करून देते

मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट,

ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट.

तुझी-माझी मैत्री म्हणजे आयुष्याचा ठेवा,

मुखवट्यांच्या गर्दीमधला खात्रीचा विसावा..

मैत्री करण्याचा अंदाज पाहिजे,

आठवण येण्याचे कारण पाहिजे,

तू कॉल कर किंवा नको करू,

पण तुझा एक प्रेमळ मेसेज रोज यायला पाहिजे.

नजरेची भाषा कधी बोलकी तर कधी अबोल होते

कधी स्तब्ध तर कधी निरागस होते

भावना दाटल्या की अश्रु धारेने ओझरती होते

हे सगळं समजुन घ्यायला शेवटी फक्त मैत्रीच उरते

सर्वश्रेष्ट असते मैत्री जगात

मैत्री शाश्वत वसते हृदयात

जसा चंद्र शीतल चांदण्यात

सूर्य तळपतो तो आसमंतात.

Best Friendship Status in Marathi 

एखाद़याशी सहजचं हसता हसता,

रुसता आल पाहीजे.

त्याच्या डोळ्यातल पाणी अलगद,

पुसताही आल पाहीजे.

मान अपमान मैत्रीत असं काहीच नसतय.

आपल्याला तर फक्त त्याच्या ह्रदयात,

राहता आल पाहिजे

पाकळ्यांचं गळणं म्हणजे फुलांचं मरणं असतं

मरतांनाही सुगंध देणं यातच आयुष्याचं सार असतं

असं आयुष्य जगणं म्हणजे खरच सोनं असतं

पण या आयुष्यात तुमच्या सारखे मित्र मिळाले तर

हे जगणं सोन्याहून पिवळं असतं

मैत्रीला रंग नाही तरीही ती रंगीत आहे,

sमैत्रीला चेहरा नाही तरीही ती सुंदर आहे,

मैत्रीला घर नाही म्हणूनच ती

माझ्या आणि तुझ्या हृदयात आहे.

Best Friendship Status in Marathi 

गुलाब उमलतो नाजुक काट्यावर

गवत झुलते वा-याच्या झोतावर

पक्षी उडतो पंखाच्या जोरावर

माणूस जगतो आशेच्या किरणावर

आणि मैत्री टिकते ती फक्त विश्वासावर

मिञ-मैञिणी हे असेच असतात,

पाखरासारखे कुठून तरी उडत उडत येतात,

मनामध्ये हळव्या प्रेमाचं घरटं बनवतात,

सुख:-दु:खाची गाणी गुणगुणतात,

आणि एके दिवसी मैञीच्या धाग्याचं एक अविस्मरणीय घरटं,

मनामध्ये आठवण म्हणून ठेवून जातात.

सर्वश्रेष्ट असते मैत्री जगात

मैत्री शाश्वत वसते हृदयात

जसा चंद्र शीतल चांदण्यात

सूर्य तळपतो तो आसमंतात.

Best Friendship Status in Marathi 

आयुष्यात माझ्या जेव्हा

कधी दुःखाची लाट होती, कधी अंधेरी रात होती

सावलीलाही भिणारी एकट्याची अशी वाट होती

तेव्हा फक्त मित्रा तुझी आणि तुझीच साथ होती

मैत्री नसावी मुसळधार पावसासारखी,

एकदाच बरसून थांबणारी..

मैत्री असावी रिमझिम सरी सारखी,

मनाला सुखद गारवा देणारी.

हसतच कुणीतरी भेटत असतं,

नकळत आपल्यापेक्षाही आपलसं वाटत असतं,

केंव्हा कोण जाणे मनात घर करुन राहत असतं,

ते जोपर्यंतजवळ आहे त्याला फूलासारखं जपायचं असतं,

दूर गेल्यावरही आठवण म्हणून मनात साठवायचं असतं,

याचचं तर नाव “मैत्री”असं असत.

Best Friendship Status in Marathi 

ना सजवायची असते ना गाजवायची असते

ती तर नुसती रुजवायची असते

मैत्रीत ना जीव द्यायचा असतो ना घ्यायचा असतो

इथे फक्त जीव लावायचा असतो

खरे मित्र कधीच दूर जात नाहीत,

जरी ते रोज बोलत नसले तरी

मैत्री असावी पाण्या सारखी

निर्मळ, नितळ, स्वछ जशी

मैत्री असावी समुद्रा सारखी

उधाण आलेल्या बेधुंद लाटच जशी

मैत्री असावी घनदाट वृक्षा सारखी

थकलेल्या जीवाला सावली देणारी

Related Posts😍👇

Best Marathi Status

Best Love Status in Marathi

Best Whatsapp Status In Marathi

Cute Friendship Status in Marathi

Best Friendship Status in Marathi :- येथे मिळवा बेस्ट फ्रेंडशिप स्टेटस, Friendship Status in Marathi, दोस्ती यारी स्टेटस आणि फ्रेंडशिप शायरी. हे स्टेटस तुमच्या मित्रांना व्हाट्सएप, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर शेअर करा आणि त्यांच्याबद्दल तुमचे प्रेम व्यक्त करा. तुम्हाला इथे मराठीत आणखी ट्रू फ्रेंडशिप स्टेटस मिळेल.

आणि मराठीतील फ्रेंडशिप कोट्सच्या प्रतिमा ज्या तुम्ही सहजपणे डाउनलोड करू शकता आणि तुमच्या मित्रांसह शेअर करू शकता. मित्र हे कुटुंब आहे जे तुम्ही स्वतः निवडता आणि म्हणूनच ते प्रत्येकाच्या आयुष्यात खूप मोलाचे असतात. आपल्या जीवनातील खरे मित्र हे त्या भावासारखे किंवा बहिणीसारखे असतात जे देवाने आपल्याला पूर्वी दिले नव्हते.

जर देवाने तुम्हाला आता असे मित्र दिले असतील तर तुम्ही खूप भाग्यवान आहात तुम्ही ही मैत्री नक्कीच साजरी करावी. तुमच्या मित्रांना त्यांचे महत्त्व पटवून दिले पाहिजे आणि त्यासाठी मित्रांवरील शायरी, याद स्टेटस किंवा यारी दोस्ती स्टेटसपेक्षा चांगले काय आहे. खाली दिलेल्या नवीन आणि सर्वोत्तम क्यूट फ्रेंडशिप लाईन्स Whatsapp किंवा Facebook वर शेअर करा आणि मैत्रीचा आनंद घ्या.

Cute Friendship Status in Marathi
Friendship Status in Marathi

मैञी असावी प्रकाशासारखी मनाचा आसमंत उजवल करणारी,

मैञी असावी एक मार्ग स्वप्ऩांना सत्यात उतवणारी,

मैञी असावी विश्वासाची हिशेबाची उठाठेव न करणारी,

मैञी असावी सुखाची साथीदार अन दुःखाची भागीदार.

शब्दामधे गोड़वा आमच्या

रक्तामधे ईमानदारी

आणि जर कधी ठरवलच,

तर मोठ्या मोठ्यांन वर पडतो भारी,

आमच्या नादाला लागू नका,

कारण आमचे मित्रच “लय भारी”

Friend Status In Marathi

आपली मैत्री एक फुल आहे

ज्याला मी तोडू शकत नाही

आणि सोडू ही शकत नाही

कारण तोडले तर सुकून जाईल

आणि सोडले तर कोणी दुसरा घेऊन जाईल

मैत्री एक गांव असत

आणी मैत्रिण हे त्याहून सुन्दर नाव असत

हे नाव असत आनंदाच नाव असत दिलेल्या धीराच,

मदतीच्या हाताच आयुष्यातल्या आनंदघनाच

मैत्रिण हे नाव असत वरवर साध वाटल

तरी काळजाचा ठाव असत.

हजार मित्र असण्यापेक्षा असा एक मित्र मिळवा,

जो हजार जण तुमच्या विरुद्ध असतांना

तुमच्या सोबत असेल…

चांगले मिञ या जगात सहजासहजी मिळत नाहित

जवळ असताना माञ एकमेकाशि पटत नाही

कळत असत सार काहि पण एक माञ वळत नाहि

काय असते हि मैञी?

ते मिञांपासुन दुर गेल्याशिवाय कळत नाही

Friendship Status in Marathi

मैत्री म्हणजे शब्दांशिवाय एकमेकांच मन जाणून घेण,

चुकलं तर ओरडण, कौतुकाची थाप देण,

एकमेकांचा आधार बनण, मैत्री म्हणजे अतूट विश्वास.

मैत्री म्हणजे आयुष्याचा प्रवास सुसह्य करणारी हिरवीगार पाऊलवाट.

मैत्री म्हणजे विश्वास, धीर आणि दिलासा,

मनाची कळी उमलतांना पडलेला पहिला थेंब,

मैत्री म्हणजे दोन जीवांमधला सेतू,

मैत्रीचा दुसरा अर्थ मी आणि तू.

मैत्री म्हणजे संकटाशी झुंजणारा वारा असतो

विश्वासाने वाहणारा आपुलकीचा झरा असतो

आपल्यावर जीवापार प्रेम करणार सुख-दु:खाच्या..

क्षणी आप्ल्या मनाला जपणारं जीवनाला खरा

अर्थ समजावणारं अशी असते ती मैत्री.. मैत्री

दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आयुष्यात जास्त सुख मिळाले तर वळून बघ.

मी तुझ्या मागे असेल पण

दुखामध्ये वळून बघू नकोस

कारण तेव्हा मी तुझ्या सोबतच असेल

मैत्री,नको फुलासारखी,शंभर सुगंध देणारी.

नको सूर्यासारखी ,सतत तापलेली.

नको चंद्रासारखी,दिवसा साथ न देणारी.

नको सावली सारखी,कायम पाठलाग करणारी.

मैत्री हवी अश्रुसारखी, सुख दुखात समान साथ देणारी.

नाते किती जुने यावर मैत्री नाही टिकत,

नाते टिकायला मैत्री खोल असावी लागते ,

कुठेही बी पेरल्यावर झाड नाही उगवत,

जमीन मुळात ओली असावी लागते.

Friendship Status in Marathi

कितीही भांडण तरी मनात राग न ठेवता

जे लगेच गोड होतात ना

तेच खरे Best friend असतात

मैत्री असावी चंदनासारखी, सुगंध देणाऱ्‍या फुलासारखी,

जशी तुटलेल्या ताऱ्याला आधार देणाऱ्या धरतीसारखी,

प्रकाशाचे तेज घेऊन सावलीसारखी कोमल असावी.

मैत्री मैत्रीच्या प्रकाशाने क्षितीजाला गाठले

मिठीत तुला घेऊनि त्यास हायसे वाटले

सुर्यालाही तुझे कोवळे ऊन मनापासून भावले

भेट घेण्या मित्रा तुझी तारे सुद्धा धावले

मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट

ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट

तुझी-माझी मैत्री म्हणजे आयुष्याचा ठेवा

मुखवट्यांच्या गर्दीमधला खात्रीचा विसावा

नजरेची भाषा कधी बोलकी तर कधी अबोल होते,

कधी स्तब्ध तर कधी निरागस होते,

भावना दाटल्या की अश्रु धारेने ओझरती होते,

हे सगळं समजुन घ्यायला शेवटी फक्त मैत्रीच उरते.

Friend Status In Marathi

असे हृदय तयार करा की, त्याला कधी तडा जाणार नाही,

असे हास्य तयार करा की, ह्रदयाला त्रास होणार नाही,

असा स्पर्श करा की, त्याने जखम होणार नाही,

अशी मैत्री करा की, त्याचा शेवट कधी होणार नाही

जेव्हा एखादी मैत्रीण

तिच्या मनातल दुःख आपल्यासमोर

 मांडते तेव्हा ती आपल्यावर

साक्षात देवासारखा विश्वास ठेवते

प्रयत्न करा तो विश्वास कधीच तुटणार नाही

Ture Friendship Status in Marathi

Best Friendship Status Marathi
Friendship Status in Marathi

मैत्रीच्या नात्याने ओंजळ माझी भरलेली

तुझ्या साथीने आयुष्याची वाट नव्याने फुललेली

रात्र होती काळोखी दु:खामध्ये बुडलेली

तुझी सावली होती संगे प्रकाश बनुनि खुललेली.

Friendship Status in Marathi

माझ्या मैत्रिणीला वाटते मी तिला 

घाबरतो

पण ते नाटक असतं खर तर मी तिचा

आदर करत असतो

काट्यांवर चालून दुसऱ्यासाठी रचलेली फुलाची रास म्हणजे मैत्री.

तिखट लागल्यावर घेतलेला पहिला गोड घास म्हणजे मैत्री.

एकटे असल्यावर झालेला खराखूरा भास म्हणजे मैत्री.

मरताना घेतलेला शेवटचा श्वास म्हणजे मैत्री.

एक प्रवास मैत्रीचा जसा हळुवार पावसाच्या सरींचा

ती पावसाची सर अलगद येऊन जाते,

आणि एका सुंदरश्या मैत्रीची आठवण हळूच करून देते.

मैत्री म्हणजे दिलासा 

आणि मैत्री म्हणजे आपुलकी

मैत्री म्हणजे श्वास 

मैत्री म्हणजे आठवण

देव ज्यांना रक्ताच्या नात्यात जोडायला 

विसरतो त्यांनाच मित्र म्हणून पाठवतो.

मैत्री म्हणजे आपल्या विचारांत

सतत कुणी येणं असतं

मैत्री म्हणजे न मागता समोरच्याला

भरभरून प्रेम देणं असतं

बंधना पलीकडे एक नाते असावे,

शब्दांचे बंधन त्याला नसावे,

एक प्रेमळ भावनांचा आधार असावा,

दु:खाला तिथे थारा नसावा,

असा गोडवा एक आपल्या मैत्रीत असावा.

मैत्री माझी तोडू नकोस,

कधीच माझ्याशी रुसु नकोस,

मला कधी विसरु नकोस,

मी दूर असून जवळ आहे तुझ्या,

फक्त माझ्या मैत्रीची जागा कोणाला देऊ नकोस.

Friendship Status in Marathi

आयुष्यात एक मैत्रीण काचेसारखी आणि

सावलीसारखी कमवा कारण काच

कधी खोट दाखवत नाही आणि सावली

 कधी साथ सोडत नाही

मैत्री करत असाल तर

दिव्यातल्या पणती सारखी करा.

अंधारात जे प्रकाश देईल

हृदयात असं एक मंदीर करा.

मैत्री असावी अशी सुख दुःखाला साथ देणारी, 

सदैव मदतीचा हात देणारी 

अन संकटांना सोबतीने मात देणारी.

समोरच्याच्या मनाची काळजी 

तुम्ही तुमच्या 

मनापेक्षा जास्त घेता 

याची जाणीव म्हणजे मैत्री

ना सजवायची असते ना गाजवायची असते,

ती तर नुसती रुजवायची असते.

मैत्रीत ना जीव द्यायचा असतो ना घ्यायचा असतो

इथे फक्त जीव लावायचा असतो.

Friend Status In Marathi

जीवनात अनेक मैत्रीणी येतात जातात

 पण अशी एक मैत्रीण असते

ती आपल्या हृदयात घर करून राहिलेली

 असते आणि ती

 मैत्रीण माझ्यासाठी तु आहेस

सागराचे पाणी कधी आटणार नाही,

मनाची आठवण कधी मिटणार नाही,

एक जन्म काय हजार जन्म झाले तरी,

तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही.

मनाच्या इवल्याश्या कोपर्यात काही 

जण हक्काने राज्य करतात त्यालाच तर मैत्री म्हणतात.

प्रत्येक मुलीच्या life मध्ये

एक असा मुलगा असतो

जो तिच्या वर खूप प्रेम करत असतो

तिच्या BF पेक्षाही जास्त

पण Best Friend म्हणून

मैत्री स्टेटस मराठी

मित्र म्हणजे, एक आधार,

एक विश्वास, एक आपुलकी,

आणि एक अनमोल साथ जी मला मिळाली,

तुझ्या रूपाने.

ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे.

जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे.

जिवनाच्या वाटेवर अनेक मित्र मिळतील तुला परंतु,

हदयाच्या एका बाजुस जागा मात्र माझी असु दे..

Dosti Status in Marathi

Dosti Status in Marathi
Friendship Status in Marathi

जीवनात अशी मैत्रीण जरूर बनवा

जी मनातील दुःख असं ओळखेल

जसे की मेडिकलवाले

डॉक्टर ची handwritting ओळखतात

एक गोष्ट लक्षात ठेवा, 

शोधल्यावर तेच मिळतील

जे हरवले आहे,

ते नाही जे बदललेले आहे.

Friendship Status in Marathi

निर्सगाला रंग हवा असतो.

फुलांना गंध हवा असतो.

माणुस हा एकटा कसा राहणार, कारण

त्यालाही मैञीचा छंद हवा असतो.

हसत राहो तुम्ही करोडो मध्ये

खेळत राहो तुम्ही लाखो मध्ये

चकाकत राहो तुम्ही हजारो मध्ये

ज्याप्रमाणे सुर्य राहतो आकाशा मध्ये

देव पण न जाणो कोठून कसे नाते जुळवितो.

अनोळखी माणसांना हृदयात स्थान देतो.

ज्यांना कधी ओळखतही नसतो.

त्यांना पार जीवाचे जिवलग बनवतो

मैत्री स्टेटस मराठी

मी किती ही मोठा झालो, तरीही असे वाटते की आपण

कालच तरुण होतो

वाढदिवसाच्या माझ्या प्रिय मित्राला भरपूर शुभेच्छा

समोरच्याच्या मनाची काळजी तुम्ही तुमच्या 

मनापेक्षा जास्त घेता याची जाणीव म्हणजे मैत्री.

तुझा हा दिवस आनंद आणि उत्साहाने परिपूर्ण होवो

माझ्या प्रिय मित्रा मी तुझ्यासाठी उत्कृष्ट आणि

शानदार वाढदिवसाची प्रार्थना करतो

जीवन आहे तिथे आठवण आहे,

आठवण आहे तिथे भावना आहे,

भावना आहे तिथे मैत्री आहे,

आणि जिथे मैत्री आहे तिथे फक्त तुच आहे.

मैत्री करत असाल तर

चंद्र तारे यां सारखी अतूट करा..

ओंजळीत घेवून सुद्धा

आकाशात न मावेल अशी करा.

माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या

माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आयुष्यात माझ्या कधी दुःखाची लाट होती, 

कधी अंधाराची रात होती, 

सावलीलाही भिणारी एकट्याची अशी वाट होती 

तेव्हा फक्त मित्रा तुझी आणि तुझीच साथ होती.

Friendship Status in Marathi

नातं आपल्या मैत्रीचे

दिवसेंदिवस असच फ़ुलत राहावे

तुझ्या या वाढदिवसादिवशी

तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे

मैत्री एक अलगद स्पर्श मनाचा

मैत्री एक अनमोल भेट जीवनाची,

मैत्री एक अनोखा ठेवा आठवणींचा,

मैत्री एक अतूट सोबत आयुष्याची.

गुलाब उमलतो नाजुक काट्यावर.

गवत झुलते वा-याच्या झोतावर.

पक्षी उडतो पंखाच्या जोरावर.

माणूस जगतो आशेच्या किरणावर .

आणि मैत्री टिकते ती फक्त “विश्वासावर”

आयुष्याचा अर्थच मला तुझ्या मैत्रीने शिकवला

तुझ्याशी मैत्री करण्यापूर्वी जगण्याचे संदर्भ वेगळे होते

तुझ्याशी मैत्री केली आणि जगण्याचे संदर्भ बदलत गेले

मैत्रीचं नाव काय ठेवू

स्वप्न ठेवलं तर अपूर्ण राहील

मन ठेवलं तर कधीतरी तुटेल

मग विचार केला की श्वास ठेवू 

म्हणजे मरेपर्यंत सोबत राहील

Friendship Status in Marathi

मैञीला नसतात शब्दांची बंधने,

त्याला असतात ती फक्तहदयाची स्पंदने,

मैञी व्यक्त करण्यासाठी कधी कधी शब्द अपुरे पडतात,

पण अंतःकरणापासुन व्यक्त केले तर

चेहऱ्यावरील भावही पुरेसे असतात.

आयुष्य बदलत असत वर्गातून ऑफिस पर्यंत 

पुस्तकापासून फाईल पर्यंत जीन्स पासून फॉर्मल पर्यंत 

पॉकेटमनी पासून पगारापासून प्रेयसी पासून बायकोपर्यंत 

पण मित्र ते तसेच राहतात.

Best Friend Status in Marathi With Image | मैत्री-दोस्ती स्टेटस मराठीमध्ये

Friendship Status in Marathi
Friendship Status in Marathi

बंधना पलीकडे एक नाते असावे

शब्दांचे बंधन त्याला नसावे

भावनांचा आधार असावा दु:खाला तिथे थारा नसावा

असा गोडवा आपल्या मैत्रीत असावा

कोणी कितीही बोललं तरी,

कोणाचं काही ऐकायचं नाही,

कधीही पकडले गेलो तरी,

मित्रांची नावं सांगायची नाही.

मैत्री स्टेटस मराठी

चांगल्या मैत्रीला,

वचन आणि अटींची गरज नसते.

फक्त दोन माणसं हवी असतात,

एक जो निभाऊ शकेल,

आणि दुसरा जो त्याला समजु शकेल.

मैञीच नातं हे कल्पना शक्तीच्या बाहेरील नातं आहे

नात्याला किंमत द्या व नात्यावर मनापासून विश्वास ठेवा

कॉलेज लाईफ मधील प्रत्येक क्षण हा

 अविस्मरणीय असला पाहिजे

कारण हे क्षण परत येत नाहीत

नंतर राहते ते फक्त गेले 

ते दिवस राहिल्या त्या आठवणी

काही शब्द नकळत कानावर पडतात

कोणी दूर असुनही उगाच जवळ

वाटतात खर तर ही मैञीची नाती

अशीच असतात आयुष्यात येतात

आणि आयुष्यच बनून जातात.

जिथे बोलण्यासाठी “शब्दांची”गरज नसते, 

आनंद दाखवायला “हास्याची”गरज नसते, 

दुःख दाखवायला “आसवांची” गरज नसते,

न बोलताच ज्यामध्ये सारे समजते, 

ती म्हणजे “मैत्री” असते

Friendship Status in Marathi

मैत्री म्हणजे दिलासा आणि मैत्री म्हणजे आपुलकी

मैत्री म्हणजे श्वास मैत्री म्हणजे आठवण

देव माझा सांगून गेला,

पोटापुरतेच कमव..

जिवाभावाचे मित्र मात्र,

खूप सारे जमव.

जीवनात दोनच मित्र कमवा

एक “श्रीकृष्णासारखा” जो तुमच्यासाठी

युध्द न करताही तुम्हाला विजयी करेल आणि

दुसरा ” कर्णासारखा” जो तुम्ही चुकीचे असतानाही

तुमच्यासाठी युध्द करेल

मैत्री हसणारी असावी मैत्री चिडवणारी असावी 

प्रत्येक क्षणाचा आनंद धेणारी असावी

एकवेळेस ती भांडणारी असावी 

पण कधीच बदलणारी नसावी

पावसात जेवढा ओलावा नसेल, 

तेवढा जिव्हाळा मैत्रीत मिळतो, 

आणि मैत्रीच्या सावलीचा आंनद 

उन्हात गेल्यावरच कळतो.

Friendship Status in Marathi

मित्र म्हणजे कुणीतरी सुखात साथी होणार

आणि दुखःमध्ये सुद्धा आपल्या अधिक जवळ येणार

श्रीमंत मित्र सोबत वावरतांना,

गरीब मित्र दुर्लक्षित झाला नाही पाहिजे

आणि, गरीब मित्र सोबत वावरतांना,

श्रीमंतीचा आवाज आला नाही पाहिजे

हाच मैत्रीचा धर्म आहे.

मैत्रीच्या नात्याने ओंजळ माझी भरलेली

तुझ्या साथीने आयुष्याची वाट नव्याने फुललेली

रात्र होती काळोखी दुःखामध्ये बुडलेली

तुझी सावली होती संगे प्रकाश बनुनी खुललेली.

समोरच्याच्या मनाची काळजी तुम्ही 

तुमच्या मनापेक्षा जास्त घेता

याची जाणीव म्हणजे मैत्री

मैत्री स्टेटस मराठी

सहवासात तुझ्या व्याख्या मैत्रीची छान समजली, 

सांगाती तू असता जगण्याची रीत जणू मज उमजली.

खरा मित्र तर तो असतो

जो वाईट वेळेत आपल्या सोबत असतो

तो नाही जो आपला सोबत रात्र-दिवस राहतो

आणि गराजेवेळी गायब होतो

आपले मित्र ना राजा ना वजीर पण,

मॅटर झाल्यावर दोन मिनिटात हाजीर 

You May Also Like❣

Best Life Status in Marathi

Best Alone Status in Marathi

Best Sad Status in Marathi

Best Attitude Status in Marathi

Friendship Day Status in Marathi | मैत्री दिवस शुभेच्छा

Friendship, Yaari ,Dosti Status in Marathi :- मित्र म्हणतात की ज्याने खरी मैत्री केली त्याने सर्व काही कमावले आणि ज्याने मैत्री केली नाही त्याने काहीही कमावले नाही. आम्हाला माहित आहे की तुम्ही मैत्री कमावली आहे आणि त्याच मैत्रीसाठी तुम्ही काहीतरी शोधण्यासाठी आला आहात ज्यामुळे तुमची मैत्री आणखी घट्ट होईल.

तुमचे काम सोपे व्हावे यासाठी आम्ही या पोस्टमध्ये मित्रांची मैत्री लक्षात घेऊन फ्रेंडशिप स्टेटस मराठीत आणले आहे. तुम्ही ही मराठी फ्रेंडशिप स्टेटस सोशल मीडियावर शेअर करून किंवा तुमच्या मित्रांना संदेश म्हणून पाठवून तुमची मैत्री अनुभवू शकता. या दोस्ती स्टेटसमुळे तुम्हाला ते तुमच्यासाठी किती खास आहेत याची जाणीव करून द्याल. 

best Friend Friendship Status in Marathi
Friend Status In Marathi

मैत्रीच्या सहवासात

अवघं आयुष्य सफ़ल होतं

देवाच्या चरणी पडून जसं

फ़ुलांचही निर्माल्य होतं.

मैत्री असावी अशी सुख दुःखाला साथ देणारी

सदैव मदतीचा हात देणारी 

अन संकटांना सोबतीने मात देणारी

आम्ही एवढे handsome नाही की

आमच्यावर पोरी फिदा होतील

पण एक प्रेमळ हृदय आहे आणि त्याच्यावर

माझे मित्र फिदा आहे

Friendship Status in Marathi

आयुष्यात माझ्या कधी दुःखाची लाट होती, 

कधी अंधाराची रात होती, 

सावलीलाही भिणारी एकट्याची अशी वाट होती 

तेव्हा फक्त मित्रा तुझी आणि तुझीच साथ होती.

मैत्री म्हणजे पान नसते सुकायला,

मैत्री म्हणजे फुल नसते कोमेजायला,

मैत्री म्हणजे फळ नसते पिकायला,

मैत्री म्हणजे फांदी नसते तुटायला,

मैत्री म्हणजे मुळ असते

एकमेकांना आधार द्यायला.

Friendship Status in Marathi

देव ज्यांना रक्ताच्या नात्यात जोडायला विसरतो

त्यांनाच मित्र म्हणून पाठवतो

मैत्री असावी मना मनाची,

sमैत्री असावी जन्मो जन्मांची,

मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची,

अशी मैत्री असावी फक्त तुझी आणि माझी.

श्रीमंतां बरोबर गरिबासोबतपण मैत्री ठेवा

कारण गरीब तिरडीला खांदा देतो

तर श्रीमंत डायरेक्ट स्मशानात येतो

काही नाती बनत नसतात.

ति आपोआप गुंफली जातात…

मनाच्या ईवल्याशा कोपऱ्यात

काहि जण हक्काने राज्य करतात.

त्यालाच तर “मैत्री” म्हणतात.

मित्र म्हणजे एक आधार एक विश्वास एक आपुलकी 

आणि एक अनमोल साथ जी मला मिळाली तुज्या रूपाने.

वयाचं काहीच देणंघेणं नसतं

जिथे विचार जुळतात ना तिथे खरे मैत्री होते

आयुष्यात असे लोक जोडा की,

जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली

आणि वेळेला तुमचा आरसा बनतील,

कारण आरसा कधी खोटे बोलत नाही

आणि सावली कधी साथ सोडत नाही

दुश्मनाची भीती नाही आम्हाला, 

तर मित्राच्या रुसायची भीती वाटते

जास्त काही नाही फक्त एक असा मित्र हवा 

जो खिशाचे वजन पाहून बदलणार नाही.

Friendship Status in Marathi

एक दिवस देव म्हणाला

किती हे मित्र तुझे

यात तू स्वतः ला हरवशील

मी म्हणालो भेट तर एकदा येउन यांना

तू पुन्हा वर जाणं विसरशील

मैत्री म्हणजे मायेची साठवण, मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण

हा धागा नीट जपायचा असतो, तो कधी विसरायचा नसतो

कारण ही नाती तुटत नाहीत, ती आपोआप मिटून जातात

जशी बोटांवर रंग ठेवून फुलपाखरे हातून सुटून जातात..

प्रेम असो वा मैत्री,

जर हृदयापासून केली तर,

त्याच्याशिवाय आपण

एक मिनीट पण राहु शकत नाही.

दोस्ती तर देवाने दिलेली आहे

त्यामुळेच आम्ही दोस्तीला देव मानतो

चांगल्या काळात हात धरणे,

म्हणजे मैत्री नव्हे,

वाईट काळात देखील

हात न सोडणे म्हणजे मैत्री.

Friendship Status in Marathi

आमची दोस्ती गणिताच्या Zero सारखी आहे

ज्याच्या सोबत राहिल्याने आमची किंमत वाढते

Friendship Thoughts in Marathi | मैत्रीचे स्टेटस मराठी

Friendship Status in Marathi Attitude
Friendship Status in Marathi

आपली मैत्री एक फुल आहे,

ज्याला मी तोडू शकत नाही,

आणि सोडू ही शकत नाही,

कारण तोडले तर सुकून जाईल आणि

सोडले तर कोणी दुसरा घेऊन जाईल.

आमच्या प्रेमाचा अंदाज तू काय लावणार आहेस पगली

आम्हीत तर मित्रांना सुद्धा Darling म्हणून हाक मारतो

तेज असावे सूर्यासारखे,

प्रखरता असावी चंद्रासारखी,

शीतलता असावी चांदण्यासारखी,

आणि मैत्री असावी तुझ्यासारखी.

Friendship Status in Marathi

समोरच्याच्या मनाची काळजी तुम्ही 

तुमच्या मनापेक्षा जास्त घेता 

याची जाणीव म्हणजे मैत्री

मैत्री नावाच्या नात्याची,

वेगळीच असते जाणीव,

भरून काढते आयुष्यात,

प्रत्येक नात्यांची उणीव.

मैत्री करत असाल तर

पाण्या सारखी निर्मळ करा.

दूर वर जाऊन सुद्धा

क्षणों क्षणी आठवेल अशी करा.

माझी मैत्री कळायला,

तुला थोडा वेळ लागेल..

पण ती कळल्यावर,

तुला माझं वेड लागेल.

शब्दा पेक्षा सोबतीच

सामर्थ्य जास्त असते,

म्हणून मैत्रीचे खरे समाधान

खांद्यावरच्या हातात असते. 

Friendship Status in Marathi

अडचणीच्या काळातएकट न सोडता आधाराचा हात 

खांद्यावर ठेवून डोळेझाकून निभावणारविश्वसनीय नातं म्हणजे “मैत्री”

बहरू दे आपल मैत्रीच नात

ओथंबलेले मन होऊ दे रित

अशीच असुदे तुझ्या मैत्रीची साथ

घट्ट पकड माझ्या मैत्रीचा हात.

रक्ताची नाती जन्माने मिळतात,

मानलेली नाती मनाने जुळतात,

पण नाती नसतानाही जी बंधनं जुळतात,

त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात.

अनोळखी अनोळखी म्हणत असताना 

अचानक एकमेकांची सवय होऊन जाणंम्हणजे “मैत्री”

रक्ताच्या नात्यात नसेल एवढी

मैत्रीच्या नात्यात ओढ असते,

कशी ही असली तरी

शेवटी मैत्री गोड असते.

त्रास फक्त प्रेमामध्येच  होतो असं नाहीएकदा जिवापाड 

मैत्री करून बघाप्रेमापेक्षा जास्त त्रास होतो.

Friendship Status in Marathi

खरच मैत्री असते

पिंपळाच्या पाना सारखी त्यांची किती

ही जाळी झाली तरी,

ती मनाच्या पुस्तकात जपून ठेवावीशी वाटती.

चांगले मित्र,

हात आणि डोळे प्रमाणे असतात

जेह्वा हाताना यातना होतात

तेह्वा डोळे रडतात आणि जेह्वा

डोळे रडतात तेह्वा हात अश्रू पुसतात

जन्म एका टिंबासारखा असतो

आयुष्य एका ओळीसारखं असतं

प्रेम एका त्रीकोनाप्रमाणे असतं

पण मैत्री असते ती

वर्तुळासारखी कि ज्याला शेवट नसतो.

 लोक रूप पाहतात,आम्ही हृदय पाहतोलोक स्वप्न पाहतात,

आम्ही सत्य पाहतोफरक एवढाच आहे की 

लोक जगातमित्र पाहतात पण आम्हीमित्रामध्ये जग पाहतो.

 Contusion

आजची पोस्ट फ्रेंडशिप स्टेटस मराठीत वाचल्याबद्दल सर्व वाचकांचे आभार. मला आशा आहे की तुम्हाला हे Status खूप आवडतील. त्यामुळे तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आमच्या www.beststatusin.com या वेबसाइटला फॉलो करा.

Leave a Comment